विनय खूप वाईट होता पण ? Vinay Jadhav& Rohini Jadhav। Hashtag Vaiyaktik।हॅशटॅग वैयक्तिक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2023
  • #hashtagvaiyaktik #interview #maharashtra #motivationalspeaker #interview #pune #lifestory #politics
    हॅशटॅग वैयक्तिक प्रस्तुत...
    कट्ट्यावरच्या गप्पा
    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व।
    आज दिवाळी Special मध्ये सर्वांच्या परिचित असणारे विनय दादा जाधव आणि वहिनी रोहिणी जाधव हे होते त्यांनी नुकतच लग्न केलं पण त्यांची असणारी स्टोरी कोणालाही माहीत नाही तर तीच स्टोरी दिवाळी निमित्त आपल्यासाठी घेऊन आम्ही आलो आहोत
    On Screen: Dipak Dhakane
    Ft - Vinay Jadhav & Rohini Jadhav
    Support: Hashtag Vaiyaktik Team
    Contact Details
    Instagram: https: hashtag_vaiyakt...
    Facebook: Hashtag Vaiyaktik
    Email Id:hashtagvaiyaktik@gmail.com
    #hashtagvaiyaktik #lifestory #interview #motivation #instagram #facebook #realfacts #व्यवसाय ##graduate #business #businessman #trending #मराठीविचार

КОМЕНТАРІ • 151

  • @pratik3390

    ज्या आई वडीलानी तुला एवढे वर्ष कोणताही विचार न करता सांभालाळ त्यांचा एकदा तरी विचार करायचा होतास.त्यांना तू मनवू पण शकली असतीस त्याचा एकदा विचार भगितला अस्तास .तू निवडलेला मुलगा छान आहे पण तू त्या मुला पेक्षा त्या आई वडिलांचं विचार करायला हवा होतास .

  • @VishalSasane07

    अशी व्यक्ती भेटायला पण नशीबवान माणूस लागतो 💯😊🙌 मस्त जोडी 🩷

  • @shankardhage3722

    वहिनी हे मात्र खरं नाही की तुम्ही म्हणालात भैया च्या घरची परिस्थिती चांगली आहे हे पण तुम्हाला आवडलच असेल ना ❓🤔

  • @pritamchaudhari495
    @pritamchaudhari495 28 днів тому

    तुमच्यासाठी आमच्या वतीने इंदुरिकर महाराजांचे चार शब्द 🙏

  • @statuseditor07

    राव अस जर माझ्या Gf ने साथ दिली असती तर आज ती माझ्या जावळ राहिली असती💔☹️

  • @vikasbhalerao9429

    Kon ahet he?

  • @adipawar1708

    Aavj nit nay aavj ch Kam Kara jara

  • @atmajthorat2449

    6 ch mahine zaltet ajun 10 12 vrsh hou de mang kalal 😂😂😂

  • @Swag_Seenu_Vlogs

    Dada Maja Pn Swabhav Tumcha Sarkach Ahe Ekdham Bhola Pn Lokancha Trass Ley Hotay tya Swabhawane😢 Pn Karma Var Vishwas Ahe Maja😇❤️

  • @SameerShikh-wf2rj

    विनय दादा तुमची जोडी खुप छान दिसते रोहिणी दिदि विनय दादा ची साथ कधीचं सोडु नकोस मला विनय दादा खुप आवडतो मांझा आवडता रील स्टार विनय दादा हाय माझं प्रतेक व्हिडिओ ला लाईक हाय धन्यवाद 🙏🙏

  • @shraddhusakhare7352

    खुप सुंदर जोडी आहे आणि समजुन घेणारी सुंदर दिसनारी विचार सुंदर असनारी कायम तुम्ही दोघ हसत रहा आणि आनंदी रहा.....निशब्द❤👍

  • @user-hf8fs5mh7h

    Congratulations. 🎉🎉. बघू पुढे आळू कांद्याचे भाव महित झाल्यवर काय होते ते.

  • @subhashdhaigude7977

    Khup chann life patanar ahhat tumhi always khup happy rha 💝✨

  • @omkarmandale3259

    Always Favourite couple 💝❤️💯💯

  • @pankajfulari2825

    खूप भारी जोडी आहे दोघाची❤️✨

  • @varshachavan7923

    Nice couple ❤❤....

  • @angadjamdhade614

    Awesome story........ everyone feel it but some things matter 😢

  • @rahulwable6924

    जोडी इन्स्टा ग्राम वर चांगलीच फेमस झालंय ❤

  • @vaibhavbhosale8902

    Khup Mast Rohini Vahini & Vinay💥💥❤️

  • @motivator7511

    Khup chan vatl 😊❤