मन्नाडेंच्या सुमधुर स्वरांतील हे गीत चिरतरुण यौवनसुलभ भावनांनी ओतप्रोत भरलेले आहे.सार्वकालिक लोकप्रिय आहे.गोव्याची सुंदर रमणीय पार्श्र्वभूमी.उत्कट सादरीकरण.सुरेल संगीत. अभिजात कलाकृती.
अभिनय कुणी केला आहे ? मीही खुप वेळा एकले ले व आवडीचे पण आहे.पण नाव माहीत नाही. खुप चित्रपट पाहिले पण मागील वर्षी लोकसत्ता मधे *मृदुला दाढे* यांचे चित्रपट विषयी एक सदर येत होते,ते वाचल्यावर चित्रपट कसा पाहिला पाहिजे हे कळाले.
50 years old song.. ahead of time song सोवळ्या लोकांना झेपलं नसेल lyrics music singing acting locations dressing and shooting i wl give A++++ in all departments 👌🏻👌🏻
Pallavi hindi picture madhye supp.role hote.raja dani marathi stage 66..80 paryant hote.tyanche mumbaicha Jawai main role Tyachi pa gani khup Chan hoti..
धुंद आज डोळे हवा धुंद झाली गाली तुझ्या ग कशी लाज आली? जसा सोनचाफा तुझी गौर कांती नको सावरू ग तुझे केस हाती डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली बंडखोर वारा तुला शीळ घाली ! नको दूर जाऊ सखी थांब थोडी किनार्यास भेटे अशी लाट वेडी तुझी पापणी का झुके आज खाली? घडी मीलनाची तुषारात न्हाली ! तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा फुटावा कळीला दंवाचा शहारा हवे ते मिळाले अशा रम्य काली नवी रूपराणी नवा साज ल्याली ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ #गीतकार : जगदीश खेबुडकर, #गायक : मन्ना डे, #संगीतकार : प्रभाकर जोग, #चित्रपट : दाम करी काम १९७१
मन्नाडेंच्या सुमधुर स्वरांतील हे गीत चिरतरुण यौवनसुलभ भावनांनी ओतप्रोत भरलेले आहे.सार्वकालिक लोकप्रिय आहे.गोव्याची सुंदर रमणीय पार्श्र्वभूमी.उत्कट सादरीकरण.सुरेल संगीत. अभिजात कलाकृती.
अशी गाणी पुन्हा होणे नाही अर्थपूर्ण शब्द जुनी गाण्यात ऐवढी ताकत आहे की कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही
Khoop Sundar gaane ani shabda rachana. Mannade ni mast gaane mhatale ahe.
जुन्या मराठी गाण्यांची सर आजच्या गाण्यांना नाही. ही गाणी म्हणजे बालपणीच्या सुखद आठवणींपैकी एक आहेत.ग्रेट मन्ना दा
हे गाणे ऐकल्या पासून यांचा फॅन झालो आहे
बालपणी फार वेळा ऐकलेले एक अप्रतिम गीत...!!❤️🌹💤
अभिनय कुणी केला आहे ? मीही खुप वेळा एकले ले व आवडीचे पण आहे.पण नाव माहीत नाही.
खुप चित्रपट पाहिले पण मागील वर्षी लोकसत्ता मधे *मृदुला दाढे* यांचे चित्रपट विषयी एक सदर येत होते,ते वाचल्यावर चित्रपट कसा पाहिला पाहिजे हे कळाले.
लहाणपणी टुरिंग टॉकिज मध्ये सिनेमा पाहिला होता. गाणी अजून स्मरणात आहेत. ग्रेट मन्नाडेजी.!
Such a wonderful composition, tastefully choreographed.
shabd nahit majyakade.apratim.
Very nice song Prakash Baburao Deokar namaste
Excellent melody ahead of its time
खूपच सुंदर मराठी गाणी
खूप छान गाणे सुंदर शब्द रचना
फारच छान गीत परत परत एकावेसे वाटते
प्रभाकर जोग ग्रेट संगीतकार
50 years old song..
ahead of time song
सोवळ्या लोकांना झेपलं नसेल
lyrics
music
singing
acting
locations
dressing
and shooting
i wl give A++++
in all departments 👌🏻👌🏻
Ccccvccc
सुंदर गाणे. मन्नाडे ग्रेट
Pallavi hindi picture madhye supp.role hote.raja dani marathi stage 66..80 paryant hote.tyanche mumbaicha Jawai main role
Tyachi pa gani khup Chan hoti..
लहानपणी ऐकलेली गानी
Good song, old is gold.
Excellent
Hero Raja Dani aani heroine Pallavi
नमस्कार. चित्रपट कुठला ? किती साल चा ?
Chan Mast👌👌
Best old song🎵🎵
खुप खुप छान आवडले
खुप सुंदर व गाणे आहे
Nice s0ng
👌👌👏🏻👏🏻🌹🌹👍
👍 🌹
Mast
Sundar
Gele te diivas rahilya tya aathvani
good song
Supar.song..v.waghmàre..18/20/arrey.milk.
singer Manaday
Who's the hero actor please? Is he still around? Thanks.
❤❤❤😢
Hya gane लिहिलेले aahe tr patva
आहे
धुंद आज डोळे हवा धुंद झाली
गाली तुझ्या ग कशी लाज आली?
जसा सोनचाफा तुझी गौर कांती
नको सावरू ग तुझे केस हाती
डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली
बंडखोर वारा तुला शीळ घाली !
नको दूर जाऊ सखी थांब थोडी
किनार्यास भेटे अशी लाट वेडी
तुझी पापणी का झुके आज खाली?
घडी मीलनाची तुषारात न्हाली !
तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा
फुटावा कळीला दंवाचा शहारा
हवे ते मिळाले अशा रम्य काली
नवी रूपराणी नवा साज ल्याली
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
#गीतकार : जगदीश खेबुडकर,
#गायक : मन्ना डे,
#संगीतकार : प्रभाकर जोग,
#चित्रपट : दाम करी काम १९७१
Ashi gani Punhha hone nahi
👌👌👌
कोण आहेत हे हिरो हिरोईन??? त्यानंतर हे कोणत्या चित्रपटात का दिसले नाहीत???
अभिनेत्री सुषमा
@@narendrachaudhari4800 कशावरून.
ती नायिका पल्लवी आहे.@@narendrachaudhari4800
.g
👌👌👌