आजचं नियोजन कसं होतं/ram aditya marathi blog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @BhausahebDive-ei2hf
    @BhausahebDive-ei2hf 11 днів тому

    मदत खरं अशाच शेतकऱ्यांना करायला पाहिजे अशा शेतकऱ्यांना सरकार कधीच सुविधा देत नाही

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому

      धन्यवाद सर खुप खुप धन्यवाद

    • @चविष्टRecipes
      @चविष्टRecipes 10 днів тому

      बरोबर आहे कष्टाळू जीवन त्यात निसर्गाचा लहरीपणा असतो

  • @sudhirchavan0369
    @sudhirchavan0369 10 днів тому

    20k सबस्क्राइबर झलेबद्दल खुप खूप अभिनंदन 💐💐💐💐

  • @चविष्टRecipes
    @चविष्टRecipes 10 днів тому

    आदित्य पण गोड आहे खूप कष्टाळू आहात दोघे

  • @RekhaMane1722
    @RekhaMane1722 11 днів тому +1

    दादा मला तुमचे विडीओ खुप आवडतात तुम्ही खुप पुढे जा श्रीस्वामी समर्थ

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 12 днів тому +1

    छान भात कापणी

    • @ramadityablog
      @ramadityablog  12 днів тому

      धन्यवाद ताई शुभ दुपार

  • @sandipavhad666
    @sandipavhad666 11 днів тому

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे खुप मेहनत करतात दादा ताई 🙏🙏🇵🇱🙏🙏

  • @ArjunPatil-np6lk
    @ArjunPatil-np6lk 11 днів тому

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओ

  • @SachinBinnar-q1e
    @SachinBinnar-q1e 11 днів тому

    Mast video

  • @prahantravels385
    @prahantravels385 12 днів тому

    मारोती दादा वहिनी मस्तच व्हिडिओ आहे.

  • @Gajanan750vlog
    @Gajanan750vlog 11 днів тому

    खुप छान वीडियो दादा❤

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому

      नमस्कार सर शुभ सकाळ

  • @Sptoys54
    @Sptoys54 11 днів тому

    मी संदीप आहे सर छान thumbnail आहे मी केलेला...

  • @Lofisongscreater-p4b
    @Lofisongscreater-p4b 12 днів тому +2

    दादा चाईंनल सर्च मध्ये कसा आणायचा

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому +1

      तो आपोआपच येत असतो फक्त नियमित काम करत रहावे लागते

  • @RushikeshIngle-bq2wj
    @RushikeshIngle-bq2wj 11 днів тому

    मामा मी येऊ का भात का कापायला😅 खूप छान आहे

  • @deepakjadhav1473
    @deepakjadhav1473 12 днів тому

    मस्त ब्लॉगिंग झालंय दादा

  • @MahadevBalghare
    @MahadevBalghare 12 днів тому

    राजा राणी चा जोडा आहे तुमचा❤🎉

    • @ramadityablog
      @ramadityablog  12 днів тому

      धन्यवाद खुप खुप धन्यवाद

  • @ganesh_misal
    @ganesh_misal 12 днів тому

    सब्सक्राइब झाले कंप्लेंट झाले आहे

  • @Lofisongscreater-p4b
    @Lofisongscreater-p4b 11 днів тому

    दादा cotant म्हणजे नक्की काय

    • @ramadityablog
      @ramadityablog  10 днів тому

      फोन करा प्रत्येकक्ष बोलू

  • @Narayankorde1996
    @Narayankorde1996 11 днів тому +1

    दादा एक महिन्या नंतर किती व्ह्यूज येतात मला थोड मार्गदर्शन करा कसे व्हिडिओ बनवायचे आणि कधी अपलोड करायचे कशा प्रकारे बोलायचं फोन नंबर द्या

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому

      ९३०७३३६७६३

    • @subhashgajare2121
      @subhashgajare2121 11 днів тому

      भाऊ आपल्या पर्फोर्म वरती आहे आपन काय कंटेंट वापरतो...२ वर्ष फक्त विडीओ बनवायचे आणि टाकायचे....नंतर होतात व्हायरल

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 11 днів тому +1

    बाटलीत 🐟🐟 मासे पकडायचा व्हिडियो बनवा

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому +1

      एक दिवस नक्कीच पण आता मासे भेटतात का नाही काय माहित

    • @SachinGatkhal-bc9kn
      @SachinGatkhal-bc9kn 11 днів тому

      @ramadityablog तळ्यात ताखा बाटल्या

  • @Lofisongscreater-p4b
    @Lofisongscreater-p4b 12 днів тому +1

    दादा तुम्ही लाडगाव चे रान दाखवा

  • @ranjit7620
    @ranjit7620 12 днів тому +1

    दादा मला पण थोडंसं मार्गदर्शन हवं होतं

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 12 днів тому +3

    शेतीची कामे करताना बर्मोडा घालायचा!

    • @ramadityablog
      @ramadityablog  12 днів тому +3

      ओके धन्यवाद सर

    • @AviShinde-o8r
      @AviShinde-o8r 11 днів тому

      मला तुमचा नंबर द्या ना भाऊ काम आहे

  • @kaverisandipkanadekanade4945
    @kaverisandipkanadekanade4945 11 днів тому

    मला पन्नास किलो तांदूळ हवे आहे. तुमचा नंबर द्या .पाथर्डी अहमदनगर येथे राहत आहे.मी पोलिस आहे पथरडीला

  • @PupuMagar-l2c
    @PupuMagar-l2c 12 днів тому

    नमस्कार जंगले साहेब.बोकड.कितीला.वोपला.

  • @jagannathwagh3109
    @jagannathwagh3109 11 днів тому

    तांदूळ कोणता आहे

  • @SurajChavhanofficial_91
    @SurajChavhanofficial_91 11 днів тому

    तुम्ही चॅनल कधी चालू केलं

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому

      दोन वर्षांपूर्वी

    • @SurajChavhanofficial_91
      @SurajChavhanofficial_91 11 днів тому

      तुमचा नंबर द्या

    • @ramadityablog
      @ramadityablog  11 днів тому

      मला आपल्याशी बोलायला खुप आवडेल ९३०७३३६७६३ आपला पण नंबर द्या नाहीतर तुम्ही स्वतः कॉल करा धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @AviShinde-o8r
    @AviShinde-o8r 10 днів тому +1

    नंबर द्या ना भाऊ प्लीज

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 12 днів тому

    𝚃𝚊𝚗𝚍𝚞𝚕 🍚 𝚔𝚘𝚗𝚝𝚢𝚊 𝚙𝚛𝚊𝚔𝚊𝚛 𝚌𝚑𝚊 𝚊𝚊𝚑𝚎 𝚒𝚗𝚍𝚛𝚊𝚢𝚊𝚗𝚒 𝚊𝚊𝚑𝚎 𝚔𝚒 𝚋𝚊𝚜𝚖𝚊𝚝𝚒 👍

    • @ramadityablog
      @ramadityablog  12 днів тому

      इंद्रायणी नाही आणि बासमती पण नाही दुसरेच आहेत

    • @SanjayJagdale-r2c
      @SanjayJagdale-r2c 11 днів тому

      @ramadityablog 𝚘𝚔 𝚝𝚑𝚊𝚗𝚔𝚡 🙏

  • @LaxmanKhetade
    @LaxmanKhetade 11 днів тому

    मारुती जंगलात जास्त वेळ थांबू नको