Mahadev Jankar यांचा मविआ की महायुती कोणाविरोधात प्लान,? | Vidhan Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #DevendraFadnavis #SharadPawar #MahadevJankar
    महादेव जानकर यांनी महायुतीची साथ सोडली. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर थेट भाष्य केलं. पण आता त्यांना आपला पक्ष वाढवण्याची आवश्यकता का भासली? कुठले मतदारसंघ रासपच्या अजेंड्यावर आहेत? मेहक चौधरीला मुंबईतल्य कुठल्या जागेवरुन लढवणार? महादेव जानकरांची सविस्तर Exclusive मुलाखत.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 44

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 2 години тому +15

    सर्वसामान्य जनतेचा कणखर नेता त्यागी नेतृत्व महादेवराव जानकर साहेब

  • @krushnajadhav3133
    @krushnajadhav3133 2 години тому +7

    Jay रासप

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    धनगर समाजाचे मतदान वेगळ्या बाजूला नेण्याची खेळी आहे बीजेपी ची.....

  • @yogesh2162
    @yogesh2162 Годину тому +6

    ओबीसी फक्त ओबीसी व sc st लाच मतदान करेल व sc st आणि ओबीसीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @vijay608vk
    @vijay608vk Годину тому +2

    धन्यवाद मुंबई तक

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 Годину тому +8

    राष्ट्रीय समाज पक्ष किंग मेकर आहेत सर्व समा जाचा पाठिंबा आहे

  • @RohitLahoti-ye3vf
    @RohitLahoti-ye3vf Годину тому +6

    त्यागी महादेव जानकर साहेब🙏🚩

  • @Sunny_A_
    @Sunny_A_ Годину тому +7

    स्वबळावर लढण्याचा RSP चा निर्णय योग्य आहे...आगे बढते रहो.

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 2 години тому +6

    ही भाजप ची चाल आहे.

  • @babasaheblakade6530
    @babasaheblakade6530 2 години тому +7

    जानकर साहेब शेवटी कुठलीहीपक्षाला बळी पडू नये

  • @GaneshGumnar
    @GaneshGumnar 2 години тому +10

    जय जानकर साहेब जय रासप

  • @SagarSengade
    @SagarSengade Годину тому +2

    जय रासप

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 Годину тому +6

    Jankar Saheb ❤

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 2 години тому +9

    जय रासप✌️💯🇬🇫

  • @khanduwagare6348
    @khanduwagare6348 Годину тому +3

    Proud of us jankar saheb

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 2 години тому +8

    RSP❤

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 2 години тому +2

    मला नाही तर कोणालाही नाही,ही भाजपाची भुमिका आहे. मविआला अपेक्षीत पांठीबा देणारा प्रत्येक मतदाराला त्याच्या जातीत विभागून त्याला चांगले सुशासन मिळवण्याच्या अपेक्षांना सुरंग लावण्याचा हा प्रकार आहे,पण जनता जनार्दन ह्या वेळेस हा डाव भाजपा वर उलटवेल 😊

  • @bharatsatpute07_official97
    @bharatsatpute07_official97 2 години тому +2

    🎉🎉

  • @Dayanand207
    @Dayanand207 Годину тому +5

    Jay RSP🎉🎉

  • @vijay608vk
    @vijay608vk Годину тому +1

    5 आमदार नक्की यनार आहेत

  • @krushnakondalkar7224
    @krushnakondalkar7224 Годину тому +1

  • @BalasahebMule-o8q
    @BalasahebMule-o8q 2 години тому +2

    स्वाता निवडणयेत नाही दुसरा कसा येईल

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 години тому +4

    आता जागा लढा निवडून येतील

  • @dada-f4b
    @dada-f4b 2 години тому +1

    पैसे घेऊन बाहेर पडायचे आणि विरोधी मते खायचे

  • @Ag0373
    @Ag0373 Годину тому +2

    यांचा प्लान फक्त धनगर समाजाचे मतदान खाऊन महा युतीला फायदा द्याचा सावधान

  • @AshokSalgar-cy5vx
    @AshokSalgar-cy5vx 2 години тому +2

    288 jaga lada

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 години тому +2

    288जांगा लढा

  • @MhKhaire
    @MhKhaire 8 хвилин тому

    जर मराठेना सोबत घेतले नाही तर तुमचा ऐकही ऊमेदवार निवडुन ऐनार नाही

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 години тому

    बिजेपी ने फसवले पक्ष मातीत घातले लढा आता

  • @dadasahebdombale7909
    @dadasahebdombale7909 Годину тому

    𝓙𝓪𝓷𝓴𝓪𝓻𝓼𝓪𝓱𝓮𝓫 𝓲𝓼 𝓰𝓻𝓮𝓪𝓽 𝓵𝓮𝓪𝓭𝓮𝓻

  • @MhKhaire
    @MhKhaire 5 хвилин тому

    जानकरना पतपधान बनवा

  • @NarhariLokhande-n3p
    @NarhariLokhande-n3p 8 хвилин тому

    जानकर मुख्यमंत्री होतील

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 31 хвилина тому

    काही लाजा वाटत नाही का ॽयय😮😮

  • @dadasahebdombale7909
    @dadasahebdombale7909 Годину тому

    𝓥𝓮𝓻𝔂 𝓷𝓲𝓬𝓮

  • @jagdishmhatre8344
    @jagdishmhatre8344 2 години тому

    BJP_ B TIM

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Годину тому

    Bjp la pada saheb

  • @sambhajijagtap8805
    @sambhajijagtap8805 Годину тому

    धनगर समाज हा भाजप सोबत आहे ..कोणाला तोटा होणार हे येणारा काळच ठरवेल

  • @gajanansolanke033
    @gajanansolanke033 2 години тому

    सत्ताधारी पक्षावर तु टिका सुध्दा करू शकत नाही लागला राजकारण करायला

  • @ranajeetkadam9135
    @ranajeetkadam9135 2 години тому

    हा लाचकट आहे

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan1030 12 хвилин тому

    महाराष्ट्र मध्ये निवडून यायचे वांदे आणि हा बाता मारतो नेशनल लेवल च्या

  • @DagaduGhutukade
    @DagaduGhutukade Годину тому +1

    जय रासप