माजी पंतप्रधान मनमोहन सिंग थोर महान अर्थशास्त्रज्ञ होते देशाला आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यात सर्वात मोठा हातखंडा होता मात्र नदी जोड प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशाची आर्थिक नितीच मोडकळीस आणून कृषी व शेतकरी संपविण्याचा घाट घातला आहे व नदी जोड प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवलेली आहे.
जे शब्द बोलले ते खरं बोलणारे पंतप्रधान आज देशाने गमावला भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजलि 😢💐💐
😢😢so sad news today
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग थोर महान अर्थशास्त्रज्ञ होते देशाला आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यात सर्वात मोठा हातखंडा होता मात्र नदी जोड प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवले.
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशाची आर्थिक नितीच मोडकळीस आणून कृषी व शेतकरी संपविण्याचा घाट घातला आहे व नदी जोड प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवलेली आहे.