जेव्हा फार काळजी वाटत असेल त्यावेळेस नक्की करावे असे ....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2023
  • फार चिंता वाटत असेल , कामात लक्ष लागत नसेल , अनेक अडचणी असतील अन काय करावे असे वाटत असेल तेव्हा हे भगवद वचन नक्की आठवावे !

КОМЕНТАРІ • 79

  • @snehalatadalal2772
    @snehalatadalal2772 4 місяці тому +3

    छान निरूपण मनाला स्थिर करणारे मन शांत करणारे. खूप सुंदर विचार. खरच आपल्याच आयुष्यातील जणू काही प्रश्न आहेत त्यांची आपल्याला उत्तर मिळतात. धन्यवाद सर तुमच्या मधूर वाणीतून ऐकण्यास मिळतात. 👌👌🙏🙏🌹🌹

  • @ajitdobra2447
    @ajitdobra2447 3 місяці тому +1

    सद्गुरु आमच्या पाठीशी उभे रहा.
    आम्हाला सामर्थ्य पुरवा समर्था 🙏🙏🙏

  • @pratimakeni1060
    @pratimakeni1060 6 місяців тому +3

    समर्थ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏💐🙏💐🙏💐☘️🌍🌷🙇जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏💐🙏💐🙏💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs 4 місяці тому +2

    जय सदगुरु🙏🏻

  • @user-xf4xl3gp1p
    @user-xf4xl3gp1p 6 місяців тому +4

    जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤ आमच्यावर कृपा कर ❤❤ आम्हाला सामर्थ्य देय ❤❤❤आमची चिंता दूर कर आमच्यावर कृपा कर ❤❤ जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤हिच समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤ जय सदगुरू ❤❤❤

  • @ajitdobra2447
    @ajitdobra2447 3 місяці тому

    जय सद्गुरू 🙏🙏🙏
    श्रीराम समर्थ 🙏🙏🙏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @adityagalave7078
    @adityagalave7078 3 місяці тому

    🙏🙏जय जय रघुवीर सर्मथ जय सद्गुरु सर्मथ तरणि कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🥰

  • @ajaatisapnonki8771
    @ajaatisapnonki8771 6 місяців тому +5

    मला ज्या क्षणी जे हवे असते ते सारे काही तुमच्या निरुपणा द्वारे मिळते मी वाट बघत असते
    असेच आम्हाला ज्ञानामृत मिळो
    हीच ,, श्री समर्थ चरणी प्रार्थना
    जय जय रघुवीर समर्थ
    जय सदगुरू

  • @vishalm9212
    @vishalm9212 6 місяців тому +7

    आत्मिक बळ प्राप्त होते सर . खूप समाधान आणि शांतता प्रस्थापित होत जाते आपल्या प्रत्येक वेळी आपल्या वाणीतून.
    आपल्याला मनापासून वंदन.
    श्री गुरूदेव दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक.
    🙏🙏🙏

  • @abhijitjoshi7111
    @abhijitjoshi7111 6 місяців тому +11

    तुमचा आवाज खूप छान आहे सर,

  • @anshsajgure04
    @anshsajgure04 3 місяці тому

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ हेचि दान देवा तुझा विसर न व्हावा❤❤❤

  • @swatikalyankar
    @swatikalyankar 3 місяці тому

    Tumhi mi n vicharta mazya saglya prashnachi uttare deun taktat manatle sagle prashn ekun sutatat🙏🙏💐💐asech aamhala kayam dnyan det raha guru shree gurudev datt🙏🏻🙏🏻

  • @SharlaMahajan
    @SharlaMahajan 2 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ ❤

  • @radhikadevkate8617
    @radhikadevkate8617 6 місяців тому

    जय सद्गुरू. सद्गुरूंची कृपा आहे म्हणुनच इतकं आत्मस्थिती देणारे, चित्त वृत्ती शांत करणारे, जीवनाला सकारात्मकता देणारे निरुपण ऐकावयास मिळते आहे. खुप खुप धन्यवाद. जय सदगुरू

  • @bappa_moraya8288
    @bappa_moraya8288 6 місяців тому

    हा व्हिडिओ समर्थांनी माझ्यासाठी बनवला आहे असा मला वाटतं आहे
    समर्थांच्या चरणाचे दास शेवटच्या श्वासापर्यंत राहावे हिच समर्थ चरणी प्रार्थना आहे

  • @chaitalikarmalkar6364
    @chaitalikarmalkar6364 5 місяців тому

    खूपच छान माहिती दिलीत आपण. मला हे सर्व ऐकल्यावर रडायलाच आले.साक्षात parameshwarach आपल्या मुखातून बोलत आहे असे वाटले. गुरू महाराजांनीच आपल्या द्वारे आमच्यापर्यंत हे ज्ञान पोहचवले आहे. Dhanywad

  • @GayatriDeshmukh-py8uj
    @GayatriDeshmukh-py8uj 6 місяців тому

    🙏 श्री राम समर्थ 🙏
    🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
    🙏 जय सद्गुरु 🙏

  • @suvarnakor2213
    @suvarnakor2213 3 місяці тому

    जय सदगुरू

  • @subhashgaikwad1635
    @subhashgaikwad1635 6 місяців тому

    जय सद्गुरू तुमचा आवाज खूप सुंदर आहे माझे सद्गुरू बोलत आहेत श्रीराम समर्थ

  • @SangitaDhande-96s96
    @SangitaDhande-96s96 6 місяців тому

    धन्यावाद समर्था हे उत्तमाच सुखा समाधानाच आयुष्य दिलत

  • @geetanjalisantosh6973
    @geetanjalisantosh6973 26 днів тому

    तुमचे प्रवचन खूप छान असतात

  • @KalpanaDeore-fr6un
    @KalpanaDeore-fr6un 3 місяці тому

    Jay Jay Raghuvir Samarth

  • @geetacharankar4336
    @geetacharankar4336 6 місяців тому +1

    ❤❤ जय सदगुरू 🙏🙏🌹🌹

  • @ganeshchavan4689
    @ganeshchavan4689 3 місяці тому

    एकदम सुंदर 👍

  • @Priyanka-qo3gt
    @Priyanka-qo3gt 6 місяців тому +1

    Jay sadguru

  • @manishakambli2576
    @manishakambli2576 6 місяців тому

    खूपच छान, आपली वाणी गोड आहे🙏🙏🙏

  • @amazingmusic0707
    @amazingmusic0707 6 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉🎉

  • @dipikathakre1674
    @dipikathakre1674 6 місяців тому +1

    Jay sadguru ✨💫

  • @sujatasail1751
    @sujatasail1751 6 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏... श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishalichaudhari6813
    @vaishalichaudhari6813 6 місяців тому

    जय सदगुरू,🌹🌹जय जय रघुवीर समर्थ,🙏🙏🙏🙏

  • @balajikadam5681
    @balajikadam5681 3 місяці тому

    Jay sadguru 🙏🙏🙏

  • @anitamutagekar1805
    @anitamutagekar1805 3 місяці тому

    Jay sadguru 🙏

  • @jaysadguru9648
    @jaysadguru9648 6 місяців тому

    जय सद्गुरु माऊली 🌹🌹🙏🙏✨

  • @behindthestock_
    @behindthestock_ 4 місяці тому

    Jay sadguru ❤❤

  • @harshalmali3303
    @harshalmali3303 6 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏🙇🌼🌺🙏🙏🙏

  • @user-dw2td8lh6v
    @user-dw2td8lh6v 4 місяці тому

    Jay sadguru❤

  • @PopatGaikwad-fu5ev
    @PopatGaikwad-fu5ev 6 місяців тому

    Jay Jay Raghuvir Samarth Shri Ram Samarth Om Shri Guru Dattatreya Shripad Shri vallabhaya namh

  • @mohiniingale3040
    @mohiniingale3040 6 місяців тому

    Tumcha aawaaz parbrahm sangat aslyacha aabhas hoto, jay 🙏sadguru.. Hechi daan dega deva tujha visar na hvava...

  • @anuj3736
    @anuj3736 6 місяців тому

    जय सद्गुरु 🙏

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 6 місяців тому

    जय सद्गुरु 🙏🙏🙏

  • @SD-mi2ss
    @SD-mi2ss 6 місяців тому

    जय सद्गुरु 🚩🙏

  • @rajshreehakke7293
    @rajshreehakke7293 5 місяців тому

    जय सद्गुरु

  • @artgallery2949
    @artgallery2949 6 місяців тому

    Shri sadguru devdatta,, ,namastubhem,

  • @user-xe4jl2bs3c
    @user-xe4jl2bs3c 6 місяців тому

    जय सद्गुरू

  • @SD-mi2ss
    @SD-mi2ss 6 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ🚩🙏

  • @sujatadeshmukh2693
    @sujatadeshmukh2693 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vaidehigawand2851
    @vaidehigawand2851 6 місяців тому

    Jay sadguru Jay Jay raghuvir samartha

  • @ketakidhumale7675
    @ketakidhumale7675 6 місяців тому

    Jay Sadguru 🙏🙏

  • @rajeshreededge2282
    @rajeshreededge2282 6 місяців тому

    Jay Sadguru ❤❤

  • @RupalisudhakarmaliMali
    @RupalisudhakarmaliMali 9 днів тому

    ❤❤❤

  • @krishnapardeshi5468
    @krishnapardeshi5468 6 місяців тому

    Jai sadguru jai jai Raghuvir samarth ❤

  • @geetashevale8722
    @geetashevale8722 8 днів тому

  • @harshalmali3303
    @harshalmali3303 6 місяців тому

    Jay sadguru 🙏🙇🌼🌺

  • @surekhapawar1745
    @surekhapawar1745 6 місяців тому

    Jay sadguru 🙏🙏

  • @aartiruke4121
    @aartiruke4121 6 місяців тому

    Jay sadguru🙏🙏🙏

  • @dailppujari6721
    @dailppujari6721 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jay sadgur 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-pj6xl6rt2c
    @user-pj6xl6rt2c 6 місяців тому

    खूप छान सर

  • @user-pn2bs8bc1q
    @user-pn2bs8bc1q 6 місяців тому

    🎉जय श्रीराम🎉

  • @snehalgawali7522
    @snehalgawali7522 6 місяців тому

    खुप खुप छान सांगतात सर तुम्ही
    सगळी चिंता संपते तुमचे निरूपण ऐकले की

  • @nirmalakadu291
    @nirmalakadu291 3 місяці тому

    गुरुजी मला दोन मुल होती ऐक मुलगा वारला त्याच्या ऐक मुलगा आहे पण तो ईताका वाईट मार्गाला लागला आहे कारण त्याचे आई वडील दोघ ही नाही त्याच्या साठी कापाय कीवा सेवा असेल तर सांगा त्याच खुप टेशन आहे मला मी त्याची आजी आहे

  • @icharampatil642
    @icharampatil642 6 місяців тому

    🌹👏👏👏🌹

  • @shitalvankudre3064
    @shitalvankudre3064 6 місяців тому +1

    Sir, आपले नाव कळेल काय

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 6 місяців тому

    sir dattachi upasna karnyasathi thikane suchva

  • @varshaphule8806
    @varshaphule8806 6 місяців тому

    Jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏

  • @AT-wp8ri
    @AT-wp8ri 5 місяців тому

    Bhangwanta ch chintan karayache mhanje nemke konate naav gheun karayche?🙏🏻

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  5 місяців тому

      आपल्या आवडीचे भगवंताचे नाम घ्यावे🙏

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 5 місяців тому

      @@parmarthshravan1 Sir mazhya manat negative thoughts aani khup chinta vatat aahe kay karave? Marg disat nahiye

  • @geetacharankar4336
    @geetacharankar4336 6 місяців тому

    ❤❤ जय सदगुरू 🙏🙏🌹🌹

  • @user-ml3ie4nj1c
    @user-ml3ie4nj1c 3 місяці тому

    Jay sadguru

  • @SujataJagtap-yd1sn
    @SujataJagtap-yd1sn 4 місяці тому

    Jay sadguru🙏🙏

  • @user-hk3mq6ce2o
    @user-hk3mq6ce2o 6 місяців тому

    जय सद्गुरु 🙏

  • @jxjxkxkxx2239
    @jxjxkxkxx2239 6 місяців тому

    जय सदगुरू

  • @user-vr9fn1mv5n
    @user-vr9fn1mv5n 6 місяців тому

    Jay sadguru🙏

  • @madhavishintre
    @madhavishintre 5 місяців тому

    Jay sadguru

  • @raviwarade5856
    @raviwarade5856 5 місяців тому

    Jay sadguru

  • @anujagorivale811
    @anujagorivale811 6 місяців тому

    Jay sadguru

  • @balajikadam5681
    @balajikadam5681 6 місяців тому

    Jay sadguru🙏