Ahmednagar To Kalyan Via Malshej Ghat MSRTC Lalpari Full Bus Journey
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- This video is all about my journey in MSRTC Lalpari from Ahmednagar to Kalyan Via Malshej Ghat
#busjourney #msrtc #malshejghat
Instagram Link : / puneri.humsafar
My Camera for Vlogging
1] Gopro hero 7
Link : www.amazon.in/...
2] Apple iPhone 13 (256GB) - Midnight
Link :www.amazon.in/...
हाय खुप छान आहे व्हिडिओ आणि खास म्हणजे माझ्या गावावरुन आली होती ही बस पाथर्डी व माझ माहेर नगर आणि अजून एक खास ज्या बसमध्ये व्हिडिओ चालू आहे ना तीच्या काचेवर आमच्या भगवान बाबा चे फोटो आहेत अभिमान आहे मला
सुरेख vdo चित्रण.तुमच्या बरोबर आमचाही प्रवास झाल्याचं फील आलं.MSRTCची "लालपरी"म्हणजे महाराष्ट्राचं भूषण!! आपल्या चालक बांधवांचं कसब खासच. त्यांच्यासाठी Hats off !
thnaks
जेव्हा तुम्ही एसटी बस मध्ये बसुन डेपो च्या बाहेर निघाले तेव्हा एक एसटी आली.. पंढरपूर to जत.... स्पेशल म्हणजे जत हे आमचं गाव आहे.... Thanks for
धन्यवाद
Sangli ,jatt
भाऊ खूप छान वाटते माळसेज घाटातून प्रवास केल्यावर. मन अगदी प्रफुल्लीत होऊन जाते.मी स्वतः नागपूर ते कल्याण 5ते 6वेळा माझ्या छोटा हाती या मालवाहतूक गाडीने प्रवास केला आहे. मला खूप आवडते त्या भागात यायला. धन्यवाद भाऊ विडिओ पाहून छान वाटले.
Mala pan
Ahmednagar te Kalyan road condition Kashi aahe kripaya margadarshan karawe
नागपूर सोलापूर हा एस टी बस चा प्रवास करा सर
मार्ग - वर्धा यवतमाळ नांदेड या मार्गांच्या बस चा प्रवास करा
17:30 माझ्या मामाच गाव मढ - पारगाव, ता. जुन्नर, जि. पुणे😍
खुपच चांगला प्रवासाचा आनंद मिळत आहे.
I have travelled on this route Nagar to Kalyan in २००९.
तार् क् पुर् ते क्ल्यान्❤
तुमच्याबरोबर प्रत्यक्ष आम्हालाही प्रवास घडल्याचा अनुभव आला . खुप छान व्हिडीओ तयार केला . धन्यवाद.
👍 एस. टी. चा प्रवास सुरक्षित प्रवास. 👍
Video mast ahe bhava ❤❤❤❤
Bhau travel from kolhapur to savantwadi ,,enjoy amboli ghat n lots of water falls
मस्त वाटला व्हिडिओ
Wooooooooooooow ooooooosm video Raju sir ji.👌👌💯💯🌹🌹🌹💔💔💚💚
मित्रा....खूप छान.प्रवास वर्णन.... एक सुधारणा सांगतोय तुला....मराठीत निर्जीव वस्तू मिळतात भेटत नाहीत....जसे बस मिळते, भेटत नाही...कृपा करून भेटणे आणि मिळणे यातील फरक ओळखा.....
Dally rote kalyan pathardi ❤️
भाऊ खूप छान आहे video. तुमी खूप छान सांगितली माहिती
Full enjoy 😊
Stay connected
Bahuth accha journey hai Mai bhi accha sey enjoy kara
Fantastic, I enjoyed it for this journy. 😀
Glad you enjoyed it!
@@PuneriHumsafar bus ka top speed kya hai bhai
आमच्या पाथर्डी डेपो ची गाडी पाहुन फार आनंद झाला । Love पाथर्डी
1.नंबर,भाई,माझ,गाव,पाथर्डी,आहे,
Mast Pravaas Daakhawla Bhawa
Super bhai
Thanks 🙏
Ahmednagar - Alephata - Kalyan road condition Kashi ahe kripaya margadarshan karawe
nice
धन्यवाद
Very nice 🤩
Thanks 😊
खुप छान आहे व्हिडिओ
🙏🙏
I Love Pathardi !!!!
🌹🌹
Ha Video mazya sathi khas ahe karan Nagar maze gaon ahe ani Kalyan la maza balpan gela. Ani mi ata Nagar ani Kalyan la pan miss karto. Pan video pahun junya athavni jagya zalya. Dhanyavaad mitra
मित्रा
पाऊस पडत असताना वेगळाच अनुभव व आनंद
माझी सासुरवाडी डोंबिवली
नोकरीत सरकारी, जुन्नर, मंचर, खेड तालुक्यात हा माझा........
supar bro
Very nice 👌🏼👌🏼👌🏼
Thank you! Cheers!
2013 I am travel Ahmednagar to kalyani this rote.prasath, Thanjavur city,Tamil Nadu.
👉🤔🤔😡😡😡😡😡
@@prathmeshkendre7446 I am service engineer.valuj MIDC to bhiwandi going time this rote I am going.
👉😡😡🤔🤔👈
Full saport brother 😊👍💐
धन्यवाद
Nice ham log bhi gay ty is sarty se
खुप छान प्रवास झाला अस वाटत होते की मीच प्रवास करत आहे़ एकदा खामगाव मोताळा मारगे बुलढाणा हा प्रवास करा
Good
Any bus or esti from borivali to malshej or kalyan to malahej
कमी प्रवासी असलेले मार्ग बंद केले पाहिजेत!!
खरंच खूप भारी❤️😻👍
धन्यवाद
👌👌👌👌👌👌
🙏🙏
आप्ली,फ्रेवट,एस्टी,बोरीवली,ते,पैठन,मस्त,सुसाड,जाती
Far Sunder
एखाद्यावेळी पाथर्डीतील मोहटादेवी , मढी , भगवानगड आदि फार छान आहेत
पाथर्डी - अहमदनगर मार्गावर करंजी घाट फार छान आहे . जवळच शनीशिंगणापुर आहे .
पाथर्डी संतांची मांदियाळी आहे येथेच संत भगवानबांबानी वास्तव्य केल
मढी - मायंबा घाट फार छान आहे नाथ सांप्रादायाच पाथर्डी केंद्र आहे .
पाथर्डीपासून जवळच पैठण आहे .
येथे जुने पुरातन मंदिरपण आहे
nice journey ..... nice video
धन्यवाद
Very nice video friend 😊 👍
Thank you 🤗
TATA 1512 🔥🔥🔥
हा बस चालक खुपच चालाक नीघाला
मगाशीच मोरया हॅोटेलवर नाश्ष्टा केला आणि लगेच मुरबाड ला पण नाष्ट्या साठी थांबला
Mast video 👌🏼👌🏼👌🏼
So nice
Ek tham masth
Price kiti aahe
Superb Video
धन्यवाद
All the best
Oo
खुप छान व्हिडिओ 🙏
धन्यवाद
Bro Ahmednagar to daund buses avaliable or not
Bhau msrtc che vidio pathwt ja. Khupch chhan
धन्यवाद
मला हा व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला. तुम्ही पुणे ते नांदेड किंवा मुंबई ते नांदेड हा प्रवास कराल की नाही ते सांगा.
nakki
Ho karel
Driver bus मध्ये थुंकत आहे का?
nahi
Muito bom o conteúdo
Hi, malshej la bus thambte ka khubi fata kinwa.. kalyan la return jayla ??
ha route navin hota mazya sathi , pan hat dakhla tar bas thambat hoti ghatat
@@PuneriHumsafar thanks.
Tata 1512 bs2 ordinary express
धुळे. नगर.पंढरपूर.जत
ही.आमची.जत.डेपो.ची.बस.आहे
Bhau ticket kiti ahe....
व्हिडिओ चांगला आहे, कॅमेरा यापेक्षा पॉवरफुल वापरला तर आणखी चांगले दिसेल असे वाटते.
धन्यवाद
Bhai ek baar aap Mumbai to sangamner Tak journey karo
ok bhai
Ye tho khthara bus hai 😄😄
ताराकपुर,,नगर,ते,कल्याण,जर्नी,आणी,पाथर्डी,माझ,गाव,आहे
माळशेज घाटातला बोगदा गायब झाला का?
माझा गावी जानेचा मार्ग हाच आहे.कल्याण ,नगर, औरंगाबाद
धन्यवाद
मधे मधे खुप वेळेस सायलेन्स होतोय. काहितरी माहिती सान्गत रहा नाहीतर बोअर होतो
Sir Pune To Kalyan jatana konta road ahe sanga please
Pune Mumbai express way till panvel and via MIDC to kalyan
Ye laal pari nahi hai. Laal parrrrrrrrrrrrr hai😄😄😄😄
अंतर का सांगत नाही?
दादा पाऊस आहे का तीकडे
Video changale aahet
एक दिवस मुंबई ते सातारा पवास करा
ok
सदर रस्ता चौपदरी करणं होणे गरजेचे आहे
Total time kiti lagla.. ani ticket kiti hote?
320 rs and 6 hrs
Full support bro 😘😘
धन्यवाद
भाऊ पाऊस पडतो का तीकडे आता
nahi
Amalner.to.pune.v.d.o.banva.sr
Kalyan ST depo is worst.... I hope state government spent money....
😄😄😄😄
भाऊ,1.जर्नी,बनव,कल्याण,ते,पाथर्डी
Ahmad nagar
सार्वात,भारी,महाराष्ट्र,राज्य,परीर्वत,महामंडळ,मंजे,ऐस्टी,लाल,परी,महाराष्ट्रची,शांन🙏🙏❤❤👌👌
Chutiya karnataka me aake dheka bus kaisa hoota hai..
Tum jaisa khatara nahi😄😄😄
ST ने थांबा बंद करावा ही वनंती मी सतत चा प्रवशी आहे
Awaj dheka laga raha hai tracter me jaa raha hai
खुप छान माहिती दिली माझं गाव ओतूर आहे
धन्यवाद
Please Hindi mei my dear brother
ST ने थांबा बंद करावा ही विनंती आहे
पाथर्डी करांच्या माना अभिमानाने उंचावल्या
धन्यवाद
124 MSRTC staff committed suicides in last 4 months. Total 50000 staff and their families suffered a lot due to negative approach of this tighadi bighadi rickshaw govmnt. The suffered staff and their families have given curse from their heart and Lord Sri Krishna's Karma theory will show its result in due course.
Sahil Bhangale
fllow to add
मोरया ढाबा बोगस आहे
faltu
मोरया ढाबा बोगस आहे