मित्रांनो विडिओ एकदम झकास झालाय आणि हे बघितल्यामुळे दिवस पण खूप मस्त झालाय. असेच नवनवीन विषय घेऊन यावे ही कळकळीची विनंती. विषय सुचवायचाच झाला तर सिनेमाला गेलेला वैज्ञानिक नवरा आणि त्याची बिचारी बायको !!! कलाकारांचे कौतुक आहेच पण दिग्दर्शकाचे ही खूप आभार !!
व्वा अतिशय सुंदर वाक्य आहे मला खुपचं छान आवडलं असे आनंदी आणि हसवणारे कार्यक्रम बघायला मिळते असेच कार्यक्रम टीव्हीवर दाखविली पाहिजेत आता टीव्हीवर कार्यक्रम मराठी झी टिव्ही स्टार प्रवाह कलर प्रवाह ह्या कार्यक्रमात कोण मेल कोणाची बायको पळाली कोणाचा नवरा पळाला कोणाची सासू सुनेला छळते सगळा माल मसाला एकच तेव्हा तुम्ही दाखवलेला कार्यक्रम खुपचं छान विनोदी तुम्ही असेच कार्यक्रम पुढे चालू ठेवणे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा लोक कुठल्याही टेन्शन मध्ये असली तरी तुमचा कार्यक्रममुळे डोक्यावरचे टेन्शन दुर जात आणि रिलयाश वाट तुमचा कार्यक्रममुळे खूपच होणार हा आईचा आशीर्वाद आहे
Can completely relate to this. My husband has been a teacher for so many years. Now since he is in corporate job, I'm his permanent student 😂. I still get grades for my cooking and he keeps correcting my grammar
@@apurvadixit9150ho na....gammat nirman karnya sathi and tyamule prekshakana hasvnyacha prayatna ahe ha..... By the way, this is not a TV serial or web series or reality show.....tyamule khare dakhavnyacha prayatna kelela pan nahi .... He sarv prakar pahun savay zaliye pratyek veli kahitari similar pahnyachi😮😮
ताई एक बोलू का अतिशयोक्ती नाही पण यातून तुमच्या चेहऱ्यावर हसू येत आणि त्या साठी ते कलाकार कष्ट घेतात हे महत्त्वाचं आहे आणि यातून आपला दिवस छान आणि सुंदर जातो हे पण लक्षात घ्या तेव्हा त्यांनी सादर केलेला हा प्रयोग त्याचा आनंद घ्या बस इतकं सांगेन आहे मला
Watched tanvi for the first time (as real acting). Have only seen her in tv advertisements. Her acting and personality is great. Resembles Vidya Balan who also i like 😅. Cheers. Nice content.
एक नवीन हटके विषयात विनोद बुधी लावायची म्हणजे जोक नाही. आवडलं आपल्या डोकं लावलेलं. एन्जॉय केला एपिसोड. अजून सांगा नक्की सगळीकडे शेअर करीन या प्रमाणे. शुभेछा.🎉
याच पद्धतीने शेतकरी बॅक वाला पोलीस भाजीवाला कंडक्टर रिक्षावाला याच्यावर असे कॉमेडी व्हिडिओ छान करता येतील मी चिरपुटकर यांचा दिल दोस्ती दुनियादारी पासूनचा फॅन आहे.
खूप अप्रतिम लेखन आणि सादरीकरण. संवादातील मजा इतकी बहारदार होती सगळ्या शिक्षकाच्या संसाराच्या संकल्पना मजा आणून गेल्या. हनिमून पासून भाजीत मीठ जास्त का झाल जिथे तिथे शिक्षक डोकावला.😅
Ek number ... super acting ❤❤❤
मित्रांनो विडिओ एकदम झकास झालाय आणि हे बघितल्यामुळे दिवस पण खूप मस्त झालाय.
असेच नवनवीन विषय घेऊन यावे ही कळकळीची विनंती. विषय सुचवायचाच झाला तर सिनेमाला गेलेला वैज्ञानिक नवरा आणि त्याची बिचारी बायको !!! कलाकारांचे कौतुक आहेच पण दिग्दर्शकाचे ही खूप आभार !!
खूप खूप धन्यवाद आसोवा वर असंच प्रेम करत रहा!❤❤
😂एकदम मस्त ! फक्त सर्वच शिक्षक असे नसतात आणि आमच्या शाळेतले काही काही याच्या अगदी उलट होते. 😂
😂😂
व्वा अतिशय सुंदर वाक्य आहे मला खुपचं छान आवडलं असे आनंदी आणि हसवणारे कार्यक्रम बघायला मिळते असेच कार्यक्रम टीव्हीवर दाखविली पाहिजेत आता टीव्हीवर कार्यक्रम मराठी झी टिव्ही स्टार प्रवाह कलर प्रवाह ह्या कार्यक्रमात कोण मेल कोणाची बायको पळाली कोणाचा नवरा पळाला कोणाची सासू सुनेला छळते सगळा माल मसाला एकच तेव्हा तुम्ही दाखवलेला कार्यक्रम खुपचं छान विनोदी तुम्ही असेच कार्यक्रम पुढे चालू ठेवणे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा लोक कुठल्याही टेन्शन मध्ये असली तरी तुमचा कार्यक्रममुळे डोक्यावरचे टेन्शन दुर जात आणि रिलयाश वाट तुमचा कार्यक्रममुळे खूपच होणार हा आईचा आशीर्वाद आहे
मनापासून धन्यवाद!!❤️
असा जावई नको ग बाई जावईबापू इकडे कसे काय 😃👍🏻👍🏻👍🏻 या रोलमध्ये बघून खूप छान वाटले 😊
नवा विषय , छान सादरीकरण. शुभेच्छा.💐👍
आसोवा स शुभकामना . असेच ताजगी ने भरपूर व्हिडिओ बनवा. शिक्षक आणि त्याची सौ. विद्यार्थिनी ही आवडली. मस्त जमली जोडी.
Can completely relate to this. My husband has been a teacher for so many years. Now since he is in corporate job, I'm his permanent student 😂. I still get grades for my cooking and he keeps correcting my grammar
घ्या!!! आणि काहींचं म्हणणं आहे असे शिक्षक नसतात😅
वा!छानच❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद
ही सगळी खुप अतिशयोक्ती केल्या सारखे वाटते असे कोणतेही शिक्षक घरी वागत नाही
विनोद हा विनोदासारखा घ्यावा😅
@@apurvadixit9150ho na....gammat nirman karnya sathi and tyamule prekshakana hasvnyacha prayatna ahe ha.....
By the way, this is not a TV serial or web series or reality show.....tyamule khare dakhavnyacha prayatna kelela pan nahi ....
He sarv prakar pahun savay zaliye pratyek veli kahitari similar pahnyachi😮😮
ताई एक बोलू का अतिशयोक्ती नाही पण यातून तुमच्या चेहऱ्यावर हसू येत आणि त्या साठी ते कलाकार कष्ट घेतात हे महत्त्वाचं आहे आणि यातून आपला दिवस छान आणि सुंदर जातो हे पण लक्षात घ्या तेव्हा त्यांनी सादर केलेला हा प्रयोग त्याचा आनंद घ्या बस इतकं सांगेन आहे मला
खूप छान, "माझ्या नवऱ्याची गोष्ट" म्हणून एक सेरीज बनवू शकता,
खुपच सुंदर, अप्रतिम, तुम्ही दोघे क्युट दिसत आहेत. शुभेच्या.
धन्यवाद!
पृथ्वी गोलाचा जोक जबरदस्त.
एकंदर व्हिडिओ मस्त
धन्यवाद! अश्या अजून जोक्स साठी पुढे बघत रहा!
आता इंजिनिअर नवरा, गायक नवरा, सामाजिक कार्यकर्ता नवरा, इ इ अनेक जोड्या वापरून हा तुमचा कार्यक्रम फारच झकास होईल की
मस्त suggestions! Please look forward for new videos!
Pilot नवरा
@@AapaliSosalVaahiniTrain loco pilot navara
@@vidyakamble7489😂😂😂
खूपच मस्त व्हिडिओ. मजा आली. दोघांची केमिस्ट्री मस्त आहे. ❤
खूप खूप धन्यवाद
खूपच छान, भन्नाट क्रिएटिव्हिटी,आता सायंटिस्ट वर पण एक व्हिडिओ बनवा, आमचं ही कळू द्या लोकांना
Watched tanvi for the first time (as real acting). Have only seen her in tv advertisements.
Her acting and personality is great. Resembles Vidya Balan who also i like 😅.
Cheers.
Nice content.
खूप मजेशीर पण अर्थपूर्ण video. प्रत्येकालाच काम आणि घर कुटुंब vegal ठेवता aal पाहिजे. Very nice
अप्रतिम अतिशयोक्तीपूर्ण. 😅
😂 गुणवंत सरांनी गाळलेल्या जागा भराव्या नाहीतर संसाराला पुर्णविराम लागेल😮😅😅😅
फारच छान ! कॅरी ऑन! तुमच्या कडून फार अपेक्षा आहेत ! ❤
तुम्हाला video आवडला हे ऐकून खूप छान वाटलं! असेच अजून videos तुमच्यासाठी बनवत राहू!
Bhaya la dili usry bhaya hata pay pasari😂😂😂😂
एक नवीन हटके विषयात विनोद बुधी लावायची म्हणजे जोक नाही. आवडलं आपल्या डोकं लावलेलं. एन्जॉय केला एपिसोड. अजून सांगा नक्की सगळीकडे शेअर करीन या प्रमाणे. शुभेछा.🎉
नंबर एक व्हिडीओ बनवता तुम्ही सगळे.... खुप छान 👍✌️✌️✌️
खूप धन्यवाद! ♥️🙏
खरंच खुप सोसलं वाटलं! गुणवंत सर लय भारी. ताईचे संदर्भासहित स्पष्टीकरण आणि उद्वर्वाचक चिन्ह खुप छान....
मनापासून धन्यवाद आसोवा वर असंच प्रेम करत रहा!
हलका फुलका विषय घेऊन क्षणभर हलके होऊन जातो
छान विषय आहे
खूप छान वाटले एक गंम्मत म्हणून आणि दोघांच्या भूमिका सुंदर ल.
मनापासून धन्यवाद आसोवा वर असंच प्रेम करत रहा!
Tanvi Palav agadi Sara ali khan vatali mala kiti sundar diste
वपुर्झा वाचून पण मास्तरला बायकोचं मन कळेना काय...??? 😂😂😂
Nice Observation😂😂😂
निखळ मनोरंजन. मूड फ्रेश झाले. धन्यवाद 😊😅😊
धन्यवाद!
शाळेतील दिवस आठवले. लेखन दिग्दर्शन अभिनय उत्तम जमल आहे.100पैकी 100गुण माझ्याकडून.मनोरंजक परिक्षेत सगळेच पास झाले आहेत ❤😂❤
😂😂😂😂😂मी लगेच माझ्या शिक्षक बहिणीला शेअर केला जबरदस्त
Khup Chhan supper
व्हिडिओ तयार करण्यास आपण जे कष्ट घेतले ते मनोरंजक झाले आहेत.
शिक्षकी पेशा ही 1वृत्ती आहे,आणि तिची कुचेष्टा केल्यासारखे वाटते.
या video मध्ये मनोरंजनासाठी अतिशयोक्ती केली आहे. कुठल्याही शिक्षकाचा अनादर करणे असा या video चा हेतु नाही.
भन्नाट !! असा डोई फोडे शिक्षक नवरा एकाद्या मुलीला मिळाला तर?? 👌👌👌
तिच्या आयुष्याची शाळा होईल😂😂
अरे तो हनिमूनला PT - हा जोक जबरदस्त आहे. 😂😂😂w
धन्यवाद!!😂😂❤️
Khup chan ❤❤
Pushkraj chirpitkar ch timing khatarnaak, jabardast.........Marathi madhye comedy var changle scripts lihile jaat nahit mhnun attached comedy movies sachin sir Mahesh kothare, d.m. mirasdar yanchya movies la beat karat nahit ............ Changlya script pushkraj chirputkar, omkar bhojane, pruthvik Pratap, Rohit mane, Samir chaugale yaanchyasathi, kinva yanchya timing kade baghun banvlya gelya pahuhet, mhnje aatacchaya Marathi comedy movies khup changla business kartil..........................
अतिशय सुंदर 😂😂👌👌👌👌
Mast , chan, fresh.......
Ekdam zhaaakaaaaas 😂😂
100 % यशस्वी प्रयत्न .अप्रतिम vdo. शिक्षकाचे सर्व features आढळले .
❤khup sunder
100पैकी 100 गुण❤
फारच सुंदर. तुम्ही याची मलिका(series) तयार करा. वेगवेगळे occupation घेऊन. खुप छान होईल.
हो नक्कीचं!
सबटायल्स दाखवावे ही विनंती... फेसबुकवर आहे तसे... म्हणजे आम्हा कर्णबधिर लोकांना कळेल
नक्कीच प्रयत्न करू! आम्ही रील्स आणि शॅार्ट्स मध्ये सुरू केलंय..मोठ्या व्हिडिओ मध्ये सुद्धा लवकरच सुरू होईल😊
हा समस्त आम्हा शिक्षकांचा अपमान आहे ... आताचे शिक्षक हे खूप अपडेट झाले आहेत😡😡😡😡 तुमची शिक्षकांकडे पहायची नजर बदला.
तुमच्या कमेंट वरून तुम्ही जे म्हणताय त्याच्या नेमकं उलट सिद्ध होतंय 😂
अहो लाईटली घ्या.
हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे
जितके व्ह्यू वाढतील तितके त्यांना पैसे मिळतील
Khup sunder
Mg shikshak nahi professor shi karaych lagna😂 te khup romantic astat 😂
छान ,सुंदर शालेय विनोद.
Tanvi palav tichya pahilya serial pasun ti famous aahe.........khup aananadi, happy ani smily face aahe........positive aahe ..........
मिठी marayshi वाटते पण एका hathache अंतर so funny 😅😅
खूपच छान मजा आली 😂
जबरदस्त ' हास्याचा गुणाकार ' व्वा .I am teacher❤🎉😂
खूप खूप धन्यवाद!❤️
अतिशय छान
अतिशयोक्ती करुन हास्यास्पद शिक्षक .....😂😂
खूप छान सर...10/10 मार्क 😃
खूप खूप सुरेख 🎉🎉
मस्त धमाल, छान झाला आहे, . Good work
Thank you!
Dialogue writing
Delivery
Top notch
मनापासून धन्यवाद!❤️
पुष्कराज अफलातून काम कॉमेडी असावी तर अशी धम्माल!!💐
धन्यवाद!
😂😂😂😂😂khoop masta episode hota❤❤
खूप खूप धन्यवाद!
खुप मस्त.... सगळ्या क्षेत्रातले नवऱ्यावर वेग वेगळे व्हिडिओ बनवा.....
हो नक्कीचं Stay tuned!❤️
Lae bhari😂
एकदम भारी ❤
खूप छान झालाय व्हिडीओ 👌👌
धन्यवाद! या विडिओ मध्ये सर्वात छान काय वाटलं हे देखील आम्हाला कळवा! ❤️
याच पद्धतीने
शेतकरी
बॅक वाला
पोलीस
भाजीवाला
कंडक्टर
रिक्षावाला
याच्यावर असे कॉमेडी व्हिडिओ छान करता येतील
मी चिरपुटकर यांचा दिल दोस्ती दुनियादारी पासूनचा फॅन आहे.
असे वेगवेगळे अजून video आणायचा आम्ही नक्की प्रयत्न करू! धन्यवाद!
ऐकदम छान
खूप अती झालंय, आणि उगाच ओढून ताणून हसविल्यासारख
खूप छान.आनंद लुटला पहाताना.अभिनय छान.
खूप खूप धन्यवाद!❤️
भावना ❤❤❤❤
😂😂😂 EK NUMBER Comedy
खूप खूप धन्यवाद!❤️
Khup khup chhan!😂😂😂
खूप खूप धन्यवाद!❤️
पुष्कराज ची ॲक्टिंग मस्त च आहे पण त्याला तनवी ची जोड अप्रतिम
❤️❤️❤️
Hahahaha. Lai bharii ❤❤❤
फारच छान.
खूप खूप धन्यवाद!
मस्तच
She is so cute.......❤
जावई विकत घेणे आहे या सीरियल मधे होती. सविता प्रभुणे बरोबर....
❤खूप छान🎉
मस्त खूप छान
Khup khup chhan!
खूप खूप धन्यवाद!❤️
😂🤣😝 मस्त खूप छान सुंदर 👌👍
खूप खूप प्रेम आणि धन्यवाद!❤️
हिरोईन खुप गोड आहे तिच्यासाठी पुन्हा पुन्हा पाहाव वाटते
Chan mast 😂😂😂😂
मनापासून धन्यवाद!!❤️
सुपर्ब आहे हा ❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद!!❤️
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
धन्यवाद!❤️
Very cute video
Ekda Foodie vr hou dya 😂 ani Musician vr pn
It looks like this when Vidya Balan speaks Marathi❤😂 good one👍
Yes… she looks so much like Vidya Balan ❤
तुमच्या बोलण्यानंतर आता आम्हाला पण तन्वी थोडी थोडी विद्या बालन भासू लागली आहे
खूप अप्रतिम लेखन आणि सादरीकरण. संवादातील मजा इतकी बहारदार होती सगळ्या शिक्षकाच्या संसाराच्या संकल्पना मजा आणून गेल्या. हनिमून पासून भाजीत मीठ जास्त का झाल जिथे तिथे शिक्षक डोकावला.😅
निखळ मनोरंजन❤😂
मनापासून धन्यवाद!!❤️
Maza nvra history cha sir ahe tech ast tyachya dokyat 😂
Mi tr trader ani sir दोन्ही shn krte 😢
खूप मस्त 🎉😂
एकदम झकास बरं का मंडळी...🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद!!❤️
खूप छान.
Khup Chan ❤
धन्यवाद!❤️
मस्त 😂 पुढचे episode येऊ दे
असे कोणी वागते का घरी,,,,डॉक्टर औषध देत फिरतात का घरी😂😂😂😂
Tanvi how are you remember sitar.. congratulations very good acting
Very funny. Acting 👌👌