स्वरस आर्ट, मॅडमजी , नमस्कार, आपण अत्यंत स्वादिष्ट, खुशखू शीत कुरकुरीत कोथिंबीर वड्या दाखविल्या आहेत. त्या सुंदर झाल्या आहेत.त्या बद्दल आभार, आम्ही शक्यतो वड्या तळतोच. टोन तीन वड्या कुस्करून त्या वर घरचे दही टाकून खूप. एक सुंदर चाट पण टेस्ट करावा. मॅडमजी तुम्हाला आलेल्या बहुतेक कंमेंट इंग्लिश भाषेत दिसतात. पण मी मराठी भाषेत कटाक्षाने लिहितो, तुम्हास आवडेल ना तसें लिहिले तर. 🙏🌹 घोडके रा. द. ( 73 ) पुणे.
धन्यवाद..😊🙏 नक्कीच आवडेल.. 😊 आपल्या मायबोलीत हे चँनल आहे आणि यावर दाखविलेले बहुतांश पदार्थ देखील अगदी पारंपारिक मराठी आहेत,त्यामुळे मराठीत आलेल्या कमेंट्स अगदीच जवळच्या व आपुलकीच्या वाटतात..😊👍
कोथिंबीर वड्या पद्धत छान विषेश म्हणजे ईनो चा किंवा सोडा न वापरता जो पदाथॆ खुसखुशीत बनतो हे वैशिष्ट्य आहे.कौतुक आहे. ईनो घालून खुसखुशीत केलेला पदाथॆ माझ्या दृष्टीने फेल आहे. तुमची कृती साहित्य योग्य वाटल. शुभेच्छा
kothimbir wadi khup chhan kurkurit zali.
ekdum perfect recipe !
Thank you..😊
कोथिंबिरीच्या वडी करून पाहिली खूप मस्त झाली धन्यवाद ताई
Thank you..😊
मी पण केल्या वड्या खूप छान झाल्या,पोहे घालून छान लागतात,thanks
Thanks..😊
मस्त..👌👌👌👌👌👌👌👌
Thanks..😊
खूप छान रेसिपी ताई
Thanks..😊
Khup chan v kurkurit vatalya mast.
मी ह्या पद्धतीनुसार वड्या केल्या ,खूप छान झाल्या.Thanks .
Thanks..😊
Khup chan recipe
Thanks..😊
Khup khupchanmast
Thanks..😊
Khup chan hatke ahe tumachi resipi 👌👌
वा खूप सुंदर आणि कुरकुरीत दिसतायेत 👌👌😋😋😋
Thanks..😊
Khup chaan.chana dal kiti vati gheu shakto
Mipan aaj hi vadi keli , khupch chaan zhali hoti.
Thanks for feedback...😊
आत्ताच वरील पद्धतीने वड्या बनवल्या, खूपच खुसखुशीत आणि खमंग झाल्या.
धन्यवाद 🙏
व
Thank you..😊
मी पण बनवल्या आताच छान झाल्यात ,,,testy😘😋😋 आणी oily पण नाही झाल्या .
mazi vadi kayamch mauch vyaychi pan tumchya padhttine banvli aaj khoopch jast mast zali thanku for perfect recipe
Thank you so much for feedback..😊
Thank you so much for feedback..😊
Khupch chan
Thanks..😊
मी बनवल्या ह्या वड्या, shallow fry केल्या खूप धान, कूरकुरीत झाल्या. Thank you for sharing.
Thank you..😊
Khupach chhan recipe 👌👍
Thanks..😊
खुपच छान !👌👌👌👌👌👍
धन्यवाद🙏
Khup mast recipe 👍
Thank you..😊
Khupch chan mast
झकास लयभारी
आम्ही आजच कोथिंबीर वड्या करुन पाहिल्या खूपच छान व कुरकुरीत झाल्या 😊
Thank you..😊
Mast.Disayalsch kurkurit v chan vatayat.
Thank you..😊
Nice idea pohyachya powderchi 👍👍🙏🏼🙏🏼
Thank you..😊
तिळाचे लाडू तुम्ही दाखवलेल्या प्रमाणे केले फारच छान झाले तिळाचे लाडू
Thanks..😊
Khup chan
Khup Chan
Thanks..😊
Khupach sunder 👍🏻👍🏻
Thanks..😊
Mast mast very very nice 👌👌👌 TQ mam 🙏🙏🙏
Thank you..😊
छान.वडया.मॅडम Thanks
Thanks..😊
Wow very very nice 👌👌
Thanks..😊
@@SwarasArt hnnnnnnnnhnnnnnnn
Tray madhe thapun choukoni vadya karu shakto ka
Ho
फारच छान रेसिपी आहे
Thanks..😊
Khupach chaan recipe tai.pan samanachi yaadi dyavi plz.aani coronatun tumhi bare zalat kharach aekun khup chaan vatle.positive vatle.kalji ghya tai.
अळुची वडी पण आपण पोहे बारिक करुन करु शकतो का
खूप खूप छान
Thanks..😊
स्वरस आर्ट, मॅडमजी , नमस्कार, आपण अत्यंत स्वादिष्ट, खुशखू शीत कुरकुरीत कोथिंबीर वड्या दाखविल्या आहेत. त्या सुंदर झाल्या आहेत.त्या बद्दल आभार, आम्ही शक्यतो वड्या तळतोच. टोन तीन वड्या कुस्करून त्या वर घरचे दही टाकून खूप. एक सुंदर चाट पण टेस्ट करावा. मॅडमजी तुम्हाला आलेल्या बहुतेक कंमेंट इंग्लिश भाषेत दिसतात. पण मी मराठी भाषेत कटाक्षाने लिहितो, तुम्हास आवडेल ना तसें लिहिले तर. 🙏🌹
घोडके रा. द. ( 73 ) पुणे.
धन्यवाद..😊🙏
नक्कीच आवडेल.. 😊 आपल्या मायबोलीत हे चँनल आहे आणि यावर दाखविलेले बहुतांश पदार्थ देखील अगदी पारंपारिक मराठी आहेत,त्यामुळे मराठीत आलेल्या कमेंट्स अगदीच जवळच्या व आपुलकीच्या वाटतात..😊👍
मॅडमजी , तातडीने माझ्या कंमेंट ची दखल घेतलीत , आणि मनोगत व्यक्त केले या बद्दल आपले आभार मानतो . 🙏😄
Mast👌👌😋😋😋
Subscribed kele tumche channel khup mast recipes👍
Superb! Addition of poha very unique!
Thanks..😊
कृपया डाळ भिजवून कोथिंबीर वडी कशी करतात ? रेसिपी लिंक द्या.
कोथिंबीर वड्या पद्धत छान विषेश म्हणजे ईनो चा किंवा सोडा न वापरता जो पदाथॆ खुसखुशीत बनतो हे वैशिष्ट्य आहे.कौतुक आहे.
ईनो घालून खुसखुशीत केलेला पदाथॆ माझ्या दृष्टीने फेल आहे.
तुमची कृती साहित्य योग्य वाटल.
शुभेच्छा
Thank you so much..😊
अळूवडीची रेसिपी share करा ताई
हो नक्की👍
@@SwarasArt
still waiting for अळूवडी रेसिपी
Chan ahe 👌👌
Thanks..😊
Tumhi salt nahi takle
Simply chavist
Thanks..😊
बढिया
Thanks..😊
Mast
Thanks..😊
छानच टिप्स सांगितले धन्यवाद ताई
👌👌
😊👍
😋😋😋
😊👍
@@SwarasArt ji ki
ह्या वाड्यात फक्त पोह्याचे pithach घालायचे का दुसरे कुठले पीठ घालायचे छान कुरकुरीत दिसतातं आहेत 👌
बेसन घातले आहे ना...👍
कोथिंबीर वडी तेलात विरघळली तर उपाय सांगा
ताई तुम्ही विदर्भातल्या आहात का?
हो वर्हाडातील आहे
Yummy
Mere pass same aisa hi cookar hai
Thanks 😇😇
Welcome..😊
Chan 👌🏻👌🏻👌🏻
R u from where?
खुप छान
धन्यवाद.. 🙏🙏🙏
Thanks..😊
Verynice
Jera slo boel 🙏🙏pleased kupech pet. Pet bolet ahiet kdi kdi kelet nahi
👍👍
@@SwarasArt
Loopy. ..
. .n
कोंथीबीर वडी चे उंडे डिप फ्रिजर मध्ये किती दिवस टिकेल
8_10 दिवस
Kothimbir Che vade
🙏❤️
👍👍
Pohyachya pithichi Idea Awadli
Thanks..😊
ho
pi welltry
Plss sahiyachi list dett ja👍🙏
ःउ
एऊ
Udayan
याला वड्या नाही कोथिंबीर भजी म्हणा
Praman khupch thode ghetale vatan ni chinch gul
Vdyanch chura hoto cut krtsna
अमराठी लोक सुध्हा पाहतात त्यासाठी इंग्रजी मधे दिले असेल
स्क्रिनवर इंग्रजीतच साहित्य दाखविण्यात काय मोठेपणा आहे ? मराठी आहोत मराठीचा अभिमान ठेवा .मराठीत बोला , मराठीतच लिहा ,
तांदळाच्या पिठाने चिवटपणा येतो त्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर चालेल
98
³is
👌👌👌
😊👍
Mere pass same aisa hi cookar hai
👌👌👌
Mere pass same aisa hi cookar hai
Mere pass same aisa hi cookar hai
👍👍