सर हा निर्णय योग्य आहे घराजवळील शिक्षकांना हा पगार खूप झाला जे गरीब होतकरू मुले आहेत त्यांना खूप चांगला उपक्रम आहे सर मला जर गावातील शाळेत असा जॉब मिळाला तर त्यांचे आभार मानील शेतात काम करण्यापेक्षा किंवा कंपनी पेक्षा छान आहे 👌👌
सर अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ बनवता आपण, खूप छान प्रकारे समजून सांगता, सर जेव्हा माध्यमिक शाळांवर चा जीआर येईल तेव्हा नोटिफिकेशन पाठवा . म्हणजे मला वर्ग 9 वा वर्ग 10 साठी जेव्हा असा जीआर निघेल किंवा जाहिरात निघेल तेव्हा सांगाल, जिल्हा बुलढाणा
Zp mde shikvyla jyane nit shalach Keli nahi Ashi por shikvayla jatay setting Lavun joining krun get aahe prashijshanarthi mhanun... zp chya shalela aadich por kmi yeta are temporary vale teaching LA jatil tr shaha band padtil an private vr quality maintain thevtil.....
काही म्हणा स्पर्धा परीक्षांचा क्लासेस चालवणे हा खुप चांगला धंदा आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम बेरोजगारांना हेच सांगणं आहे की स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर चिंता करू नका तुम्ही पण असाच एखादा class suru karun खूप पैसे कमावू शकता
सेवा निवृत शिक्षकांनी एकदा लाभ घेतलेला असून देखील त्याना वय 70 पर्यंत घेणार आणि जे सुशिक्षित बेरोज़गार Ded,Bed Ctet/Tet पास आहेत.त्यांचे वय 35 पर्यंतच ठेवले आहे. 35 च्या पुढच्यांनी काय करावे.सर मी सीटी ईटी पास आहे. माझा गावातून एकच अर्ज होता. मी 8-9 दिवस गेलेही, परंतु माझे वय 3 महिने जास्त असल्याने वरून सुचना आली की निवड थांबवावी आणि दुसऱ्या गावातील महिला प्रशिक्षणासाठी शाळेत घेतली.सर वयोमर्यादेत 35 पेक्षा अधिक वय वाढवण्यात यावे किंवा ही भरती थांबवण्यात यावी .यासाठी सर्वांनी एकत्र येइला पाहिजे.
सरडसेवा परीक्षेची चालान ९०० rs आणि कॉन्ट्रैक्ट base वर vaccancy kadnar aani sallary मात्र १५०००rs tya bjp aamdar aahet त्यांच्या ड्राइवर चा tri sallary jyast asel मात्र विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकाला सॅलरी मात्र १५००० देऊन contract based वर ठेवा वा सरकार अगोदरची बेरोजगारी आणि सरकार युवा वर्ग सोबत game खेळत आहे
Donhi sarkhar responsible aahet / ladka bhau yojana - district coordinator chi post hoti , he tyni direct employment dept office che Assistant commissioner n fill kelya pratek district madhe fill keya aaht mhnje 36 district×2 -- 72 vacancy fill kelaya asch contrct var pan he oan mhiti zala nhi ahr konla , tych oan jvdche loka bharle yanii mg ase garib por , hotkaru por kase kay lagtil , ya sarvat moth drawback ahe
Aamdar , Khasdar lokanna pn ha GR lagu kra , mhanje nivdun alyavar 6 months contract aani tyanantr kam changle aslyas pudhche 3 years aani hya 3 years mdhe public complaint jast nslyas pudhche 2 years on post , ✊️.
Sir mafi asavi pn ekch bollo n aapn sgde ki vegvegde gr kadhun konchahi disha bhul krun aamish dakhun konihi attract hou nye aani srl bharti hot nahi toprynt nivdnuk laguch deu nye hon🙏
Sir कृषी सेवक (विद्यापीठ)ची सुध्धा कंत्राटी भारती झाली तिथे तर चक्क BA ,बीकॉम, १२th pass विद्यार्थी घेतले mg agriculture che College band karun taka na na lok agriculture kartil na tyana kahi शासनाकडून अपेक्षा असतील , ना आम्ही अभ्यास करू, sir vidyapeeth bharti yenar mhnun ६mahine class lavun abhyas kela शेवटी झालं काय कोणाला काहीही न समजता झाली भरती
Unpadh lokana nivdun dilyavar hech honar ... 500 madhe vote vikun hech milnaar. Ache din enjoy kara. Junech din pahije asel tar sarkar la haklun lava. 🙏
आमचं सर्वसामान्य नागरिक म्हणून सरकार ला विनंती आहे की कोणत्याही पदावर असलेला उमेदवार त्या त्या विभागाचा उच्च शिक्षित असावा, प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्याच विभागाचं उच्च शिक्षित आणि MPSC exam किंवा इतर परीक्षा देऊन पास झालेला असावा, प्रत्येक मंत्री हा परीक्षा घेऊन भरा मग आम्हालाच का येवढ्या अटी...... नॉन मॅट्रिक आणि under graduate लोकांना सुशिक्षित युवकाला भिक मागावी लागते किती लाजिरवाणी बाब आहे पूर्ण शिक्षित वर्गासाठी..... उगळा डोळे बघा निट याच नाही प्रत्येक सरकारकडे 🙏
Actually सेवा दिली त्यांनी. कितीतरी berojgar तरुण तरुणी आहेत.taynna आवशकता आहे. Expire zalelya na काय आवशकता आहे.ubhe राहून teaching तरी करू shaktil काय. पुर्णपणे चुकीचा निर्णय आहे. निषेध असो.ani taynna विधान सभेत अद्दल घडवावे लागेल तेव्हा. त्यांना समजेल.
सर , या भरतीला विरोध तर नक्कीच आहे .पण आता गव्हर्मेंट जॉब ची किती दिवस वाट बघायची सर, एक आशा वाटते की या भरतीत आपण सहभाग घ्यावा पुढे आपल्याला काही चान्स मिळेल.२०१७पासून वाट बघत आहे सरकारी नोकरीची. टीईटी पास आहे, अभियोग्यता पास आता काय करावे 😢😢😢😢
कंत्राटी शिक्षक नेमल्यास त्यांची क्वालिटी काय असणार आहे टीईटी पास असणार नाहीत त्यामुळे मराठी शाळेमध्ये कोणी मुलांना घालणार नाही आणि मराठी शाळा बंद पडतील हे महाराष्ट्राचे दुर्दैव असणार आहे
अगोदरच या सरकारने कंत्राटी भरती चा gr काढला होता परंतु यावर आंदोलन झाल्यावर gr रद् झाला आता हतेच पुन्हा कंत्राटी करायला या सरकारला घातल्या शिवाय पर्याय नाही आता
Election मध्ये यांना झटका दाखवणे हेच आपल्या हातात आहे सर.
Bar bar
आम्ही सरकारच्या सोबत आहोत तुमच्या मायची ग***
खूपच वाईट अवस्था आहे
आणि जिल्हा परिषद च्या शाळा बंद करण्याकडे शlशनाचे धोरण आहे
सर हा निर्णय योग्य आहे घराजवळील शिक्षकांना हा पगार खूप झाला जे गरीब होतकरू मुले आहेत त्यांना खूप चांगला उपक्रम आहे सर मला जर गावातील शाळेत असा जॉब मिळाला तर त्यांचे आभार मानील शेतात काम करण्यापेक्षा किंवा कंपनी पेक्षा छान आहे 👌👌
You are right
सर खूप घातक निर्णय आहे. शिक्षक होण्याच्या अपेक्षा दुरावात चालल्या आहेत.
मग मंत्र्यांचे पद पण कंत्राटी करा फक्त 6 महिन्याचा नेता 😂😂😂😂😂
Barobr 100%
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये वय 35 वर्ष
ठेवलं पुढे वय असलेले काय करावे शासन निमानुसार 43 वर्ष पाहिजेत संधी मिळत नाही
दीपक केसरकराच्या ला शिकवायला द्या एकदा सेवा नियुृत्त शिक्षक बोकांडी बसून शिकवणारा
सेवा निवृत्त शिक्षकांना यात संधी देऊ नये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ctet,tet quillify आहेत त्यांना यात संधी द्यावे
या आमदर खासदार लोकांची पन परीक्षा घेयला हवी व त्यांना मानधन फक्त 20हजार देयाले हवे
He barobar aahe
10 hazar bas khupch
खूपच चुकीचा निर्णय यांनी घेतला ZP school बंद करण्याच्या मागे लागेल की काय शेतकरी व हातमजुरी करणाऱ्या पालकाच्या मुलांची काय अवस्था होईल .
सरकारनि खूप घातक निर्णय घेतला सर खूप विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे यामुळे 2022 पासून चे विद्यार्थी आशेवर आहेत शिक्षक भरतीच्या
सेवा निवृत्त शिक्षक घ्यायलाच नाही पाहिजे. एवढे Ded, Bed बेरोजगार आहेत. त्यांना संधी मिळाली पाहिजे 🙏🙏
लाडका आमदार योजना काढा मना.मंजे मग सर्वांना चान्स मिळेल.आणि पात्रता ग्रॅज्युएशन ठेवा.मग हे लाडका भाऊ योजना काढणारे सर्व घरी बसतील
खरं आहे सर
बरोबर..100%
Band kra hi kantranti shikshk bharti
Right
Permanent kara karayala sanga ladka bhau yojana madhlyana
सर, आंदोलन कधी करायच ते सांगा? Twitter war pn kra...
सर अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ बनवता आपण, खूप छान प्रकारे समजून सांगता, सर जेव्हा माध्यमिक शाळांवर चा जीआर येईल तेव्हा नोटिफिकेशन पाठवा . म्हणजे मला वर्ग 9 वा वर्ग 10 साठी जेव्हा असा जीआर निघेल किंवा जाहिरात निघेल तेव्हा सांगाल, जिल्हा बुलढाणा
जोरदार विरोध झाला पाहिजे..✊
अथवा अघोषित शिक्षक भरती बंद असेल
तुम्ही( UA-camrs )सर्वांनी विरोध करावा आवाज उठवावा सर्व जण सोबत राहतील. असे आम्हाला वाटते .
Sglya classes walyani vdo बनवण्या ऐवजी students chya bajune ubhe rhave Ani gr rdd sathi prynt krave
लाडके भाऊ नाही तर हे लाडके आजोबा, बाबा आहे हे यामधे तरुण लोक खूप बेरोजगार आहेत
Zp mde shikvyla jyane nit shalach Keli nahi Ashi por shikvayla jatay setting Lavun joining krun get aahe prashijshanarthi mhanun... zp chya shalela aadich por kmi yeta are temporary vale teaching LA jatil tr shaha band padtil an private vr quality maintain thevtil.....
Badli mule shikavanyat satatya raht nahi mhanun badli radda Keli aata kantrathi shikshakat satatyapana rahto ka kay kesarkar saheb vichar karun nirnay ghya
काही म्हणा स्पर्धा परीक्षांचा क्लासेस चालवणे हा खुप चांगला धंदा आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम बेरोजगारांना हेच सांगणं आहे की स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर चिंता करू नका तुम्ही पण असाच एखादा class suru karun खूप पैसे कमावू शकता
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण शिक्षक नियुक्त देताना पात्रता धारकास द्यावी नंतर कायम करण्यात यावे
Sagalyana perment kara
जे सरकार बनलेच कंत्राटी पद्धतीने त्या सरकार पासून काय आशा ठेवायची,मग ठरवा आत्ता सरकार कोणते हवे.
केसरकरच्या डोक्यात कांदे,बटाटे भरले आहेत.
वयोमर्यादा bed धरकाची kiti aahe sir.
सेवा निवृत शिक्षकांनी एकदा लाभ घेतलेला असून देखील त्याना वय 70 पर्यंत घेणार आणि जे सुशिक्षित बेरोज़गार Ded,Bed Ctet/Tet पास आहेत.त्यांचे वय 35 पर्यंतच ठेवले आहे. 35 च्या पुढच्यांनी काय करावे.सर मी सीटी ईटी पास आहे. माझा गावातून एकच अर्ज होता. मी 8-9 दिवस गेलेही, परंतु माझे वय 3 महिने जास्त असल्याने वरून सुचना आली की निवड थांबवावी आणि दुसऱ्या गावातील महिला प्रशिक्षणासाठी शाळेत घेतली.सर वयोमर्यादेत 35 पेक्षा अधिक वय वाढवण्यात यावे किंवा ही भरती थांबवण्यात यावी .यासाठी सर्वांनी एकत्र येइला पाहिजे.
मग सेवानिवृत्ती चे वयच 70 वर्षे करा ना
सरडसेवा परीक्षेची चालान ९०० rs आणि कॉन्ट्रैक्ट base वर vaccancy kadnar aani sallary मात्र १५०००rs tya bjp aamdar aahet त्यांच्या ड्राइवर चा tri sallary jyast asel मात्र विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकाला सॅलरी मात्र १५००० देऊन contract based वर ठेवा वा सरकार अगोदरची बेरोजगारी आणि सरकार युवा वर्ग सोबत game खेळत आहे
सर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत शाळेत शिक्षक आणि कंत्राटी शिक्षक योजना वेगळ्या आहेत का
खुपच घातक निर्णय आहे. सरकार जाहिर निषेद.
Donhi sarkhar responsible aahet / ladka bhau yojana - district coordinator chi post hoti , he tyni direct employment dept office che Assistant commissioner n fill kelya pratek district madhe fill keya aaht mhnje 36 district×2 -- 72 vacancy fill kelaya asch contrct var pan he oan mhiti zala nhi ahr konla , tych oan jvdche loka bharle yanii mg ase garib por , hotkaru por kase kay lagtil , ya sarvat moth drawback ahe
Sir ha GR pan nhi mhiti konala , baki tri mhiti pdla pan ha GR mhiti pan nhi
केसरकर यांचं वय झालं आहे त्यांनी आता घरी बसून आराम करावा.
Seva nivrutt zalele ghenar mg tarunanch Kay? Ani tarun bhrle tari kantrat year sanplya nantr tyach Kay?
Sarkar ch Dok Thikanawar nhi??? (
Aamdar , Khasdar lokanna pn ha GR lagu kra ,
mhanje nivdun alyavar 6 months contract aani tyanantr kam changle aslyas pudhche 3 years aani hya 3 years mdhe public complaint jast nslyas pudhche 2 years on post ,
✊️.
शिक्षक तरी कंत्राटीपासुन दुर ठेवायला पाहिजे सर, नाहीतर कंत्राटी पीढी तयार होउन देश कंत्राटी व्हायला वेळ लागणार नाही .
सर, कंत्राटी पद्धतीने भरती फक्त ६, आणि १२ महिने नंतर मग यांचे काय होनार.
Parat deyachya exam competitive
Sir yat ykcha ahe ki ha gr band zala pahije & nahi zhala tr andoln zalacha pahije ..ya srkarni h 3rd class gosti lvlya ahet
आम्ही D.ed, B.ed, TET, CTET करून आता कंत्राटी नोकरी करावी का..?? सर यासंदर्भात आंदोलन करणे गरजेचे आहे..
You are right.
Black future for ded bed students
Third class सरकार आहे हे साहेब. तुमचा आवाज ऐकून बरे वाटले. Thanks
प्रत्येक तरुणाने याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
हे सरकार पडून नवीन सरकार अनायला पाहीजे
Sir nantar kay 6mahinyanantr
Age limit kay open sathi
38
सिर अविवाहित ला कुटुंब सर्टिफिकेट फॉर्म मध्ये काय भराच ?
भाजपा ही सरकार देशहिताची नसुन फक्त आणि फक्त उद्योगपती हिताचीच सरकार आहे.
Sir mafi asavi pn ekch bollo n aapn sgde ki vegvegde gr kadhun konchahi disha bhul krun aamish dakhun konihi attract hou nye aani srl bharti hot nahi toprynt nivdnuk laguch deu nye hon🙏
Sir कृषी सेवक (विद्यापीठ)ची सुध्धा कंत्राटी भारती झाली तिथे तर चक्क BA ,बीकॉम, १२th pass विद्यार्थी घेतले mg agriculture che College band karun taka na na lok agriculture kartil na tyana kahi शासनाकडून अपेक्षा असतील , ना आम्ही अभ्यास करू, sir vidyapeeth bharti yenar mhnun ६mahine class lavun abhyas kela शेवटी झालं काय कोणाला काहीही न समजता झाली भरती
Mg sir 3rd tait hoil ka ?
Kontya side var ahe
MLA ELIGIBILTY TEST PAN LAGU KARA.
Aamdar chi Qualification ase kara.
M.A (politics ) + MLA ELIGIBILITY TEST. compulsory kara prtek aamdarala
Sir online registration kele me. Offline dyaech ka documents
समोर हेच कंत्राटी शिक्षक कायमस्वरूपी साठी आंदोलन करतात
Bmcने जशी अट घातली तशी अट आमदार होण्यासाठी लावा
सर अशा GR चा विरोध केला पाहिजे अभ्यासमेहनत करूनही काही फायदा नाही हालत गंभिर होवू शकते.
माझ्या मते तर सरकारने जे केलं ते योग्यच आहे कारण की विद्यार्थ्यांचे नुकसान झाले ते भरून निघेल
सर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय
३ ते ४ वर्ष BA ला आणि ३ ते ४ वर्ष B.ed ला हा अन्याय नाही का ?
😢😢😢
Open age kya hai sir
गुणवत्तेशी खेळ आहे.
पिकाचे डोळे किती दिवस येणार.. हक्काचे हवे..
या भर्ती प्रक्रियेचा निषेध निषेध असो. आंदोलन काढा तारीख फिक्स करा.
SIR ANGANWADI CHYA JAHIRAT ALI AHE KA
सरकार विरोधी खूप मोठ आंदोलन होणे गरजेचे आहे
Ya madhe on kaymswarupi kra
खूप घातक आहे सर आवाज उठवला पाहिजे
Maharashtra la he sarva lok 70 warsh mage nenarch .
Baki deshat saglya shala ya best quality chya Ani fakt sarkarich shala tya pn mofat aahet...Ani aplya deshat aahet tya thodya far shala band karayla laglet..deshach bhavishya dhokyat aahe..
Unpadh lokana nivdun dilyavar hech honar ... 500 madhe vote vikun hech milnaar. Ache din enjoy kara. Junech din pahije asel tar sarkar la haklun lava. 🙏
Berojgar rahnyapesh he br ahe ki sir
B,a ded zale aahe,age nighun jat ahe bharti karu dyaa
आमचं सर्वसामान्य नागरिक म्हणून सरकार ला विनंती आहे की कोणत्याही पदावर असलेला उमेदवार त्या त्या विभागाचा उच्च शिक्षित असावा, प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्याच विभागाचं उच्च शिक्षित आणि MPSC exam किंवा इतर परीक्षा देऊन पास झालेला असावा, प्रत्येक मंत्री हा परीक्षा घेऊन भरा मग आम्हालाच का येवढ्या अटी...... नॉन मॅट्रिक आणि under graduate लोकांना सुशिक्षित युवकाला भिक मागावी लागते किती लाजिरवाणी बाब आहे पूर्ण शिक्षित वर्गासाठी..... उगळा डोळे बघा निट याच नाही प्रत्येक सरकारकडे 🙏
Jyani he nirnay ghetle tyana ghari bswayla pahije jnteni
3:55 कंत्राटी शिक्षक घेणार मग tet tait bach घेऊन काय करायचं सर
Fakt 5 takke jaga bharlya yojanatun baki 95 takke rikamya jaga tr paper houn bharnar na
Your right 👍🏼 sir
3 rd tait hoil ka
मी पण एक हाऊस वाइफ आहे.2010 chy सीईटी la 138 marks आहेत.ओपन असल्यामुळे अजून घरी आहे.आमच्या साठी चान्स आहे अत्ता
Actually सेवा दिली त्यांनी. कितीतरी berojgar तरुण तरुणी आहेत.taynna आवशकता आहे. Expire zalelya na काय आवशकता आहे.ubhe राहून teaching तरी करू shaktil काय. पुर्णपणे चुकीचा निर्णय आहे. निषेध असो.ani taynna विधान सभेत अद्दल घडवावे लागेल तेव्हा. त्यांना समजेल.
Aho sir please kamitkami 38 ,40 age tar theva mnun sanga
आता शासन नियमानुसार वयोमर्यादा किती आहे भाऊ?
आता सगळीच पद याच पदधतीने बरली जातील 😢
Ata Tet Tait chi tayari jayla kra sir. ?
सर माझ्या bed चालु आहे... मला हे फॉर्म भरता येईल का
Tet, CTET,Tait qualify students ko pradhyan Dena chahiye
यांना पहिल्या पासूनच कंत्राटी पद्धतीने भरती राबवायची होती. त्यामुळे निवडणूक मध्ये यांना कायमच घरी बसवा.
सर , या भरतीला विरोध तर नक्कीच आहे .पण आता गव्हर्मेंट जॉब ची किती दिवस वाट बघायची सर, एक आशा वाटते की या भरतीत आपण सहभाग घ्यावा पुढे आपल्याला काही चान्स मिळेल.२०१७पासून वाट बघत आहे सरकारी नोकरीची. टीईटी पास आहे, अभियोग्यता पास आता काय करावे 😢😢😢😢
प्रायव्हेट स्कूल मध्ये यांच्यापेक्षा जास्त पेमेंट देतात मग इकडे कशाला जायचं
कंत्राटी शिक्षक नेमल्यास त्यांची क्वालिटी काय असणार आहे टीईटी पास असणार नाहीत त्यामुळे मराठी शाळेमध्ये कोणी मुलांना घालणार नाही आणि मराठी शाळा बंद पडतील हे महाराष्ट्राचे दुर्दैव असणार आहे
शाळा शिकावे का नाही शिकावे??? नौकरी कंत्राटी ??😢🥺😭
सरकारने बेरोजगार डी.एड बी.एड धारकांना वीष वाटावे व हा असला विषय संपवुन टाकावा कशाला थट्टा करताय
मंत्री पद पण कंत्राटी करा
सर माझे वय 39 आहे मी फार्म भरू शकते का सर
अगोदरच या सरकारने कंत्राटी भरती चा gr काढला होता परंतु यावर आंदोलन झाल्यावर gr रद् झाला आता हतेच पुन्हा कंत्राटी करायला या सरकारला घातल्या शिवाय पर्याय नाही आता
🙏🙏🙏🙏
सरकार ला औकात दाखवायची वेळ आली आहे.
GR असेल तर लिंक पाठवा
युवा बेरोजगार आणि सेवा निवृत्तांना संधी वा.…😅
हे तर आता ट्रेलर आहे नंतर भरती नाही येणार 😊😊😊
aamch vay nighun jat aahe yanch naven kahina kahi chalu aahe .berijgarana kaym rojgar dya mhanv
या 50 हजार contract भरती 6 महिन्या नंतर काय होणार sir याच्यविषयी सांगा sir