खरंच महाराष्ट्रात वाघ्या मुरलीचा कार्यक्रम म्हणजे रेणुका ताई जेजुरीकर पारंपारिक गीत सादर करतात . नेहमी तुमचा कार्यक्रम पाहतच राहो असं वाटतं तुमच्या आवाजामध्ये लय जादू आहे रेणुका ताई खरंच एक नंबर .
अप्रतिम ताई ... ताई... जर उभ्या महाराष्ट्रात जागरण पुजा करायची असेल तर ती... तुमच्या कार्यक्रम आयोजित करून घेतली पाहिजे.. पारंपरिक पद्धतीने... आणि... सरळ .. पध्दतीने... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌
रेणुकाताईंनी गीतातून मांडली आपल्या आयुष्याची व्यथा । नशिबानी साथ दिली ताई तुला आता । भिती कसलीच नाही ताई तुला आता । नको करुस आता कसलीच चिंता । तुझ्या पाठीशी उभीआहे सारी जनता ।
अप्रतिम ताई,,, खुप काही सारे स्वच्छ,, पण ,,,राग आला तरी ताई, तुम्हाला खरे साथ देणारे ते म्हणजे,,,नाली मास्टर....एकदम तालात, आणि ,तुम्हाला,सोबत घेवून चालणारे, स्वच्छ,👌👌🤝.. सुपर,,,........,,,,,,,,, पण ,,आपल्या सोबत खंजिरी वाले ,यांची गरबड करण्याची,,काहीच गरज च नाही.. राग मानू नका plz,,,,,,,, कारण ,,लाखाची गर्दीला ,अर्थ नसून दरदी ला म्हत्व असते........!!!!
धन्यवाद धन्यवाद सगळ्या सहकार्याचा व ताईचं आवाजाची जादूगार
माझा लाडका चंदू यांना भावपूर्ण श्रद्धांजली....... पुन्हा जन्माला या चंदू तुमची आई चिमणी सारखी वाट बघतीया......
वावा चंद्रकांत.तुमचा अभिमान वाटतो.काय आवाज आहे.खूप सुंदर 👌👌👌👌🍫🍫
खूप छान रेणुका ताई खूप छान आवाज आणि तुमची सर्वच गाणी चांगली असतात तुमची उत्तरोत्तर खूप प्रगती तुमचे एक मोठं नाव महाराष्ट्रात गाजावे
रेणुका ताई खरच ओरिजिनल क्लासिक ल आवाज़ आहे सुमधुर ❤आवाज़ अशा कलाकाराला मि व माझा मोहिते परिवार कवठा ता नेवासा यांचे वतीने मानाचा मुजरा❤
वा वा खुपच छान गायन खरच मानाचा मुजरा तुम्हाला दोंघाना
खरच रेणुका ताई एक नंबर 🎊🎊💯💯🥳🥳❣️❣️
खरंच महाराष्ट्रात वाघ्या मुरलीचा कार्यक्रम म्हणजे रेणुका ताई जेजुरीकर पारंपारिक गीत सादर करतात . नेहमी तुमचा कार्यक्रम पाहतच राहो असं वाटतं तुमच्या आवाजामध्ये लय जादू आहे रेणुका ताई खरंच एक नंबर .
Ppppppp
@@dasharthkshirsagar4938 1aa
@@rameshwarsonwane3638
अतिशय सुंदर ताई अशीच नव नवीन कला सादर करत जा हिच कानिफनाथ चरणी प्रार्थना करत आहे ॐ नमो मार्तंड भैरवयान नमः
अप्रतिम ताई ... ताई... जर उभ्या महाराष्ट्रात जागरण पुजा करायची असेल तर ती... तुमच्या कार्यक्रम आयोजित करून घेतली पाहिजे.. पारंपरिक पद्धतीने... आणि... सरळ .. पध्दतीने... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌
पहाडी आवाजाचा बादशहा चंदू भाऊ miss you भाऊ पुन्हा जन्माला या😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली चंदु काका असा कलाकार होणे नाही
खूप छान सादरीकरण
चंदु मामा तुमच्या सारखा दुसरा कलाकार होणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली ❤
Wa tai aapale gayan satat aeikat rahawese watte l praudha you aal tim 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan awaj Tai 💐💐
अप्रतिम आवाज अप्रतिम गीत
मस्त ताई
शिवबा राजे जागरण पार्टी देवळा ता.
Ek no super👍🙏👍👍👍👍👍👍
रेणुका ताई खूप छान गाणे गायले
भावपूर्ण श्रद्धांजली चंदु भाऊ
रेणुका ताई खुप छान मनाला प्रसन्न करते
गायन छान केला ताई कोरस पण चंदू दादांनी मस्त गायला
यक नंबर गौळण गाईलि. दिदी देरे कान्हा 🙏🙏
खूप छान
खुप छान गायन केले रेणुका ताई १ नंबर
श्री मल्हारी देवाचं आशिर्वाद
Supar 👍👍
Kay awaj ahi Tai cha No 1
एकदम झकास एकच नंबर
Khupch chan doni singer
Simple व्यक्तिमत्त्व 🙏🏻🙏🏻 लय भारी ताई
1no gayan ani mage sath chaandu ugade
आवाज एक नंबर ताई मस्त ❤❤
Tai saheb aani Waghya
Ha ANIL PATIL sadaiv natmastak.
Wah kay kala sadar keli ho.
Kharech kautuk vatate TAI SAHEB.
खूप छान
ताई
छानच गीत गायले
रेणुका ताई छान भारी आवाज लछान आहे
खरच लय भारी हो वाघे मी लातुर वरुन बोलोतोय
Very very very very very nice 👍🙂👍🙂👍🙂
Nice
सुप्पर सुप्पर सुप्पर सुप्पर👌👌👌👌👌👌👌👌👌
Tai aapratim karyakram
👌👌
सुपर सुपर. खुप च सुपर गाणी गायली आहे
1no avaj
एक विनंती,गोर गरीब जनतेला परवडेल अशीच सुपारी ठेवा ,आमदार खासदार हैनचे रेट वेगळे ठेवा,कार्यक्रम घरा घरात कसा पोहचेल तेवढे बगा,,,,,,,🙄🙄😑😑
बरोबर आहे
Tai tumach awj ❤❤❤❤❤
नाद खुळा आवाज ़़़़़़़़
Very nice
👌👌👌👌
रेणुकाताईंनी गीतातून मांडली आपल्या आयुष्याची व्यथा । नशिबानी साथ दिली ताई तुला आता । भिती कसलीच नाही ताई तुला आता । नको करुस आता कसलीच चिंता । तुझ्या पाठीशी उभीआहे सारी जनता ।
🙏
वाघ्याचा पत्ता सांगितला तर बर होईल
चंदू मामा गेले हे आयकुन खूप दुःख झालं महाराष्ट्राच्या गोंधळी समाजाचं खूप मोठं नुकसान झालं ऐक पहाडी आवाज हरपला😢😢😢
Sundar gayan
Taila jodidarane khup chan sat dili gitat
वेरी nice
Sundar
सुपर 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🎤🎤🎶🎶
🙏🙏
नाथ माझ्या देवाच्या भंडाऱ्याचा
रेणुका चंदू 👌
अप्रतिम ताई,,,
खुप काही सारे स्वच्छ,, पण ,,,राग आला तरी ताई, तुम्हाला खरे साथ देणारे ते म्हणजे,,,नाली मास्टर....एकदम तालात, आणि ,तुम्हाला,सोबत घेवून चालणारे, स्वच्छ,👌👌🤝..
सुपर,,,........,,,,,,,,, पण ,,आपल्या सोबत खंजिरी वाले ,यांची गरबड करण्याची,,काहीच गरज च नाही.. राग मानू नका plz,,,,,,,,
कारण ,,लाखाची गर्दीला ,अर्थ नसून दरदी ला म्हत्व असते........!!!!
Aurngabad la aahe ka yekhada karykaram
ताई तुमचा नंबर पाठवा ना
Super गायन पण ढोलकी ठेका बरोबर नाही
ढोल कि वाला बरुबर ठेका धरीन
जय मल्हार
खूपच छान
दोघांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे खुप छान अप्रतिम गायन.