खरंच, खूप करुणामय आणि हृदय द्रावक अशी ही कथा, उत्तम कथानक, योग्य शब्द माडंणी आणि सुंदर लिखाण. शिवा सारखे दयाळू, आणि एकमेकांना मदतीसाठी धावणारे शेजारी प्रत्येकाला मिळोत. सुरेख शब्दांची मांडणी, अर्चना, अशाच उतमोत्तम लिखाण आपल्या हातून लिहिल्या जातील ,अशी सदिच्छा आणि आभार 💐🌹
ऐकुलते एक मुल असतात कुठे जातील आई बाप सुनांना मुलांची प्राँर्पटी पाहिजे पण आई बापाची जबाबदारी नको मुलांचे ही खुप हाल असतात घरात बाहेर दोन्हीकङे काम त्यांनिच करायचे काय वागणुक आहे आज सुनांची मुलींची मुलांची
अर्चना फार सुंदर कथा मांडली आहेस शेवटी जवळचे फक्त वाटणीलाच उभे असतात याचे तू जिवंत उदाहरण आज मांडलेला आहेस फारच सुंदर अप्रतिम अभिवाचन गाजरे सर धन्यवाद 👌
जगात एकदा र्सव्हे करा किती सुना मुल आई बापाला सांभाळत नाही घरोघरी याची चौकशी करा खुपच आई बापांचे हाल आहे फक्त देखावा म्हणुन आई बाप हवै पोरांना प्रेस्टीज साठी आणी खरोखर जे मुल आणी सुना आई बाप सासु सासरे सांभाळत नाही त्यांना जाँब कट करा
हृदयस्पर्शी मन हेलावून टाकणारी कथा. खूप छान मांडणी. छान लिहिलंय. अंकुशजी यांचे अभिवाचन फार उत्तम.
अर्चना पाटील आपली लेखणी उत्तम प्रकारे मांडणी करता आपण
काळजाला भिडणारे शब्द खूपच सुंदर कथा 👌👌👌👌great job 👌👌👌👌
किती छान लिहिता हो... हुबेहूब वर्णन केलं आहे👌👌👌
Good
Thanks
खरंच, खूप करुणामय आणि हृदय द्रावक अशी ही कथा, उत्तम कथानक, योग्य शब्द माडंणी आणि सुंदर लिखाण. शिवा सारखे दयाळू, आणि एकमेकांना मदतीसाठी धावणारे शेजारी प्रत्येकाला मिळोत.
सुरेख शब्दांची मांडणी,
अर्चना, अशाच उतमोत्तम लिखाण आपल्या हातून लिहिल्या जातील ,अशी सदिच्छा आणि आभार 💐🌹
खुप छान सादरीकरण आणि सुंदर कथा
खूप छान कथा अगदी हृदयस्पर्शी काळजाला भिडून जाणारी बेस्ट राईटर अर्चना ji
Sir सर्वच कथा अप्रतिम आहेत
खूप छान
Very nice story sir 👌👌
🙏🙏🙏
Very nice story sir
👌👌👌👍🙏
Excellent 👌👌👌
Thank you! Cheers!
खूप खूप सुंदर अभिवाचन केलत सर.... आपल्या सुंदर वाचनामूळ कथा मनाला स्पर्श करून जाते. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
66
B
66
B
Hi mi Bhushan
खरच खूप ह्रदयस्पर्शी कथा लेखन,वाचन उत्तम
ऐकुलते एक मुल असतात कुठे जातील आई बाप सुनांना मुलांची प्राँर्पटी पाहिजे पण आई बापाची जबाबदारी नको मुलांचे ही खुप हाल असतात घरात बाहेर दोन्हीकङे काम त्यांनिच करायचे काय वागणुक आहे आज सुनांची मुलींची मुलांची
अर्चना फार सुंदर कथा मांडली आहेस शेवटी जवळचे फक्त वाटणीलाच उभे असतात याचे तू जिवंत उदाहरण आज मांडलेला आहेस फारच सुंदर अप्रतिम अभिवाचन गाजरे सर धन्यवाद 👌
Thanks काका 🙏😊
👌👌👌
🙏🙏🙏💐💐💐
जगात एकदा र्सव्हे करा किती सुना मुल आई बापाला सांभाळत नाही घरोघरी याची चौकशी करा खुपच आई बापांचे हाल आहे फक्त देखावा म्हणुन आई बाप हवै पोरांना प्रेस्टीज साठी आणी खरोखर जे मुल आणी सुना आई बाप सासु सासरे सांभाळत नाही त्यांना जाँब कट करा
Icc
लिखाण वाचन खूप चांगल्या प्रकारे समजून सांगतात आणि आवाज तर एवढा सुंदर ऐकत राहावा
Hi 0
न