@@magneticchildhoodmemories2997 Karnatakat EVM barobar, Jharkhand madhe barobar, 2004 pasun 2014 election EVM ne jhale te Congress ne jinkle te barobar....radu bai radu naka banu 😂😂
@@LIfe-zm4nj kiti hi bhook kharbaher nighal ahe 5 hajar vatali eth hi layaki bjp chi Ani motha Vijaya sathi chotya rajya cha compromise asato Shak nahi yawa mhanun pan sarya jagala kalal ahe EVM peisa Gunda dadagiri election commission hc sc ed CBI party fod konakad ahe EVM nasat tar pm pan BJP cha jhala nasata
बंगाल तमिळ केरळ कर्नाटक आंध्र तेलंगणा हिमाचल पंजाब दिल्ली इथे विजय आणि लोकसभा रिझल्ट तेव्हा evm बरोबर होती का!!! विजय झाला तेव्हा बरोबर पराजय झाला तर पराजयाच खापर evm वर वारे खेळ खंडोबा.. पराभूत पक्षाच्या नेत्या वर खापर फुटू नये एवढ्याकरिता तर सर्व नाटक नाही ना!!!
@@SandeepN-h4o @ *स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.* BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदू वादी पार्टी व Congress ला सेकुलर म्हणले गेले. *यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.*
@@SandeepN-h4o *स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.* BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदू वादी पार्टी व Congress ला सेकुलर म्हणले गेले. *यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.*
@@SandeepN-h4o @pratappatil2297 *स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.* BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदू वादी पार्टी व Congress ला सेकुलर म्हणले गेले. *यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.*

Leader astat te lokana ullu banvtat mg he as hot aata muslim किवा aapn माणूसच pan विचार करण्याची प्रवृत्ती vegli. Ladki bahin yojna dili pan gas che dar तेलाचे दर कमी केले नाही किवा gst tyavrcha kami kela nahi m kahi pan jal tr garib ha garibch rahnar aan shrimant 5 cr che 5 year's madhe direct 15 cr.
*एकेकाळी महाराष्ट्रात 28 आमदार असलेला शेतकरी कामगार पक्ष आजसुद्धा 288 पैकी एक आमदार निवडून आणतो आहे* पण संपला नाही 💪आज महाराष्ट्रात बऱ्याच जनांना ह्या पक्षाचे नाव पण माहीत नाही. *पश्चिम बंगाल मध्ये कम्युनिस्ट पक्ष 20-30 वर्षे एकहाती सत्ता उपभोगली आज सुद्धा 294 पैकी 2 आमदार निवडून आणतो* पण संपला नाही. 😅
@@nerdy-rush995 तुझ्यात ताकत आहे तर तू पण अडाणी सारखा व्यवसाय कर, तू पण शासकीय कंत्राट घे तुला कोणीच रोखल नाही. तू जितका संपूर्ण आयुष्यात जेवढा टॅक्स भरणार आहे ना तो एका तासात भरतो. महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र का? विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश या ठिकाणी आघाडीने सत्तेत असताना काहीच विकास केला नाही. आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस अन्य कोणत्याची राज्यात सत्तेत असताना का बरं अडाणी गोड वाटतो त्यांना. (उदा. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल, राजस्थान आणि छत्तीसगड)
निवडणूक आधी तुम्हीच शरद पवार आणि उद्धव किती महान आहेत ह्याचा गुणगान करत होते आणि आधीच महायुती ला तुम्ही हरवून टाकल होत, खर तर MVA ला हरायाला जबाबदार तुमच्या सारखे लोक आहेत जे त्या लोकांपर्यंत सत्य पोहचवू देत नव्हते फक्त त्यांचे गुणगान गात होते
उध्दव ठाकरे यांचा पक्ष मुंबई उस्मानाबाद आणि परभणी सोडून संपूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार झाला आहे. संजय जाधव, ओम राजे निंबाळकर सोडून मुंबई बाहेर नेता नाही. सतत मातोश्री वर बसून पक्ष वाढत नसतो. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना नेतृत्व द्या ते तुम्हाला सात देतील
पेरले तेच उगवलं.....स्वतःला चाणक्य समजणारे मातीमोल झाले. 2029 पर्यंत शिंदे आणि अजितदादा सुद्धा मातीमोल होणार. भाजपने त्यांना वर काढले आहे..... तेच त्यांना संपवणार.
बोल भिडू मी ही गोष्ट तुम्हाला अगदी नम्रपाणे सांगू इच्छित आहे की राजकारण सोडून दुसरे विषय सुद्धा खूप आहेत व्हिडीओ बनवण्यासाठी.जे तुम्ही आधी बनवत होता. आताच राजकारण उद्या नसणार आहे परिस्तिथी वेगळी असू शकते. तेच तेच राजकारणाचे कंटेन्ट बघून कंटाळा येतं आहे. नवीन विषय घ्या ज्यामध्ये विज्ञान क्रीडा तंत्रज्ञान जगाचे राजकारण, जागतिक मुद्दे घ्या
@@GRM-r4s एक गैर समज दूर करतो आणि माहिती पण देतो! ज्याला बीफ म्हणतात ते म्हैस चे मास पण असू शक्ते ज्याचा वापर कायदेशीर आहे। आणि ज्या नायडू नी 4% आरक्षणाचे आश्वासन दिले होते त्यानीच आंध्र प्रदेश मधला वक्फ बोर्ड रद्द केला😂
@@dipakraut1865 *स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.* BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदूत्ववादी पार्टी व Congress ला सेकुलर म्हणले गेले. *यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.* 💗💕
बरोबर आहे कुठलाही पक्ष संपत नसतो,हे म्हणणे खर नाही,भारतात बरेच पक्ष संपले आहे, जे हुशार बुद्धिमान कर्तबगार असतात ते अक्कल हुशारीने राहतात 2 होते आजही दोनशेच्या वर आहेत त्यांचे उदाहरण लक्षात घेऊन सुद्रवे नाही तर संपत नाही याची वाट पाहावी
जोपर्यंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत उध्दव साहेब संपणार नाहीत evm मुळे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे नुकसान झाले आहेत मतदान महाविकास आघाडीला भरपूर झाले आहे जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय उध्दव साहेब जय आदित्य साहेब
असं काही नसते गल्ली पासुन दिल्ली पर्यंत दोन प्रमुख विरोधक असतात म्हणजे असतात खेडे भाग मध्ये दोन पार्ट्या असतात. त्या मुळे विरोधक संपत नसतात.. आता ठाकरे प्रमुख विरोध आहे है उद्या काही ही होऊ शकते.. शेवटी जनता जनर्धन आहे BJP 2 वरून 300 घेली
देवांचा बाप म्हणवणाऱ्याला देवाने च घरी बसवले.👍
EVM mahiti nightiye baap kon kalel lavkar haha
@@magneticchildhoodmemories2997 Karnatakat EVM barobar, Jharkhand madhe barobar, 2004 pasun 2014 election EVM ne jhale te Congress ne jinkle te barobar....radu bai radu naka banu 😂😂
@@LIfe-zm4nj kiti hi bhook kharbaher nighal ahe 5 hajar vatali eth hi layaki bjp chi Ani motha Vijaya sathi chotya rajya cha compromise asato Shak nahi yawa mhanun pan sarya jagala kalal ahe EVM peisa Gunda dadagiri election commission hc sc ed CBI party fod konakad ahe EVM nasat tar pm pan BJP cha jhala nasata
जानता राजा आता जनता नसलेला राजा झाला आहे 😅
Ata tu jaun gujratyanchi bhandi ghass 😂😂
जाणता राजा बोलायची लायकी फक्त शिवाजी महाराजांची आहे बाकी कोणाची नाही
स्वामी समर्थ महाराज जर तुमच्यासाठी नागडा असेल तर तुमचा शरद पवार आमच्यासाठी वाकडाच असेल 🙏 रामकृष्ण हरी बसा आता घरी 🙏
जरागे 105 घरी बसवणार म्हणून लोकांनी 133 निवडून दिले...😊
🚩
जरांगे ला उमेदवार उभे करायला कोणी रोखले होते?
काळे कुत्रे तरी विचारते का त्या मुर्खाला?
तो फक्त शऱ्या पवार च्या हातातील बाहुले आहे.
😂😂
Ha sharad mhanla hota - “salyanno ….amhi tumchya devache baap ahot .” Yacha porichi aai ghalnar loka😂
bhau 133 nahi 137+57 shinde sena
@@rupalimatkar6778EVM
बंगाल तमिळ केरळ कर्नाटक आंध्र तेलंगणा हिमाचल पंजाब दिल्ली इथे विजय आणि लोकसभा रिझल्ट तेव्हा evm बरोबर होती का!!! विजय झाला तेव्हा बरोबर पराजय झाला तर पराजयाच खापर evm वर वारे खेळ खंडोबा..
पराभूत पक्षाच्या नेत्या वर खापर फुटू नये एवढ्याकरिता तर सर्व नाटक नाही ना!!!
तिकडे वक्फ शेतकऱ्यांच्या जमिनी balakavat आहे, आणि आपण पवार, ठाकरे करत बसलोय, बांगलादेश मधील हिंदूंचे हाल बघा
@@SandeepN-h4o @
*स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.*
BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदू वादी पार्टी व
Congress ला सेकुलर म्हणले गेले.
*यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.*
@@SandeepN-h4o

@@SandeepN-h4o @pratappatil2297
*स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.*
BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदू वादी पार्टी व
Congress ला सेकुलर म्हणले गेले.
*यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.*
@@SandeepN-h4o @pratappatil2297
*स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.*
BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदू वादी पार्टी व
Congress ला सेकुलर म्हणले गेले.
*यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.*
Leader astat te lokana ullu banvtat mg he as hot aata muslim किवा aapn माणूसच pan विचार करण्याची प्रवृत्ती vegli. Ladki bahin yojna dili pan gas che dar तेलाचे दर कमी केले नाही किवा gst tyavrcha kami kela nahi m kahi pan jal tr garib ha garibch rahnar aan shrimant 5 cr che 5 year's madhe direct 15 cr.
महायुतीच्या विजयाचे शिल्पकार
1)संजय राउत
2)सुष्मा अंधारे
3)मनोज जरांगे
EC.. CBI.. Media It cell... IT cell credit sudhha ghet nahit.. Kiti hi namrata😢
सुषमा अंधारे आता कुठे आहेत??? अंधारात?
4) EVM
अंधभक्तों को छोड़कर सभी जानते है हमारे विशगुरु 😂😂😂 चुनाव आयोग, इंडी सीबीआई , कोर्ट कचहरी, तोह सेठजी अपने जेब में लेकर घूमते है😂😂😂😂😂😂
4)Jetendra Avhad
वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला व त्याच्या छमियाच्या आत्म्यास(जिवंत पाणी कुमारिका गावाची) आता शांती लाभली असेल...😂😂😂😂
bhasha sudhar bhadvya
भविष्य का - अल्ल्हा के नाम पर वोट देदे 😅😅अस करताना दिसतील
शरद पवार पक्ष अजित पवार कडे देऊन पक्ष मोठा करतील.. पण UBT पक्ष संपला जाईल 2029 ला 😢
मी देवांचा बाप म्हणणाऱ्या म्हाताऱ्याला देवा भाऊ नेच घरी बसवले... मारायच्या आधी कोण बाप हे देव दाखवून देतोच 😂😂
😂 शेवटी शरद पवार अजीत पवारांच्या हातात आपला पक्ष सोपवतील पण उध्दव ठाकरेचा गेम झाला आहे
Sharad Pawar cha hech planning hota... UBT la bajula kela
@@प्रशांत-ब4शफार काळ नाही
Hindustavadi sodli nasti tr UBT shivsena chi halat achi nasti😢
*कृपया वयाचा मान ठेवून मारकरवाडीचे मा. पंतप्रधान फरद फवार यांना कोणीही ट्रोल करू नये* 🙂
Barobar bhava
म्हातारं जिकड जातंय तिकड वातावरण फिरतय नंतरच्या अफाट यशानंतर बोल फोडू ची नवीन अफवा 😂😂😂
😂😂🤣
मूर्खानो कुठलाही पक्ष कायमचा संपत नसतो 😂😂 लोक एका पक्षाला कंटाळले कि दुसऱ्या पक्षाला सत्तेत आणतात 😂😂 सत्ता हि नेहमी बदलत असते😂😂
बोल भिडू म्हणजे मूर्ख लोकं
इंग्रज, मुघल, पेशवे ह्यांची सत्ता सुध्दा संपली
बोल भिडू म्हणते म्हातारं जिकड फिरतं तिकडे चांगभलं होत
*एकेकाळी महाराष्ट्रात 28 आमदार असलेला शेतकरी कामगार पक्ष आजसुद्धा 288 पैकी एक आमदार निवडून आणतो आहे* पण संपला नाही 💪आज महाराष्ट्रात बऱ्याच जनांना ह्या पक्षाचे नाव पण माहीत नाही.
*पश्चिम बंगाल मध्ये कम्युनिस्ट पक्ष 20-30 वर्षे एकहाती सत्ता उपभोगली आज सुद्धा 294 पैकी 2 आमदार निवडून आणतो* पण संपला नाही. 😅
@@jaydeepghodake9979सत्ता ही नेहमीच बदलत राहते... इंग्रज, पोर्तुगीज मुगल ह्याची एकेकाळी सत्ता होती आज नाही
शरद संपलाय हे त्याला पण माहिती आहे 😂😂😂😂😂एका
महाराष्ट्राचा हिंदू आता जाति पातीच्या फेऱ्यातून बाहेर पडला आहे.
तुम्ही कितीही भावनिक साद घातली तरी काहीही होणार नाही.
बरोबर आहे , आम्ही महाराष्ट्र अडाणी ल देणार आहोत . आमच ठरलंय , जेवायला नसल तरी चालेल पण मत भाजपा लाच .
@@nerdy-rush995
तुझ्यात ताकत आहे तर तू पण अडाणी सारखा व्यवसाय कर, तू पण शासकीय कंत्राट घे तुला कोणीच रोखल नाही.
तू जितका संपूर्ण आयुष्यात जेवढा टॅक्स भरणार आहे ना तो एका तासात
भरतो.
महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र का?
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश या ठिकाणी आघाडीने सत्तेत असताना काहीच विकास केला नाही.
आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस अन्य कोणत्याची राज्यात सत्तेत असताना का बरं अडाणी गोड वाटतो त्यांना. (उदा. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल, राजस्थान आणि छत्तीसगड)
@@nerdy-rush995MVA che karyakrte bhikardech aahe tuzysarkhe😂
Hindi Hindu karun Peshewai Aanli, Lokanna kadala ata Hindutvacha aad Peshwai chalu aahe
@@mush_offlमुस्लिमांनि नाही बोललेले बरे.. तुमचा धर्माच जिथे वाढला तेथे बाकीच्या लोकांचा सत्या नाश केला.
भाजप पन दोनच जागांवर होता. वेळ कधी कुनावर येईल सांगता येत नाही. जनता ठरवेल कि शेवटी काय करायचे ते
संजय राऊत सारखा मागच्या दाराने आलेला माणूस दूर ठेऊन, लोकांतून निवडून येणाऱ्या लोकांना योग्य तो मान दिला असता तर आज उबाठा ही हालत नसती
जाऊ द्या कोणाला कुठेही.. नवीन नेतृत्व निर्माण होत असतात... लोकशाही आहे तोपर्यंत
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
जरांग्याच्या माजामुळे महा बिघाडी बाराच्या भावात गेली राव😂
😂😂😂👍
महाविकास आघाड़ीवाले जरेंगेचा भारोश्यावर बसले आणि त्यांचा गेम झाला😂
शरद पवार ने च त्याच्या कंपन्या,संस्था वाचविण्यासाठी अजित ला भाजपात पाठवले पण उद्धव चा गेम झाला राव 😂 घर का ना घाट का😂
देवाभाऊ यांना मुख्यमंत्री पदाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎉🎊
*वयाचा मान ठेवून मारकरवाडीचे मा. पंतप्रधान फरद फवार यांना कोणीही ट्रोल करू नये* 🙂
Parties which has no ideology other than defeating BJP are bound to decimate.
पवार साहेबांना आपली माणसं सत्तेत पाटवून..उबाठाची गेम गेली. पवार साहेबांचा पक्ष दादाकडे ,आहे त्यामुळे त्यांचा पक्ष संपण्याचा प्रश्नच येत नाही
ही एकजूट अशीच ठेवा.
सुंदर विश्लेषण,
उबाठा व शरदपवार ह्यानी
आता राजकारण करू नये. जनतेने
त्याना त्यांची
लायकी
दाखवली
आहे.
निवडणूक आधी तुम्हीच शरद पवार आणि उद्धव किती महान आहेत ह्याचा गुणगान करत होते आणि आधीच महायुती ला तुम्ही हरवून टाकल होत, खर तर MVA ला हरायाला जबाबदार तुमच्या सारखे लोक आहेत जे त्या लोकांपर्यंत सत्य पोहचवू देत नव्हते फक्त त्यांचे गुणगान गात होते
शरद दादा आणि उद्धव दादा आता संपले आहेत.5 वर्ष कोणतेही राजकारण केले तरी उपयोग होणार नाही.
पवारांचे आमदार- खासदारांनी अजित दादा सोबत जावे.
I jst like your reporting shardul
Also pls change your reporting pattern no need to be like others you can say u r name at the end
For more info Dm me
उध्दव ठाकरे यांचा पक्ष मुंबई उस्मानाबाद आणि परभणी सोडून संपूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार झाला आहे. संजय जाधव, ओम राजे निंबाळकर सोडून मुंबई बाहेर नेता नाही. सतत मातोश्री वर बसून पक्ष वाढत नसतो. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना नेतृत्व द्या ते तुम्हाला सात देतील
पक्षी फोडाफोडीच्या बातम्या देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर बोलायला काही
काकांनी सुरवात केली होती त्यांना बारामती गणेश मित्र मंडळाचा अध्यक्ष करून फडणवीस याचा शेवट करतील😂😂😂😂
सुरुवात बीजेपी ने केली होती 2014 ला 41 आमदार होते 17 उरले बाकी फडणविसने भाजप मध्ये नेले❤ 17 चे 54 केले.म्हणुन
106 घरी गेले
शरद पवारांनी देशहितासाठी वक्फ बोर्डाच्या विरोधात आंदोलन करावे.
*भाजपा नी गेम कोणाचा केला?*
1) उद्धव ✖️ 2) शरद पवार ✔️
*पवारांकडुन सुपारी घेउन राऊतांनी गेम कोणाचा केला??*
1) बीजेपी ✖️ 2) उद्धव ठाकरेंचा ✔️
फक्त ३% मतदान वाढलं तर ही परिस्थिती... ५-६% मतदान वाढलं तर उद्धवला मातोश्री पण विकायला लागेल
हे लाडक्या बहिणी मुळे झाले त्यांना 2100 रुपये नाही दिले तर ती मत परत विरोधात जाणार कायमची
बाळासाहेब होते तेव्हा ती मातोश्री होती, घरकोंबडा ने मदरसा करून ठेवला आहे आता 😢😢
खरं. तेच करावं कारण आता आधीच तेज निघून गेलेलं आहे
देवाचा बाप म्हणणारे आता देवा घरी जाणार 😂
आणि शरद/उबाठा गट भाजपला वाढवण्यासाठी प्रयत्न करतात 😂
पेरले तेच उगवलं.....स्वतःला चाणक्य समजणारे मातीमोल झाले. 2029 पर्यंत शिंदे आणि अजितदादा सुद्धा मातीमोल होणार. भाजपने त्यांना वर काढले आहे..... तेच त्यांना संपवणार.
देवा भाऊ ❤
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
पक्षनिष्ठा राहिली नाही.
बोल भिडू मी ही गोष्ट तुम्हाला अगदी नम्रपाणे सांगू इच्छित आहे की राजकारण सोडून दुसरे विषय सुद्धा खूप आहेत व्हिडीओ बनवण्यासाठी.जे तुम्ही आधी बनवत होता. आताच राजकारण उद्या नसणार आहे परिस्तिथी वेगळी असू शकते. तेच तेच राजकारणाचे कंटेन्ट बघून कंटाळा येतं आहे. नवीन विषय घ्या ज्यामध्ये विज्ञान क्रीडा तंत्रज्ञान जगाचे राजकारण, जागतिक मुद्दे घ्या
अरे सगळे गेले तर चालते
त्याचा पैसा थोडी जाणार❤
5 वर्ष रडायचं च आहे आता 😂😂😂
Only Uddhav Thakare❤🎉🎉🎉
सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र साठी ऐकत्र यावे
Jase karm . . Tase fal
Maha Bhakas Bighadi
इतिहास जमा झाले दोघं पण Tata
वीडियो ची image, हे morphed आहे का?
पवार साहेबांच्या कपाळाला तिलक, अशक्य
मतविभागणी आहे.. झाली आहे
काकाचा पक्ष पोत्यावर चालतो पोटी रिकामी झालीत अशें दसमजावे
आमच्या कोकणात राणे साहेब आमदार उत्तम नेते प्रवक्ते आहेत
च्यायला महाविकास आघाडी चे ऐवढे आमदार कसे काय निवडून आले
11 आमदार निवडून आणायची लायकी नाही राव 😂😂
करा अजुन मुस्लिमांना सपोर्ट 😂
करा अजून मराठ्यांना विरोध 😡
Bara.. Mag Nitish Naidu shivay sarkar chalwun dakhawa... Ajit Pawar che muslim umedawar chaltat tumhala.. 😂
@@GRM-r4s पण नायडू आणि नितीश ने इंडी ला जरी सपोर्ट केला तरी पण इंडी मेजॉरिटी मधे येत नाही😂
@ajax-ec8kv haa.. Tyancha te pahun ghetil... Pan aadhi pasunach NDA madhun Naidu Nitish aahet na.. Swatahachya balawar satta sthapan karnari party secular party chi baisakhi gheun aahet... Te chalata tumhala.. Naidu ne 4% muslim reservation sangitla tehi chalata tumhala... Beef companies ajunahi profit madhye aahet.. Tyancha chanda chalato tumhala😅
@@GRM-r4s एक गैर समज दूर करतो आणि माहिती पण देतो! ज्याला बीफ म्हणतात ते म्हैस चे मास पण असू शक्ते ज्याचा वापर कायदेशीर आहे। आणि ज्या नायडू नी 4% आरक्षणाचे आश्वासन दिले होते त्यानीच आंध्र प्रदेश मधला वक्फ बोर्ड रद्द केला😂
आता एक भावी पंत प्रधान तर तीन भावी मुख्यमंत्री , उबाठा कडे राऊत ,अंधारे कधीच निवडून न आलेले स्व घोषित नेते आहेत ना
Ek tar tu Rahshil nahi tar mi Rahnar hyat Devendra Fadnavis King jhale 👑🚩🚩 aani Gharkombda 🏡🐓 Sampla 😂😂😂
घराणे शाही सर्व राजकारणी आहेत सर्व साधारण लोकांना कोन विचरताच
शरद पवारने योग्य सेटिंग लावली त्याला माहीत होते म्हातारा बैल लय दिवसाचा नाही 😂
करेक्ट कार्यक्रम उध्दव ठाकरे आणि जंत पाटील याचा झाला 😂😂😂
ह्याला जबाबदार हे नेतेच आहेत
दोन्ही गट नामशेष होणार 👍👌
मी फक्त कॉमेंट करायला आलोय.. मी #बोलभिडू चे व्हिडिओ बघायचे बंद केले आहेत.. 😊
बोल भिडू आजपण २३ तारखेच्या धक्क्यातून सावरलं नाही 😂
thank you ❤❤❤❤
भाजपा ने कोणाचा गेम केला ?
A) शिवसेना 😂
B) लाडकी बहिण 😂
C) राष्ट्रवादी 😂
D) वरील पैकी सर्व 🤣🤣
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣🤣🤣🤣
लाडकी बहिण 😂
लाडकी बहिण
Option B 😂
*भाजपा नी गेम कोणाचा केला?*
1) उद्धव ✖️
2) शरद पवार ✔️
*पवारांकडुन सुपारी घेउन राऊतांनी गेम कोणाचा केला??*
1) बीजेपी ✖️
2) उद्धव ठाकरेंचा ✔️
शरद पवार यांच्या कडे श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर हे एक प्रभावी नेतृत्त्व आहे
मित्रा राजाकारनात कोनी कधिच संपत नाही
Political decline of Sharad Pawar Saheb is final ,it suggests.
शरद पवारांचं राजकारण संपले आहे, आता त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे
जय श्री राम
जय भवानी
जय महाराष्ट्र
शरद पवार हे आता संपल्यात जमा आहेत.... उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना संपर्क केला तर पुढील वाटचाल सुरु राहील नाहीतर ठाकरे ब्रँड संपल्यात जमा आहे...
कोण जायचे ते जाऊ देते पवारसाहेब यांचे बरोबर जनता कायम अडचणी त साथ कायम
दोन्ही पक्ष संपल्यात जमा आहेत
चिन्मय शिवाय बोल भिडू बघावेच वाटत नाही ❤️
चिन्मय ला पगार वाढ होत नाही तोपर्यंत
तो फारसा दिसणार नाही
महाराष्ट्रातील लोक सर्वात जास्त शरद पवार विरोधात आहे
उध्वस्त झाले फक्त उठा.... Ncp पवारांची होती आणि पवारांचीच आहे. ... नैतिक हार शप यांची झाली फक्त एवढेच.
Fakta khaa aani khha mahnun asey zaley😢😮😮 thodey divas thamba ed it kai aahey kalel😢😮😮😮😮
सत्ता ही नेहमीच बदलत राहते... इंग्रज, पोर्तुगीज मुगल ह्याची एकेकाळी सत्ता होती आज नाही😂 भाजपा पण एक दिवस नसेल
अगदी बरोबर
You forgot to mention "Khangress" for 70 years 😂😂😂
इंग्रज 200
मुघल 800
भाजपा 100
@@dipakraut1865
*स्वतंत्रता नंतरच्या काळात Congress ला हिन्दू पार्टी म्हणतं जायचं त्यामुळे त्यावेळच्या 3-4% प्रगती ला Hindu Rate of Growth म्हणले गेले.*
BJP सत्तेत आल्यावर त्याला हिंदूत्ववादी पार्टी व
Congress ला सेकुलर म्हणले गेले.
*यानंतर जी जनसेना पार्टी सारखी नवीन पार्टी उदयास येईल त्या पार्टी ला हिंदू वादी व ती सत्तेवर आल्यानंतर BJP ला सेकुलर म्हणले जाईल.*
💗💕
@@yogeshveera5867 *मुगुल व गोऱ्यांमंदी कोंग्रेस ला पकडले वाटतं* 😀
भावा तुझा आवाज छान आहे
बरोबर आहे कुठलाही पक्ष संपत नसतो,हे म्हणणे खर नाही,भारतात बरेच पक्ष संपले आहे, जे हुशार बुद्धिमान कर्तबगार असतात ते अक्कल हुशारीने राहतात 2 होते आजही दोनशेच्या वर आहेत त्यांचे उदाहरण लक्षात घेऊन सुद्रवे नाही तर संपत नाही याची वाट पाहावी
उद्धव खान हा वक्फ बोर्डाला सपोर्ट करतो ✅
बरोबर
पवार retire होतील , उठा झोपले कायमस्वरूपी😂😂😂
288 आमदार सत्तेत बसवा, विरोधी पक्ष 0 आमदार करा. फालतु लोकशाही आहे
आघाडी ला 🔥 लागली 😂😂
शरद पवार आणि आजीतदादा एकच आहे पण ठाकरेंच काय?
देवाचा बाप म्हणणारे देवाजवळ न्याय आहे देवाजवळ न्याय आहे यांना देव कधी कळलाच नाही हिंदू धर्माला कधी मानतच नाही देवाने बरोबर यांना लाईनला बसवलं आहे
Sar aapane awaaz khoob chhan hai
अजून शून्यवर आकडा येणार
Public aasa hou denaar nahi....he donhi paksha poorvi peksha jasta mothe hitil
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯
तुम्ही काहीही केले तरी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत रहा हेच सांगत आहे
जोपर्यंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत उध्दव साहेब संपणार नाहीत evm मुळे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे नुकसान झाले आहेत मतदान महाविकास आघाडीला भरपूर झाले आहे जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय उध्दव साहेब जय आदित्य साहेब
@@Balasahebgate4246 तुझ्याकडं एखादा व्हिडिओ आहे का ज्यात कोणी काँग्रेसला केलेलं मत भाजापला गेलाय evm मध्ये
Gapp re Sonia Gandhi pude jhuknarya Hizdya 😂😂😂
😅😅😅
Priyanka Gandhi Bypoll Elecation
4.5 Lakcs ni Jinkli
Te Belet Paper vr ki EVM
Radard Usman wakre😅
Shilksenewale pagal Zale aahet 😂
Khare parabhavache shilpakar , Raut, Andhare ani patole
Changli. Mahiti. Deta
असं काही नसते गल्ली पासुन दिल्ली पर्यंत दोन प्रमुख विरोधक असतात म्हणजे असतात खेडे भाग मध्ये दोन पार्ट्या असतात. त्या मुळे विरोधक संपत नसतात.. आता ठाकरे प्रमुख विरोध आहे है उद्या काही ही होऊ शकते.. शेवटी जनता जनर्धन आहे BJP 2 वरून 300 घेली
Picture abhi baaki hai mere dost 😂😂