देवीचा अतिशय सुंदर गोंधळ व जोगवा # नऊ दिवस नऊ सुंदर गाणी व जोगवा # गोंधळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नमस्कार🙏🏻
    भक्ती संध्या... संध्या हुडके 🙏🏻
    नवरात्रीचा आजचा सातवा दिवस. आजचा रंग आहे निळा.
    नऊ दिवस नऊ गाडी या संकल्पनेनुसार रोज भक्ती संध्या या चॅनेलवर सुंदर सुंदर जोगवा व गाणी सादर करीत आहे.
    आपला सुंदर प्रतिसाद देखील मिळतो आहे.
    चॅनेलवरची गाणी ऐकण्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल त्यानी लगेच सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन चे बटन नक्की दाबा. म्हणजे आपणास नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल. व आपण सर्व गाण्यांचा छान आनंद घेऊ शकाल.
    . सबस्क्राईब करून चॅनेलच्या प्रगतीसाठी नक्कीच सहकार्य कराल अशी अपेक्षा करतोय.
    बोला जगदंबेचा उदो उदो 🙏🏻🙏🏻
    जय मातादी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    रेणुका माता की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    अंबा माता की जय 🙏🏻🙏🏻
    भावानी माता की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
    धन्यवाद🙏🏻
    भक्ती संध्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
    चॅनेल वरची गाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा

КОМЕНТАРІ •