चालू कार्यक्रमात Tiger Shroff साठी गाणं थांबवलं; Rahul Deshpande यांचा भाजपाकडून अपमान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025
  • #RahulDeshpande #TigerShroff #BJPProgram
    एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता टायगर श्रॉफसाठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून भाजप आमदारानं त्यांचा अपमान केल्याचा किस्सा घडला. कार्यक्रमातील हा video सध्या जोरदार व्हायरलं झालाय. 'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' हा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वरळीमधील जांबोरी मैदान येथे पार पडला. कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं सुरु असताना टायगर श्रॉफची एन्ट्री झाली.. भाजप आमदार मिहीर कोटेचा त्याला घेऊन भर कार्यक्रमात स्टेजवर घेऊन गेले. कार्यक्रमावेळी पडलेला हा खंड राहुल देशपांडेंना फारच खटकला. आणि ते संतापले, मी पुढच्या वीस मिनिटात गाण संपावतो मग तुम्हाला काय करायचं ते करा,,, पण मध्येच असं मला चालणार नाही अन्यथा मी थांबतो, असं संतापाच्या स्वरात त्यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणाऱ्या पुष्कर क्षोत्रीला आणि आमदारांना बोलावून म्हटले.. पण तरीही त्यांना न जुमानता कोटेचा यांनी राहुल देशपांडेंचं गाणं थांबवून तिथेच टायगर श्रॉफचा सत्कार केला ..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 921