पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे सुंदर किर्तन | Marathi Kirtan | जिव्हाळा | purushattom Maharaj kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @MadhukarMohondkar
    @MadhukarMohondkar 5 місяців тому +2

    पुरुषोत्तम माऊली राम कृष्ण हरी

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Рік тому +2

    कीर्तन एक नंबर आवाज गोड आहे महाराज राम कृष्ण हरी👌👌🙏🏻🙏🏻

  • @tukaramkokare7959
    @tukaramkokare7959 3 роки тому +3

    एकचं नं. आवाज आहे महाराजांचा. आज परेंत वारकरी संप्रदयातील असा आवाज तर कोणाचा नाही ऐकला.

  • @bhagwanwayal880
    @bhagwanwayal880 4 роки тому +1

    अतिशय सुंदर माऊली

  • @PrakashRithe-su8wx
    @PrakashRithe-su8wx Місяць тому

    पुरुषोत्तम महाराजांना खूप खूप धन्यवाद अजून दुसरा एक पुरुषोत्तम पाटील पाहिजे वाणी इतकी गोड आहे कि सरळ हृदयात निवास करते दिवसभर ऐकतच राहावं किती या पृथ्वीवरची सर्वश्रेष्ठ रचना आहेस माझा भगवंताचा तुमच्यावर खूप प्रेम आहे❤🎉

  • @sapnakadam9821
    @sapnakadam9821 3 роки тому +1

    हे संपुर्ण जग तुमच्या आवाजाची दिवानी

  • @gajananibite7891
    @gajananibite7891 5 років тому +12

    पुरुषोत्तम महाराज पाटील आपला आवाज खुप छान आहे जय हरी विठ्ठल

  • @vilaskhatekar4763
    @vilaskhatekar4763 5 років тому +12

    खूप सुंदर कीतॆन आत्मा मालिक माऊली

  • @shivajibhise8543
    @shivajibhise8543 5 років тому +30

    जय हरि माऊली खूपच आवाज गोड आहे

  • @Sachinraut-bg1ht
    @Sachinraut-bg1ht 6 місяців тому

    छान आवाज छानच कितॅन रामकृष्ण हरि🙏🏻🙏🏻

  • @avirajsalunke7812
    @avirajsalunke7812 4 роки тому +2

    राम कृष्ण हरी खुप छान महाराज कीर्तन एकणे आज काळाची गरज आहे 🙏👌

  • @gajananghodki5874
    @gajananghodki5874 3 роки тому

    माऊली जय हरी
    कीर्तन खूपच भारी वाट त मी ऐकलंय मन प्रसन्न झाले.

  • @shashantgaikwad1518
    @shashantgaikwad1518 Рік тому

    महाराज तुमचे किर्तन मला खुप आव डले हरेराम हरे रम राम राम हरे हरे हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे
    .

  • @tukarampukale340
    @tukarampukale340 4 роки тому +3

    महाराज खुप छान आवाज आहे 👍💓🙏🙏😉

  • @Fashiondesigner82
    @Fashiondesigner82 2 роки тому

    खुप सुंदर अभंग आहे. तुमचा आवाजही सुंदर आहे🙏🙏

  • @bapuraodhoble2826
    @bapuraodhoble2826 5 років тому +10

    सामान्य माणसाला समजेल असे सुंदर किर्तन खूपच छान जय हरि महाराज

    • @valmikgorane1590
      @valmikgorane1590 5 років тому

      महाराजांची गाऊन ,वादकाची संगीत भजन ऐकवली तर फार आनंद होईल ,

  • @RajYadav-tc6qn
    @RajYadav-tc6qn 5 років тому +42

    महाराज आपला आवाज म्हणजे देवाची देणगीच आहे .
    खूप गोड
    जय श्रीराम
    जय श्रीक्रष्ण
    स्वामी नारायण

  • @GANESHFARTADE5555
    @GANESHFARTADE5555 5 років тому +16

    आवाजाचा किंंग खरचं

  • @amargaikwad9740
    @amargaikwad9740 5 років тому +11

    💐💐राम कृष्ण हरी माऊली 💐💐

  • @yogeshchavan6627
    @yogeshchavan6627 5 років тому +10

    संगत संत न की कर ले 🌷🌷🌷जन्म का सार्थक तू कर ले 🌺🌺🌺🌺💯💯💯💯🙏🙏🙏

    • @amolkharat125
      @amolkharat125 4 роки тому

      माहाराज तुमचा फो.नंबर पाठवा💐💐💐👍

  • @manishashinde9802
    @manishashinde9802 4 роки тому +1

    महाराज तुमच्या आवाज खुप सुंदर आहे

  • @shantaramhulawale2049
    @shantaramhulawale2049 5 років тому +2

    महाराजांचा आवाज पण छान किर्तन पण छान जय हरी माऊली

  • @pushpapatil4202
    @pushpapatil4202 4 роки тому

    माहाराज आवाज खुपचं छान आहे

  • @appashebronge447
    @appashebronge447 3 роки тому +1

    1 number maharaja

  • @sudarshanjadhav9233
    @sudarshanjadhav9233 4 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @vishwanathgorde6287
    @vishwanathgorde6287 4 роки тому

    🚩🚩रामकृष्ण हरी🚩🚩

  • @sureshbalajijadhavsureshba7129
    @sureshbalajijadhavsureshba7129 4 роки тому

    मला तुमचा आवाज खूप आवडतो

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 5 років тому +65

    महाराज तुमच्या आवाजाला तोड नाही खूप छान अप्रतिम आवाज तुमच किर्तन ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांनी तुमच एक जरी वाक्य आचरणात आणले तर जिवन सफल होईल

  • @शुभमजगतापजगताप-र3फ

    वा महाराज ऐकदम भारी महाराज
    तुमहाला जाेड नाही तुहाला माझा पमान

  • @sunitachodhri7776
    @sunitachodhri7776 4 роки тому

    जय हरि महाराज

  • @anandapawar5111
    @anandapawar5111 5 років тому +7

    Kirtan पण मस्त
    चॅनल चे नाव पण
    नावातच जिव्हाळा

  • @ramraopaul4283
    @ramraopaul4283 4 роки тому

    RAM Krishna Hare.mauli

  • @parmeshormule2549
    @parmeshormule2549 5 років тому +14

    खुप गोड आवाज आहे आपला महाराज

  • @namachagajar
    @namachagajar 5 років тому +2

    Khup chhan Maharaj

  • @manoharwadje5631
    @manoharwadje5631 4 роки тому +2

    ज्यांना आवाज आवडला आशेल त्यांनी लाईक करा. माऊली माऊली 🙏🙏

  • @satieshrokde1309
    @satieshrokde1309 4 роки тому +2

    महाराज लोक सगळे जे जे प्रवचनात जे सांगतात तसे आचरणात आणतात का प्रत्यक्षात.

  • @kartikawari1023
    @kartikawari1023 4 роки тому +1

    महाराज रामक्रुष्णहरी माऊली

  • @vijaysalunkhe4898
    @vijaysalunkhe4898 5 років тому +11

    खुप गोड आवाज महाराज तुमचा👌🙏

  • @nitintalekar911
    @nitintalekar911 5 років тому +4

    मला महाराजांचे कीर्तन खूप आवडते
    संपूर्ण कीर्तन टाकत जा

  • @bhagysribickule2599
    @bhagysribickule2599 4 роки тому +1

    खुप सुधर आवाड आहे

  • @vishalpawar8711
    @vishalpawar8711 4 роки тому

    खुपचं छान आहे

  • @dattakankate7034
    @dattakankate7034 5 років тому +2

    खूप छान माऊली

  • @navnathgond2435
    @navnathgond2435 5 років тому

    नमस्कार चरनि माऊली

  • @ashokraut2815
    @ashokraut2815 4 роки тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @sudhakarbedke2351
    @sudhakarbedke2351 2 роки тому

    Bhari kirtan

  • @shubhangitambe58
    @shubhangitambe58 4 роки тому

    Khup sundar avaj pranam maharaj

  • @sharvariborkar6913
    @sharvariborkar6913 4 роки тому +1

    Nice Maharaj

  • @laxmansapte6392
    @laxmansapte6392 5 років тому

    खुपचं छान माऊली मन प्रसन्न होतं

  • @somnathraut2160
    @somnathraut2160 4 роки тому

    महाराज खुप सुंदर

  • @eknathghadling175
    @eknathghadling175 4 роки тому

    महाराज कीती गोड आवाज विचार हावभाव आहे हो

  • @gangadharkadam8837
    @gangadharkadam8837 3 роки тому

    Ram ram

  • @kishortangtode9181
    @kishortangtode9181 5 років тому +28

    माऊली तुमचे किर्तन खुप छान आहे पन येखांद तरी कीर्तन छत्रपती शिवरायांवर केलेल असेल तर अपलोड करा जय हरी माऊली

  • @marotisuyrawanshi6665
    @marotisuyrawanshi6665 4 роки тому

    Jay hare mharaj

  • @dnyandeochaudhari1840
    @dnyandeochaudhari1840 5 років тому +4

    जय हरी

    • @tanajimodak4725
      @tanajimodak4725 5 років тому

      आपल्या आवाजाला तोड नाही

    • @sarveshkhamkar2297
      @sarveshkhamkar2297 5 років тому

      छान झालं कीर्तन

  • @sidhdeshwarjadhav8163
    @sidhdeshwarjadhav8163 5 років тому +1

    जय हरी
    छान महराज
    विश्वात शांती येवो.

    • @arjunvitthalraokolhe6647
      @arjunvitthalraokolhe6647 5 років тому

      जय हरि महाराज मि कोल्हे A.V.तूमचा आवाज मला खूप ,खूप आवडतो.तूम्हा खूप अविष्य मिळो मि.देवाला माघने माघतो

  • @shubhamwayal6834
    @shubhamwayal6834 3 роки тому +3

    Outstanding voice maharaj...
    Really mind refreshing 😍

  • @prashantbhale2489
    @prashantbhale2489 5 років тому +2

    महाराज तुमचा आवाज खूप छान आणि गायन ही खुप छान तुमचे कीर्तन ऐकल्यावर मन प्रसन्न होते

    • @lodupatil2899
      @lodupatil2899 5 років тому

      खुप छान आवाज आहे महाराज

  • @dhanrajpatil2395
    @dhanrajpatil2395 3 роки тому

    सुपर स्टार

  • @pradippatil7798
    @pradippatil7798 5 років тому +1

    महाराज अवाज छान आहे

  • @ujwalajadhav6000
    @ujwalajadhav6000 5 років тому +7

    Mauli aavaj khup chan aahe tumcha ram krushn Hari....

  • @योगेश्वरकृपा
    @योगेश्वरकृपा 5 років тому +3

    महाराज तुमच्या आवजाला, किर्तनाला शतशः नमस्कार

  • @borsedigamdar9291
    @borsedigamdar9291 5 років тому +2

    खरंच खूप गोड आवाज अतिशय स्वादिष्ट ठळक ऐकावसं वाटतं नवीन कीर्तन पाठवा महाराज

  • @shetkariraj8543
    @shetkariraj8543 5 років тому +36

    महाराजांच्या आवाजात जादू आहे

  • @jagadambagruhudyog1965
    @jagadambagruhudyog1965 5 років тому +4

    राम कृष्ण हरी...
    पुरुषोत्तम महाराज आपला आवाज खूपच गोड आहे
    किर्तन ऐकून आनंद वाटला.

  • @pandurangshid6394
    @pandurangshid6394 4 роки тому

    महाराज तुम्हचा आवाज खूप गोड आहे.

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 4 роки тому

    सुंदर

  • @shradedhawade8053
    @shradedhawade8053 5 років тому +4

    जय हरी माऊली

  • @moretukaram9080
    @moretukaram9080 5 років тому

    खूप छान पुरुषोत्तम महाराज

  • @gopalkshirsagar1304
    @gopalkshirsagar1304 5 років тому +3

    मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या

  • @radheshyamchavhan.2167
    @radheshyamchavhan.2167 3 роки тому

    Jai.hari.maharaj

  • @sakharamsolankar767
    @sakharamsolankar767 5 років тому

    खुप सुंदर कित॔न आहे महाराज

  • @hanumantkesarkar1987
    @hanumantkesarkar1987 5 років тому +4

    सुंदर कीर्तन महाराज 👌

  • @sandeepadhav1245
    @sandeepadhav1245 5 років тому

    आवाजाचे जादूगार राम कृष्ण हरी.

  • @ganeshkadam2438
    @ganeshkadam2438 4 роки тому

    छान आहे कितॅन

  • @jayeshthakur7993
    @jayeshthakur7993 5 років тому +1

    जय हरी महाराज काय आवाज अप्रतिम

  • @gajanangodekar8649
    @gajanangodekar8649 5 років тому +15

    गजानन घोडेकर शेंबाळपिंपरी पुसद तालुका जिल्हा यवतमाळ आपले खूप कीर्तन आवडतात मी मनापासून कीर्तन बघतो पुरुषोत्तम महाराज आपणास नमस्कार

    • @bhagwantshelake5775
      @bhagwantshelake5775 5 років тому +1

      ऐकून मन प्रसन्न होऊन गेले

  • @dipakgutthe4268
    @dipakgutthe4268 5 років тому +2

    Mauli mauli ek number

  • @amolrasal3290
    @amolrasal3290 5 років тому +4

    महराज तुमचा आवाज, संगीत खुपच छान आहे

  • @ajaykolte3464
    @ajaykolte3464 5 років тому +4

    ओम साई राम.

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 5 років тому +15

    Kirtan alankar ratna maharaj outstanding nice jaberdast vichar chhan exlant video thanks seloo dist wardha

  • @sitaramhiray2747
    @sitaramhiray2747 5 років тому

    जय हरी महाराज खुपच सुंदर

  • @jagadishbatnpure3347
    @jagadishbatnpure3347 4 роки тому

    Tumach aavaj khop chan aahe Maharaj

  • @jayvantaagdeaagde673
    @jayvantaagdeaagde673 3 роки тому +2

    👋👋👋👋👋

  • @pandurangkale5091
    @pandurangkale5091 5 років тому +2

    खुपच छान आवाज महाराज जय हारी

  • @yogeshchavan6627
    @yogeshchavan6627 5 років тому +97

    पुरुषोत्तम महाराज पाटील यांना कोटी कोटी प्रणाम नमस्कार महाराज तुमची कीर्तने खूप लोकांना आवडतात तुमचे नवीन कीर्तन चॅनल वर अप लोड झाले की काही मिनिटातच खुप लोक खूप छान कमेंट्स तुमच्या कीर्तन आणि आवाजाला करतात तुमचे खूप लोक अनुकरण करतात 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏Sau Ranjana chavan

    • @yogeshchavan6627
      @yogeshchavan6627 5 років тому +3

      पाहिल्यापासून पूर्ण कीर्तने टाकत जा ना दादा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏

    • @yogeshchavan6627
      @yogeshchavan6627 5 років тому +2

      जिव्हाळा चॅनल खूप छान आहे एकदम क्लेअर 👍👍👍👍👍👍👌👌👌👌

    • @namdevkonale6229
      @namdevkonale6229 5 років тому +1

      छान महाराज

    • @sadanandmaharaj2416
      @sadanandmaharaj2416 5 років тому

      वा ,,,,,,, पुरुषोत्तम महाराज पाटिल दादा खुप छान

    • @ganeshbanbekar4769
      @ganeshbanbekar4769 5 років тому

      जय हारी माऊली जय श्री राम

  • @sainathkale2149
    @sainathkale2149 5 років тому +2

    खुप छान महाराज👌

  • @vitthalsakhare751
    @vitthalsakhare751 5 років тому +2

    Khup chan

  • @kisanpawar5391
    @kisanpawar5391 5 років тому

    महाराज खूप छान सुर

  • @bhimsingrajput3104
    @bhimsingrajput3104 5 років тому +3

    Maharaj aavaj khup chhan aahe aamla aaple kirtan khup aavadtat amechi aaplya aavajat des bhaktivar maharana prtap yanche kirtan iaknyachi ichha purnna Karavi hi namra Vinti Jay hari mauli.

  • @sunilmastake9736
    @sunilmastake9736 5 років тому

    अती छान वाटले

  • @santoshpachpute9737
    @santoshpachpute9737 4 роки тому

    आवाज गेला पारच.

  • @गगनभरारी-ष1थ
    @गगनभरारी-ष1थ 5 років тому +1

    आवाजाचे जादूगार.. पुरुषोत्तम पाटील महाराज..🙏🙏

  • @shastraguruji1473
    @shastraguruji1473 2 роки тому

    ग्राम गीता ग्रन्थ तुकडोजी महाराज या वर कीर्तन प्रवचन करा तुमचा गोड आवाज़ आहे , ही विनंती ,,,, जय गुरु

  • @sagarmule5981
    @sagarmule5981 4 роки тому

    सुरसंग्रारम आवाज के जादूगार

  • @vinodsirsam377
    @vinodsirsam377 4 роки тому

    Mast kirtan

  • @kashinathmodak7171
    @kashinathmodak7171 5 років тому

    खुप छान कीर्तन एकतान अंगावर काटा येतो राम कृष्ण हरी महाराज

  • @siddheshwarjaybhaye7405
    @siddheshwarjaybhaye7405 5 років тому +2

    Nice

  • @darkgamers1269
    @darkgamers1269 4 роки тому

    Ramkrishna hari 🙏

  • @rohitjadhav2705
    @rohitjadhav2705 2 роки тому

    Jay hari