पैसे खायला आम्ही पप्पूसेने कडून शिकलो म्हणणारे आहेत ते.. मराठी मते आपल्या खिशात आहेत असे समजून अमराठींचे तुष्टीकरण करणारे.. संपूर्ण कारकीर्द अशीच आहे..
बाळासाहेब यांना या दोघांच्या करामती माहीत झाल्याने आपल्या नावाला बट्टा लागू नये म्हणून त्यांनी शिवसैनिकांना माझ्या पुत्र पौत्रा ला सांभाळून घ्या म्हणून बोलले होते का? पण यांनी निच पणाची हद्द पार केली आहे. याची शिक्षा झाली पाहिजे.
कुणाला? पिल्लू आहेच कुठं? दुबईला कि तिथून आणखी कुठं? आजपर्यंत मल्याला लंडनहून आणता आलं नाही हेही लक्षात ठेवा. आता त्यांचं सरकार/मित्रसरकार येत नाही तोपर्यंत त्याचाही मल्या, निरव मोदी होणार. आणि ब्रिटनमध्ये भारताच्या शत्रूंना Asylum लगेच मिळतो, नाही कां? आतापर्यंत इथेच राहून दुसरंच कुणीतरी सरकार चालवत होतं आता, दुबई/लंडन वा इतर कुठेही राहून डमीच्या आडून ऑनलाइन सरकार चालविणार की काय?

आदित्य ठाकरे च्या बाबतीत ऐवढे पुरवे असताना अटक का करण्यात आली नाही त्याला कोण पाठिशी घालतो आहे न्यायालयाने तात्काळ अटक करायला हवी होती मोठ्या धेंडाना वेगळा न्याय आणि सर्व सामान्य जनतेला वेगळा न्याय का❓ श्री प्रभाकर सुयँवंशी अतिशय मुद्देसूद पणे माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
शासक जेव्हा भक्षक बनतो हे चित्रपटात ठिक आहे. पण यांच्या खानदानाच्या मागे बाळासाहेब नावाचं वलय आहे. त्याच्या पोरा ठोरांनी अशी लाजीरवाणी, घातपाती कृत्ये करावी याची दखल सरकारने घेतली पाहिजे. पिडीताच्या कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे .
आदित्य ऊधव वाकरे यांचा बधल बातणी पेपर मध्ये पाहायला वाचायला मिळते पण आदित्य ला सजा का होत नाही तोपर्यंत दोषीला सजा मिळत नाही तो पर्यंत शिवसेनेला मत मिळत नाही
राऊत, परब सारख्या टुकार माणसांवर कारवाई करायला सरकार आणि कोर्ट ही तयार नाही तर याच्यावर सरकार आणि कोर्ट काय कारवाई करणार. त्यामुळे सगळे भ्रमात आहेत की आदित्य ठाकरेवर लवकरच कारवाई होणार
खरंय सरकार ची इच्छाशक्ती पाहिजे कारवाई करण्याची, राजकारणी फक्त एकमेकाच्या नाड्या हातात पकडतील ते राजकीय भांडवला साठीच, कारवाई होईल यात शंकाच आहे. जनता यांच्या मते मूर्खच आहे.
प्रभाकर दादा तुम्ही योग्य चिरफाड करत आहात, Adv ओझाना आणून तुम्ही खूप चांगलं काम केलं, अजून 2 एपिसोड आणले पाहिजेत जेणेकरून योग्य ती माहिती जनतेसमोर येईल.
एड.ओझा यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उचलले आहे ! ते कौतुकास्पद आहे ! या प्रकरणाचा तडा लागला तर पेंग्विन आणि ( घर ) कोंबडा हे प्राणी दुर्मिळ प्रजातीत येण्याची शक्यता आहे !
योग्य आहे पण हे राजकीय लोक जनतेला दाखवतात असे भासवतात कि खूपच वाईट रिलेशन आहे यांचे पण ते सगळं खोटं असते आत मध्ये त्याची रिलेशन एकदम चांगले असते म्हणून तर तीन वर्षे झाली त्याला कुणीच हात लावत नाही तेव्हा आता काय कुणी ही काहीच करणार नाही हे सगळे जनतेची दिशाभूल करतात ऐकशन घेतली तरी अशी घेणार मी मारल्या सारखं करतो तु रडलया सारख कर
उद्दाम पण खरतर बीजेपी चा आहे लोकशाही चा खेळ खंडोबा केला. Ed ची चौकशी कशी बंद होते पक्षात आल्यावर? आपल्या सोई नुसार न्याय अन्यायाची दखल घेतली जाते. सामान्य मतदार फाट्यावर.
सध्या न्यायव्यवस्था, संविधान आणि प्रशासन ह्यावर सामान्य माणसांचा विश्र्वासच राहिला नाही.. एकीकडे कायद्याचा गैरवापर चालू आहे आणि दुसरीकडे सत्याला न्याय नाही.. सत्ता, पैसा आणि पॉवर असणारे ह्याचा फायदा घेऊन नेहमी सुटतात..
हेड मास्तर वरिष्ठ कार्यालयात सही शिक्के घेऊन कामासाठी जातात...शिक्यावर पदासोबत शाळेचे नाव पत्ता असतो. युवराज भारी पडतोय.... म्हणून अनेक जणांना रोजगार मिळालाय !
ह्या मुद्द्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली . ही तर सरळ सरळ न्यायालयाची च फसवणूक आहे. माननीय न्यायालयांनी याची गंभीर दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही .🙏
नोटरी करायला आम्ही पण नवी मुंबई वरून मुबई ला जातो जरुरी नाही आहे त्याच्या घरी जावं कार्याल्यात पण जाऊन करू शकतो किवा नोटरीचे वकील कोर्ट मध्ये पण असतात....त्यात काय नवीन आहे
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जेसी करनी वैसी भरनी जैल जाना तय जय हिन्द जय महाराष्ट्र राष्ट्र धर्म निभाते रहिये प्रभु जागो देशभक्त जागो सनातनियों राष्ट्र धर्म से बड़ा कोई धर्म नहीं जागो
काही नाही होणार, टॉप लेव्हलला सगळे एकमेकांना वाचवतात। फक्त आदू बाळाला घाबरवून शांत केले जाईल। जास्त बोललास तर बघ असे सांगत। पक्ष कुठलाही असो, सगळेच बारा बोड्याचे असतात।
सर, अजूनही काही ठाकरें वर अंध प्रेम करणारे हे मानायला तयार नाहीत कि त्यांच्या युवराजांवर हे आरोप आहेत. ते छाती ठोकपणे सांगतात कि आमचा युवराज असे करुच शकत नाही, तो किती डिसंट आहे, त्यांचे काय???
आता नातवंड म्हातारे होईपर्यंत केस चालणार. अगोदरच कोर्टात हजारो केसेस pending पडल्यात. आणि आरोपीच नसेल तर केस काशी चालणार? आता दिशा आणि SSR यांच्या खुनांत बाहुलीला फांशी त्यांचचं सरकार येईपर्यंत.
प्रभाकरजी या विषयावर योग्य ती कारवाई व्हावी असे वाटते.पण आजपर्यंतच्या इतिहासात कितीही पुरावे असले तरी हे राजकारणी बाहेर पडतात.त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.फक्त एवढेच की तुमच्यामुळे आमच्या समोर सत्य आले.आताचे सरकार पण काही करणार नाही.हा अनुभव आहे.नुसतेच ओरडत राहतील पण कोणतीही कारवाई होणार नाही.
अगदी बरोबर. या बाबतीत काही होणार नाही. SIT इतक्या उशिरा स्थापन केली, तपास देखील सावकाश होणार, तो पर्यंत निवडणुका जाहीर होणार आणि पुढे वर्षानुवर्षे चाल ढकल होत राहणार.
सर्व राजकारण्यांना चोऱ्यामाऱ्या,खून,दरोडे,भ्रष्टाचार,खोटेपणा, गुंडगिरी,लफडी ह्या गोष्टी माफ आहेत. कायदे सर्वसामान्यांसाठी आहेत. ह्या लोकांचं बेताल वागणं आम्ही जशा टीव्ही सिरीयल्स बघतो त्याप्रमाणे फक्त एक करमणुकीचा भाग म्हणून पहातो व ऐकतो.
सर मी आपले सर्वच व्हिडीओ बघतो, आपली न्याय व्यवस्था खुपचं क्लिष्ट , कासवाच्या गतीने चालनारी आहे , आणि , सर्व सामान्यांना पुर्वी आरोपीला चावडीवर सर्वांसमोर शिक्षा देण्यात येत होती ती मनन शांती नाहीशी झाली आहे ,
सरकार, तपासयंत्रणा, न्यायपालिका कारवाई करतील किंवा नाही याबद्दल काही ठोसपणे सांगता येत नाही. परंतु मतदारांनी मात्र या गुन्हेगारांना पुन्हा निवडून देण्याची चूक कदापि करू नये. ह्या लोकांना राजकारणातून कायमचे हद्दपार करून त्यांचे नामोनिशाण शिल्लक न ठेवणे ही आता मतदारांची जबाबदारी आहे.
बापरे कसली ही फसवणूक. मस्ती केवढी.दिशा आणि ssr मध्ये संशयित असलेला हा युवराज सरकार ला शिव्या घालतोय.मुख्यमंत्र्यांना नावे ठेवतोय . एस आय टी ने आता हे बिंग बाहेर काढलेच पाहिजे. Dg 9 चे ही अभिनंदन व कौतुक
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.राहीला प्रश्न चौकशी चा हे सरकार काही ही करणार नाही, फडणवीस साहेब काही ही करणार नाहीत.ते नुसतं स्मित हास्य करतील.धन्यवाद.
न्यायालयात ( न्यायालयात सत्तर वर्ष खटले पडून असतात.) आणी सत्ताधार्यांकडून न्यायाची अपेक्षा केली जाऊ नये. आपल्या हाती असलेल्या शस्त्राचा ऊपयोग निवडणूकीच्या वेळी आपण केला पाहिजे. तो पक्ष आणी त्यांचे साथीदार पक्षही एकाच मापात तोलले व निवडून नाही दिले तरीही खरा न्याय होऊ शकेल.
खुप छान देवा..... ऊघडे करा ऊध्दवला.... हिंदू धर्मातील कलंक आहे हा प्राणी!
Prabhakar sirji Intelligent Anchor
एक ही मराठी नोटरी /वकिल मिळाला नाही का ? यांचे मराठी प्रेम कुठे गेले
अहो ते पुतणमावशीचे प्रेम आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल.
मराठी प्रेम मतं मागण्यापूरतच असतंय.
पैसे खायला आम्ही पप्पूसेने कडून शिकलो म्हणणारे आहेत ते.. मराठी मते आपल्या खिशात आहेत असे समजून अमराठींचे तुष्टीकरण करणारे.. संपूर्ण कारकीर्द अशीच आहे..
बाळासाहेबांनी देखील मुंबईतील मराठी माणसाची आठवण कुठे ठेवली? ४०/४५ वर्षे ट्रान्झिट कॅप्म मध्ये लोळत आहेत त्यांना साथ देणारे आता मातीत गेले असतिल.
सलाम तुम्हाला. इतकं इंटरेस्टिंग बोलता की बस्स. तुमच्यासारखं तुम्हीच.
परत एकदा सलाम..
निलेश ओझा नावाचं बोकांडी बसलेलं "ओझं" कसं झुगारुन द्यावं हा आदित्य ठाकरेला पडलेला प्रश्न आहे. लगे रहो ओझा सर.
खरं आहे घराणेशाही चे दिवस भरले आहेत….आता गृहमंत्र्यांनी कच खाऊ नये म्हणजे झालं
याच साठी यांन्ना सत्ता हवी आहे, काहीही करुन, जेणेकरून आदुबाळला यातुन बाहेर काढता यइल
वाह अतिशय सुंदर विश्लेषण खरच खूप छान
सर तुम्ही अशीच यांची लायकी काय आहे ते जगसमोर आणावे
👌👍🙏 Justice for SSR and Disha Saliyan Jiya Khan 🙏🙏
आता लक्षात येत असेल आणि नक्की होत आहे की उद्धव ठाकरे मल्लिक यांचा राजीनामा घ्यायची हिम्मत का नाही दाखवली,
Right.
आता सोबत कोण घेऊन बसलंय।
@@AratiShrigire34456 Mahayutila badanam karanyasathi tyala tithe pathavile hote
@@AratiShrigire34456 जाऊन विचार त्याला भाजपने हकलवला .
कदाचित ऊबाठा मलीकला सामील करून घेऊल जसा आजमीला केला कळले ?
तुमच्या मेहनतीला यश येवो. देवा चरणी प्रार्थना
बाळासाहेब यांना या दोघांच्या करामती माहीत झाल्याने आपल्या नावाला बट्टा लागू नये म्हणून त्यांनी शिवसैनिकांना माझ्या पुत्र पौत्रा ला सांभाळून घ्या म्हणून बोलले होते का? पण यांनी निच पणाची हद्द पार केली आहे. याची शिक्षा झाली पाहिजे.
Bal Thackeray pan kahi kami navhte sarv setting karun gelay mulala ani natvala vachvinyasathi
यांना युवराज कशाला म्हणायचं?उगाचच glorification
हा पेंग्विन🐧 कसला हो युवराज.. एक सर्व सामान्य वाया गेले ला उबाठा चा रेताड पोर्या..
किशोरीताई, कशी नशीबाने थट्टा आज मांडली ?
फडणवीसाना ऐकवले होतेत ना है गाणे
पैशासाठी अनेक ध॔दे केलेत
सर मी तुमचा विडिओ पाहायच्या आधीच लाईक करतो, मला विश्वास आहे तुमच्या मुखातून सत्यच बाहेर पडेल याची 🙏
दोषी असतील. तर २० साल सजा होणारच.चांगली गोष्ट आहे.
काहीही होणार नाही. केस लवकरच दाबून टाकण्यात येईल.
स्वप्नात आहात,
कुणाला? पिल्लू आहेच कुठं? दुबईला कि तिथून आणखी कुठं? आजपर्यंत मल्याला लंडनहून आणता आलं नाही हेही लक्षात ठेवा. आता त्यांचं सरकार/मित्रसरकार येत नाही तोपर्यंत त्याचाही मल्या, निरव मोदी होणार. आणि ब्रिटनमध्ये भारताच्या शत्रूंना Asylum लगेच मिळतो, नाही कां? आतापर्यंत इथेच राहून दुसरंच कुणीतरी सरकार चालवत होतं आता, दुबई/लंडन वा इतर कुठेही राहून डमीच्या आडून ऑनलाइन सरकार चालविणार की काय?
कुणाला? पिल्लू आहेच कुठं? दुबईला कि तिथून आणखी कुठं? आजपर्यंत मल्याला लंडनहून आणता आलं नाही हेही लक्षात ठेवा. आता त्यांचं सरकार/मित्रसरकार येत नाही तोपर्यंत त्याचाही मल्या, निरव मोदी होणार. आणि ब्रिटनमध्ये भारताच्या शत्रूंना Asylum लगेच मिळतो, नाही कां? आतापर्यंत इथेच राहून दुसरंच कुणीतरी सरकार चालवत होतं आता, दुबई/लंडन वा इतर कुठेही राहून डमीच्या आडून ऑनलाइन सरकार चालविणार की काय?
@@satishmohite2204 असेच स्वप्नात राहू दे झटका बसला की कळेल
आदित्य ठाकरे च्या बाबतीत ऐवढे पुरवे असताना अटक का करण्यात आली नाही त्याला कोण पाठिशी घालतो आहे न्यायालयाने तात्काळ अटक करायला हवी होती मोठ्या धेंडाना वेगळा न्याय आणि सर्व सामान्य जनतेला वेगळा न्याय का❓ श्री प्रभाकर सुयँवंशी अतिशय मुद्देसूद पणे माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
शासक जेव्हा भक्षक बनतो हे चित्रपटात ठिक आहे. पण यांच्या खानदानाच्या मागे बाळासाहेब नावाचं वलय आहे. त्याच्या पोरा ठोरांनी अशी लाजीरवाणी, घातपाती कृत्ये करावी याची दखल सरकारने घेतली पाहिजे. पिडीताच्या कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे .
आदित्य ऊधव वाकरे यांचा बधल बातणी पेपर मध्ये पाहायला वाचायला मिळते पण आदित्य ला सजा का होत नाही तोपर्यंत दोषीला सजा मिळत नाही तो पर्यंत शिवसेनेला मत मिळत नाही
ठाकरे नावाचा गैरवापर केला गेला हेच दिसून येते.. सामान्य माणसाला जो न्याय तोच अश्या राजकारणी नेत्यांना दिला गेला पाहिजे..
या साठी दमदार सरकार पाहिजे.
@@pramoddongre-u9p मन की बात कही आप ने।
Yes khar ahe
खरे तर ठाकरे कुटुंबाच्या तिन पिढ्यांं नी लुटमारच केली आहे ज्याचा हिंदुत्ववादी म्हणून ज्या म्हातारबुवाची तरफदारी करता तो काय कमी डाकु होता
योग्य वापर म्ह...
कारवाई त्वरित करण्यास फडणवीस कधीच तयार नसतात, उलट विघातकांना माफ करण्यास विना विलंबाने तत्पर असतात.
न्याय मिळालाच पाहिजे. नाहीतर जरांगेंच्या चौपट आंदोलन करू. हे खूप समजून असावे. आपण हे मुख्यमंत्र्यांसह सर्वानाच कळवा जनतेला चिल्लर समजू नये.
उगाच का आंदोलन 😂😂
😂😮😢
या प्रकरणात चौकशी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या ४/४ एजंसी समांतर चौकशी करत होत्या.. त्यात आत्महत्याच आहे. असा निर्णय दिला आहे..
हा देश आणि महाराष्ट्र कुणाच्या मालकीचा नाही.हा देश इथल्या नागरीकांच्या मालकीचा आहे.कायद्याच्या वर कुणी नाही.All are Equal Before LAW
राऊत, परब सारख्या टुकार माणसांवर कारवाई करायला सरकार आणि कोर्ट ही तयार नाही तर याच्यावर सरकार आणि कोर्ट काय कारवाई करणार. त्यामुळे सगळे भ्रमात आहेत की आदित्य ठाकरेवर लवकरच कारवाई होणार
अगदी! काहीही कारवाई होणार नाही.
या लोकांना शिक्षा केली तर सगळ्या लोकांना प्रेमाचा उमाळा येईल आणि परत सरकार नालायक,दुष्ट म्हणून तुम्हीच ओरडायला मोकळे.सहानुभूती मिळणार त्यांना
अगदी बरोबर
💯💯💯💯💯💯💯
आता काही लाळ चाटे त्या निलेश ओझना पण शिव्या द्यायला सुरु झाले असतीलच!! यावर विश्वप्रवाक्त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही वाटतं?
सत्य कधीच लपत नाही
फक्त योग्य न्याय मिळायला च हवा.
खरंय सरकार ची इच्छाशक्ती पाहिजे कारवाई करण्याची,
राजकारणी फक्त एकमेकाच्या नाड्या हातात पकडतील ते राजकीय भांडवला साठीच,
कारवाई होईल यात शंकाच आहे.
जनता यांच्या मते मूर्खच आहे.
Sarkar Kay Action Ghennar ? Kahi karat Nahi .
काहीही झाले तरी सद्याचे हे शिंदे-फडणवीस महाराष्ट्र सरकार आदित्य ठाकरेवर कोणतीही ठोस कारवाई करणार नाही.
नोकरी वकीलाचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याकरिता आणि चुकीचे काम केल्याबद्दल ४२०चा गुन्हा दाखल केला पाहिजे
प्रभाकर दादा तुम्ही योग्य चिरफाड करत आहात, Adv ओझाना आणून तुम्ही खूप चांगलं काम केलं, अजून 2 एपिसोड आणले पाहिजेत जेणेकरून योग्य ती माहिती जनतेसमोर येईल.
परंतु हे सगळं पाहण्यासाठी जनतेने स्वतःचे डोळे उघडे ठेवले पाहिजेत ना😮😅🤔
@Shitaloak4362 डोळे उघडण्यासाठी अंजन घालण्याचे काम भाऊकाका तोरसेकर आणि प्रभाकरदादा सूर्यवंशी सारखे लोक करत आहेत😊
सुंदर विवेचन.
एड.ओझा यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उचलले आहे ! ते कौतुकास्पद आहे ! या प्रकरणाचा तडा लागला तर पेंग्विन आणि ( घर ) कोंबडा हे प्राणी दुर्मिळ प्रजातीत येण्याची शक्यता आहे !
👌👌👌
@@sanjaybhalerao4346
🙏👍🚩
ओझा ह्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे.
Ghar komabada 😂😂😂
प्रभाकर साहेब आपल्या बेडरपणाला आणि धाडसाला सलाम. जयभीम. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय जिजाऊ.
प्रभाकरजी यांचा उद्दामपणा खूप वाढला आहे. यांना अटक व शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. किणी प्रकारणा प्रमाणे दडपले जाऊ नये
Aapan ugachach aapakash karato mothya lokanna shesha hoyle.tayna. Shiksha honar nahi
योग्य आहे पण हे राजकीय लोक जनतेला दाखवतात असे भासवतात कि खूपच वाईट रिलेशन आहे यांचे पण ते सगळं खोटं असते आत मध्ये त्याची रिलेशन एकदम चांगले असते म्हणून तर तीन वर्षे झाली त्याला कुणीच हात लावत नाही तेव्हा आता काय कुणी ही काहीच करणार नाही हे सगळे जनतेची दिशाभूल करतात ऐकशन घेतली तरी अशी घेणार मी मारल्या सारखं करतो तु रडलया सारख कर
उद्दाम पण खरतर बीजेपी चा आहे लोकशाही चा खेळ खंडोबा केला. Ed ची चौकशी कशी बंद होते पक्षात आल्यावर? आपल्या सोई नुसार न्याय अन्यायाची दखल घेतली जाते. सामान्य मतदार फाट्यावर.
सध्या न्यायव्यवस्था, संविधान आणि प्रशासन ह्यावर सामान्य माणसांचा विश्र्वासच राहिला नाही.. एकीकडे कायद्याचा गैरवापर चालू आहे आणि दुसरीकडे सत्याला न्याय नाही.. सत्ता, पैसा आणि पॉवर असणारे ह्याचा फायदा घेऊन नेहमी सुटतात..
कोर्ट आणि सरकार किती लाचार आहे ह्यावरून सिद्ध होत की मोठ्या लोकांसाठी न्याय वेगळा आणि सामान्य लोकांसाठी वेगळा
सामान्य माणसाला लगेच फासावर दिले असते
Kharach ahe samanya mandala khup tras bakichysna kshi hot nahi
Ekadam Satya ahe
त्यात पोलीस ही सामील
@@varadajoshi5679क😢😢
खुप छान विशेषण देव बघतो आहे एकदा की सुदर्शन चक्राला आज्ञा झाली की काम पूर्ण केल्याशिवाय परत येत नाही हे सर्वांना माहिती आहे
CBI ने Clean chit दिली असंही न्यायालयाला खोटंच सांगितलंय . हे पण गुन्हा या सदरात मोडतं ना ?
1000✅️👍...
फार छान विश्लेषण साहेब 🥰
दिवस भरलेत, लौकरच जेल की दिवारोंके पीछे जाणारं....
सुशांत,दिशा ला न्याय मिळणार...
वाट..
पहा.
असं काही होत नसतं भावा.मोठी लोकं आहेत ती. सलमानचे गुन्हे आठवतात का? मजा करतोयं की नाही. वड्डे लोग,वड्डी बाते.
@@trimbakangal634 uddhav vakrecha gulam re tu 🤣🤣🤣
हेड मास्तर वरिष्ठ कार्यालयात सही शिक्के घेऊन कामासाठी जातात...शिक्यावर पदासोबत शाळेचे नाव पत्ता असतो. युवराज भारी पडतोय.... म्हणून अनेक जणांना रोजगार मिळालाय !
कंस काय जेल मध्य जानकार?
ह्या मुद्द्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली .
ही तर सरळ सरळ न्यायालयाची च फसवणूक आहे. माननीय न्यायालयांनी याची गंभीर दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही .🙏
अहो साडेतीन वर्षे पूर्ण झाली काय झाले?
पप्पू, पप्पा आणि १८ बंगलो अलिबाग चे जवळपास घेणारी मम्मी
काही ही होणार नाही 😂😂😂
न्यायालयावर किती हा विशवास
१०० गुन्हे भरायची वाट बघूया
नोटरी करायला आम्ही पण नवी मुंबई वरून मुबई ला जातो जरुरी नाही आहे त्याच्या घरी जावं कार्याल्यात पण जाऊन करू शकतो किवा नोटरीचे वकील कोर्ट मध्ये पण असतात....त्यात काय नवीन आहे
प्रभाकरजी, खरंच राजकीय इच्छाशक्ती जागृत व्हावी व परमेश्वर सुद्धा ह्यांच्या कडे लक्ष देण्यासाठी free व्हावा महत्वाचे पुरावे आपण दिले आहेत
नियती ही कठोर असते.....
या घराण्याच्या ऱ्हास होत चालला आहे...
पणजोबांनी कमवले आणि पणतूने घालवले..
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जेसी करनी वैसी भरनी जैल जाना तय जय हिन्द जय महाराष्ट्र राष्ट्र धर्म निभाते रहिये प्रभु जागो देशभक्त जागो सनातनियों राष्ट्र धर्म से बड़ा कोई धर्म नहीं जागो
परखड विश्लेषण
एक शंका येते युवराज दुबईला का गेले असतील? जेव्हा ह्या दुःखद घटना घडल्या तेव्हा त्यातील एक जण दुबईलाच फोन करत होता ना 😟?
Ha aditya yuvraj vagare kahi nahi ha yala gunhegar mhana
Dubai connection nakkich aahe, pudhil planning sathi bahudha gele asavet
किंबहुना रशीदखान पठाणआणि निलेश ओझा हे खरोखरच मर्द आणि हिम्मतवाले आहेत त्यांच्या ह्या हिंमतीबद्दल janta त्यांची आभारीच आहे
अधिवेशन सुरू असताना हे गैरहजररहातच कसे
काही नाही होणार, टॉप लेव्हलला सगळे एकमेकांना वाचवतात। फक्त आदू बाळाला घाबरवून शांत केले जाईल। जास्त बोललास तर बघ असे सांगत। पक्ष कुठलाही असो, सगळेच बारा बोड्याचे असतात।
101% हेच होणार
Ase kahi nahi honar. Bakichya case aani hi case ya madhe farak aahe.
Hi nete mandli sarv samanya lokana aaech yede banawnar
काहीच होत नाही.ठाकरेंनी फाडून ठेवलीय मिंध्याची
@@user-b1l6g hokka..? Barr barr😂
100 अपराध भरलेत
कायद्याचे सुदर्शन चक्र लवकर सुटू दे
आणि
या ऊध्दवबालाचे शीर ---------
वाट बघ😅
लवकर कटू दे
सर, अजूनही काही ठाकरें वर अंध प्रेम करणारे हे मानायला तयार नाहीत कि त्यांच्या युवराजांवर हे आरोप आहेत. ते छाती ठोकपणे सांगतात कि आमचा युवराज असे करुच शकत नाही, तो किती डिसंट आहे, त्यांचे काय???
यातून काहीही निष्कर्ष निघणार नाही
यासाठी राज्यात मा. योगींजी सारखा मुख्यमंत्री असावा लागतो
भाजपाच्या महाराष्ट्रातील'सेक्युलर' गृहमंत्र्यांच काम नाही
ह्या aadu बाळाला,अजुन असे वाटते की,आपण खूपच मोठे झालो आहे.
Oza and Rashidkhan lathan are great souls. We are very proud to have such brave citizens in Maharashtra.
Really great people.
1000✅️👍...
कोणाला काही भोवणार नाही. सरकार कच खाणार. निर्णय घेतला जाऊ शकेल इतके पुरावे तुमच्या विडीओ मध्ये समजून येत आहेत मग एव्हढा वेळ का लागतो आहे?
आता नातवंड म्हातारे होईपर्यंत केस चालणार. अगोदरच कोर्टात हजारो केसेस pending पडल्यात. आणि आरोपीच नसेल तर केस काशी चालणार? आता दिशा आणि SSR यांच्या खुनांत बाहुलीला फांशी त्यांचचं सरकार येईपर्यंत.
@@devidasdandgaonkar6421 हे सरकारच्या हातात नसते कोर्ट बघते व चाराचोर लालू च्या वेळी पण असेच बोलले जात होते . आता वेळ बदलली
हे ठाकरे पितापुत्र तमाम महाराष्ट्राला मूर्ख समजतात ते त्यांच्या अंगाशी आलं.
खरच या लोकांना काय ते दाखुऊन द्या सर्व क्षेत्रात काहूर मजवलंय महाष्ट्राची वाट लागली आहे.
प्रभाकरजी या विषयावर योग्य ती कारवाई व्हावी असे वाटते.पण आजपर्यंतच्या इतिहासात कितीही पुरावे असले तरी हे राजकारणी बाहेर पडतात.त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.फक्त एवढेच की तुमच्यामुळे आमच्या समोर सत्य आले.आताचे सरकार पण काही करणार नाही.हा अनुभव आहे.नुसतेच ओरडत राहतील पण कोणतीही कारवाई होणार नाही.
अगदी बरोबर. या बाबतीत काही होणार नाही. SIT इतक्या उशिरा स्थापन केली, तपास देखील सावकाश होणार, तो पर्यंत निवडणुका जाहीर होणार आणि पुढे वर्षानुवर्षे चाल ढकल होत राहणार.
वाजवा ओ ह्यांची एकदाची
सर्व राजकारण्यांना चोऱ्यामाऱ्या,खून,दरोडे,भ्रष्टाचार,खोटेपणा, गुंडगिरी,लफडी ह्या गोष्टी माफ आहेत. कायदे सर्वसामान्यांसाठी आहेत. ह्या लोकांचं बेताल वागणं आम्ही जशा टीव्ही सिरीयल्स बघतो त्याप्रमाणे फक्त एक करमणुकीचा भाग म्हणून पहातो व ऐकतो.
खूपच छान खरोखर आदित्य आणि किशोरी टेना साजा झालीच पाहिजे
हा युवराज वाटतो त्यापेक्षा बनेल निघाला
हा कसला युवराज ...भिकार आणि टुकार आहे
घंटयाचा युवराज
बनेल नाही हिंस्त्र श्वापद 😡
Signe befor me वर देखिल सही करावी लागते.
छान....़एकच ईच्छा....सत्य ते बाहेर यावं !
प्रभाकर जी आम्ही शुभेच्छा सहीत आपल्या सह आहोत
बहुत खुब सही पकडा आपने.
महाराष्ट्र म्हणजे ठाकरे... ठाकरे आणि ठाकरे
साहेब नमस्कार कायदे कानून फक्त सर्व सामान्य माणसाला हे कोणत्या ही देशात पळून जातील पैसा फेको तमाशा देखो
Salute to Oza sir and Rashid khan sir.
You people shall be remembered as real fighters.
Prabhakarji keep your courage up.
Inspired by your courage!!
अतिशय धाडसाने सत्य समोर आणण्यासाठी, अभिनंदन
भोवणार का ? हा प्रश्न अवघड आहे पण भोवला पाहीजे अशी सामान्य माणसांची ईच्छा आहे !
पण अजून पर्यंत एवढे सगळे पुरावे असताना युवराजांना अटक का नाही झाली
एकदम बरोबर सखोल चौकशी करण्यात यावी
सत्य बाहेर आलेच पाहिजे आणि गुन्हेगारा ला शिक्षा झालीच पाहिजे कायदा सामान्य लोक व नेते सर्वाना सारखाच असावा
फार आशा ठेवू नयेत . सर्व गोष्टी मॅनेज करतील ही बडी धेंड
निलेश ओझांच्या म्हणण्यानुसार 04.12.23 पर्यंत एफआयआर व्हायला हवा होता पण ओझांनी अजून या बद्दल माहिती दिली नाही.
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
न्यायालयात किती ही पलट्या मारल्या, तरी पुढच्या निवडणूका म्हणजे सुप्रीम कोर्टा पेक्षा मोठे आणि अंतिम न्यायालय आहे.
तिथे काय ????
हे लोक न्याय देवतेला सुद्धा धमकवतील.
सर मी आपले सर्वच व्हिडीओ बघतो, आपली न्याय व्यवस्था खुपचं क्लिष्ट , कासवाच्या गतीने चालनारी आहे , आणि , सर्व सामान्यांना पुर्वी आरोपीला चावडीवर सर्वांसमोर शिक्षा देण्यात येत होती ती मनन शांती नाहीशी झाली आहे ,
मला आरोपीला म्हणायचे होते . सर्व सामान्यांना वाचु नये.
सर आपण परखड बोलता हे सत्य बोलण्याची खूप गरज आहे. ह्या दोघांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर हे सत्ता पिकासो लोक काय करतील हे सांगता येणार नाही.
पिपासू
बुटक्या काकू मूर्ती लहान कर्म महान..😂चांगल्या लटकणार
नवाब मलिक आपल्या कडे आल्यापासून आपण फर्जीवाडा हा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली.
एवढे सज्जड पुरावे मिळाल्यानंतरही पेंग्विन सलामत राहिला तर ?
बरेच रेप होतील😀
सत्तेचा माज अजूनही उतरला नाही असेच म्हणावे लागेल.
वाह! प्रभाकरजी. काही होओ अथवा नाही होवो. असलीयत दुनियाके सामने आ रही है.
बाळासाहेबांच्या विचारांना आणि नावाला उठा आणि एयू अक्षरशः काळीमा आहेत.
प्रभाकर मस्त बातमी दिलीस रे , लगे रहो 👍👍
सरकार, तपासयंत्रणा, न्यायपालिका कारवाई करतील किंवा नाही याबद्दल काही ठोसपणे सांगता येत नाही. परंतु मतदारांनी मात्र या गुन्हेगारांना पुन्हा निवडून देण्याची चूक कदापि करू नये. ह्या लोकांना राजकारणातून कायमचे हद्दपार करून त्यांचे नामोनिशाण शिल्लक न ठेवणे ही आता मतदारांची जबाबदारी आहे.
बापरे कसली ही फसवणूक.
मस्ती केवढी.दिशा आणि ssr मध्ये संशयित असलेला हा युवराज सरकार ला शिव्या घालतोय.मुख्यमंत्र्यांना नावे ठेवतोय .
एस आय टी ने आता हे बिंग बाहेर काढलेच पाहिजे.
Dg 9 चे ही अभिनंदन व कौतुक
Hatts off to RASHID PATHAN SIR & NILESH OJHA SIR🤗
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.राहीला प्रश्न चौकशी चा हे सरकार काही ही करणार नाही, फडणवीस साहेब काही ही करणार नाहीत.ते नुसतं स्मित हास्य करतील.धन्यवाद.
पिंग्याने सुप्रीम कोठा प्लस स्थानिक सद्गुण विकृत गृह खाते मॅनेज केलं तर अवघड आहे
२०१९ साली एकाला मुख्यमंत्री पद आणि एकाला कॅबिनेट मंत्री पद मिळतंय हे कळताच बापलेकानी भगव्या शालीचा रंग हिरवा केला!
शिक्षा झालीच पाहिजे
म्हणजे उबाठाने निवडणूक आयोगात सादर केलेले कागदपत्रे किती खरी असतील?? याची शंकाच आहे
न्यायालयात ( न्यायालयात सत्तर वर्ष खटले पडून असतात.) आणी सत्ताधार्यांकडून न्यायाची अपेक्षा केली जाऊ नये. आपल्या हाती असलेल्या शस्त्राचा ऊपयोग निवडणूकीच्या वेळी आपण केला पाहिजे. तो पक्ष आणी त्यांचे साथीदार पक्षही एकाच मापात तोलले व निवडून नाही दिले तरीही खरा न्याय होऊ शकेल.
परिस्थिति कठिन आहें। भगवान आख़े खोलो (न्याय देवता)
गुन्हेगार नेहमीच चुका वाढवत असतो... हे सगळे लवकर... बाहेर यावं... जनते समोर तुम्ही आणलंत धन्यवाद 🙏
साठ वर्षाच्या पक्षाच्या नशिबी आणि संस्थापकांच्या तिसऱ्याच पिढीच्या वाट्याला काय यावं ? सगळंच अजब गजब आहे!
आरोप सकृतदशर्शनी जोरदार वाटला … तरी बऱ्यापैकी पोकळ आहे. नोटरी ॲफिडेव्हीट करणाऱ्या व्यक्तिच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट नोटराइज करु शकतो …
आणि हे सगळं काहीं लोकांच्या लक्षातच येत नाहीं आहे , काहीं ,#शेणके , शेणकिडे उबाठाचाच उदो उदो करतात ! 😐
काय ते एकदा करा आणि याना यांची जागा कुठे ती दाखवा