Special Report | जुन्या राजकीय संघर्षाचा Ajit Pawar यांना फटका? Lok Sabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2024
  • Supriya Sule won by a landslide in the battle between Nanand and Bhavjay in Baramati Lok Sabha constituency. Although Sunetra Pawar has failed in this election, the real defeat is of Deputy Chief Minister Ajit Pawar.
    बारामती लोकसभा मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय लढाईत सुप्रिया सुळेंनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत सुनेत्रा पवार अपयश आलं असलं तरी खरा पराभव हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आहे.
    काका-पुतण्याच्या लढाईत केवळ बारामतीचं नाही तर राज्यात आपणचं दादा असल्याचं शरद पवारांनी दाखवून दिलं आहे.
    #ajitpawar #sharadpawar #ncp #news18lokmatlive #loksabhaelectionresult2024
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 23

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 24 дні тому +20

    सामान्य माणसाला गद्दारी अजिबात पसंद नसते, ग़द्दाराला शिक्षा देण्याच्या मिळलेल्या संधीचा फायदा बारामतीकरानी घेतला❤🎉🎉🎉🎉👍💐💐💐💐

  • @user-yr1fj5rq5o
    @user-yr1fj5rq5o 24 дні тому +20

    दादा मोदी बरोबर गेले म्हणून पराभव झाला

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 24 дні тому +10

    पवार साहेब, बाप माणूस. महाराष्ट्र सुजलाम आहे, केवळ यशवंतराव, वसंत दादा, शरदपवार यांच्या मुळेच.दादांनी स्वतः चा घात करून घेतला.सगळं गमावून बसले. आता ते विधानसभा ही हरणार आहेत.

  • @rsgharge338
    @rsgharge338 24 дні тому +9

    जिवंत आत्मा.....
    ठिका भोवली....

  • @surekhapereira7004
    @surekhapereira7004 24 дні тому +5

    दादा तुम्ही वहिनी ना बारामती मध्ये उभे केले ही सर्वात मोठी चूक केली. सुप्रिया ताई ला बिनविरोध निवडून दिले असते तर विधान सभा सोपी गेली असती.

  • @r.m.4911
    @r.m.4911 23 дні тому +4

    अजित पवार ने छग्याला शांत केले नाही व मराठा आंदोलनाबद्दल दमदाटीची भाषा करत होता. बाकी शरद पवारांची सहानुभूती दुसरे कोणतेच कारण तेवढे प्रभावी नाही. कारण राज्यातील कुठल्याही मतदारसंघात जनतेने निवडणूक हातात घेतली होती

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh 24 дні тому +2

    चाकण कर ताई ची वक्तव्य भोवली पातळी सोडून बोलत होत्या त्या गुर्मीत चांगला धडा मिळाला त्यांना.

  • @samratgadhave
    @samratgadhave 24 дні тому +5

    गेम केली दादाची 😂😂

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 24 дні тому +4

    All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji.

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 24 дні тому +2

    तुम्ही महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडी लावा 70 कोटी सिंचन तुमच्या मागे राहील

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 24 дні тому +3

    Jinkun yenya sarkh ase kahihi kam gaddara ni kele nahi. Je aahe te keval saheb aani tai mule.
    Shivay 5 lokanna dilelya damdaticha saglyani magil 10,20 varshacha badla ghetla.
    Shivay anaji ne patilana pudhe karun sharad pawar yanna harvaych ase vaktvya cha phayda झाला.
    Molacha vata shivtare, हर्षवर्धन patil yancha hi आहे. Aata vidhansabhela yugendra pawar dhul charnar.

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 24 дні тому +1

    २१ वर्षे त्यातील ७.५ भाजप सरकार, आता राजकिय बातम्या पेक्षा पैसा कमवायला प्राधान्य द्यायचे.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 23 дні тому +1

    अस नसत राजाणो शरद पवार च कर्तृत्व खूप मोठं आहे महाराष्ट्रासाठी आणि झाड उभं मुळांपासून राहत शरद पवार मूळ आहे लक्षात ठेवा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 24 дні тому +1

    हा दादागिरी चालवतो पण चालणार नाही

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 22 дні тому

    बंडल लोकांना सोबत घेतल्यावर अस होत

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 24 дні тому +2

    तुम्ही मुख्यमंत्री व्हा किंवा उपमुख्यमंत्री व्हा 70 कोटींची घोटाळा तुमच्या मागे फिरत राहील

  • @umeshkarale8501
    @umeshkarale8501 21 день тому

    घरातील मंडळी मध्ये कसला विजय व पराजय...... ही कुटुंबाची चाणक्य नीती आहे. पडद्यामागे भलतंच काहीतरी असेल...

  • @gokulambre3457
    @gokulambre3457 24 дні тому +2

    अजित दादा overated माणूस आहे.

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 22 дні тому

    जानकर साहेब नोळलेंत्या प्रमाणे गायीचा गोठा सांभाळ अजित

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 24 дні тому +2

    70 कोटी सिंचन घोटाळा चा परिणाम

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 23 дні тому

    Bhishmacharya Ani duryodhan sangharsh duryodhan bhishmacharya a sodun atmahatya kela rajkarnat ha manus zero jhala