दुसरा मार्गशीर्ष गुरुवार / कशी मांडणी करायची /नैवद्य काय दाखवायचं/ VLOG 🏠सुंदर अशी देवी आई 🙏🏻

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • Thanks for watching the video 🙏🏻
    समईचा व्हिडिओ 👇🏻
    तयारी बाप्पाच्या आगमनाची…🏡 पूजेला लागणाऱ्या वस्तू घेतल्या 🛕
    • तयारी बाप्पाच्या आगमना...
    पहिला मार्गशीर्ष गुरुवार🏠 श्रीमहालक्ष्मी-व्रत /मांडणी/ नैवद्य/वाचन 🙏🏻
    • पहिला मार्गशीर्ष गुरुव...
    Don’t forget to LIKE
    SHARE
    AND SUBSCRIBE !
    Thank u 🙏🏻

КОМЕНТАРІ • 42

  • @Supriyasanaay
    @Supriyasanaay  Місяць тому +6

    15 minutes madhe sagalya goshti nahi dakhvata yet manun video mota jhala skip karun bagu shakta I hope tumhala video awdla asnar ❤️❤️

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Місяць тому

    ताई खूपच अप्रतिम पूजा मांडणी केली आहे. देवीची साडी आणि केसांची वेणी गजरा खूप छान दिसतो.

  • @MadhuriMahale-z8i
    @MadhuriMahale-z8i Місяць тому +1

    Aaj motha vedio aala mhnje bonus bhetala 😍devich swarup khup chhan disat hot..saree khup chhan disat hoti... khup sunder zali pooja...tuza aavaj nd bolaycha tone sweet aahe...all over vlog nehami sarkha 1 number 👍❤️👌

  • @SonaliPise-l3i
    @SonaliPise-l3i Місяць тому +2

    Supriya tuze vedio khup chan astat mala khup avstat pahayla❤

  • @Smitaraut-22
    @Smitaraut-22 Місяць тому

    Wowwwwwww❤❤❤❤❤

  • @jyotidongre9775
    @jyotidongre9775 Місяць тому

    खूप छान झाली देवीची पूजा खूप छान देवीला सजवल

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 Місяць тому

    Khupch sunder pooja mandli aahe👌👌👌

  • @sairaj580
    @sairaj580 Місяць тому

    Khup chaan pooja Kelis.. mukhavta pan khupach sunder ahe..
    Rangoli chaan ahe

  • @nirbhaytranslink8929
    @nirbhaytranslink8929 Місяць тому

    Khup ch chan tai pooja mla khup aawdte tuhmche videos

  • @priyachendvankar1250
    @priyachendvankar1250 Місяць тому

    Khupch sundar ❤

  • @vishakhadeshpande2531
    @vishakhadeshpande2531 Місяць тому

    Chan khupach chan👌

  • @Sakshi-si5yl
    @Sakshi-si5yl Місяць тому

    Khupch sunder!

  • @ashashetty3673
    @ashashetty3673 Місяць тому

    Lovely vlog

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Місяць тому

    Khup sunder

  • @virajkathar2994
    @virajkathar2994 Місяць тому

    Khup chan aahe pooja

  • @mitalidoijode7030
    @mitalidoijode7030 Місяць тому

    Khup chaan jhala aahe vlog

  • @aditisamant2126
    @aditisamant2126 Місяць тому

    Tai tumhi bhaiya powder kuthun gheta..

  • @Pranoti15
    @Pranoti15 Місяць тому

    ❤❤

  • @shambhavidesai0104
    @shambhavidesai0104 Місяць тому

    Hi खुप खुप छान झाली पुजा सुंदर ❤.
    तुला युट्यूब चे पेमेन्ट येते का किती दिवसांनी आले तुझे पेमेन्ट....
    तु ज्या बांगड्यां घातल्या आहेत मोती च्या कुठुन घेतल्या आहेत काचेच्या आहे त का
    विडीयो कशाने शुट करते कॅमेरा कि मोबाईल
    कॅमेरा कुठला ते पण सांग... धन्यवाद ❤❤❤❤

  • @bhagyashreeaghav5
    @bhagyashreeaghav5 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात आणि छान पण आहे तुमचं घर मला तुमची देवपूजा खूप आवडते तुम्हाला देवाची पण आवडेल आणि तुम्ही विशेष स्वामी सेवेकरी पण आहात म्हणजे स्वामीच करता मला एक तुम्हाला सांगायचे मी छोटीशी आहे पण मला तुम्हाला एवढेच सांगायचे की आपण हल्ली जे मुखवटे घेतो ते फायबर ने बनलेले आहेत आणि देवाच्या पूजेमध्ये फायबर चालत नाही आपण मातीची पूर्वी मातीची मुखवटे यायचे किंवा धातूचे पितळेचे तांब्याचे किंवा चांदीचे आपण यापैकी धातू एक वापरू शकतो तरी पूर्वी तर मुखवटे नव्हतेच नारळाला चा पण नाग डोळे काढत असत आणि पण आता हल्ली फॅशन झाली आणि देवाला फॅशनचे ग्रुप देण्यात आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण पूर्वीपासूनचे आहेत तेच परंपरा चालू ठेवायला पाहिजे पण फायबर मध्ये नको तुमच्याकडे जो मातीचा मुखवटा आहे तोच तुम्ही लावत जा जर देवी आईने दिला तर पूर्वी तुम्ही नंतर चांदीचा ही घेऊ शकता फक्त मातेची मनापासून सेवा करा आणि आराधना पण फायबर पासून हा आता एक धंदाच झालेला आहे आपण वस्त्र घेऊ शकतो आपण घ्यायला काही घेऊ शकतो पण मातीला फायबर मध्ये पूजन हे मलाही योग्य वाटत नाही तुम्हाला जर माझं आवडला असेल तर तुम्ही याच्यावर सुद्धा नक्कीच विचार करा मग तुम्हाला योग्य मार्ग मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @SonaliKhamkar-tm5zr
    @SonaliKhamkar-tm5zr Місяць тому +1

    होम टूर करा प्लीज ...............

  • @rohinimali252
    @rohinimali252 Місяць тому

    Supriya 4 guruwari na to sofa kadun tithe pooja kar khup chan mandani hoel ❤❤

  • @PreetiCDeshmukh
    @PreetiCDeshmukh Місяць тому +1

    मला ही असच वाटते कि तुमचे विडिओ छान असतात पण तुमचे उच्चार नीट नाही पण कधी comment केली नाही असं वाटले कि आवडते कि नाही. जसं कि उपरण नाही उपरणे म्हणतात. शब्द, भाषा ,उच्चार यावर थोडं लक्ष द्या ऐकायला चांगले वाटेल मग

  • @sairaj580
    @sairaj580 Місяць тому

    Tu small diva kuthun ghetlas. Diyachya petals la tu kumkum lavlas toh diva.next vlog madhe dakhavshil

  • @priteekadam1609
    @priteekadam1609 Місяць тому

    जेव्हा तुम्ही पूजा करतात.. वाचन करतात...तेव्हा वेगळ्या वेगळ्या angle ने कोण शूट kartat

  • @jyotidongre9775
    @jyotidongre9775 Місяць тому

    सांबार वडीत काय काय मिळवलं

  • @mamtakishor569
    @mamtakishor569 Місяць тому

    Same माझ्या सोबत पण असच झाले देवघरसमोर पूजा केली आणि कॅबिनेट काढता आले नाही तर या वेळी मी देवघराच्या बाजूला पूजा मांडली. ब्लॉग नेहमी प्रमाणे खूप छान ❤

  • @archanasj02
    @archanasj02 Місяць тому

    कांदा आणि लाल तिखट कशासाठी वाटले??? ते काय आणि कशासाठी केले?? आणि ते कशाबरोबर खायचे??... परत एकदा डिटेल मध्ये सांगशील का??? माझ्या मम्मी ने सांगितले की कमेंट करून विचार चिकूच्या आईला...🤗🤗☺️☺️

    • @Supriyasanaay
      @Supriyasanaay  Місяць тому +2

      Kanada laltikhat ani thodas mit takun watun getal ahe as pan khau shakto dalbhat bhakri sobat lonchya sarkh Kiva jeere mohari kadipatta chi fodani deun pan khau shakto chan lagat 👍

    • @archanasj02
      @archanasj02 Місяць тому

      @@Supriyasanaay ohh thanx for reply dear☺️🤗😘
      माझ्या मम्मीला आणि मला सुद्धा तुझे व्हिडिओज आवडतात... मम्मी सारखी म्हणते चिकूच्या आईचे व्हिडिओ लाव...
      सॉरी आम्ही तुला सुप्रिया नाही तर चिकुची आई म्हणूनच बोलतो... चिकू पण छान आणि त्याचे नाव पण😘😘

    • @Supriyasanaay
      @Supriyasanaay  Місяць тому

      Ooh thank u archana ani kakula pan thank you 🙏🏻 ❤️❤️❤️