सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय , कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण
बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय ,
कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.
तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
Gundu buvanchi bari padali mhanun takat nahiye as shortcut saga na
Padli bari gundu buvanchinkharach
Gundu buvani swata sangitlay mzhi bari shoot karu naka tya mule shoot kelic nahiy
aapan tyan call karun vicharu sahakta 🙏❤️
Uday Rupavali chan vatli majja ile. Uday ajun pragti kar. Shubhechuk Bhai sawant Damre.. 🙏🙏🙏
अप्रतीम उदय बुवा ❤❤अशोक बर्गे महाबळेश्वर❤❤
बुवा अतिरेक ही नको बारी करा पण प्रत्येक बुवाचो मन ठेवून
Gudu buvachee video taka
Bharich 🔥
कडक बतावणी
खूपच बोलता ह्यो आणि रागात
करा माऊली
भजन करा
Vagdekar buvanchi taka mauli
uploaded