जय भीम नमो बृध्दाय
हिच्या पेक्षा बकासुर लां बोलवायचं ना ❤
गौतमी ला बोलवण्या पेक्षा एखादे चांगले व्याख्याते आणले असते तर खुप आनंद वाटला असता,आत्ताच्या पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळालं असतं.🙏
ईचा पेक्षा आमच्या एकविरा आईचे गायक आणाचे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Nice dance ❤❤❤
❤
Ichya peksha payal patil la tri anaych ti koli song vr mast machli asti
good
👌
दुरदायव आहे तरुण पोर्राना समाजाचे मार्ग दर्शक असर्यानी असल्या गोष्टी त अडकुन ठेउल
🎉
tencrick camera kdk kam❤
😮😮😮😮😮😮😮
रामदेव बाबांची ठिल्ली उडवलित...... लोकांना हसवण्या साठी कीती खालच्या थराला जाता.... दुसऱ्याचे व्यंगावर हसणे याला विनोद नाही म्हणत...
Ky fhyda oll adivsi smaj adivaisi gan zal ka..........ky fhyda zala sahhapur krna... Hd........
काय बोलतोय तू भावा प्रत्येकाचा वयक्तिक विषय आहे कोणी कोणता गाणे बोलेल,नाचेल तू आदिवासी गाणं म्हणावं अशी इच्छा असेल तर कसे शक्य आहे मित्रा
❤
जय शिवराय जय महाराष्ट्र