डाइट सलाट आठ दिवस खाले तर पाच किलो वजन कमी होते सलाड चे तीन प्रकार दाखवलेले आहेत एकदा खाऊन पहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 3 години тому

    मस्त आहे डाएट सलाड 😋😋👌👌👌👍

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... День тому +1

    Waw masta aahe reecpi छान सलाड दाखवलेला आहे मस्त एकदम डाएट सलाड खरंच छान दाखवले आहे आत्ताच्या काळाला गरज आहे

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 13 годин тому +1

    🎉🎉🎉🎉waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy recipe

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 День тому +1

    Waw mastic yummy recipe mastic aahe

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 День тому +1

    Waw mastic aahe yummy recipe very nice yummy

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 День тому +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe very easy

  • @Ausha-j3g
    @Ausha-j3g День тому +1

    Waw kupac yummmmm mastac banvali aahe salad very nice

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 День тому +1

    Waw waw waw waw kupac yummmmm mastac

  • @Aarnika-f7k
    @Aarnika-f7k День тому +1

    जबरदस्त आहे हा सलाड खरंच वेगळं आहे छान आहे आणि करायला हरकत नाही छोटी ने भरलेल्या पण आहे आणि कॅल्शियम आहे बरंच काही आहे नक्की करून पाहायला हरकत नाही

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 13 годин тому +1

    Waw kupac cahn खूप छान झालेले आहे तिळगुळ पोळ्या खूप टेस्ट आहे त्याला मस्त वाटतात एकदम मी ते दोन खाल्ल्या भरपूर आवडले मला

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE День тому +1

    Waw mastac very nice

  • @Miaanibarchkahi9922
    @Miaanibarchkahi9922 22 години тому +1

    खरंच मावशी ज्यांचं वजन आहे त्यांच्यासाठी खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही माझ्या माहितीमध्ये कोणी असं असेल तर मी नक्कीच त्यांना तुमचा व्हिडिओ शेअर करेल थँक्यू सो मच तुम्ही एवढा छान व्हिडिओ पाठवला आम्हाला😊

  • @Swatisandbhor9922
    @Swatisandbhor9922 23 години тому +1

    Nice 🎉🎉🎉

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 День тому +1

    माझ्या मैत्रिणीला मी हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यांना सुद्धा डायट ची खूपच गरज असते म्हणून आम्ही व्हिडिओ शेअर केला आहे मी ही फुल वॉच बघितलेला आहे थँक्यू सीता डियरवाव मस्त डायट सायलेंट मस्तच आहे❤ करून बघायला हरकत नाही मी पण असाच डायट करेल आणि सॅलड खाऊन बघेल😊

  • @MajhyaNavinRecipe9922
    @MajhyaNavinRecipe9922 День тому +1

    मस्त एकदा ट्राय करून बघा मी😊

  • @SitaNehare-h9q
    @SitaNehare-h9q День тому +1

    Waw mastac very nice mastac aahe reecpi very nice 👍👍

  • @Sitaneharevio
    @Sitaneharevio День тому +1

    मस्त सॅलड दाखवली आहे खूप छान नक्की करून पहाटे यावेळेस नक्की करून पाहायला हरकत नाही