Fiko Nagal फिको नंगाळ Banjara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @chavankiran5795
    @chavankiran5795 Місяць тому +358

    अतिशय सुंदर गाणं आहे आणि सादरीकरण देखील खूपच छान असून परत परत ऐकला भाग पाडणारं गाणं आहे या गाण्यातून मनोरंजन आणि दारू पिणाऱ्याचे विवेचन केलेले आहे की जे सत्य आहे
    धन्यवाद.........
    जय सेवालाल.....
    जय गोरमाटी.......

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  Місяць тому +35

      धन्यवाद भाऊ 🥰🙏

    • @maheshjadhav2066
      @maheshjadhav2066 Місяць тому +10

      😊😅

    • @VanitaRathod-s4b
      @VanitaRathod-s4b Місяць тому

      Mñiimkkjih bsknkipsmla😅aoaaipaouikki1è😊😊​ß😊😅😊@@gorgeet1490

    • @DilipChavhan-w1r
      @DilipChavhan-w1r Місяць тому +3

      😮😮o😊😅😊😊😅😅

    • @sohurathod1901
      @sohurathod1901 26 днів тому

      ​@@gorgeet1490ौृन❤आ

  • @pravinrathod8593
    @pravinrathod8593 2 місяці тому +17

    या गाण्यातील सर्व कलाकारांनी सुंदर अभिनय सादर केला आहे .खरच खूपच सुंदर ....विनायक दादा आणी अतुल दादा लयच भारी..

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому +1

      Thanku so much 🥰🥰🙏

  • @kiranchavan8606
    @kiranchavan8606 2 місяці тому +11

    Swapnali R tuze future bright ahe.... khup jabardast voice ahe.... best luck for your future....🎉🎉🎉

  • @yogeshjadhav8253
    @yogeshjadhav8253 2 місяці тому +11

    गाण्याचे बोल अप्रतिम आहे आणि संगीत जबरदस्त आहे. अभिनंदन सर्व कलाकारांचे ❤❤

  • @arvindrathod7853
    @arvindrathod7853 Місяць тому +6

    सर्व टीम रो हार्दिक अभिनंदन 🎉🎉❤ बंजारा गाणं अजून असेच लय भारी बनवा बाकीच्या समाजातील लोक पण लोक आकर्षित झाले पाहिजेत 🎉 धन्यवाद ❤

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  Місяць тому

      धन्यवाद भाऊ 🙏🥰

  • @vithaljadhav4215
    @vithaljadhav4215 2 місяці тому +6

    सर, अभिनय अप्रतिम🙏
    या काव्यामुळे व गीतामुळे आपली समाज बोलीभाषा सर्व भाषिक लोकांपर्यंत अर्थात घराघरात पोचली आहे
    अशा गीतांमुळे साहित्यांमधून बोली, संस्कृती, चालीरीती, प्रत्येक समाजांपर्यंत घराघरात पोहोचण्याचे कार्य आपल्याकडून होत आहे याचे समाजाला व आमच्यासारख्या चहात्याला सार्थ अभिमान आहे.
    अजून काही यासारखे गीत आपल्या लेखणीतून निर्माण व्हावे खूप खूप शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन 💐🌹🖋️📚
    🙏 जय सेवालाल 🙏

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद सर 🥰🙏

  • @rameshrathod1055
    @rameshrathod1055 9 днів тому +3

    Ati sundar video gana khup avadla Aarda gormati Aarda marathi mast sutting

  • @Banjara_Chhora03
    @Banjara_Chhora03 6 днів тому +5

    Are bhai ek number creative lyrics 🕺🕺🕺
    Fiko lagan✅

  • @pradeepchauhan7529
    @pradeepchauhan7529 2 місяці тому +3

    Darshana always awesome in banjara song , this is also nice like "Kai Pani pado ye jordhar ,vengan lage majedhar" . Happy to see banjara culture spreading rapidly. Best of luck team ❤

  • @sachinshinde2558
    @sachinshinde2558 2 місяці тому +20

    विनायक सर,
    आपल्या गीतांचा मी फॅन आहेच.आज आपला अभिनयपण खूप भावला.अगदीच भावला.

  • @lahuhpawar7020
    @lahuhpawar7020 2 місяці тому +9

    परत परत बघावं वाटतं गाणं .10M views पाहीजेत👌💐🎊

  • @AnilRathod-wt9sr
    @AnilRathod-wt9sr 2 місяці тому +9

    2010 मध्ये पहिल्यांदा हे गाणं मी नांदेड च्या केडर कॅम्प ला एकले होते...त्या वेळेस ची मजा आणि या गाण्यातील मजा सारखीच...
    Keep it up मामा (डॉ.विनायक पवार)

  • @pavanraje2966
    @pavanraje2966 2 місяці тому +7

    🎉🎉अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण. मराठी व बंजारा अतिशय सुंदर गीत. जबरदस्त व्हिडिओ शूटिंग सर्व टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन...🎉🎉🎉

  • @Fx_rajkumar
    @Fx_rajkumar 2 місяці тому +4

    👌हीच तर सुंदरता आहे आपल्या बंजारा गाण्याची. सर्वांना एकत्र आणते
    गोर गीत टीमला माझ्या तर्फे शुभेच्छा
    🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @vinayakpawar838
    @vinayakpawar838 2 місяці тому +16

    सेच सगासेन, गणगोत, मित्र सेरो कळजेर गाठेकनेती आभार, अतुल भाऊ, गीतांजली, अन मनबी वाटोतो कोणी क ई गाणा आत्रा हिट वीय, तम शेर प्रेमे कारण ई वात घडगी छ, आतेती आंघ हाम सेच येती आछो कंटेन्ट देयर प्रयत्न करिया🎉 धन्यवाद 🤝🙏🌹

  • @pawargovind6900
    @pawargovind6900 2 місяці тому +14

    लय भारी सरजी,कलाकाराचं मोल करता येत नाही.कलाकार निर्माण व्हावा लागतो.तुम्ही एक नंबर कवी, कलाकार, लेखक आहात.

  • @gajananchavan4300
    @gajananchavan4300 2 місяці тому +138

    या गाण्यातील सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय सादर केला आहे, विशेषतः विनायक पवार आणि अतुल चव्हाण यांचे काम खूपच प्रभावी आहे. अतुल चव्हाण यांचे दिग्दर्शन देखील खूप छान आहे. हे गाणं आजपर्यंतचं सर्वात सुंदर बंजारा गाणं वाटतं. यात बंजारा समाजाच्या मराठी भाषेतील अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे, जे काही ठिकाणी आजही दिसून येतात. हे गाणं समाजाच्या सांस्कृतिक संघर्षाला आणि त्याच्या समृद्ध वारशाला अधोरेखित करतं. येणाऱ्या काळात "फिको नंगाळ" हे गाणं नक्कीच लोकप्रिय होईल, असा मला विश्वास आहे.
    यासोबतच, दारू पिणाऱ्यांचे जीवन अत्यंत त्रासदायक असते, त्यामुळे सर्व बांधवांना मी आवाहन करतो की, या व्यसनापासून दूर राहा. आपले जीवन आणि कुटुंब टिकवण्यासाठी दारूचे सेवन पूर्णपणे थांबवा.

  • @VishalRathodGorViraVip
    @VishalRathodGorViraVip 2 місяці тому +20

    Bahut badiya song,,,,,हर एक तांडेर सत्य परिस्थिती छ ये गितेम ❤❤

  • @dipakrathod5111
    @dipakrathod5111 2 місяці тому +17

    जतरी तारीफ करीव वोतरा कमी छ... 1 नंबर गाना बनाये आणि गायिका गाणं खूपच सुंदर बोल मेली छ 👍

  • @pravinpawar4870
    @pravinpawar4870 2 місяці тому +2

    Your one of best song i like it... Nice composition, nice lyrics (Remix Marathi & Gormati) it's fabulous... and one of the best thing singer's Voice......("आवगी आंधी रे" ......च्या singer सारखा कडक आवाज आहे 👌👌👌) Congratulations bro🥳🥳

  • @geetanjalibai
    @geetanjalibai 2 місяці тому +4

    Jay sevalal.all Banjara family ❤❤❤

  • @dailysanskrit
    @dailysanskrit 2 місяці тому +2

    Delight to to watch this song banjara culture pudhe yet ahe ani ha ek uttam namuna ahe fiko nagal. keep growing keep give chances to quality talent ... Good luck

  • @kartikchavan7587
    @kartikchavan7587 2 місяці тому +3

    All team is very good acting.... Lots of love all of you ❤💯

  • @lokeshpawar7622
    @lokeshpawar7622 Місяць тому +2

    Jay sevalal 🙏🙏 The song was very good and we loved it. The lyrics was dammn good ❤ .. Please provide more song like this and entertain everyone 🙏

  • @GajananRathod-wr2ec
    @GajananRathod-wr2ec 2 місяці тому +3

    ही कविता आहे प्रा.विनायक पवार सर यांची अप्रतिम कविता लिहिली आहे सर धन्यवाद सर व गाणं पण अतिसुंदर आहे जय सेवालाल ❤❤❤❤❤

  • @a2zspeednews
    @a2zspeednews 2 місяці тому +2

    Mind-blowing performance, no words to describe ❤😊

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 2 місяці тому +5

    खूप छान आहे गाणे . तुमचा अभिनय ही खूप ओरिजनल वाटला. खूप छान खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🌷🌷🌷

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 🥰🙏

  • @rajkirankunkikar3353
    @rajkirankunkikar3353 2 місяці тому +8

    विनायक पवार सर जबर्राक अलवेज rock ✨✨✨🤘🤘🤘💐💐💐❤️❤️❤️
    संपूर्ण टीम च अभिनंदन

  • @shivramchavan5473
    @shivramchavan5473 2 місяці тому +5

    डॉ. पवार साहेब न भुतो न भविष्य अ प्रतीम साँग ❤😊

  • @Yuvrajrathod-yt6ob
    @Yuvrajrathod-yt6ob 2 місяці тому +6

    विनायकभाऊ वअतुलभाऊ आणी पुर्ण टिमचे मनापासुन हार्दीक अभिनंदन ❤❤

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      धन्यवाद भाऊ 🥰🙏

  • @Leo-42018
    @Leo-42018 Місяць тому +3

    Nicee. More songs needed from Vinayak pawar sir waiting
    And music superrrr

  • @navanathgore6925
    @navanathgore6925 2 місяці тому +4

    विनायक सर गीत खूप अप्रतिम खूप शुभेच्छा अभिनंदन ❤

  • @avinashrathod7683
    @avinashrathod7683 2 місяці тому +7

    Ha गाणं परतेकाने 10वेळेस तरी बघितली असेल मी तर 20 वेळा बघितल सलाम आहे माझा तुम्हाला ❤❤❤

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🥰🙏

  • @RathodSunil-f4n
    @RathodSunil-f4n 2 місяці тому +1

    ఇలాంటి పాటలు ఇంకా చానా మన బంజారా భాషలో రావాలని పాట మాత్రం అదిరింది నువ్వు గ్రేట్ గీతాంజలి బాయ్ 🎉

  • @gajananmapari453
    @gajananmapari453 2 місяці тому +13

    मित्रा विनायक....मातृभाषेतील माझ्या ऐकण्यातील तुझे पाहिले गीत आहे... स्वतः सर्व भाग सांभाळले आहे...खुप धम्माल केली आहे...अप्रतिम चित्रीकरण... गीत रचना..तुझी अक्टिंग धम्माल आहे... गायिका...खुप छान गायले....👌👌👌

  • @m.d.rathod7591
    @m.d.rathod7591 2 місяці тому +45

    जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे खूप खूप छान गाणं जबरदस्त व्हिडिओ शूटिंग गाण्यातील सर्व टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @jivanpawar5129
    @jivanpawar5129 Місяць тому +2

    अतिउच्च दर्जाचे सादरीकरण केले आहे आणि खुप काही प्रेरणा घेण्यासारखं सादरीकरण आहे ❤

  • @AjayRathod660.
    @AjayRathod660. 2 місяці тому +5

    ही कविता 10 वर्ष अगोदर ऐकली होती
    आज गाणं ऐकत आहे
    अप्रतिम 👌👌👌👌💐

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      धन्यवाद 🥰🙏

  • @SanjaybandulalRathod
    @SanjaybandulalRathod 2 місяці тому +4

    विनायक भीया एक नंबर गीत वाजिक जबरदस्त अभिनय ❤❤

  • @HomsingPawarMrHoms
    @HomsingPawarMrHoms 2 місяці тому +3

    खूप सुंदर आसो विडिओ अन गीत छ....गोरमाटी अन मराठी र अप्रतिम तडका छ...ई गीत खूप धूम मचाय वाळो छ....अभिनंदन जय सेवालाल

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      धन्यवाद भिया 🥰🙏

  • @BANJARA_CHORA_97
    @BANJARA_CHORA_97 2 місяці тому +8

    ब्लॉकबुस्टर सोंग छ भाई एकदम कडक 💯💯💥💥💥

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому +1

      धन्यवाद भाई 🥰🙏

  • @banjararrtvproduction2225
    @banjararrtvproduction2225 2 місяці тому +4

    इ साँग 1 मिनाम 1.5 million जावंच
    बंजारा स्पीड record song
    Superb ❤

  • @ajaychavanbanjarasong7537
    @ajaychavanbanjarasong7537 Місяць тому +2

    Supar❤❤❤❤

  • @SachinRathod-ux4kv
    @SachinRathod-ux4kv 2 місяці тому +3

    अप्रतिम वास्तव सत्य मांडलं आहात हे गाणं खूप काही सांगून जात❤

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      धन्यवाद सर 🥰🙏

  • @nrredits333
    @nrredits333 2 місяці тому +2

    खूपच जबरदस्त - ॲक्टिंग,डान्स,Direction, Song, singer, screenplay and everything

  • @pramodrathod1308
    @pramodrathod1308 2 місяці тому +4

    Mast creation mix of Banjara and Marathi ❤

  • @anilrathod9346
    @anilrathod9346 2 місяці тому +4

    अप्रतिम गितांजली बाई गाणं खुप खुप छान तयार केले आहे आशा गाण्यानं मुळें नवीन जनरेशन मध्ये पन बदल होते खुप खुप आभारी आहोत आम्ही धन्यवाद ❤❤

  • @machindrajadhav3301
    @machindrajadhav3301 2 місяці тому +3

    The Great Dr.Vinayak Pawar Sir बंजारा रो खलनायक ❤❤

  • @abhilashtornapawar3595
    @abhilashtornapawar3595 2 місяці тому +14

    अप्रतिम बंजारा व मराठी मिक्स गाणे खुप भारी समाजातील लोकांना जे दारूचे व्यसन लागले त्यानी हे बंजारा गित ऐकावे आणि आपल्या मुळे आपल्या परिवारास जो त्रास सहण करावा लागतो तो किती बिकट परिस्थितीचा आहे.अभिनंदन संपूर्ण टिम मेंबर्स, असेच कलेच्या माध्यमातून समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व निर्मान करा .खूप छान गीत आहे.धन्यवाद ❤

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद साहेब 🥰🙏

    • @marutishinde3658
      @marutishinde3658 2 місяці тому

      सुंदर गाणं आहे सादरीकरण अतिशय उत्तम

  • @SABANJARA1984
    @SABANJARA1984 2 місяці тому +2

    खूप खूप सुंदर साँग अतुल भाऊ अती सुंदर सादरीकरण पुर्ण टीम चा डान्स आणि विशेष विनायक सर च लिखाण खूप भारी 👌👌

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद साहेब 🥰🙏

  • @ankalrathod2735
    @ankalrathod2735 2 місяці тому +4

    Kupach bhari marathi ani banjara mix song Jay sevalal❤

  • @gorsujal8683
    @gorsujal8683 2 місяці тому +3

    जय सेवालाल ब्रो ❇️❇️🪴💝🌹🌹🪴🪴💝💝🌹🪴💝

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      जय सेवालाल 🙏

  • @prathvirajjadhav123
    @prathvirajjadhav123 2 місяці тому +13

    आररर घळो खतरनाक गिद छ ❤❤❤लगे रहो ❤❤ 🏳️🏳️🏳️🏳️🏳️

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      धन्यवाद 🥰🙏

  • @gorsangavat4427
    @gorsangavat4427 2 місяці тому +4

    मा. विनायक पवार सर यांची अप्रतिम निर्मिती....

  • @yuvrajjadhav5510
    @yuvrajjadhav5510 2 місяці тому +3

    Super song 👌👌👌👌Congratulations team🎉🎉Jay sevalal❤

  • @ybtvbanjara.
    @ybtvbanjara. 2 місяці тому +3

    Vinayak pawar sir, aaj tamar abhinay dekhan ghan kato ghan khushi hegi. Ma kai bolu samjem koni aaro.
    Ekz number pawar saheb ani saari team
    Jay sevalal
    Raviraj s. Pawar

  • @Viveks2906
    @Viveks2906 Місяць тому +2

    येरी सारू नांगाल काडो वेली फिको...........काही का असेना.....
    मस्तच❤❤❤❤❤❤❤

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  Місяць тому +1

      धन्यवाद 🥰🙏🥰

  • @tradepoint_07
    @tradepoint_07 2 місяці тому +3

    👌 Khup chhan..... Mansi 💥💥💥💥💥

  • @mithunchavan374
    @mithunchavan374 2 місяці тому +4

    जय सेवालाल जय मरामा याडी आज खुप गर्व छ . की म पण बंजारा समाजेर छु करन अप्रितम गाणा छ🙏🙏🙏

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🥰🙏

  • @RajhansChavan
    @RajhansChavan 2 місяці тому +12

    खुप छान गाणं आहे,सर्व टिम चे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @Leo-42018
    @Leo-42018 Місяць тому +4

    Music ,lyrics, singing everything really nice
    I am very happy songs like this coming in Banjara 🤍

  • @RathodSurekha-mv4mi
    @RathodSurekha-mv4mi Місяць тому +14

    म ई गाना आजच सांभळी आणि हजार वेळा सांभळरीचु 😂😂😂😂😂❤😂😂 खुप च छान 😂❤

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 🥰🥰🙏🙏

  • @xGOD___PLYA._Z_._
    @xGOD___PLYA._Z_._ 2 місяці тому +4

    Gitanjali bai on 🔝❤

  • @Rjbanjara2017-1r
    @Rjbanjara2017-1r Місяць тому +3

    Nice 🙂 Atul Bhai जबरदस्त 😊 जमगो गाना 😊

  • @gorroshanade3755
    @gorroshanade3755 Місяць тому +3

    घणो भारी गाणा छ अतुल भिया 👌👌🙏🙏

  • @kartikchavan7587
    @kartikchavan7587 2 місяці тому +2

    Nice song..... Our culture is our proud❤❤✨💫

  • @nayak2.043
    @nayak2.043 2 місяці тому +4

    अप्रतीम विनायक दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 2 місяці тому +2

    Superhit song 👌✌️🎊

  • @sumitmhatre9938
    @sumitmhatre9938 2 місяці тому +4

    Proud fill for atul chuhan 🫵🏻👍🏻❤️‍🔥

  • @goreducation55
    @goreducation55 2 місяці тому +1

    खूपच अप्रतिम रचना अन कलाकृती वा ! भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Cassette_Lover
    @Cassette_Lover 2 місяці тому +3

    Vinayak Sir 's Great acting. No words to express.

  • @Sonu-dw9xz
    @Sonu-dw9xz 2 місяці тому +2

    Ek number ❤

  • @yogeshpatilpungle6678
    @yogeshpatilpungle6678 2 місяці тому +4

    Ekch no...👌👌👌👌

  • @Amar-o7g8v
    @Amar-o7g8v 2 місяці тому +4

    अतिशय सुंदर गाणं गायल ❤

  • @savanchavan5156
    @savanchavan5156 2 місяці тому +3

    मस्त बॉलिवूड सारखं गाणं आहे सर्वांचे अभिनंदन 💐💐

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      धन्यवाद साहेब 🥰🙏

  • @dr.vijayjadhao3972
    @dr.vijayjadhao3972 2 місяці тому +4

    प्रणाम डॉ. विनायक पवार सर...

  • @sonumahibanjarastudio
    @sonumahibanjarastudio 2 місяці тому +2

    एकदम भारी अतुल भाऊ सॉंग...विडीओ 🎵👌👌👌👌🎵👌👌

  • @shobhachavan1924
    @shobhachavan1924 2 місяці тому +3

    मारे भियारो गाना घणो भारी च.💯 geetanjali bai👏

  • @pawarmounikavasanthrao8562
    @pawarmounikavasanthrao8562 Місяць тому +2

    Dhanyawad to artist...this is very nice message to to implement

  • @TGBanjaraVlog
    @TGBanjaraVlog 2 місяці тому +3

    Best of Banjara Song ❤❤

  • @avinashrathod703
    @avinashrathod703 2 місяці тому +2

    सुपर ❤❤👌👌

  • @meghabanjara8937
    @meghabanjara8937 2 місяці тому +2

    सॉन्ग लय भारी आहे अतुल भाऊ तुमची टीम सुपर हिट ❤

  • @filmygabru9626
    @filmygabru9626 2 місяці тому +2

    Kadak re Mansi ❤
    And dance was awesome ha 🤩

  • @ajayswami9775
    @ajayswami9775 2 місяці тому +8

    वा जबरदस्त गुरुवर्य गाण तर छान आहे आणि आपली ऑक्टीग तर जबरदस्त झाली👌👌💐❤

  • @sagarrathod5950
    @sagarrathod5950 2 місяці тому +4

    I am from telengana super song I like it ❤❤

  • @rpphotographyriteshpatil90
    @rpphotographyriteshpatil90 2 місяці тому +2

    खुप सुंदर विनायक sir🎉❤😊🙌🙌🙌

  • @AnilSharma-x9s
    @AnilSharma-x9s Місяць тому +3

    शानदार 🎉🎉

  • @yuvrajrathod5618
    @yuvrajrathod5618 2 місяці тому +2

    एकदम भारी 👌💐

  • @SHUBUAMRATHOD
    @SHUBUAMRATHOD 2 місяці тому +3

    एक नंबर सॉंग आहे ❤❤

  • @PavanSunil-t4f
    @PavanSunil-t4f 2 місяці тому +2

    Super song with Gormati$ marathiii🎉😊❤
    Great mind it Best expirience😊😊

  • @Ridhanade
    @Ridhanade 2 місяці тому +2

    जय सेवालाल खूप छान सॉन्ग छ🎉 nice dance 😊

  • @Indiavioce
    @Indiavioce 2 місяці тому +3

    What a Combination ❤❤❤

  • @gorsubhashchavan
    @gorsubhashchavan 2 місяці тому +2

    ❤🎉❤ सुपर ❤🎉❤ भिया ❤🎉❤ सुपर ❤🎉❤

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    व्वा व्वा लय भारी👌👌

    • @gorgeet1490
      @gorgeet1490  2 місяці тому

      धन्यवाद 🥰🙏

  • @banjaragorbanjara6683
    @banjaragorbanjara6683 Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @abhiramdj2092
    @abhiramdj2092 2 місяці тому +3

    యావత్ భారత్ దేశం లో నంబర్ 1 పాట 😂😂😂😂😂😂😂

  • @murlidharmule8896
    @murlidharmule8896 2 місяці тому +2

    विनायका तुझ्यातील कलाकाराला मनापासून मनापासून दाद देतो राजा अशीच प्रगती हो

    • @vinayakpawar838
      @vinayakpawar838 2 місяці тому

      अण्णा हार्दिक आभार 🎉

  • @NavnathRathod8039
    @NavnathRathod8039 2 місяці тому +3

    Mast atul bahu gor samjer nam kup upare lyejayes beya Jay sevalal

  • @gorsapanarathod8710
    @gorsapanarathod8710 2 місяці тому +2

    Superb team.....keep it up✌️✌️

  • @bhimsingrathod1977
    @bhimsingrathod1977 2 місяці тому +3

    एकदम जबरदस्त ❤❤