सगळ्यात जास्त अन्याय फक्त गौतम बुद्धांनी सहन केला आहे - जोगेश्वरी(बुद्ध लेणी) गुफा मंदिराच रहष्य
Вставка
- Опубліковано 14 гру 2024
- सगळ्यात जास्त अन्याय फक्त गौतम बुद्धांनी सहन केला आहे
डोळे उघडा सगळीकडे फक्त बुद्ध दिसेल
Buddha Converted into god all over in India
जोगेश्वरी बुद्ध लेणी, जोगेश्वरी, मुंबई
पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे | #JayBhim
#BodhiSatva
Sambuddha Background Music: • Video
माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून ABCPR team सोबत आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 (Whatsapp only)#Bhodhisattva
For Dhamma Sahal (Maval Caves)
Makrand Lankeshwar : +917262034515
Dadasaheb Agale: +918888309972
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
Gautam Buddha Inspiring and #Motivational Place
It will surely take you to another world....
Buddhism History in india #Buddhism
Dr. Babasaheb #Ambekar - #Buddha and His Dhamma
#Motivational
#Historical
#LordBuddha
#inspirational
#Buddhism
#LifeStyle
#JayBhim
#Babasaheb
#Ashoka
#SamratAshok
होय आम्ही या देशाचा इतिहास जपत आहोत नमो बुध्दाय
जय भीम नमो बुद्धाय मला बौद्ध होण्याचा अभिमान आहे आणि मी बौद्ध धर्माचा एक अंग आहे मला ह्याचा अभिमान आहे मी ज्या धर्माचा शिष्य आहे त्या धर्मावर मला गर्व आहे मी अशा धर्मामध्ये आहे जो धर्म कोणताही खोटारडेपणा कोणाला कोणाला सांगत नाही स्वतःही करत नाही हा मी एक बौद्ध आहे याचा मला अभिमान आहे माझा राजा सम्राट भारतीय अशोक आहे याचा मला अभिमान आहे मी महाराष्ट्र मध्ये माझा जन्म झाला माझी बोली मराठी आहे आणि माझा राज्याचा राजा हा छत्रपती शिवाजी राजा आहे याचाही मला अभिमान आहे जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट अशोक
Jay bhim.. 🙏
Paali script that is
(Dhamma leepi/Brahi/Prakrut) is the mother/father script of the all languages because any one can create his own word language with the help of Paali script alfabets try it yourself.
Sanskrut language is the revised edition of Paali by the fake Monks of Uresia who was entered in the Buddhist'Sangh' and the an ancient Universities through show off education.
The ancient or early scripts or languages are obedient,but Sanskrit is a well-organized and sophisticated language how ?
Cause the Sanskrit language has been made by arranging the disorganized script or characters of Dhamma Lipi ie.also called Prakrut/Brahi/Paali script found in so many inscriptions of Ashoka the Great at the Buddhist ancient places !
The Sanskrit language and Sanskrit texts have not been written before Dhamma Lipi !
Or not older than the Buddhist an ancient incriptions !
भारतात एक दिवस नक्की येईल येथील लोक स्वतःला बुद्धम्हणवून घेतील व प्राचीन बुद्धलेण्यां ना भेटी देतील वृक्षाचेरोप वृक्ष होतो हानियम आहे बाबासाहेबांच्या काळात गावात शहरात साधीबुद्ध मूर्तीत पुतळा नव्हता आज भारतभर मूतर्ग, पुतळे सापडतात सागर कवळे यांच्या स्र श्रेष्ठ कार्याला मनपूर्वक शुभेच्छा जयभीम
Murti pan Dagadachich aaste sagarbhau
Akabarani todle ahe Kay karaych tyach tumich bolo Sagar bhau
खूप वाईट वाटलं, लेणींची अवस्था पाहून 😢
एक आशेचा किरण सांगितलात की,पुरातत्व विभाग लक्ष देणार आहे. लवकरात लवकर या लेण्यांचा जिर्णोद्धार होवो,हीच अपेक्षा.
जयभीम.नमो बुद्धाय. जय भारत. 🙏🙏🙏🙏🙏
Ho
भावा जय लहुजी जय भिम मी बौध्द नसुन मातंग समाजाचा आहे हा विडीयो बघुन मला समाधान वाटल मी देव देवताना मानत नाही डोगरा वरती मंदीर आहेत वआमच्या मराठवाड्या जाऊन एक नजर टाका आपला बहुजन समाजाला कळेल आपल्या सतरा पिढ्या गेल्या आत काळा नुसार बहुजन समाजाने सुधरले पाहिजे हा किचंन मधले देव काडुन टाकले पाहिजे बुध्दाच्या विचारावर आपण चालले पाहिजे🙏🌹🌹जय भिम जय लहुजी जय बहुजन💙💙💛💛👍👍👍
पश्चिम महाराष्ट्रात खूप मातंग लोकांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला आहे.
जय भिम....
Kiti sundar tumcha shabd😍😍😍
Bhau matang sahaj aajun hi khup dev dev karto pn aapn bahujan ek aahot aaple vichar ek aahet budhha fule shahu ambedkar anna bhau yanche vichar aapn pudhe nele pahije yanni saglya budhhachya murtila vegveglya devanchi nave deun pakhand chalu kelay tuje vichar khup uchh aahet khup bhari vatal🙏
Jai bhim dada, 🙏🏼
Jaybhim Dada
इतरांना आवडणयाचा किंवा त्यांनी मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.तुझे सगळे व्हिडिओ सत्य व पुरव्या सहित आहेत.उच्च पदस्थ boudh व्यक्तींनी तत्काळ दखल घेवून मदत करावी हिअपेक्षा.
सागर भाऊ खुप छान विचार माडले
नमो बुध्दाय् जय भिम 🌷🌷
वीचार नाही माडले सत्ते दाखवत आहे झाले काय जय भीम बोलुन अशा तुमचा लोका मुले बाबा साहेबा चे अस्तीव नष्ठ होत आहे फक्त जय भीम बोलुन मोकले होतात तो कशा कठीन प्रस्तीत वीडीओ बनवतो तुम्हाला माहीत आहे का नीस्ते जय भीम बोलुन मोकले होतात अरे कीती बोध्द लोक टि्वटर आहे बस जय भीम बोलुन मोकले होतात
Namo bhudday very good thanks sagrji
सागर कांबळे जयभीम अतिशय उपयुक्त लेणीची माहिती दिली या चित्रीकरणात जे गाणं आहे जितने से पहिले सेकडो लढाईया
आपणे आपको जितना है यहा
जिना अगर है तुझे जिंदगानिया बन के मिसाल तू छोड दे निशणीया
सुख का घर तेरे अंदर उसको
बाहर तलाश न कर अतिशय सुंदर व समर्पक आहे
मी जयभीम आहे मी बौध्द धम्माची शिकवण आचरण करते मला मी बौध्द असल्याचा आभिमान आहे जय... भीम
कांबळे साहेब खुपच छान बौद्ध धम्माची लेण्यातुन ओळख मानवी वारसा उजेडात आणता आहात तुमच्या या मेहनतिला सलाम माझ्याकडुन आपला धम्म बंधु म्हणुण धम्म दान 👍👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भाव्हा मी यक हींदु आहे पन माझा अंदाज आहे की बोध्द धर्म हाच हींदु धर्म आहे कारन गीता मध्ये कुठेच हीदुं शब्द आठळत नाही महादेव हे यक बुद्ध चे होते फक्त बामनाने डोक्यात भुतं घातले आहे मी आजच सागतो तुला की माध्या देव्हार्यात मी गौतम बुद्ध ची मुर्ती ठेवीन आनी मानतो सूरुवात आपन करायला हवी
होय बरोबर आहे ही माहीती येणार्या वीडियो मधे मिळेल
मंद बुद्धी 👌
सत्य परेशान हो सकता है पराजित नही.नमो बुद्धाय 🙏🔥
आदि शंकराचार्य ने बुद्ध विहाराचे रूपांतर मंदिरात केलं आहे सगळे भारतातील मंदिर है बुद्ध विहार होते
चांगल्या पधदतीने विश्लेषण दादा आपल्या संशोधनाला व कार्याला सलाम
भाऊ जयभीम नमोबुद्धाय, हे सर्व पाहून मन खूप तळमळ करते,तुम्ही खूप छान काम करत आहात,खूप खप शुभेच्छा,
Verry good jaybhim namobudhay Sagar kamblle sir you are budhist dhammadut,
खूप वाईट वाटते असी परिस्थिती पाहून......
मित्रा आपल्या परिश्रमाने सत्य उजेडात येत आहे. जय हो ।
🙏🙏🙏🙏🙏Namo budhay🙏🙏🙏🙏🙏 "भारत हा बोध्दमय देश आहे; आणि अशोक संब्राट यांचे विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे साक्श आहे; डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आधार आहे," 🚩🇪🇺Jay ashoka Jay shivray Jay jyotirav Jay bhim🚩🇪🇺
Namo bhudday
शेवटचा संदेश फार च छान दिलास ,काना माघ जाळ निघाल्या सारखं वाटतं , धन्यवाद सागर !!!!!!!
Khup sunder. Keep this good work! Ur name will b written in golden words in history to make aware every indian for our glorious past.
सर तुमचे प्रत्येक विडिओ खूप छान असतात
कीति लाजिरवाणी गोष्ट आहे, भगवान बुद्धांचा अशा प्राचीन सूंदर लेण्यांच्या देखभालीसाठी त्याना जतन करण्यासाठी पैसा नाही। त्यांचा कडे मंदिर बनवायला प्रचंड पैसा आहे।
आपला समाज मोठा कारणीभूत आहेत, आपल्या समाजाची मानसे पण कर्म कांड याचा आहारी गेले आहेत। अशा प्राचीन वास्तु यांचे जतन करण्यासाठी एकत्र आले पाहिजे।
जय भिम🙏
नम्मो बुद्धाय🙏
भाऊ खुप छान....... जय भीम.. नमो बुद्धाय
बुद्ध की धरती है ये बुद्ध की धरती जहा जाओगे बुद्ध कोई पाओगे 🌹नमो बुद्धाय🌹 नमो बुद्धाय🌹 नमो बुद्धाय🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान बोलता👌 नमो बुद्धाय🙏🙏🙏
मला वाटतय है वीडियो प्रकाश साहेब यांना दाखवावे लोकांना जागी करने बौद्ध लेणी बद्दल घडवणे हे प्रकाश साहेब करू शकतात... हे जे लोकांनी बनावट केली त्यांना माफ़ी नाही 😡, बौद्ध ते बौद्ध च राहणार या बनावट लोकांना पुठे जाऊ नाही देणार...
🇪🇺जय भिम🇪🇺🙏🙏एक भिम सैनिक 🙏
प्रकाश साहेब अश्या लोकांन वर करवाई करू शकतात
जयभीम आपन खूप छान काम करत आहे त्यामुळे नवीन नवीन लेण्यांची माहीती मीळते
Great informations don't worry this is our 3rd generation after 1956 be hope that one day our next generation will be
Progressive
Just imagine in 3rd generation we had made this much progress what happens after 4th / 5th/6th generation & so on
And we will pass all the real information to our next generation
🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏sadhu sadhu sadhu Namo buddhaye jai bhim Namo buddhaye 💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏
I support you
खुप छान सूनवल आहे इथल्या अज्ञानी लोकांना
khub sunder mandani keli aapan namo buddhay
jevde hi Buddhist contry aahet tevdyanchi sath ghetali pahije karan bhartiy puratatva vibhag jr jagrukh asate tr ase ghadale nasate
Buddhist contry ni dabav aanane jaraje che aahe
namo buddhay
sadhu sadhu sadhu
तुमचा कार्य अति मोलाचा ठरतय।
Bhava ya lenni la appn vapas milalnya sathi ky karaila hava ??
Plzzz snga amhala amhi sarv yeu.
जयभिम सर
आपले कार्य महान आहे.
JAYBHIM
खरंच 💯
Osm 💙 💙 💙 sir jay bhim namo budhay 💙 🇪🇺 🏳️🌈 💐 🌹 🙏
6:23 14:38 15:22 Super words...!!!
Thank for educating...!!!
Redevelopment honar he aikun chaan vatal , pan te zalyavar tithe ase karmkand nahi zale pahije
बुद्धाच्या लेण्यां मध्ये झालेलं अतिक्रमण पाहून खूप दुःख होत.
Khup sunder video dada.🌹🌹🌹
नमो बुद्धाय भाऊ
nice भावा तूं खूप छ्या न इतिहास जगाला दाखऊन दिला जय भीम
Khub zhan mahiti det aahe sir
Jay bhim namo budhay
खुप छान वीडियो बनवला
आम्ही च नाही. भावंनो आपण सर्व च बौद्ध आहेत. फक्त आपली वोळक पुसली होते. काही फितुर उपद्रवी देश दोही नी. 🙏 🙏
अगदी बरोबर आहे
Khup chan kaam karat aahes tu mitra .....,👍👍👍👍👍👍👍👍
बहुत अच्छा !
भाई ऐसे अपने समाज को जागरुत करते रहिये ,up. Allahabad
🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻grt job sir thanku sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very informative sir.
Aagdi barobar Sagar bhau....
मी फक्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एवढेच करेन जय भीम
Kharokhar bhau tume great aaha
Khup shekayala melala bhau aabhare aahe Jay bhem
Mi punha ekda sangu icchite tumhala....ki plz tumhich aplya Buddha lokanna ekatr aanu shakta sir....plz meeting tharva...apli saglyanchi jyanna apli cast aple Buddha ...mahatvache astil te nakki yetil sir...plz
Chaaan bhava !!!Namo buddhay Jay bhim
Bhava Pratamtaha Namo Buddhay,Jay Bhim khup chaan kartayet aani sattya paristithi kathan kelit.
Jay Bheem Namo buddhay Kirti pun Badla Roop soti Buddha hi Satya hai
Good job👏👍💯😊
Namo bhuddhay 🌹🌹
nice
Great 👍 great work dada
बौध्द संस्कृती चे रक्षण करा.हीच आपली खरी ओळख आहे
🙏*🇮🇳*🙏NAMO BUDHAY🙏*🇮🇳*🙏
💪I appreciate you sir i support bodhi satva Chanel💪
💪🇮🇳JAY PRABUDHA BHARAT🇮🇳💪
Jay Bheem Dada
Jai Bhim. Namo Buddha
ji God bless you.
Sager kamble aap ko.
Ia proud of you 🌷🙏🌹🌺🙏🌟
Namo buddhay Jaybhim
Sir,nice the way you said ,brilliance only.jai Bhim.NamoBuddhay.
एकदम खरं बोलला भाऊ तू 👌👌😎
आता सगळी पोल खुलणार यांची 😂😂
Jay Bhim Namo Buddhay🙏🙏
जय भिम नमो बुद्ध जय भारत
Keep it up bhawa ❤
Jay Bhim Mitra
वा खुप छान भाऊ मानलं तूम्हाला
JaiBhim JaiBharat sir
Jay Bhim Namobudday great Sir yes✅👍✅thank🙏💕
🙏🙏🌹🙏🙏जयभीम नमोबुधदाय जयभारत 👌👌
बरोबर आहे सागर भाऊ
NAMOBUDDHAY
Chhan bhau khup chaan
Jay Bhim Dada 👍🙏
Kdkk bhava barobar aahe tujh
जय भीम नमो बुध्दाय खूप छान माहिती . सागर
सागर तुझ्या सारखी मुलं आपल्या प्रतेक घरा-घरात तयार व्हायला पाहिजेत
Yes you are right 👍 13:50
You are absolutely right sir
Jay Bhim🇪🇺👌🏻🙏🏻
खार आहे भावा खुप छान जय भीम
Best of luck...
History of ancient India is marvelous
We must assist or help by donating
As per our status and self respect
I also mindfully by economically will
send some amounts
Khup chaan mahiti dili
जय भीम नमो बुध्दाय सर. हा विडीओ पाहिल्यावर असं वाटतं की , आपल्या बौध्द लेण्यांमध्ये अतिक्रमण होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजाची आपल्या धम्माप्रती, समाजाप्रती असलेल्या जवाबदारी च्या जाणीवेचा अभाव
Nmo buddhay jai bhim 🙏🙏
Barobar bolalaat tummhi...
Pan atta parvartan jhala pahije..
Buddhanche vichaar deshachya pratyek gharo ghari pohchali pahijet..
Namo Buddhay..
Dada ek vinanti ahe je tu ekta kartos na bhava please kute hi bhet detana please update karat ja channel var jyana vel ahe te tuzya barobar yetil ani ashya padhatine apla prachar ani prasar suddha hoil
Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏
Ho sir prayant karto
@@BodhiSatva खुप चांगली माहिती मिळत आहे. मला वाटते आपण जागे झालं पाहिजे.
आपला धम्म टिकवण्या साठी.
कर्म कांड करून काहीच प्राप्त नाही होत भावांनो.
Sagr Sir tumhi Khup changle kam kart aahat tumcha mage Aamhi sarw jagrut aslele Buddha anuyai tumcha sobt aahot . Ak request aahe. Jar aaplyala Kharach aaplya lenyAnche astitw chirau karayche Adel tr sarwat aati aaplyala Buddha Dhamma ha hindu dhamapasun kaydyane wegla karawa lagel.
Shendur lavlelya murtisamor aani Buddha murti samor hath jodne yat farak kay aahe ?
🙏🙏👍👍
फार मोठे काम करीत आहा सर आपण
Great
Ancient India = Buddha ❤
🙏Jay bhim namo buddhay
Very good sagar dada 🙏
Sagar bhau jay bhim namo buddhay khup chhan vichar mandale apan thankyou