सुबोध भावेंनी राधिकाला शिकवलं मराठी | Subodh Bhave | Chinmay Mandlekar | Bhagyashree | Radhika Madan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' या आगामी हिंदी सिनेमात अभिनेते सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर आणि भाग्यश्री हे मराठमोळे कलाकार झळकणार आहेत. सुबोध भावेंनी बॉलीवूड अभिनेत्री राधिका मदानला मराठी भाषा शिकवली. पहा ही खास मुलाखत.
    #SajiniShindeKaViralVideo #subodhbhave #chinmaymandlekar #bhagyashree
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

КОМЕНТАРІ • 32

  • @user-hl1ly6kf4c
    @user-hl1ly6kf4c 10 місяців тому +8

    Bhagyshree Chinmay aani subodh ek number marathi kalakar great an all the best all team 👍👍

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 10 місяців тому +6

    छानच मुलाखत .. खुपच गूढ असा विषय आहे चित्रपटाचा.. आतुरता .. #subodhbhave सर आणि संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा 💐👏👏

  • @dipakgadekar8443
    @dipakgadekar8443 10 місяців тому +8

    चिन्मय सर जय भवानी जय शिवराय ❤🧡♥️

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 10 місяців тому +2

    खूप छान मुलाखत झाली आहे👏👏तिघींना पन मराठी मुलाखत देताना पाहून खूप भारी वाटल 👍🏻👍🏻

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 10 місяців тому +1

    खुपखुप सुंदर मुलाखत झाली आणी भाग्यश्री मँमनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात एंट्री केली खुपखुप सुंदर गोष्ट आहे सगल्याचं कौतुक व अभिनंदन आणी या चित्रपटासाठी खुपखुप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 10 місяців тому +3

    extremely telented Subodh bhàve 👍👌💯

  • @ranjanashinde295
    @ranjanashinde295 6 місяців тому

    चिन्मय सर छान काम आहे तुमचे आणि सुबोध सर आणि सर्व कलाकार...

  • @prajyotkhedekar3493
    @prajyotkhedekar3493 9 місяців тому

    मुलाखतदाती चे आभार मराठी भाषेचा आग्रह धरल्याबद्दल 🔥🙏

  • @Revati5070
    @Revati5070 9 місяців тому

    Subodh Bhave, Chinmay 👌👍

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 10 місяців тому +2

    सुबोध अभिनंदन 🎉
    हाती घ्याल ते तडीस न्या!
    ६ विला वि वि बोकील आम्हाला मराठी शिकवायला होते.
    विलास पळशीकर बैचमेट होता.
    चिन्मय वाहवा

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 10 місяців тому +1

    Superhit cinema

  • @mandatorane8397
    @mandatorane8397 2 місяці тому

    Bhagyshree patwardhan ❤

  • @shashankjadhav9053
    @shashankjadhav9053 10 місяців тому

    भारी फ़िल्म

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 10 місяців тому +1

    मराठी इंडस्ट्रीतीत चांगले कलाकार (नटया) आहेत. आपले हेच चुकत आपल्या मराठीना पुढे जाऊ दयायचच नाही.

  • @ajinkyasinhchavan9506
    @ajinkyasinhchavan9506 9 місяців тому

    Mast movie ahe

  • @iravatikulkarni6438
    @iravatikulkarni6438 10 місяців тому

    Waah! मस्त

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 10 місяців тому +6

    Nimrat kaur mam and radhika madan mam try to speak in marathi language.

  • @Revati5070
    @Revati5070 9 місяців тому +1

    These 2 ladies least interested in Marathi, why do they stay in Maharashtra?

  • @aditiparakh8652
    @aditiparakh8652 10 місяців тому +13

    पण हे मि. भावे तर बॉलीवूड ला नावं ठेवायचे नं? मागच्या इंटरव्ह्यूस मध्ये सरास हिन्दी फिल्म इंडस्ट्री पेक्षा मराठी ला जास्त भाव देयला पाहिजे मराठी एकटर्स ने - असं मत मांडले ? मग आता?

    • @smita217
      @smita217 10 місяців тому +2

      he keeps changing his stand...byt always blame public

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 10 місяців тому +2

      मातृभाषेला महत्त्व द्या असं म्हणण्यात चुकीचं काय आहे?

    • @aditiparakh8652
      @aditiparakh8652 10 місяців тому

      @@Vande_Mataram- चूकीचं काही च नाही, पण भावे अगदी तोंडभर बॉलीवूड ला नावं ठेवत होते - कशाला मराठी कलाकारांनी तिकडे जायचं - कशाला तयाा हिंदी कलाकारांचा पुळका - वगेरे वगेरे, मं आता

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 10 місяців тому

      @@aditiparakh8652
      मग त्यात काय बिघडलं? महाराष्ट्रात राहून मराठी लोकांना नावं ठेवणारे इथंच राहतात ना? ते जातात का त्यांच्या प्रदेशात परत? मग भावेंनी योग्य ते मत मांडलं आणि चित्रपटात काम केलं तर काय हरकत आहे?

    • @aditiparakh8652
      @aditiparakh8652 10 місяців тому

      @@Vande_Mataram- बिघडलं काही नाही - आधी नावं ठेवायची मं तिकडेच काम करायला जायचं - एवढा राग होता हिंदी चा मं आता कशाला तिकडे जात आहे???? शिवाय हिंदी कलाकार महाराष्ट्रात राहतात त्यात बिघडलं कुठे - भावें सारखं ते लोक मराठी इंडस्ट्री ला नावं नाही ठेवत..

  • @SairajKasbe-wn4us
    @SairajKasbe-wn4us 10 місяців тому +1

    Ith rahnaryana marathi shikvayla late durdaivya

  • @SecretsofBeautyInfluence-qg6ez
    @SecretsofBeautyInfluence-qg6ez 7 місяців тому

    I think she does not know Marathi is nothing to be proud of and there are so many talented Marathi girls who are fluent in Hindi, English and Marathi they could have easily cast them for the role of Sajni Shinde , there was no need to cast this person whoever she is and to grease her and sit and clap that she is speaking Marathi as if Marathi language is not respectable and such people speaking makes it dignified, learn something from south film industry they are proud of their language

  • @ashishghule27
    @ashishghule27 10 місяців тому

    Ahmednagar ♥️♥️♥️♥️♥️ not nagar ❌❌❌❌

  • @vrundak424
    @vrundak424 4 місяці тому

    Hindi t vicharat nahit mhanun aali the

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 10 місяців тому +5

    Bhagya shree ko marathi bolne mei comfort nahi hai

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 10 місяців тому +3

      24. Taas ti तिच्या सिंधी नव-याबरोबर असते...
      फरक पडणारच.(उसने शादी एक सिंधी आदमी से की... 1990 से उसी के साथ यह रही है... इसीलिए हो रहा है ऐसा