निलेश लंके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल ! Ahmednagarlive24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 231

  • @vishalnannor5321
    @vishalnannor5321 7 місяців тому +61

    असा खासदार नको नगरला युवकांना बिघडवणारा

    • @sagarsanap4779
      @sagarsanap4779 Місяць тому +1

      बरंय घेतला बोकांडी आत्ता सांभाळा ना
      😂

  • @sambhajisalke4245
    @sambhajisalke4245 6 місяців тому +34

    आस्सा खुनशी खासदार निवडून म्हणून जर आला तर शेतकरी हित काय पाहणार. निम्मा वाटा शेतकऱ्यांचे आर्थिक विकास निधी प्राप्त झाला तर खणार.

    • @sagarsanap4779
      @sagarsanap4779 Місяць тому +1

      गरीब माणसाचा नेता आहे हा

  • @Pune456
    @Pune456 11 місяців тому +54

    लंके 1 लाख मतांनी पडणार

    • @vishwaskamble7914
      @vishwaskamble7914 5 місяців тому +1

      1.50 मतांनी आले निवडून

  • @abhikhedkarphotography3544
    @abhikhedkarphotography3544 8 днів тому +3

    आमचं मत वाया गेलं 😢

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 6 місяців тому +11

    असे नेते भारतीय जनतेला काय शिकवण देणार याना सद्बुद्धी देवो हीच असी प्रार्थना करतो पांडुरंगासी

  • @bantigamer9341
    @bantigamer9341 17 днів тому +1

    एकच नंबर साहेब

  • @pratapambadasdeshmukh3951
    @pratapambadasdeshmukh3951 6 місяців тому +10

    खरं तर भिकार चोट मानसिकता असणाऱ्या माणसांना सत्तेमध्ये निवडून द्यायलाच नाही पाहिजे

  • @sgd9064
    @sgd9064 6 місяців тому +17

    ही क्लिप खरीच म्हटली तर त्यामानाने सुजय विखे तर लाख पटीने सुसंस्कृत आहेत.. नगरला राजकारण्यांची दहशत जुनीच आहे. आता कुठे वातावरण सुरळीत होते आहे तर ही नवीन भीती तयार झाली आहे.

    • @chetan3087
      @chetan3087 6 місяців тому

      Rajkarni aani susanskrut...😂😂

  • @SomnathShanke-xx7sf
    @SomnathShanke-xx7sf 6 місяців тому +8

    अरे दादा निवडून आल्यानंतर काय खरं नाही गोरगरीब लोकांना जगु देणार का लंके

  • @avvp7982
    @avvp7982 6 місяців тому +13

    लंकेचा रावण आता लोकच जाळून टाकतील...

  • @dnyaneshwarkshirsagar420
    @dnyaneshwarkshirsagar420 6 місяців тому +16

    प्रत्येकाचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि जनतेला येडे बनवायचे काम चालुयत.

  • @sandipkarad1973
    @sandipkarad1973 6 місяців тому +7

    आता ही क्लिप किती वेळा दाखवणार फार जुनी क्लिप आहे साहेब किती वेळा दाखवणार ही क्लिप जुनी क्लिप आहे ही आतातची नाई

  • @sujityedake2699
    @sujityedake2699 3 роки тому +15

    ऐक माणूस पुढं चाल्ला की त्याला कसं माग वढायचं ते यांच्याकडुन शिकाव..
    निलेश लंके देव माणुस आहे.. त्यांना बदनाम करायचा विचार सुध्दा करु नका..आख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे..
    ONLY निलेश लंके साहेब..🚨⏰⏰🙏🙏

  • @jakirnews8855
    @jakirnews8855 8 місяців тому +6

    अहो दादा ही ओवडियो क्लिप खूप जुनी आहे . ह्याचात राजकारण आहे विरोधी पक्ष किती ही बदनामी करा पण देव लंके सहेबा बरोबरच आहे नगरचे नविन खासदार निलेश लंके साहेबच होणार 🎉🎉🎉

  • @rushikeshghadage-ro4sd
    @rushikeshghadage-ro4sd Рік тому +29

    लांक्या 😂😂😂

  • @virtualtech5540
    @virtualtech5540 6 місяців тому +5

    विरोध करायचा कराव पण पैशे वाटतो म्हटल्यावर विषय केलाच पाहिजे !

  • @sagarsanap4779
    @sagarsanap4779 Місяць тому +1

    जाणत्या राज्यांचा (पवार) मावळा
    आहे तो
    आत्ता खर हसू येतं नगर करांच
    😂

  • @ekudan4810
    @ekudan4810 3 роки тому +42

    मी दौन्ड तालुक्यातला आहे निलेश लंके साहेब खरंच देव माणूस आहे त्यांची बदनामी करून तुम्हाला काहीही तथ्य नाही. सागर दोरगे दौन्ड 🙏

  • @shankargawali3801
    @shankargawali3801 6 місяців тому +4

    असे खासदार निवडून काय उपयोग..हे याचे खरे गुण आहे..

  • @akshaysanap2773
    @akshaysanap2773 3 роки тому +3

    Boss

  • @dhananjaykakade9927
    @dhananjaykakade9927 3 роки тому +25

    एकच नंबर माणूस आहे लंके साहेब..

  • @mangeshsonawane6612
    @mangeshsonawane6612 5 років тому +30

    बरं पडलं ते आवटी डोक्याला ताप होता पारनेर तालुका चा

  • @pravintemkar2827
    @pravintemkar2827 6 місяців тому +1

    खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @ambadasshavajijadhav6309
    @ambadasshavajijadhav6309 7 місяців тому +4

    निलेश लंके खासदार साहेब 👑💯🎷❤️🙏🏼✌🏼

  • @shrikantbhusari1112
    @shrikantbhusari1112 6 місяців тому +5

    अहो सर हा आवाज निलेश लंके चा नाही

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 3 роки тому +28

    नाद करा पण नेते यांचा कुठं ❤ 🤣

    • @santoshalbhar2749
      @santoshalbhar2749 6 місяців тому

      Talukat 5 lokana sampwale ahe lanke tu tyala supoort karto ka

  • @GayaMhaske
    @GayaMhaske 7 місяців тому

    ating at

  • @anilmokal1173
    @anilmokal1173 Рік тому +4

    मी कोपरगाव येथील आहे हे निलेश लंके साहेब नाहीत ते देव माणूस आहे.मि स्वतः अनुभवले आहे

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Рік тому +3

    Lnke. Gret

  • @suniljadhav5012
    @suniljadhav5012 6 місяців тому +2

    लंके साहेब झिंदा बाद , आगे बढे आम्ह तूमारे साथ है.

  • @atulgawade8923
    @atulgawade8923 3 роки тому +7

    मुंढे साहेब फुकट नाही म्हणती जो शरण जात नाही तो बदनाम केला जातो परंतु लंके साहेबांचं काम आज आखा महाराष्ट्र पाहत आहे एक नंबर माणूस आहे आख्या महाराष्ट्रात

  • @MrChaitGaming
    @MrChaitGaming 6 місяців тому +1

    All rauoondr नेता nelesh lanke very good it ka jawab pathar se jay jawan jay kisan

  • @machhindraunde7717
    @machhindraunde7717 7 місяців тому +1

    अवघड आहे. लोक असेच नेते निवडून देतात. खंत वाटते. शेवटी लोकशाही आहे. मतदार राजा आहे.

  • @bhaushabrahane7934
    @bhaushabrahane7934 6 місяців тому +4

    हे सारे आवटीचं राजकारण

  • @jansevabakerssupa
    @jansevabakerssupa 6 місяців тому +6

    विषय गंभीर आहे

  • @AmirInamdar-tw7rp
    @AmirInamdar-tw7rp 7 місяців тому +2

    Lung ke ek number❤❤❤❤

  • @swapnilshinde-rt6sb
    @swapnilshinde-rt6sb 6 місяців тому +2

    ओन्ली नेते❤❤❤❤

  • @ddt.03
    @ddt.03 Місяць тому +1

    हा आवाज लंकें चा नाही 💯💯

  • @ParvinBalaji
    @ParvinBalaji 6 місяців тому +5

    हा आवाज लंके साईबाचा नाही

    • @ShashankRaut-l6v
      @ShashankRaut-l6v 5 місяців тому +3

      Tar kunacha tujha babacha ahe ka to aawaj ...

  • @bhaushabrahane7934
    @bhaushabrahane7934 6 місяців тому

    बरोबर आहे ना लंके साहेबांबरोबर चीटिंग कशाला करायची हे धमकी नाही समजावून सांगितले हक्काचा माणूस म्हणून लंके जिंदाबाद

  • @rohitkale1906
    @rohitkale1906 3 роки тому +10

    आवाज नाही हा लंके साहेब

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 4 роки тому +17

    पारनेरकरांची लय वर्षापूर्वी ची घान नष्ट झाली.

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 6 місяців тому

    बरोबर आहे पैसे वाटतो मह्नजे चांगला चोप दिला पाहीजे

  • @vikaswagh4609
    @vikaswagh4609 11 місяців тому +14

    देवमाणूस लंकेसाहेब❤

  • @kiranbhogade8736
    @kiranbhogade8736 3 роки тому +1

    😘😘

  • @dayanandmuchandi5498
    @dayanandmuchandi5498 3 роки тому +23

    कोणीही विश्वास ठेवू नये 🙏🙏 ही बातमी चुकीचे आहे

    • @navnatkale851
      @navnatkale851 3 роки тому +1

      अगदी बरोबर आहे

    • @mahalaxmiflims4402
      @mahalaxmiflims4402 11 місяців тому +1

      Bhava to kay chij he fakt javlchyanch mahiti

  • @vijayvitankar9701
    @vijayvitankar9701 3 роки тому +9

    Lanke saheb is the best

  • @Sonyabapu-tj6lb
    @Sonyabapu-tj6lb 6 місяців тому

    हा आवाज नेत्यांचा नाही बदनाम करतात विरोधी पक्षावाले नेता देव माणूस आहे

  • @bappugiri575
    @bappugiri575 28 днів тому

    निलेश लंके साहेब आवाज नाही

  • @deepakpatil1450
    @deepakpatil1450 3 роки тому +3

    निवडून नंतर येऊ
    आज u p मध्ये गाव खाली होतायत, सर्व भारतीय लोक वेगळे पळू नका,दुष्मन लोक घरा पर्यंत आलेत तेव्हा भांडू नका,सर्व शक्ती भारत वाचविण्यासाठी लावा

  • @swarupblock8393
    @swarupblock8393 6 місяців тому

    पुलीस केस करावी

  • @30kirankhade96
    @30kirankhade96 5 років тому +7

    Naad karaycha nay only. Lanke saheb ...HIKDA HIKDA PAWAR SAHEB ONLY. ....KING OF POLITICS ...😎😎

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 6 місяців тому

    ह्याचा मालकचं तसा ....चेला कां नाही तसा.

  • @prashantgaikwad8527
    @prashantgaikwad8527 3 роки тому +23

    लंके साहेबाच्या विरोधात जायच नाहि किंगमेकर निलेश लंके ( साहेब ) BOSS

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 7 місяців тому

    खूप जूनी क्लीप आहे
    मिडिया ला किती मिळाले

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 2 роки тому

    N omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira

  • @abhijityadav2390
    @abhijityadav2390 3 роки тому +5

    चांगल्या माणसाला बदनाम करु नका, त्याच काम बघा.

  • @SantoshDivate-ud2ld
    @SantoshDivate-ud2ld Рік тому

    Only viju bhau

  • @rajusatpute3126
    @rajusatpute3126 5 років тому +11

    आमदार नेते

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 3 роки тому +16

    ह्या पत्रकारांना काही चांगले खपत नाय हा आवाज निळेश लंकेचा नाहीच

  • @maheshithape1499
    @maheshithape1499 3 роки тому +9

    चांगल्या देव माणसाची बदनामी करु नका राव

  • @u.b.bhalekar8595
    @u.b.bhalekar8595 6 місяців тому +3

    Ha Aavaj Lankechach Aahe, Kon Manhate Tyacha Aavaj Nahi.

  • @pratikwakale9915
    @pratikwakale9915 5 років тому +9

    Ncp

  • @anilwagh8994
    @anilwagh8994 9 днів тому

    लंके साहेब नाही च

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 3 роки тому +1

    N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom

  • @parshuramgolande2718
    @parshuramgolande2718 6 місяців тому

    पैसे वाटतो म्हणल्यावर बघा जरा वेगळ्या वाटेने

  • @somnathsalunke926
    @somnathsalunke926 6 місяців тому

    महाराष्ट्राची संस्कृती खराब झाली

  • @kakapabale56
    @kakapabale56 3 роки тому +7

    लंके साहेब देवमाणुस

  • @balupappade6664
    @balupappade6664 6 місяців тому +1

    लंके साहेब जिंदाबाद

  • @vbsindian3871
    @vbsindian3871 3 роки тому

    या क्लिप संदर्भात चौकशी केल्या शिवाय खरं काय ते समजणार नाही...या मागील राजकारण काय आहे..देव जाणे...पण माझ्या डोक्याला ताप देऊ नका...माझं नेट वायबार खराब ही होतय🤣🤣🤣

  • @shaikhamjet503
    @shaikhamjet503 7 місяців тому

    शरद पवारचा माणसाची विजय आहे❤❤❤❤ भावी खासदार निलेश लंके साहेब 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rohanchaudhari91official82
    @rohanchaudhari91official82 5 років тому +23

    तो पठारे जवळ्यामध्ये पैसे आणि दारू वाटतो ते कळत नाही का

  • @prakashavachite650
    @prakashavachite650 5 років тому +8

    खोटी क्लिप आहे

  • @ravindarmane6628
    @ravindarmane6628 3 роки тому +21

    राव तुम्ही एका चांगल्या माणसाची बदनामी करू नका 🙏

  • @indrajeetpawar8534
    @indrajeetpawar8534 3 роки тому +1

    Ek no asach pahije

  • @GaneshPawar-fo5vl
    @GaneshPawar-fo5vl 3 роки тому +6

    आम्हाला निलेश लंके साहेबांचे भूतकाळ नको वर्तमान काळ आम्ही फक्त निलेश लंके साहेबांना ओळखी तो त्यांच्या भूतकाळ नाही

  • @nhxgodgaming8379
    @nhxgodgaming8379 6 місяців тому +1

    100% पडणार आहे हा

  • @rohanchaudhari91official82
    @rohanchaudhari91official82 5 років тому +10

    आमदार लंके च होणार

  • @vitthaljadhav343
    @vitthaljadhav343 7 місяців тому

    ही क्लिप २०१९ची आहे

  • @nileshrahate988
    @nileshrahate988 3 роки тому

    तुम्हाला बगवत नाही का
    1 देव माणसा सारखा माणूस काम करत आहे किंवा जनतेची सेवा करीत आहे तुम्हाला बगवत नाही

  • @gauravlambe9627
    @gauravlambe9627 4 роки тому +2

    Only Nilesh Dada Lanke

  • @sgpatil
    @sgpatil 5 років тому +4

    Only nilesh lanke

  • @tusharirole7984
    @tusharirole7984 Рік тому

    हे लय दिवसाचं आहे कधीच काही पण नका सोडू

  • @akashpathak6660
    @akashpathak6660 7 місяців тому +2

    Tumhala atach ha record sapdla ka

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 7 місяців тому +1

    लंके ची लंका वाजणार

  • @vasantshinde3558
    @vasantshinde3558 7 місяців тому +1

    Old clip

  • @SHIVAM-w7m-z4h
    @SHIVAM-w7m-z4h 6 місяців тому

    Barobar ahe lanke sahebancha , virodhat gelya var virodhakala ka mafi dyavi ani to sarka ch virodha mde jatoy na

  • @Rishi-v1v
    @Rishi-v1v 6 місяців тому

    Padnar

  • @shivajibharati4785
    @shivajibharati4785 7 місяців тому +2

    लकें एक लाख मतानी पडनार

  • @rohanamlemixing4709
    @rohanamlemixing4709 3 роки тому +6

    Nilesh Lanke is the best man

  • @somawalekar4928
    @somawalekar4928 2 роки тому

    *.

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 6 місяців тому

    आवाज कुणाचा हा

  • @amolwagh5418
    @amolwagh5418 5 років тому +4

    Rajtilak ki Karo Taiyari Aa rahe Bhagwadhari

  • @namdevkadam3877
    @namdevkadam3877 5 років тому +3

    Only nete

  • @balasahebukarde40
    @balasahebukarde40 7 місяців тому

    मग कोणाचा आवाज आहे

  • @vishalshind7353
    @vishalshind7353 3 роки тому

    लंके तुम्हाला तर महाराष्ट्र हिरो समजत होता तो समज खोटा ठरला

    • @sj90538
      @sj90538 7 місяців тому

      तो डॉक्टर साहेब म्हणतोय

  • @Rohidas3
    @Rohidas3 6 місяців тому

    Aaj te ekatra zale

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 5 місяців тому

    हा फोन खोटा आहे

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 6 місяців тому

    आखीर आपली जात दाखविली हेच या शरद पवार चे राजकारण अतृप्त आत्मा

  • @GorakhJadhav-ft1uh
    @GorakhJadhav-ft1uh 6 місяців тому

    Only lanke