अभिनंदन 💐💐 नांदा सौख्य भरे . या वयात शरीर साथ देत नाही ,त्यात जोडीदार दगावलेला ,मुले आपल्या संसारात .चांगला निर्णय घेतलाय ,फक्त समाजाचा दु्ष्टीकोन बदलायला हवा .अगदी मनापासून अभिनंदन 💐💐
खरोखर अशा परिस्थितीत बदल होत असल्याने समाजामध्ये सामाजिक सुधारणा होत असून हि चांगली गोष्ट आहे हेच तर संविधानाने तुम्हाला हक्क दिला ज्यांना मनापासुन अभिनंदन आणि धाडसाचे कौतुक
एकमेकांच्या साथीने आनंदी राहा एकमेकांना सांभाळुन घेत व्हा. आयुष्य एकदाच मिळते. तुम्ही चांगले निर्णय घेतले. लोक तुमचा आदर करतीलच इतर काही जण तुमचे अनुकरण ही करतील नमस्कार करते. ं
Magar ladka ladki time per shaadi nahin kar rahe 20 ki umra mein aur ladkiyan 35 ki kunwari ghoom rahi hai 40 ki kunwari ghoom rahi hai iska Kaun sudhar Karega sab ladke barbad horahe he uska kon shudhr karega
अभिनंदन ! खरोखर योग्य निर्णय आहे .या दोघांना पाठिंबा देऊन समाजात परिवर्तन घडवत असलेल्या संस्थेचे आणि संपुर्ण कुटूंबाचे ही अभिनंदन 💐👏🏻👍🏻
ज्यांचं जळत त्यालाच कळत,काका,काकी तुमचे पुढील आयुष्य सुखात, आनंदात जावो.🎉
अभिनंदन काका आणि काकू आपले आपण एक नवीन आदर्श निर्माण केला समाजा समोर तुमचे पुढील आयुष्य सुखकर आनंदी जावो हिच शुभेच्छा
सुखी रहा आजोबा आजी.अनाथ नाही आता तुम्ही आजी.खूप अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन 💐💐 नांदा सौख्य भरे . या वयात शरीर साथ देत नाही ,त्यात जोडीदार दगावलेला ,मुले आपल्या संसारात .चांगला निर्णय घेतलाय ,फक्त समाजाचा दु्ष्टीकोन बदलायला हवा .अगदी मनापासून अभिनंदन 💐💐
तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आपलं जीवन आनंदीमय होवो
खरोखर अशा परिस्थितीत बदल होत असल्याने समाजामध्ये सामाजिक सुधारणा होत असून हि चांगली गोष्ट आहे हेच तर संविधानाने तुम्हाला हक्क दिला ज्यांना मनापासुन अभिनंदन आणि धाडसाचे कौतुक
दोघांनी ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. अभिनंदन.
मना पासून आभारी आहे खरी गरज ही हयाच वयांत जोडीदारा ची आसते. खरंच खूप छान ❤❤❤❤❤
❤❤
अभिनंदन आजी आजोबा 🎉🎉🎉🎉
चांगला निर्णय आहे
हे योग्य आहे एकटे राहण्या शिवाय जोडीने राहणे सोपे झाले ❤❤
पोरं नसतील जाग्यावर तर बगणार कोण.. त्यांना.. ज्या वेळी आपल वय होईल तेव्हा कळेल.. स्त्री का असावी लागते..
अभिनंदन चांगली.बातमी
अभिनंदन.
आमाला जवान असुन वर मिळत नाही मुल आहे मनून नशीबवान आहे काका काकी अभिनंदन तुमचं
मनात आसेल तर होईल
😂
@@sangeetamohite3161 होना मग ताई साहेब
किती मुल आहेत रंजू
एक असेल तर चालेल माझे वय पन्नास आहे
अभिनंदन 🎉🎉
अजी आजोबांना खूप खूप शुभेच्छा
Congratulations
अभिनंदन 💐💐💐💐 आशे वेळी छान काम केलं कोनाचा तर आधार आसवा
🎉 खूप छान अभिनंदन 🎉
एक नंबर दादा
खुप अभिनंदन
त्यांचे वय ८० पण मनात असे नाही आले की ८०वय आहे तर किती दिवस साथ मिळणार शेवटी परत एकटेपण आले की परत त्रास नाही का होणार
एकमेकांच्या साथीने आनंदी राहा एकमेकांना सांभाळुन घेत व्हा. आयुष्य एकदाच मिळते. तुम्ही चांगले निर्णय घेतले. लोक तुमचा आदर करतीलच इतर काही जण तुमचे अनुकरण ही करतील नमस्कार करते.
ं
सुखी रहा काका मावसी
अभिनंदन
🎉माझे लग्न शुभेच्छा 💐🌹
खूप खूप शुभेच्छा ❤❤❤🎉
सगळ्या साठी
साधु साधु साधु
अभिनंदन सुखी रहा
अरे वा खूप सुंदर मी पण करू शकतो का पुन्हा लग्न खुश रहा खुश रहा खुश रहा
तुमचे वय किती आहे आता
@@ChetnaGandhi-ri2mj माझं वय 65 आहे मी एक शेतकरी आहे हिंदू मराठा
Super I like it
I proud of you ❤💐💐💐
खरंच खूप छान 🙏👍
क्रांतिकारक जयभीम नमोबुध्दाय
खूप खूप अभिनंदन
शुभेच्छा.
मंगल हो...
म्हातारे चाळे 😮
म्ह
Kharrjj khupp chann
अभिनंदन 💐💐🙏
Manpasun Aabhari aahe ya vayayat Khup Garaj Aaste👍👍
Congratulations 🎉
हे वय आहे का लग्न करावाचे
कार्यक्रम करणार नाही हे
मुलांना काय झाले संभाळ करायला
एक नबर
पण मला एक प्रश्न पडलाय की, s news वाल्यांना कुठंण दुम लागला 😂😂😂
आमच्या गावातील घटना आहे ही😊
@@mansingmane3793😊
तूमचे कोणतं गाव आहे तालु कोणता @@mansingmane3793
आता यातील एक गेल म्हणजे दुसऱ्यानं सती जा नाहीतर परत जोडीदार शोधण्याची वेळ येईल
मुर्त्यचा ठेवा चुकला नाही ब्राह्मम देवा सांगता येत नाही कोण कधी जाईल
. . म्हतार पनी का होईना पन स्वयपांक पाण्याची सोय झाली चोग्याची पपईची पन सोय झाली
जरा नयतरना बगायचाकी काकु तुमाला 50 वर्षा चा पाहिजे होतो
जेवनाची सोय व्हावी म्हणून लग्न केलं मग मुला सोबत का राहत नाही😂
अभिनंदन 🌹
Varry.fine..i.like.this..
फक्त सेलीब्रेटीनीच व मोठ्या हास्तीनिच करावं का , त्याच कौतुक होते व सामन्यांची निंदा हा कोणता न्याय
❤माझे लग्न शुभेच्छा 🌹
अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations🎉🎉🎉🎉
काका काकू यांचा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.चाळीस पन्नास वय वर्षे असलेल्या एकट्या पडलेल्या दादा आणि ताई यांनी आता तरी जागे व्हा.
Good decision
God bless you
❤
Chan
आजा चांगली पोर पटीवलास
🎉🎉
🎉🎉 2:02
जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी ओ...
👍😍😍😍
Abhinandan
काय दुसरी बातमी नव्हती काय
छान
:
👍
मुलं कडे राहायला हवे होते
Nice
🎉🎉🎉🎉🎉
Abhindan aaji aajoba🎉🎉
हनिमून कुठे होणार, आणि मुले झाली तर, मला बिलकुल आवडले नाही
छान छान 😂😂😂
🎉
अरे वय जल्यावर दोघटून एक जन janarch मग काय जोड़ीदार च शोधत रहनार काय जरा आयु श्याच्या शेवटी तरी ध्यान करा बुद्धा च
🌹🌹👌👌🙏🙏
❤❤li bare
We not like
व्हिडिओ एडिटिंग 😊
Mla pan mazhya gharatli lokkk aashech bol tat
या वयात लग्न करणे शोभते का, काही पण.
आम्हाला नाही बोलावल
😂😂
तुम्हाला कुटून दुम लागला
अभी नंदन
I too need a partner. Please help if u can.
Abhinaandan
नांदा सौख्यभरे
Magar ladka ladki time per shaadi nahin kar rahe 20 ki umra mein aur ladkiyan 35 ki kunwari ghoom rahi hai 40 ki kunwari ghoom rahi hai iska Kaun sudhar Karega sab ladke barbad horahe he uska kon shudhr karega
80 varshat lagna
द
Nivrutticha kal sukhacha
😂😂😂😂😂
Congratulations🎉🎊🎊🎊🎉
Congratulations 🎉🎉
अभिनंदन 🎉
Congratulations👍.
अभिनंदन
👍