Це відео не доступне.
Перепрошуємо.
पै. सुदर्शन कोतकर (अ.नगर) विरुद्व पै. बाळू बोडके(नाशिक) | उत्तर महाराष्ट्र केसरी किताब २०२१,पाथर्डी
Вставка
- Опубліковано 30 лис 2021
- उत्तर महाराष्ट्र केसरी 'किताब २०२१,पाथर्डी
सुदर्शन कोतकर( अहमदनगर ) विरुद्व बाळू बोडके ( नाशिक )
मैदानी कुस्ती
#WRESTLING #KUSTI #MAHAKHEL #MAHAKHELSPORTS #INDIA #MAHARASHTRA #कुस्ती #महाखेल
आमच्या साठी बाळू भाऊ बोडके #winner आहे
जय,,, जवान जय भगवान
🙏🙏
तुच विजेता आहे
Grate
You win
बाळासाहेब विनर
निकाल चुकीचा दिला दादा
@bolu bodke is win and real hero
उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा निकाल चुकिचा दिला आहे सुदर्शन कोतकर हा फक्त गधेपुरता उत्तर महाराष्ट्र केसरी झाला पण खरा लोकांच्या मनातील उत्तर महाराष्ट्र केसरी बाळा भाऊ बोडके💪💪
.
Balu bhau 👌🏾👌🏾
Balu bhau 1 no.
पै.अंकित भाऊ धुळगंड महाराष्ट्र केसरी 2022
Pick
बाळासाहेब बोडके जिंदाबाद
कुस्ती झाली नाही रे भो अस कस चालेल शेठ का माहिती झालं असेल कि आता काई खर नही म्हणुन काहि पण निर्णय द्दायाचा का मग बोगस गीरी याला म्हणतात भो😆☹️☹️
त्रीपल उत्तर महाराष्ट्र केसरी बाळु बोडके झाला आहे पण पंचाचा निर्नय चुकीचा दीला आहे
Balu bhau♥️
Ny zali kusti
💯
कुश्ती झालेली नाही, चुकिचा निकाल लावला
बाळू👍
सर्वांना एकच विनंती आहे की निकाल खरा सांगावा
वस्ताद कुस्तीचा निकाल पूर्णपणे चुकीचा आहे...👎🏾
सुदर्शन कोतकर विजयी मैदानी कुस्ती
याला पोकळ घिंस्सा,,,, म्हणतात ?आणी कूस्ती झालीए,,,
कुस्ती झाली नाही
नाय झाली पैलवान
काय बेकार कमिटी आहे राव हया गोष्टीमुळे कुस्ती बदनाम होत आहे
ASE nirnay dyayala lagle
Amhi khelu Ka nako
Nhi
Dokivar firlay Pat tekali nahi ha cukica nirnay ahe
कुस्ती झालेलीच नाही
झाली आहे
Gap
Balu bodake win he mi hoto hee kusti bgyla panch kay 👀 mde ghalun bsla hota 😀😀
एकदम चुकीचा निर्णय.. बाळा तूच विनर
बाळु तुच विजेता
बाळु बोडके win
galat galat galat nirnya
balu
Kuste zale ahea
कुस्ती मध्ये लंगोट पकडने Alloud असत का????
मला नियम माहीत नाहीत पन लंगोट पकडुन उचलून जर कोनी जिंकत असेल तर ते योग्य नाही अस मला वाटत.
कुस्तीचा निर्णय चुकीचा आहे
कुस्ती झाली
Nahi
चुकीचा निर्णय दिला
Balu bodke winer
कुस्ती झालीच नाहि कुस्ती चा नियम माहीत आहेका पंचाला 10 सेकंद दाबुन धराव लागत. स्वताहा मि ही कुस्ती बघायला हो तो कुस्ती झालीच नाहि. आम्ही पाथडि॔ करांनि बाळु बोडके विजयी समजुन सपोर्ट केला. मि पाथडि॔ कर पै. सुनिल केदार. बाबा.
केदार ....पोकळ घिस्सा म्हनतात _
पॉईंट ची कुस्ती मध्ये 10 सेकंद दाबून धराव लागते
निकाली कुस्ती होती राव,,,,
Wrong decision
पाशालिटी केली.विजेता बाळू दादा आहे.😡😡😡
Nahi pdla
Kusti zhaleli nahi
वस्ताद कुस्ती पुर्ण झालीच नाही👎🏾
हि कुस्ती नाय झाली यार 🤨🤨🤨
ब्रीच झाली कुस्ती झाली नाही👎🏻👎🏻
बाळा कुस्ती नाही झालि विजय तुझा च आहे
बाळु भाऊ तु विजयी झाला काही वाद नाही जाऊदे नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा नाशिक जिल्हा ची शान 🔥🔥🔥🔥🔥🔥
kusti jhalich ny bhau
Yogya nirnay 👍👍
Kustich jhali nahi
कुस्ती झाली आहे
दोन्ही भुजा टेकल्य आहेत
बरोबर,,, पोकळ घिंस्सा मारलाय,,, पण
Right
पॉईंट च्या कुस्ती त त्या पंचांच्या बापानी तरी जाग धरली होती का काय चाललय हे 🔥🔥🔥बाळू भाऊ विजय
Chukiche zal ahe
बाळु भाऊ कढे गधे खूप आहे गरज नाही आम्हाला गधेची
Galat
अतिशय चुकिचा निर्णय दिला आहे
कुस्ती मध्ये काही च मजा आली नाही
चुकीचा निकाल 👎👎
कुस्ती झाली नाही 👎
चुकीचा निर्णय किती पैसे भेटले पंचाला 😂😂🤗🙏
Chukicha nirnay dila aahe panchani 👎👎👎👎
Galat
Wrong decision