Bye Bye Chamki👋🏻/ Kanchi Shinde/ Colours Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024
  • मला माहित आहे हा Video मी खूप उशिरा पोस्ट करते.... पण नव्हतं होत माझ्याकडून हा अपलोड करण.... कारण मला realise होत नव्हतं की झालं आता संपलं, मालिका संपली आहे आणि चमकी मी यापुढे कधीच नाही करणारे ! कुठेतरी माझ्या आत मला आत्तापर्यंत असंच वाटत होतं की मी पुन्हा नाशिकला जाऊन शूट करणार आहे, मी पुन्हा माझी सावी, माझी शारदा मावशी, माझा दिपू मामा, माझा भुईचक्कर यांना भेटणार आहे !
    पण आता स्वतःला समजावणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत चमकीतला मी बाय करत नाही तोपर्यंत नवा कोणताच प्रवास मी सुरू करू शकणार नाही हे मला उशिरा का होईना समजलं....
    नॉर्मल day to day life मध्ये आपण जसं बोलतो तेव्हा सुद्धा चुकूनही मामा हा शब्द आला तर "दिपू मामा” किंवा “अगं” हे जरी बोललं तरी सुद्धा पुढे "सावे " अशी आपसूक जीभ वळते ! पण आता थांबायला हवं...
    चमकीला जाऊ द्यायला हवं ! प्रत्येक नात्यात पंकज, सावी, मावशी, मामा हे शोधणं बंद करायला हवं !!!
    दुसरा प्रवास तितकाच महत्त्वाचा आहे ! म्हणून हा व्हिडिओ मी आज पोस्ट करते...
    मला माझ्या जवळच्या मैत्रिणी मिळाल्या @nj_rasika @seemanikam_ आणि माझा जुना मित्र @shantanu_sayali नव्या ने भेटला! @gauravmalankar Thankyou for being there for me!
    Thank youuuu so much @vinodlavekar @potadientertainment
    माझ्या प्रत्येक गोष्टीत माझी साथ देण्यासाठी!
    विनोद दादा आणि निखिल दादा तुमच्यामुळे मी आज घराघरात चमकी म्हणून पोहोचले... लोकांना आवडले, लोकांनी प्रेम दिलं, मला बघून लोकांच्या चेहऱ्यावर Smile आली. thank youuuu! आणि @harishshirke02 दादा मला "माझी चमकी" माझ्या पद्धतीने करू दिल्याबद्दल मला सूट दिल्याबद्दल आणि त्यातही अजून किती मी चमकेल हे शिकवण्याबद्दल खरं तुझा आभार ! PVUP ची
    अख्खी TEAM!!!
    Special Thanks @colorsmarathi
    सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार आणि त्या सगळ्या इंस्टाग्राम fan pages चे सुध्दा आभार!
    Bye चमकी 💫
    #colorsmarathiofficial #chamki #pirtichavanvauripetla #kanchishinde

КОМЕНТАРІ • 3