तुम्हि माहेरि फक्त दोनच दिवस राहिलित बाकी सगळेच व्हिडिओ सासुबाई व तुम्हच्या सासरी राहुन बनवतात हे सगळ्यांनाच जमतय आसे नाहि तुम्हच्याच घरि राहिल्यामुळे खुप छान वाटतंय खूप संस्कार घेन्यासारख आहे
@@sapanapatil4814 हो ना खरंच आम्ही खूप लकी आहोत. आमच्या दोन्हीही घरी खूप आनंदी वातावरण असतं त्यामुळे इकडे राहिलं काय आणि तिकडे आम्ही सगळे आनंदीच असतो.. सर्वांच्या घरी अशीच परिस्थिती असेलच असं नाही.. तुम्ही केलेल्या कौतुकाचे चार शब्दांबद्दल तुमचे खूप खूप आभार.. मात्र याचा श्रेय आमच्या दोन्ही घरच्यांना आहे.. 🙏🙏
@@ShitalGaikwad-w3h हो.. आम्ही सगळे एकाच घरात राहतो. पण सर्वांनाच व्हिडिओमध्ये यायला आवडेल असं नाही. त्यांच्या मतांचा आदर राखला पाहिजे असं आम्हाला वाटतं... 🙏🙏
तुम्हि माहेरि फक्त दोनच दिवस राहिलित बाकी सगळेच व्हिडिओ सासुबाई व तुम्हच्या सासरी राहुन बनवतात हे सगळ्यांनाच जमतय आसे नाहि तुम्हच्याच घरि राहिल्यामुळे खुप छान वाटतंय खूप संस्कार घेन्यासारख आहे
Ho na....
@@sapanapatil4814 हो ना खरंच आम्ही खूप लकी आहोत. आमच्या दोन्हीही घरी खूप आनंदी वातावरण असतं त्यामुळे इकडे राहिलं काय आणि तिकडे आम्ही सगळे आनंदीच असतो.. सर्वांच्या घरी अशीच परिस्थिती असेलच असं नाही.. तुम्ही केलेल्या कौतुकाचे चार शब्दांबद्दल तुमचे खूप खूप आभार.. मात्र याचा श्रेय आमच्या दोन्ही घरच्यांना आहे..
🙏🙏
खूपच सुंदर
Balu vade wale famous aahet Talegaon madhe.
Please try.
@@poonamparab7559 हो आम्ही नक्की बाळू वडेवाले ट्राय करू. माझ्या मिस्टरांनी बराच वेळा त्यांच्या वड्यांचा आस्वाद घेतला आहे... 🙏🙏
Mast vlog Tai ❤️ wish you a happy journey come to Goa we are waiting to meet you ❤
@@dilipvernekar1472 Same here kaka🙏🙏
Very nice view happy journey😊
@@swatipagar8124 खूप खूप धन्यवाद
Tumhi kuthe rahata Talegaon madhe?
Majhya Pappa Che ghar Yashwant nagar madhe aahe.
Mast enjoy kra
Good Family
Enjoy your trip
छान
खुपच छान
Tai sasar ch tuj ghar dhakhv na
Khup chan
Happy journey😊
Happy journey
Enjoy 😊
💕💕💕💕💕
चाकण माझं माहेर आहे हो ना खुप ट्राफिक असतं
@@SandhyaShelke-g5k हो ना अगदी खर आहे.. गेल्या आठ दहा वर्षात तर आणखीनच ट्रॅफिक वाढल आहे
अगं तू सासरच्या लोकांना किती वेळ देती नाहीतर ती कोमल ठोसरे यूरोप वरून भारतात आली की पहिले माहेरी जाते आणि जास्त दिवस माहेरीच राहते
कोनाची तूलना कोनाशी करूनये आस मला वाटत
तुम्हाला दिर आहेत का
@@ShitalGaikwad-w3h हो.. आम्ही सगळे एकाच घरात राहतो. पण सर्वांनाच व्हिडिओमध्ये यायला आवडेल असं नाही. त्यांच्या मतांचा आदर राखला पाहिजे असं आम्हाला वाटतं... 🙏🙏
Enjoy your trip.tai tu kiti god ahes g .sarkh aai aai Tai bolat astes.khup bhari.mast video ❤
@@somnathkharate4353 खूप खूप धन्यवाद. याचा श्रेय आमच्यापेक्षाही त्यांनाच जास्त जातात. आमच्या दोन्ही घरचे खूप चांगले लोक आहेत..
Happy journey
छान आहे
खुप छान
खुप छान