#कोकणातील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • कोकणातील चहापाणी, पसंती कार्यक्रम सोहळा..
    कोकणातील पारंपरिक पद्धतीने पार पडलेला पसंती कार्यक्रम ...
    मी कोकणप्रेमी या मराठी youtube चॅनल्स मधे आपल्या सर्वांचा स्वागत आहे...
    ह्या व्हिडिओ मी तुम्हाला गावची थाचानी चहापाणी कशी केली जाते गावच्या रूढी परंपरा नुसार ते मी तुम्हाला दाखवण्याचं पर्यंत केला आहे...
    प्रत्येक गावाची प्रथा परंपरा अलग अलग असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहायला मिळेल..
    आपल्या सख्या बहिणीची कार्यक्रम आहे...
    लवकरच लग्नसोहळा...
    अभिंनदन...
    धन्यवाद..
    व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाइक करा शेअर करा आणि Subscribe करायला विसरु नका...
    Mi kokanpremi ❤️
    #दापोली #कोकणातील #गणपती #kokan #koknatil #कोकण #गणेश #kokanatil #shakti_tura #kokancha

КОМЕНТАРІ • 1