प्रथमेश कधी गेलास तिकडे? आम्ही २००१ या वर्षी सर्व पाहिले आहे, तिकडे थंडी खूप असेल, काळजी घ्यावी सर्वांनी, कोरोना चे तिसरे बाळ सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे, wishes for the safe journey 👍
U do great prathamesh... But if i think of one thing lacking in your vlogs is fun and exploring the most... If u bring that in...u will do best... (Pls take it as constructively...)
मनसा देवी चे मी दर्शन घेतले त्याला जवळपास २२वर्ष झाली. त्या वेळेस सर्व महीला वर्ग देवी च्या देवळाला सौभाग्याचे लक्षण म्हणून सर्वत्र लाल टिकल्या लावायच्या वत्यामुळे मंदिरा च्या सर्व भिंती टिकल्यामय होत्या. आता पण तसेच आहे का?
खूप सुंदर!!!!तुझ्यामुळे घरात बसुन आम्हाला सर्व छान पाहता आलं.धन्यवाद.
प्रथमेश तुझी ओघवती भाषा मनाला खूप भावते.खूप छान माहिती दिलीस.मनसादेवी,हरिद्वार दर्शन खूप छान झालं.तिसरा व्हाँल्गची वाट पहात आहे.खूप छान.
खूप छान प्रथमेशराव तुमच्यामुळे मनसादेवीच दर्शन झालं 👌👌👍
प्रथमेश खूपच छान व्हीडीओ अप्रतिम माहिती दिली आहेस अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे 🙏🙏
देवभूमि उत्तराखंड खुप सुंदर आहेच. तुझा video पण छानच आहे. घरबसल्या दर्शन घडले
Chhan vlog.Background sound khoop chhan.
खूप सुंदर तुझ्या मुळे घरी बसून आम्हाला बघता आले.धन्यवाद
खुपच सुंदर दर्शन देवीला आमचाही नमस्कार 🌹🌹🙏🙏🌹🌹
फारच छान आवडला व्हीडीओ.
आम्ही पण फीरलाे आहे हरिद्वार, मसूरी मस्त आहे, हरिद्वार ची आलूतीकी, आणि गाेड आयटम खूप खाल्ले, मस्त
खूप सुंदर व्हीडीओ. उत्तराखंड तुझ्या व्हीडीओतून पाहतांना मजा येतेय. पुढील व्हीडीओची आतुरतेने वाट पहात आहे. धन्यवाद!
छानच मस्तच ट्रीप एजाॅय 🙏
खूप सुंदर माहिती मिळाली
खुपच छान दर्शन घडल घरात बसुन नमस्कार 👌👌
खूपच छान प्रथमेश....आम्हीपण तुझ्याबरोबर फिरून आलो
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Apratim, khup chhan sagle dakhavle ahes tu, thanks
खुप सुंदर व्हिडीओ होता 👌👌🙏🙏
खूप छान व्हिडिओ होता आजचा आपला.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
वाह खुप छान अप्रतिम सादरीकरण केले खुप खुप शुभेच्छा 💐💐😄🎁 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻
Masta darshan ghetalet deviche.Udankhatola madhun shoot keles.Ganga maiyya baghun bhaari vaatale.Chana chaat aani lunch pan masta.Good trip.Ajun vlog che wait karatoy.
ओम जय श्री जय माता दी
Himachali topi khup mast, Arunoday Sharma famous
प्रथमेश,छानच व्हिडिओ बनवला आहेस.घरबसल्या हरीद्वारच्या मनसा देवीचे दर्शन घडले. हरिद्वारच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याचे आणि गंगामातेचे दर्शनही झाले.व्हिडिओ खूपच छान आणि clarity पण उत्कृष्ट!!!👌👌👌👌👌👌👌
प्रथमेश,तुझा मनसा देवी , हरिद्वार ची यात्रेचा व्हिडिओ तु छानच दाखवला आहेस.उत्तराखंड छानच आहे.तुला खूप शुभेच्छा.👍
लवकरच चंडी देवीच्या दर्शनाला घेऊन चल 😘
खुप सुंदर 👌👌🙏 तुझ्या मुळे आम्हाला घर बसल्या हरिद्वार दर्शन झाले.
Hi Prathamesh.
Fantastic and knowledgeable video.
Blessed to have Darshan of Goddess Manasa Devi and Hidesd Ganga.
Sure Visit to Uttarakhand
Khup chhan darshan ani ropway journey suddha ani tuza sumadhur awaaj 🤗👌👌👌thanks a lot n best of luck
मस्त उत्तराखंड फार भारी आहे 👍👍आम्ही पण गेलेलो .
मस्त दर्शन झाले तुझ्यामुळे पुन्हा 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली 👌🏻🙏🏻
Har har mahadev har har gange
Sundar vlog...
खूपच सुंदर 🙏🙏🙏
खुप छान 👌👌🙏🙏
Nice trip ,thanks for Devi Darshan
अप्रतिम....👌👍🌹🌹🌹
🙏जय माताजी🙏
प्रथमेश तूझ्यामूळे आम्हाला घरबसल्या हरिद्वार दर्शन घडतं असच सगळे दाखव. धन्यवाद तूझे.
Gangeche patra khup chan disto ropway madhun
आम्ही पण गेलो होतो तेव्हा चीआठवन आली खुप छान आहे तीथ
👍👍👍
सुंदर vlog!!✨👌
लघाठे तुझी वाठचाल चांगलया दिशेने चालु आहे खुफ छान वाठले
तू प्रत्येक गोष्टीच सविस्तर वर्णन करतोस त्यामुळे आम्ही पण तुझ्या बरोबर फिरतोय अस वाटते.
🙏🙏🌹🌹🌺🌺🌺👌👌👍
Good Morning.Enjoy tour.Show to us also.
👌👌
सुंदर व्हिडीओ 👌👌
हरिद्वार येथे chotiwale हॉटेल / ढाबा येथिल खाणे चविष्ट असते
Harihar aashramat jaun ye..
Khup chan...tumhi haridwar madhe kutchya hotel madhe utarlela ahat ? Ani hotel kasa ahe ?
Enjoy the trip
खुप छान 👍
सुंदर व्हिडिओ
👌👌👌 amhala gheun pn plan kar lavkarch
Nice vlog 👍
👍
Don't skip Ganga snan. & evening Arati.
तुझ्यामुळे माझी पण ट्रिप झाली तुझ्या बरोबर दत्तगुरु तुझी उत्तरोतर प्रगती करुदेत 🙏बेटा
Enjoy the trip 👍
Hi Prathamesh.
Superb video. Very Knowledgeable. Sure visit to Utrarakhand in our next Trip to India.
Thank you for your detailed update
Very nice
प्रथमेश कधी गेलास तिकडे? आम्ही २००१ या वर्षी सर्व पाहिले आहे, तिकडे थंडी खूप असेल, काळजी घ्यावी सर्वांनी, कोरोना चे तिसरे बाळ सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे, wishes for the safe journey 👍
December 29-30 che veles gele Prathamesh ani tynchi family
पनवेलचा ग्रुप राजस्थान ला गेला आहे
,,food kese hote sang pric pan kalav
U do great prathamesh...
But if i think of one thing lacking in your vlogs is fun and exploring the most...
If u bring that in...u will do best...
(Pls take it as constructively...)
Ya it's absolutely right
❤️
Is uttarakhand better place than Maharashtra?
खूप छान...घरबसल्या हरिद्वार बघायला मिळत आहे...पण परत एक विनंती....मध्येच एखादी तुझ्या आवाजातली गाण्याची ओळ...ही मेजवानी मिळेल
तुझेफेक्षा लहान वयातील आफले जमाजातील मुले दारु सिंगारेठ तंबाखु गुठखाचे आहारी गेले आहेत तु चांगला विडीओ दाखवत रहा खुफ शुभेचछा
मनसा देवी चे मी दर्शन घेतले त्याला जवळपास २२वर्ष झाली. त्या वेळेस सर्व महीला वर्ग देवी च्या देवळाला सौभाग्याचे लक्षण म्हणून सर्वत्र लाल टिकल्या लावायच्या वत्यामुळे मंदिरा च्या सर्व भिंती टिकल्यामय होत्या. आता पण तसेच आहे का?
प्रथमेश तुझा कॉन्टॅक्ट नंबर कसा मिळेल? मला तुझ्याशी व मुग्धाशी बोलायचंय.
😂😂😂😂😂😂😂
Lol उड़न खटोला नही.. ये तो चढ़न खटोला है😎
खुप सुंदर 👍
Very Nice