Sharad Pawar: शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 14

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 12 днів тому +34

    माफ करा पवार साहेब पण या धन्याला तुम्हीच मराठ्यांच्या ऊरावर बसवलाय!!!!!!!
    त्याचा चुलता गोपीनाथ काय वेडा नव्हता, तो चांगलाच जाणुन होता, कि हे बेण काय गुणाच आहे. आणि ते काय दिवे लावणारय.गोपीनाथ ने ह्या धन्याला ह्याच कारणामुळे राजकारणापासुन दुर ठेवल होत!!!!!!!

    • @prnmane3817
      @prnmane3817 12 днів тому +4

      अजित पवारांनी त्याला उचलला आहे साहेब त्याला विरोध करत होते

    • @prathameshj887
      @prathameshj887 11 днів тому +1

      3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड म्हणत होत्या मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 12 днів тому +13

    पवार साहेब खूपच वेदना होत आहेत

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 11 днів тому +2

    पवार साहेब तुमचा 94चा, निर्णयांची फार मोठीसजा भोगतोय आम्ही, एक मराठा लाख मराठा,

  • @pdc219
    @pdc219 12 днів тому +7

    हे पाप कोणाचे आहे, या पापासाठी कोणी खतपाणी घातले हे आता सर्व मराठ्यांना समजलेले आहे.

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 11 днів тому +2

    मुंडे भुजबळ सारखी माणस कोणी तयार केली वाल्मीक काय एका दिवसात तयार झाला नाही सोनवणे आता बोलतय या अगोदर एकत्र होता त्या वेळी का तोंड बंद ठेवले ते धस कसे बोलले

    • @gorakhpingle8394
      @gorakhpingle8394 11 днів тому

      Sakshana tai la bolayala dya tich bhasha kalte lokana

  • @prathameshj887
    @prathameshj887 11 днів тому

    3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड म्हणत होत्या मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)

  • @shubhaml.7911
    @shubhaml.7911 12 днів тому +2

    Subtitle ताकत जा राव 😡

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 12 днів тому

    tumhi tech Kel

  • @ak-ey9io
    @ak-ey9io 12 днів тому

    ुुउुईी😊