विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे.. Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re | Swami Samrth Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024
  • Title - Vishwacha Vishram Re
    Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    Song Lyrics:
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    आनंदाचे धाम त्यांचे गाव वाचे नाम रे
    Aanadache Dham Tyanche Gaav Vache Naam Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
    Aanadache Dham Tyanche Gaav Vache Naam Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    चिद्‌रत्‍ना ची खाण रे एकाएकी जाण रे
    Chidratna Chi Khan Re Ekaeki Jaan Re
    चिद्‌रत्‍ना ची खाण रे एकाएकी जाण रे
    Chidratna Chi Khan Re Ekaeki Jaan Re
    चिद्‌रत्‍ना ची खाण रे एकाएकी जाण रे
    Chidratna Chi Khan Re Ekaeki Jaan Re
    प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे
    Prananchahi Pran Majha Swami Tujhi Aan Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे
    Denavacha Jo Dev Re Toh Ha Swayam Dev Re
    देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे
    Denavacha Jo Dev Re Toh Ha Swayam Dev Re
    देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे
    Denavacha Jo Dev Re Toh Ha Swayam Dev Re
    अलक्ष लक्षुनी साक्षी अंगी घेउ ठेव रे
    Alaksh Lakshuni Sakshi Angi Gheu Thev Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे
    Shivacha Aaram Re Bhaktpurn Kaam Re
    शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे
    Shivacha Aaram Re Bhaktpurn Kaam Re
    शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे
    Shivacha Aaram Re Bhaktpurn Kaam Re
    मुक्त योगीजन गाती जयासी निष्काम रे
    Mukt Yogijan Gaati Jayasi Nishkam Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    मिथ्या हे अनेक रे सत्य स्वामी एक रे
    Mithya Hey Anek Re Satya Swami Ek Re
    मिथ्या हे अनेक रे सत्य स्वामी एक रे
    Mithya Hey Anek Re Satya Swami Ek Re
    मिथ्या हे अनेक रे सत्य स्वामी एक रे
    Mithya Hey Anek Re Satya Swami Ek Re
    विष्णू कृष्ण जगन्‍नाथ करी हा विवेक रे
    Vishnu Krishna Jagannath Kari Ha Vivek Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
    Aanadache Dham Tyanche Gaav Vache Naam Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
    Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re
    Song Composition Credits- Jitendra Abhyankar & Milind Gune
    Note -
    तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
    या ईमेल आयडीवर renukamusic9111@gmail.com आम्ही त्याला UA-cam वर प्रकाशित करू ..
    फारच सुंदर खूप गाजलेली मराठी भक्तिगीते । Naam Tujhe Gheta Deva ---
    • Video
    Datta Digambara Ya Ho | 10 Dattatreya Marathi Bhaktigeete
    • Video
    १३ गणेशाची भक्तिगीते - 13 Ganesh Bhaktigeete---
    • Video
    Full Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक | संपूर्ण ००१ ते २०५ ---
    • Shri Manache Shlok | S...
    10 Shiv Bhaktigeete - Mahadev Bhaktigeete ---
    • Video
    Gajanan Maharaj Bavani | श्री गजानन महाराज बावन्नी
    • गजानन महाराज प्रकटदिन ...
    15 Pahatechi Marathi Bhaktigeete
    • Video
    विठ्ठलाची २० भक्तीगीते | 20 Vithhalachi Bhaktigeet
    • फ़ारच खूप सुंदर गाजलेल...
    Swami Samarth Tarak Mantra
    • स्वामी समर्थ तारक मंत्...
    13 Marathi Gavalani | नटखट मराठी गवळणी संग्रह
    • 13 Nonstop Marathi Gav...
    पहाटेची भक्तिगीते | 13 PAHATECHI BHAKTIGEETE
    • Video
    Sampurna Kakad Aarti | संपूर्ण काकड आरती - सुप्रसिद्ध पहाट गाणी
    • Kakad Aarti | संपूर्ण ...
    Swami Samrth Tarak Mantra
    • Video
    Datta Bavani - Jagat Vandya Avdoot Digambar
    • सकाळी ज्या घरात श्री द...
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

КОМЕНТАРІ • 903

  • @WAMANPARAB
    @WAMANPARAB Рік тому +25

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤ माझ्या आईचा मनातली स्वप्न पुर्ण कर...आणि संपूर्ण परिवाराला सुखी ठेव. माझ्यावर आर्थिक संकट आहे.लवकरच दूर करून ठाका..❤❤❤

    • @rajendrazanpure3013
      @rajendrazanpure3013 9 місяців тому

      Nakki sarva thik honar. Swami Samarth

    • @DadaTaur-or1vc
      @DadaTaur-or1vc 5 місяців тому +1

      मला खुपचं आवडत हे स्वामी च गाण

    • @nandumohite5837
      @nandumohite5837 Місяць тому

      Honar dada मनापासून भक्ती करा

  • @yashawantaher1349
    @yashawantaher1349 Рік тому +14

    स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माऊली सर्वांच्या इच्छा पूर्ण करा. तुमची कृपा सदैव आमच्या वर असूद्या. धन्यवाद स्वामी आई...... अशक्य ही शक्य करतील स्वामी..... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 Рік тому +22

    श्री स्वामी समर्थ 🙏 हे ब्रम्हांड नायक सर्व सजीवांना आरोग्य शांती मिळावी व सर्वांचा उत्कर्ष व्हावा हीच आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो..🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @marutiredekar6562
    @marutiredekar6562 19 днів тому +3

    सकाळी सकाळी स्वामीचे सुसंगित ऐकले की मन प्रसन्न होते,पण मध्येच जहिरत लावू नयेत.

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 роки тому +45

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @VarshaHibbarkar
    @VarshaHibbarkar 9 місяців тому +14

    श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या आयुष्यात 😢 पण आता मी माझ्या मुलांसाठी आणि तुमच्यावर विश्वास ठेवून जीवन जगणारे आहे स्वामी समर्थ महाराज माझ्यावर आणि माझ्या मुलांवरती तुमचा आशीर्वाद असुदेत🙏

  • @pratikshakarlekar8998
    @pratikshakarlekar8998 11 місяців тому +15

    अनंत कोटी ब्रमांडनायक, राजाधिराज, योगीराज, परब्रम्ह, सचिदानंद, सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌸🌸🌹🌹🙏🙏🙏❤️❤️✨✨

  • @dhanashrichavan569
    @dhanashrichavan569 10 місяців тому +24

    स्वामी तुमच्या कृपेने सगळं काही ठीक चाललं आहे तुम्ही जे दिलंआहे त्यासाठी तुमचे मनापासून खूप आभार तुमची कृपा अशीच सदैव आमच्यावर राहो हीच प्रार्थना!

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 2 роки тому +88

    स्वामी माझा आता अंत पाहुन नका हिच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹❤

    • @dnyaneshwarzite1189
      @dnyaneshwarzite1189 2 роки тому +4


      ‌ढ

    • @Sumit_Kumbhar
      @Sumit_Kumbhar 2 роки тому +2

      w

    • @alkasonawane8916
      @alkasonawane8916 2 роки тому +1

      Hy

    • @dattatrayarandhe1845
      @dattatrayarandhe1845 Рік тому +1

      @@dnyaneshwarzite1189 {पापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापाप

    • @ranilokhande8622
      @ranilokhande8622 Рік тому

      🙏🙏

  • @jayrampardhijayrampardhi433
    @jayrampardhijayrampardhi433 Рік тому +2

    सकाळी सकाळी असे सुसंगीत ऐकले की कसं जीवन प्रफुल्लीत, प्रसन्न होत...... आपल्या जीवनातील नकारात्मक विचार निघून जातात. खरोखरच खुप छान वाटतं..... आवाज सुद्धा हृदयाला स्पर्श करणारा आहे. 👌🏻👍❤❤❤❤🌹

  • @yashawantaher1349
    @yashawantaher1349 Рік тому +14

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वांची इच्छा पूर्ण करा. धन्यवाद देवा.... तुमची कृपा सदैव आमच्यावर असुद्या. होय स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे... श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @yashawantaher1349
    @yashawantaher1349 Рік тому +16

    स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माऊली सर्वांच्या इच्छा पूर्ण करा. तुमची कृपा सदैव आमच्या वर असूद्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    • @yashawantaher1349
      @yashawantaher1349 Рік тому +2

      धन्यवाद स्वामी आई 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @jaikankariya3479
    @jaikankariya3479 Рік тому +10

    खूप छान वाटतं ऐकायला सगळं टेन्शन दूर होते, श्री स्वामी समर्थ - 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @jyotikhanvilkar9166
    @jyotikhanvilkar9166 5 місяців тому +3

    हो आवाजातच येवढा 6:49 गोडवा आणि विश्वास आहे की साक्षात परमेश्वरच समोर उभा राहतो. सद्गगत मन होत आणि डोळ्यात अश्रू येतात. हात जोडले जातात.☘️🌼🌺🌹👏👏👏

    • @prakashzore8667
      @prakashzore8667 3 місяці тому

      🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @prakashzore8667
      @prakashzore8667 3 місяці тому

      🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @surekhaubale3900
    @surekhaubale3900 2 роки тому +56

    खूप छान वाटतं ऐकायला सगळं टेन्शन दूर होते श्री स्वामी समर्थ

    • @ujwalarawool4143
      @ujwalarawool4143 Рік тому

      CV

    • @pandurangkulkarni414
      @pandurangkulkarni414 Рік тому +1

      ma

    • @pandurangkulkarni414
      @pandurangkulkarni414 Рік тому

      क्लिप पिन करण्यासाठी, जोडण्यासाठी किंवा हटवण्यासाठी संपादन आयकन वापरा.क्लिप पिन करण्यासाठी, जोडण्यासाठी किंवा हटवण्यासाठी संपादन आयकन वापरा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.

  • @bhausahebpatare1966
    @bhausahebpatare1966 2 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @pawmah602
    @pawmah602 Рік тому +25

    आमचे सगळे सुख तुमच्या मुळे स्वामी तुम्हीच आमचे तारणहार!!
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤

  • @pratiksha_sonone_6660
    @pratiksha_sonone_6660 9 місяців тому +5

    Jay Shree Swami Samarth आई ❤😊🙏🌼

  • @King1darkshorts
    @King1darkshorts Рік тому +4

    🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @aaku4610
    @aaku4610 7 місяців тому +8

    🕉🌼🌺🌍🙏स्वामी आई आमच्या सर्वांचे सुख आनंद व समाधान खरे तुमच्यात आहे तुमच्या नामस्मरणा आहे स्वामी आई तुमच्या जवळ एकच प्रार्थना आहे की स्वामी आई आमच्या डोक्यावरचा हात तुम्ही कधीच काढु नका आणि तुमच्या मायेचे पांघरुण आमच्या वरती असेच असु देत हीच तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🕉🌺🌍💓🙏

  • @anupamadixit5886
    @anupamadixit5886 2 роки тому +86

    मी जवळ जवळ रोज सकाळी ऐकते किती छान आवाज आहे प्रस्सन वाटते.. 🙏🙏

  • @kukieee
    @kukieee Рік тому +24

    स्वामी रक्षा करा माझ्या बाळाची 🙏

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 💐. 🙏

  • @Shreeswamisamarth_2610
    @Shreeswamisamarth_2610 Рік тому +7

    Swami Mauli 🤗🤗🌼🌼🙏🏻🙏🏻

  • @charushilaraut2957
    @charushilaraut2957 Рік тому +3

    स्वामी माऊली 🙏🌹कृपा दृष्टी सदैव असू द्या 🙏🙏

  • @pranitamhatre8367
    @pranitamhatre8367 6 місяців тому +6

    Shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤ shree Swami samartha ❤

  • @shivrajjadhav6864
    @shivrajjadhav6864 2 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩

  • @BharatJadhav-t1q
    @BharatJadhav-t1q 9 місяців тому +4

    स्वामी आपली कृपा प्राप्त होऊ द्या ..आपल्या मदतीची गरज आहे

  • @Doreamonvlogs
    @Doreamonvlogs 2 роки тому +31

    किती ऐकू मन भरतच नाय स्वामीच हे गाण ऐकतच बंसाव वाटतो श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @maheshwarishrikhande8904
      @maheshwarishrikhande8904 Рік тому +1

      हो अगदी बरोबर आहे, या गाण्यापुढे सर्वे गाणे फेल आहेत. || श्री स्वामी समर्थ ||

    • @laxmigiri6995
      @laxmigiri6995 Рік тому +1

      💯☑️🙏🙏👌👌

  • @nandakatkar9380
    @nandakatkar9380 2 роки тому +11

    खूप छान श्री स्वामी समर्थ

  • @sachinkatkar1512
    @sachinkatkar1512 10 місяців тому

    स्वामी आज आपणामुळेच मला जगण्याचा अर्थ उमगला, जीवनाला एक स्थैर्य प्राप्त झाले. आपल्या चरणांची सेवा करण्याचे भाग्य माझ्या पदरी पडले हेच माझे मोठे भाग्य स्वामीराया..🙏🙏

  • @धोंडीरामजगताप

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌👌खूप सुंदर

  • @manasikadwe8829
    @manasikadwe8829 8 місяців тому +3

    श्री स्वामी ❤❤❤

  • @JayMohite-t3v
    @JayMohite-t3v 9 місяців тому +5

    खुप सुंदर श्री स्वामी समर्थ

  • @aratic1257
    @aratic1257 2 роки тому +23

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺☘️🌼🍌🥭🍍🙏🙏🙏

  • @shobha682
    @shobha682 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @MeghaShankar-hc5fu
    @MeghaShankar-hc5fu 4 місяці тому +1

    Ant nko pahu ata jiv vyakul zala tujhya darshanachi odh lage manalam.. shri swami samarth 🌺🙏

  • @jyotisavadi6495
    @jyotisavadi6495 5 місяців тому

    माझी माऊली आहात तुम्ही माझी काळजी मी तुम्हांला सांगते माझा खुप विश्वास आणि श्रद्धा आहे माऊली तुम्ही मला माझ्या आयुष्यात खुप दिले आहे माझी कोणतीच तक्रार नाही असेच माऊली तुझे नामस्मरण माझा काडून सतत होऊ दे माझ्या कुटुंबावर तुझ्या कृपा आशीर्वाद राहू दे माझ्या मुलाला उत्तम आरोग्य दे आणि नातवाला सु्बुद्धी नि परीक्षेत खुप खुप यश दे 🙏🙏🙏

  • @shubhamgurav4162
    @shubhamgurav4162 2 роки тому +5

    Khup chan ahe prathna
    Shree swami samarth Jay Jay swami samarth 🌺🙏🌺

  • @yashawantsawant4664
    @yashawantsawant4664 2 роки тому +2

    खुप छान सुंदर भजन वा डी सावंत

  • @kojagaikwad4686
    @kojagaikwad4686 2 роки тому +5

    🙏🙏🌹🌹🌺🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
    खूप सुंदर 👍

  • @anishachavan4098
    @anishachavan4098 5 місяців тому +4

    Maje aavadte aahe gane khup khup chan aahe shri swami samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @janhaviyerunkar8028
    @janhaviyerunkar8028 Рік тому

    स्वामी मी तुमच्या वर सगळे सुख:दुख सोडले आहे आता फक्त योग्य दिशा दाखविणारे मार्गदर्शक तुम्हीच आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunilgharat3213
    @sunilgharat3213 2 роки тому +3

    🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺

  • @SujataKadam-z7b
    @SujataKadam-z7b Рік тому +1

    Shree swami samarth .....अशक्य ही शक्य करतील स्वामी ...❤

  • @avch874
    @avch874 8 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ आई

  • @AniketNikam-y3b
    @AniketNikam-y3b 2 місяці тому

    मला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त निशंक होई रे मना अशक्य शक्य करतील स्वामी ❤🎉

  • @surajgawade5345
    @surajgawade5345 Рік тому +1

    🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻

  • @rohinikhodke3863
    @rohinikhodke3863 2 роки тому +181

    स्वामी तुमच्या वर सगळे सुखदुःख सोडले आहे दिशा देणारे तुम्ही सगळे काही तुमच्या वर सोपवले आहे.

  • @Savita-ku6os
    @Savita-ku6os 17 днів тому +1

    Swami aamhi tighehi tumche Divya aashirvad svikarat aahot dhanyawad Swami ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 2 роки тому +22

    खूप सुंदर वर्दिंग्ज आहेत आणि सिंगरचा आवाज ही सुंदर आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @prakashzore8667
      @prakashzore8667 Рік тому

      श्री स्वामी समर्थ

  • @JagannathKadam-gf7wn
    @JagannathKadam-gf7wn 9 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤👏

  • @jayshrisabale2778
    @jayshrisabale2778 2 роки тому +1

    Manala sparsh karnari atishyay bhauk shabdrachana.yaikatch basavese vatate.jai Jai swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @हृदयस्पर्शीकविता

    अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 4 роки тому +7

    अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ प्रसन्न

  • @NaliniPatil-c3b
    @NaliniPatil-c3b Рік тому +10

    शिवाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे

  • @maheshmane1709
    @maheshmane1709 Рік тому +2

    "🪐꧁ঔৣ श्री स्वामी समर्थ ঔৣ ꧂🪐
    . .🌏‼️ब्रम्हांडनायक ‼️🌏
    !!ब्रम्हांडनायक कृपासिंधु राजाधिराज योगीराज
    सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!
    *||ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः||*
    🙏⛳🔸️☘🔱🕉🔱☘🔸️⛳🙏

  • @jyoti4550
    @jyoti4550 Рік тому +3

    Swami samarth jay jay swam8 samarth 💐💐🙏🏽🕉🔔🌈🌞📿🚩⛳🍎🌛

  • @dattabokil994
    @dattabokil994 3 роки тому +3

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @panditdahinhate9677
    @panditdahinhate9677 11 днів тому +1

    Shiree sawami samarth🌹

  • @PujaAher-yz2bd
    @PujaAher-yz2bd Рік тому +3

    Avdhut Chintan Sri Gurudev Datt Sri Gurudev Datt Sri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Maharaj Ki Jay Ho 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Sri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Maharaj Ki Jay Ho 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹 तुमच्या आशिर्वादाने माझ्या मुलीचा सासुरवास बराच कमी झाला तुमचा आशीर्वाद राहु द्या श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @ramkishanrachewad6099
    @ramkishanrachewad6099 2 роки тому +31

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👏👏🌹🌹

  • @surendradevre3167
    @surendradevre3167 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @pappushete8568
    @pappushete8568 3 роки тому +4

    🌹 श्री स्वामी समर्थ 🌹

  • @prakashkolwadkar3181
    @prakashkolwadkar3181 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ, स्वामी सर्व काही तुमच्या चरणी, तुम्हीच सर्व काही अहात.स्वामी समर्थ महाराज की जय.❤❤

  • @balvaidnyanik4432
    @balvaidnyanik4432 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @JayshriKhande-rd3rb
    @JayshriKhande-rd3rb Рік тому +2

    मी तर रोज ऐकते मला खूप प्रसन्न वाटते माझी आई स्वामी आई

  • @parmeshwarwagh5315
    @parmeshwarwagh5315 Рік тому +5

    कथा करवीता तुच एक स्वामी नाथा

  • @sayaligavhane572
    @sayaligavhane572 Рік тому +1

    शूद्ध श्रद्धा हिच स्वामी मागे पुढे उभा राहण्याची भुमिका🙏🙇🙇🙇✨🕉️🕉️🚩🚩

  • @JagannathGhevade
    @JagannathGhevade Рік тому +3

    ‌श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤

  • @trishasambherao3410
    @trishasambherao3410 2 роки тому +10

    श्री स्वामी समर्थ यांचे गाणे खूपच छान गायले श्री स्वामी समर्थ

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat4244 7 місяців тому

    अप्रतिम आवाजातील गायन... पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
    🙏🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏

  • @archanalambture474
    @archanalambture474 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏

    • @nitindhakne8544
      @nitindhakne8544 2 роки тому

      मन मोहुन जाते स्वामींच्या भजनामुळे!!🌺🌺🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🌺🌺🙏🙏

    • @nilimayadav159
      @nilimayadav159 2 роки тому

      मन तृप्त होत आणि उत्साह येतो

  • @yojanahajare6513
    @yojanahajare6513 2 роки тому

    Shree Swami Samarth 🙏💐.swaminche he gane ikatch rahave.vate.🙏🙏🌹👌👌👌

  • @amolkarale2146
    @amolkarale2146 5 місяців тому +1

    सकाळी सकाळी aklyavr खूप प्रसन्न वाटते❤ श्री स्वामी समर्थ..❤

  • @satishgunjal7492
    @satishgunjal7492 3 роки тому +4

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    🌷🌷🙏🙏🌷🌷👏👏🌷🌷

  • @HotelDhanashree
    @HotelDhanashree 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @jyotigawade5630
    @jyotigawade5630 3 роки тому +8

    ❤Shree Swami Samarth❤

  • @लक्ष्मणरामरावमसके

    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ranilokhande8622
    @ranilokhande8622 Рік тому

    Swami mala Aaj pan khup changali batami milnar maza mazya Swami Samarthhavar khup vishwas aahe 🙏🙏🙏💐🙏💐 shri Swami Samarth maharajaki Jai 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @vandanapatil8950
    @vandanapatil8950 2 роки тому +7

    खूप च छान वाटत ऐकायला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🙏🙏

  • @shwetajadhav8169
    @shwetajadhav8169 2 роки тому +1

    !!श्री स्वामी समर्थ!! !!श्री स्वामी समर्थ श्री!!
    !! श्री स्वामी समर्थ!! !! श्री स्वामी समर्थ!!
    !!श्री स्वामी समर्थ!!🙏🌼🌺

  • @pradipkasture4138
    @pradipkasture4138 Рік тому +4

    Shree Swami samarth 🙏🙏

  • @djayshree2024
    @djayshree2024 10 місяців тому +1

    Swami tumi maze sarswa tumi ch Marg dhakvnare shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏🙏🌹🪷🌺🌺

  • @amolranshur4920
    @amolranshur4920 3 роки тому +3

    🙏🏻🌺🙏🏻Sri Swami Samarth.🙏🏻🌺🙏🏻

  • @jyotikondhare1636
    @jyotikondhare1636 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ रक्षा करा माझ्या कुटूबांची 🙏🙏🙏🙏

  • @shraddhashinde392
    @shraddhashinde392 2 роки тому +3

    Shri swami samarth🙏🌸

  • @SP-ip1ed
    @SP-ip1ed Рік тому +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय, खुप छान रचना, आवाज छान आहे

  • @yadavpnarendar4249
    @yadavpnarendar4249 9 місяців тому

    I'm a telugu guy, but when I listening this maratha lyrics my soul flies like feather in the air 🙏🙏🙏

  • @shakuntalanaik9111
    @shakuntalanaik9111 2 роки тому +7

    खूप छान. किती ऐखलतरी कंटाळायेत नाही.

  • @gopal9684
    @gopal9684 2 роки тому +3

    Shree Swami Samarth🙏🌹🌺🌼🌸

  • @rohinitelee1498
    @rohinitelee1498 3 роки тому +3

    💐🌺🌺🌺Shree swami samarth💐🌺🌺🌺🙏🙏

  • @kamalakarshahapurkar6638
    @kamalakarshahapurkar6638 10 місяців тому +1

    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @jayushanetake430
    @jayushanetake430 Рік тому +2

    मन मुक्त श्री स्वामी समर्थ🙏

  • @niranjankindre8583
    @niranjankindre8583 3 роки тому +4

    🙏🙏🙏🙏🙏स्वामी ओम 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshtandale2744
    @yogeshtandale2744 8 місяців тому

    स्वामी तुमच्या आशीर्वादाने सगळे चांगले आहे माझी मन समाधानी ठेवा ही तुमच्या चरणी मी पृथाना करतो माझे मन समाधानी ठेवा

  • @rameshwarparandkar7519
    @rameshwarparandkar7519 2 роки тому +2

    🙏🏻🙏🏻🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @rupalibalrawat4245
    @rupalibalrawat4245 2 роки тому +2

    Shree Swami Samarth Jay jay, Swami Samarth 🌹🌹🙏🙏💐💐💐💐

    • @samikshahalbe9005
      @samikshahalbe9005 Рік тому

      स्वामी तुला माझा बंधू मानते मी गेली कित्येक वर्षे. सुख दुःख आहेतच पण तू कृष्णसाखा माझा. दुःख काहीच नाही कारण तू मागे आहेस. फक्त सुखाचे सुद्धा संतुलन दे. तू सदैव आज जसा माझ्या सोबत आहेस तसाच रहा. 😊
      ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll