अद्भुत महाराजांना दंडवत प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला खूप छान म्हटलेले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिर वाचवली मग ते आमहाला देवसमानच आहेत.
@@niteshthul5062 nasakya menducha manus ahe to tula mahit ahe ka te kon ahet tuze akkhe khandan che दहा पिढ्य पोसतील एवढी संपत्ति आहे त्यांची ते पण कष्टाने कमावलेलं आणि मंदीर मठ त्यांच्या अधिपती खाली असलेले ट्रस्ट वेगळंच
मला वाटलं महाराज उत्तर प्रदेश किंवा बिहार चे असतील पण आज खरं छान वाटलं आपल्या अकोल्याचे आहेत तर आणि त्यात मराठी पण आहे आज देश भरात महाराजांचा क्रेझ आहे खरच महाराज छान वाटलं तुमचा क्रेझ पाहून जय शिवराय जय हिंदुत्व 🚩🚩🚩🚩💪💪
महाराष्ट्र ही संतांची, संन्यासांची महान ऋषींची पुण्यभूमी आहे, व अशा या संत भूमीतील श्री कालीचरणजी महाराज यांना या भूमीत जन्म मिळावा हे खरे तर या भूमीचे, व आपणा सर्वांचे अहोभाग्यच आहे. अशा या कालीमातेच्या संताला दिर्घीयुरारोग्य लाभो हीच काली मातेचे चरणी प्रार्थना. प्रफुल्ल कुलकर्णी
शुरू करता हूं मेरे ईस्ट के नाम से । जीता हूं जय श्री महाकाल के नाम से ।। जय श्री महाकाल।। महाराज आप को सुना मन प्रसन्न हो गया मेरे महाकाल से यही दुआ है कि सदा यूं ही गाते रहे। जय श्री महाकाल।।
महाराज तुम्हाला नक्की भेटण्या ची खूप ईच्छा आहे आणि नक्की भेटणार कधी तरी मी नाशिक जिल्ह्यात राहतो तुमचे शिव तांडव ऐकून अंगाला काटे येतात म्हणजे शरीरात एक शक्ती येतें महाराज 😊🙏🚩
महाराज तुम्ही जे स्वतः बद्दल माहिती सांगितली... एकदम सत्य आहे .. जे आहे ते वास्तव... असं खरं तर कोणत्याही महाराजांनी आतापर्यंत सांगितले नाही... जय महाराष्ट्र,जय शिवराय, हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
अनेक प्रतिक्रियांतुन जळकुटा वास येतोय. असो. महाराजांच्या अध्यात्म अन संगीत साधनेसाठी शुभेच्छा.तुमच्या सद्गुरु अन आराध्य देवतेची कृपा अखंड तुमच्यावर राहो ही परमेश्र्वराच्या चरणी प्रार्थना
महाराज तुम्हाला बघून मन प्रसन्न झालं आज, महाराज तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे आज आपल्या हिंदू धर्माला..... आज साक्षात तुमच दर्शन झाल महाराज 🙏🙏🙏🙏🙏 तुमचे विचार प्रत्येकाने ऐकले पाहिजे...... ॐ काली 🙏🙏🙏🙏🙏
महाराज अप्रतिम मार्गदर्शन आपण स्वतःहून संत-महात्मे नाहीत असे सांगता यातच आपले मोठेपण आहे जय शिवशंकर आपले दर्शन मुंबई व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
पहिल्यांदा मी आज महाराज आपणास बघितलं आणि तुमची कथा ऐकली छान वाटल आध्यात्मिक मार्ग हा कलिका माता शंकर महादेव ची krupa आहें अतिशय सुंदर विचार आहेत महाराज आपले आपले चरणांची दर्शन मिळो कलिका माता क्रुपेने पत्ता मिळेल का मी नक्कीच दर्शनाला येईल 🙏 👏👏
सर्व प्रथम ॐ काली कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांचा आवाज मधुर आहे. मी महाराजांना भेटलो खुप छान वाटलं. कारण त्यांनी धर्म कसा वाचवायचा कसा धर्माचा प्रचार करायचा कशी तयारी करायची हे मी महाराजांकडून शिकलो. जय काली.....ॐ काली जय श्री राम🚩 हर हर महादेव🚩 जय हिंदू राष्ट्र ⛳🙏
Maharaj ji hs a divine vibration in him.His Shiva Tandav Strotra brings out positive vibrations in us.Glad to knw Maharashtra hs produced 1 more gem.Jai Maa Kali🙏🙏
जय काली ओम काली,मला महित झाले की महाराज अकोल्याचे आहेत तेंव्हा मला खुप आनंद झाला गर्व से कहता मै हिंदु हुं और गर्व से कहता हुं की कालीचरण जी महाराज का भक्त हो गया.हुं
Santosh patare.. Devachya bhakti madhe sawnvidhan kase ale. I hope Hindus are allowed to sing for Lord Shiva..... and get viral all over the world. You may not be a hindu.... But do you have a open mind to appreciate a singer? After reading your comment it is clear that you are having poor mentality. Sorry but it is true.
मी त्याचे ते शिव मंदिरातील शिव तांडव स्तोत्र एकल तेव्हा अंगावर काटा उभा राहिला..आणि आता कळाले महाराज महाराष्ट्रातील आहेत तेव्हा तर त्यांच्या विषयी अजून आदर वाढला.
ॐ काली महाराज एक प्रश्न विचारयचा आहे मी गेल्या काही वर्षा पासुण देवी दुर्गा चीं पूजा करत आहे आणि हया वर्षी मला घट स्थापना करयची echa zali आणि मी घट मांडला पन काल accank एक़ चिमनी फ़ैन ला lagun मेली काल पंचमी होती मला खुप tension आले आहे काल ६.४० संध्यकाली हाँ प्रकार ghadla माझे काय चुकले का मनात नको नको त्या संखा येत आहे please मला help करा🙏
@@swapnilp1651 मी नाही देशातील जनतेने सर्टिफिकेटस दीलेय मोदीजी ना. म्हणून तर चहा विकणे ते चार वेळा सर्वात प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन वेळा रेकाॅर्ड ब्रेक मतांनी पंतप्रधान सध्या 18राज्यात भाजप सरकारे केंद्रात भाजप सरकार राष्ट्रपती ऊपराष्ट्रपती पंतप्रधान 303खासदार 1500च्या आसपास आमदार 22कोटी सदस्य जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप ला बनवनारे मोदीजी. राम मंदिर चे स्वप्न पूर्ण केले तीन तलाक बंद केले सर्जीकल स्ट्राइक एअर स्ट्राइक केली हिंदू धार्मिक स्थळे विकास केला, caa nrc आणले काश्मीर मधुन धारा 370हटवली, लवकरच समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होऊ शकतो, शेकडो योजना गरीबांना शेतकर्यांना आणल्या.. हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान च्या रक्षणासाठी मोदी आणि भाजप च 🚩🚩
कालीपुत्र कालीचरन महाराज हम आपको अभी तक युपी या बिहार के समजे थे ..भैया या बिहारी बाबू होंगे...लेकीन आप... आप तो महाराष्ट्र के है ऐसे सुनकर हमारी छाती इतना फूल गयी तो पुछो मत...यार .. नथुराम गोडसे भी अपने महाराष्ट्र ..के ..और क्या क्या बतायेंगे बहुत कुछ अपने महाराष्ट्र है ...जय शिवराय जय हिंद.. जय भारत.. जय महाराष्ट्र जय ..
यांचे भविष्य भैयुजी महाराज किंवा आसाराम बापूसारखे होऊ नये अशी परमेश्वेराला प्रार्थना करावीशी वाटते कारण परमेश्वराचा वापर भौतिक प्राप्तीकरिता करणार्याचा तसेच ज्ञान मार्गाचा अवलंब न करता देवाला भौतिक सुख प्राप्तीचे साधन समजणे हा धर्माला लागलेला कलंक आहे.
Barobar aahe ramesh bhau tuz, aaple lok dharm, dev, Devta, aashya gosti samor aalya ki konavarhi lagech vishvas kartat... Jasa ki ha "satish" jyane tula comment keli to vayaktik tr nasel olkhat tya baba la pn tu ek shanka aanli ki lagech to tyachyakdun bolala.... Hya aashya lokanmule he baba mothe houn kalebajar kartat
@@gauravgaikwad7114 Tula shikwaychi garaj nahi Tula kontya Baba no dhoka dilre sang bat.tuza devat tar vishwas aahet.devala shiva det ashi normally tu.tula ethe brach pulka aala
ओम काल काली महाराजा यांची आपण घेतले लेली मुलाखत अपूर्ण आहे आहे तरी त्यांची संपूर्ण मुलाखत आपण व्यवस्थित घ्या आली मग ती एक तास किंवा दोन तास ची असली तरी आम्हाला चालेल आणि अशा व्यक्तीची मुलाखत ऐकणं आम्हाला केव्हाही आवड धन्यवाद ओम काली
मला माहित नव्हतं कि हे महाराज महाराष्ट्राचे आहेत...माहिती झाल्यावर खूप भारी वाटले....
ओम नमः शिवाय....
Bhau Amchya AKOLA Che Aahe
Send addresse
Bhau amchya vidarbhache ahet
@@vaibhavnawkar114 Amhi pan vidharbhache
आमच्या महाराष्ट्र चे आहेत,अस बोललं तर चालणार नाही का?😀
खूप खूप धन्यवाद, तुह्मी जे शिव तांडव स्तोत्र म्हटले त्यामुळे आता ते पाठ करण्याची तीव्र इच्छाच प्रगट झाली आहे ..
हर हर महादेव जय कालीचरण जय महाराष्ट्र
मला वाटलं कि हे महाराज महाराष्ट्रा बाहेरचे आहेत पण ते महाराष्ट्राचे आहेत... आनंद वाटला
Maharaj anand vatala apala maharastrache ahet
Jay shivray jay jijau jay shamburaje
मी आजवर समजत होतो की up किंवा बिहार चे असणार...आपल्या मराठी मातीतील आहेत भारी वाटले...
Same
Kharach mast watala
Ho...kharch
Same
Kharay
अद्भुत
महाराजांना दंडवत प्रणाम
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला खूप छान म्हटलेले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिर वाचवली मग ते आमहाला देवसमानच आहेत.
याचं काम धर्माचं आहे. कोणीही टीका करू नका. स्वताला जमत नसेल तर कमीत कमी दुसऱ्याला नाव ठेऊ नका. हिंदू धर्माला खूप गरज आहे अशा लोकांची.
@@niteshthul5062 nasakya menducha manus ahe to tula mahit ahe ka te kon ahet tuze akkhe khandan che दहा पिढ्य पोसतील एवढी संपत्ति आहे त्यांची ते पण कष्टाने कमावलेलं आणि मंदीर मठ त्यांच्या अधिपती खाली असलेले ट्रस्ट वेगळंच
त्यांना नाव ठेवण्या इतपत आपली लायकी नाही
Nilya तुला लाज वाटली पाहिजे,तुझी लायकी तरी आहे का त्यांच्यावर बोलण्याची,तुला सगळे आसाराम बापू च वाटतात का?भोसडीच्या🤔☹️
@@niteshthul5062 exactly 😁😁
@@sanjeevanisarvade6339 sanjivan vachl mi mhnun bollo . Sorry mala vatl mulga ahe
मराठी आहे हे आजच कळले, खूप छान !
Kharach mast watala
आम्हीं सहकुटुंब महाराजांना ४/५ वर्षांआधी अकोला पालखी सोहोळ्यात भेटलों असतां त्या आपाधापीमध्येही ओळख नसतांना देखीलं "या राजे, कल्याणवस्तु"असा आशिर्वाद दिल्याचे स्मरते!
Phone.number.dayna.rahanycha.patadayne
Far.chaglay.kam.karat.ahayat
Batghachi.ahaya
तुला Xvideos मधे पाहील असणार बाबानी! 😍
कलीचारन महारांच गायन खरच खूप अधभुत आहे. एखाद्या वेद शास्त्र संपन्न व्यक्तीला पण येवढ्या चांगल्या प्रकारे शिव तांडव स्तोत्र म्हणता येणार नाही.
मग त्याच्या gandit जावून घूस ना.. 🤣 🤣 🤣 🤣
@@yogeshnimsatkar5076 😂😂😂😆
@@yogeshnimsatkar5076 tuzya sarkhe lok shejaryala pan baap mantil fayadya sathi barobar na
@@yogeshnimsatkar5076 गावठी कुत्र्यानची लायकी भुंकण्यापर्यंतच ....असो
योग्या तुझ्यासारखी बारा बापाची पैदास असेच बोलणार
मला वाटलं महाराज उत्तर प्रदेश किंवा बिहार चे असतील पण आज खरं छान वाटलं आपल्या अकोल्याचे आहेत तर आणि त्यात मराठी पण आहे आज देश भरात महाराजांचा क्रेझ आहे खरच महाराज छान वाटलं तुमचा क्रेझ पाहून जय शिवराय जय हिंदुत्व 🚩🚩🚩🚩💪💪
महाराष्ट्र ही संतांची, संन्यासांची
महान ऋषींची पुण्यभूमी आहे,
व अशा या संत भूमीतील
श्री कालीचरणजी महाराज
यांना या भूमीत जन्म मिळावा
हे खरे तर या भूमीचे, व आपणा सर्वांचे
अहोभाग्यच आहे.
अशा या कालीमातेच्या संताला
दिर्घीयुरारोग्य लाभो
हीच काली मातेचे चरणी प्रार्थना.
प्रफुल्ल कुलकर्णी
मी स्वतःला नास्तिक समजतो आणि माझा कोणत्याही धर्माशी काही सम्बध नाही परन्तु या माणसाच्या आवाजात एवढी क्षमता आहे की सम्पूर्ण जग जिंकू शकतो।
@@flyingcacoon3713 तुला मागत आहे का मी ?? चल निघ नाक नको लावू
@@flyingcacoon3713 tyane sangitl tula vicharl nahi ka swatchi kadhun gheta re
@@flyingcacoon3713 तू तुझं काम कर न बे
Khoob Chhan Baje Khub Khub Sangli bol Tak Maharaj Om Namah Shivaya
तु या देशात आहे मनजै खुप पुण्यवान आहेस तु पशु नाहिस न स्वताला विचारुन पहा धर्माला समजुन घे करोडो लोक पागल नाहित. ध माननारे
ॐ काली माता प्रसन्न | खूप अध्यात्मिक तेज आहे आपल्या चेह-यावर व आपली वाणी प्रसन्न करणारी आहे.
चोर चोर मौसेरे भाई..! 😂
ग्यानबा तुकाराम.. 😁
कालीचरण महाराज अद्भुत व्यक्तिमत्त्व. शतशः प्रणाम. !🙏
शुरू करता हूं मेरे ईस्ट के नाम से ।
जीता हूं जय श्री महाकाल के नाम से ।।
जय श्री महाकाल।।
महाराज आप को सुना मन प्रसन्न हो गया मेरे महाकाल से यही दुआ है कि सदा यूं ही गाते रहे। जय श्री महाकाल।।
शतशः नतमस्तक...💐💐💐 ओम काली..!
शतशः म्हणजे नेमकं किती वेळा रे भाऊ? 🤔
@@swapnilp1651 100
I saw him at arjunsamj ganeshmahotsav
Today he made our whole Akola proud
🔱 jai bholenath 🔱
Viren.. Kaalicharanji is actually making all Hindus proud all over the world. But if you are from Jalgoan then your have the right to feel more proud.
Arhun Samaj मानेक टाकिज समोर बसतात ते बाप्पा?
@@sachinkulkarni636 हो, बरोबर .
@@jyotisitapure9521 yes u r right, he made us proud all over the world
And as I'm from Akola District from his native place
I feel more proud 👍
महाराज महाराष्ट्रा चे सुपुत्र आहेत हे माहित झाल्यावर आम्हाला अतिशय आनंद झाला. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩👏👏👏👏👏👍👍
हेच आणी असेच साधू आमचे हीरो आहेत
बॉलीवूड़ कलाकारांना फोल्लो करण्यापेक्षा मी यांना फोल्लो करतो
बॉयकोट करा बॉलिवूड
So humble and down to earth ! Pranaam to the great Kalicharan Maharaj.
अकोल्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर....... 😍😍
नवा नवसाला पावणारा देव भेटला तर तुला.. 😝
महाराज तुम्हाला नक्की भेटण्या ची खूप ईच्छा आहे आणि नक्की भेटणार कधी तरी मी नाशिक जिल्ह्यात राहतो तुमचे शिव तांडव ऐकून अंगाला काटे येतात म्हणजे शरीरात एक शक्ती येतें महाराज 😊🙏🚩
कट्टर हिंदूवादी विचार मांडणारे कलीचरण महाराज 🧡🧡🧡🧡
महाराज आपला सार्थ अभिमान आहे की तुम्ही महाराष्ट्र तिल आहात
कलीचारान महाराज याच्या आवाजात पौराणीक लोकाची झलक दिसून येते भेदक आवाज❤️
महाराज तुम्ही जे स्वतः बद्दल माहिती सांगितली... एकदम सत्य आहे .. जे आहे ते वास्तव... असं खरं तर कोणत्याही महाराजांनी आतापर्यंत सांगितले नाही... जय महाराष्ट्र,जय शिवराय, हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
अनेक प्रतिक्रियांतुन जळकुटा वास येतोय. असो. महाराजांच्या अध्यात्म अन संगीत साधनेसाठी शुभेच्छा.तुमच्या सद्गुरु अन आराध्य देवतेची कृपा अखंड तुमच्यावर राहो ही परमेश्र्वराच्या चरणी प्रार्थना
हा ब्रम्हज्ञानी दिसतोय.! 🤣
महाराज तुम्हाला बघून मन प्रसन्न झालं आज,
महाराज तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे आज आपल्या हिंदू धर्माला.....
आज साक्षात तुमच दर्शन झाल महाराज 🙏🙏🙏🙏🙏
तुमचे विचार प्रत्येकाने ऐकले पाहिजे......
ॐ काली 🙏🙏🙏🙏🙏
महाराजांना मराठी मध्ये ऐकून खूप छान वाटलं
Andhera kayam rahe 😂🤣🙏
अंगावर शहारे आले अक्षरशः....
खुप खुप सुंदर शिव तांडव....
निःशब्द झालो....
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराज तुम्ही मराठी आहात हे आयकून बरे वाटले
खुप छान बोलले तुम्ही आयकून मण भरलं
जय महाकाली
भाव फार अनावर झालेले दिसतायेत तूला.! 😆
कालीचरण महाराज ह्यांना मानाचा मुजरा व आदर
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🔥🔱🐚🙏🏼🙏🏼
अद्भुत अनुभव येतो ऐकताना, ह्यांना भेटण्याची इच्छा आहे एकदा
अकोला मधे तुमचे स्वागत आहे...
Mi bheto aahe maharajana
6 pack aahet maharajana khup fit aahet te
सोबत बहिणीला पण घेवून जा.. Ram rahim सारखे च आहे महाराज... एकाधि महिना ठेवून बघ महाराज चांगले ज्ञान देइल.. 🤣🤣
@@yogeshnimsatkar5076 नीट बोल रे
धर्म प्रचारात झोकून दिलेले अतिशय दुर्मिळ व्यक्ती आहेत kalicharan महाराज
लई दुर्मिळ.. 🙄
देव, ,देश धर्मा पायी प्राण घेतला हाती.
महाराज आपण महाराष्ट्रातील आहात आम्ही भाग्यवान आहोत...
महाराज आपल्या दर्शनासाठी येण्याची ईच्छा आहे. ओम काली
😂😂😂
7972822053 whats up no
अकोला या तिथेच राहतात.
@@gajananbaba2114 भाऊ महाराजांचा संपर्क क्रमांक भेटेल का
Ekada MX player varchi "आश्रम " webseries pahun ghe😂
महाराज अप्रतिम मार्गदर्शन आपण स्वतःहून संत-महात्मे नाहीत असे सांगता यातच आपले मोठेपण आहे जय शिवशंकर आपले दर्शन मुंबई व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩. जय माँ काली 🚩🙏. हिंदु धर्म की जय हो 🙏🚩
फोन
नंबर
पा हिज
महाराज आपण मराठी आहात हे आजचं कळले खूप अभिमान वाटतो जय महाकाल
पहिल्यांदा मी आज महाराज आपणास बघितलं आणि तुमची कथा ऐकली छान वाटल आध्यात्मिक मार्ग हा कलिका माता शंकर महादेव ची krupa आहें अतिशय सुंदर विचार आहेत महाराज आपले
आपले चरणांची दर्शन मिळो कलिका माता क्रुपेने
पत्ता मिळेल का मी नक्कीच दर्शनाला येईल 🙏 👏👏
👏🏼👏🏼 महाराज
जय श्री राम जय हिंदुराष्ट्र
Om namaha shivay
मायला, तुम्हाला तुम्हाला कोलणारेच देव धर्म आवडतात, 🙄
महाराज
आपण सत्य व प्रखर बोलतात या मुळेच आपली लोक प्रियता वाढतेय
महाराजांचे गायन खूप छान आहे , अकोल्या मध्ये त्यांचे गणपती उत्सव मध्ये live show zale ahet .. 🎹🥁🎹
सर्व प्रथम
ॐ काली
कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांचा आवाज
मधुर आहे.
मी महाराजांना भेटलो खुप छान वाटलं.
कारण त्यांनी धर्म कसा वाचवायचा कसा धर्माचा प्रचार करायचा कशी तयारी करायची हे मी महाराजांकडून शिकलो.
जय काली.....ॐ काली
जय श्री राम🚩
हर हर महादेव🚩
जय हिंदू राष्ट्र ⛳🙏
Maharaj ji hs a divine vibration in him.His Shiva Tandav Strotra brings out positive vibrations in us.Glad to knw Maharashtra hs produced 1 more gem.Jai Maa Kali🙏🙏
Warhadi bhasha tyanchya bolnyatun ajun diste 😊🙏🙏. Mala mahitnavta akolyache ahet.
जास्त शिकलेल्या परमेश्वराला न माननार्या अति शहाण्या व्यक्तींनी जास्त लोड घेऊ नये🏴☠️
@सत्य-सनातनी-हिन्दू मराठा Ok
😂
@@shitalthepoet8444 ka g tai
@@sachinkardule5595 barobar bollat tumhi 👍😇
Thodkyat samajawale bhawoo
खूपच छान मला पण आता शिव तांडव पाठ करायच आहे प्रणाम महाराज🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🚩जय शिवराय 🙏जय श्रीराम 🚩🚩
जय काली ओम काली,मला महित झाले की महाराज अकोल्याचे आहेत तेंव्हा मला खुप आनंद झाला गर्व से कहता मै हिंदु हुं और गर्व से कहता हुं की कालीचरण जी महाराज का भक्त हो गया.हुं
खरा कालीभक्त आणि अध्यात्म मध्ये खूप उंची गाठलेले महाराज
यांचे देवी वर बनवले एक मस्त गोंधळ जागरण गीत आहे जरूर ऐका
चेहरा वरील तेज सांगते तुमच्यावर दैवी शक्ती प्रसन्न आहे..अभिमान वाटतो तुमचा मराठी असल्याचा..
ॐ शिव हर शंकर नमामि शंकर जय शिव शंकर शंभो हे गिरजा पति महादेव कि जय ॐ शांति शांति शांति मम आत्मा नम
अरे बापरे हे माझ्या गावचे आहे हे आज माहीत पडले.....abhimanspad ❤️
धर्मामुळे माणसे जिवंत आहेत, धर्म कोणताही असो, नाहीतर माणसानं माणसाला खाल्ले असते.अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यानी शिकवू नये.
Santosh patare.. Devachya bhakti madhe sawnvidhan kase ale. I hope Hindus are allowed to sing for Lord Shiva..... and get viral all over the world. You may not be a hindu.... But do you have a open mind to appreciate a singer? After reading your comment it is clear that you are having poor mentality. Sorry but it is true.
Khara ahe bhau 👍👌
Khar ahe bhai
तू मात्र अंधभक्त आहेस
Br saheb jau det lahan mulache jiv.....
मराठी तले माहाराज। खुप। धान
ओम काली महाराज च्या चरनास कोटी कोटी वंदन ...! ओम काली शरणागतम ! ओम् काली ऊर्जा वंदनीय नमः !
कालिचरण महाराजांच्या चरनी अष्टांग दंडवत हर हर महादेव🙏🚩🚩🚩
कालिचरण महाराज, आपल्या कडले, आहेत. खरोखर सन्ताची भूमि, आहे महाराष्ट्र.
गर्व आहे अकोल्याचे आराध्य दैवत आहेत
Wonderful,Great!So powerful!My Respects to you!
Inspiring us for bhakti... Rupa
मी त्याचे ते शिव मंदिरातील शिव तांडव स्तोत्र एकल तेव्हा अंगावर काटा उभा राहिला..आणि आता कळाले महाराज महाराष्ट्रातील आहेत तेव्हा तर त्यांच्या विषयी अजून आदर वाढला.
Ekada MX player varchi "आश्रम " webseries pahun ghe😂
Mang kata ubha rahil😂
महाराज जय श्रीक्रीष्णा 🙏महाराज तुमचा आवाज खुप सुंदर आहे............
महाराज तेजस्वी आहेत. वाणी खूपच मधुर आहे.
Pranam guruji,🙏🌺🌺 apn Akola ce aslyamule,, mla,, far,, aanand,,zala tumcha,, bhkti,marg,,, khup, alokik aahe🙏
कालिचरण महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन🙏🙏
ॐ काली महाराज तुम्हीं जेवा गाता एकतान अंगावर एक peakarcha शहारे येतात 🙏धन्य आहे
ॐ काली
महाराज एक प्रश्न विचारयचा आहे
मी गेल्या काही वर्षा पासुण देवी दुर्गा चीं पूजा करत आहे
आणि हया वर्षी मला घट स्थापना करयची echa zali
आणि मी घट मांडला
पन काल accank एक़ चिमनी फ़ैन ला lagun मेली काल पंचमी होती मला खुप tension आले आहे काल ६.४० संध्यकाली हाँ प्रकार ghadla माझे काय चुकले का
मनात नको नको त्या संखा येत आहे please मला help करा🙏
Please reply dhya maharaj 🙏🙏
जय हिंदु राष्ट्र
जय श्री राम
जय कालिचरन महाराज
वा महाराज
संस्कृत मधे तबला कसा वाजवायाचा
ओम नमो काली
😝
नमस्कार महाराज कालीचरण महाराज एक अदभूत व्यक्ती आहे त्यांना भेटण्याची खुप दिवसापासून इच्छा आहे ते कुठे भेटतील कृपया मार्गदर्शन करा
💐💐 जय माँ कुलस्वामिनी रेणुका माता प्रसन्न 💐💐
महाराज एक बार आपके साक्षात दर्शन करना है,,,,
कृपया मार्गदर्शन करें ,,,, आपका आशीर्वाद चाहिए ,,,🙏
जिथे जिथे शिव चे रुप तिथे तिथे शिवसाधणा आहे जय महाका जय भोलेनाथ 👏👏
अंगात चैतन्य निर्माण करणारा आवाज आहे महाराजांचा 🔥❤️
मग bathroom मधे जाऊन मोकळा हो पटकन.. 😅
Waah...! Kay sur ahet.. Kharach angavr kata ala..! Khari bhakti yetey manapasun ani Daivi shakti sath detey asa wattay... 🙏🔥❤
वा मस्तच हिंदू धर्म की जय
मस्त हिंदू धर्म..? 😆
महाराज आपल्या महाराष्ट्रातल्या संत भूमीतल्या हात माहीत नव्हते हे ऐकून खूप बरे वाटले राम कृष्ण
कोण म्हणतो बाॅडी बनवण्यासाठी मांसाहार करावाच लागतो. हे महाराज बघुन. शाकाहार ही बाॅडी बनवण्यासाठी पुरकच आहे.
Atishay tejaswi Shree shiv parvatimata Krupa prapta ahe ase spashta distey…….🙏🏻🌈🌺
त्यागी तपस्वी ज्ञानी सन्यासी महापूरूष. 🚩🚩
अजून काही पदवी सापडली तर बघ.. 😝
@@swapnilp1651 हिंदू धर्म रक्षणासाठी देवाने पाठवलेले देव दुत आहेत मोदिजी योगीजी 🚩🚩
@@युगहिंदुत्वका
तू certificate दिल, मग काय आता विषयच नाही..! 😁
@@swapnilp1651 मी नाही देशातील जनतेने सर्टिफिकेटस दीलेय मोदीजी ना.
म्हणून तर चहा विकणे ते चार वेळा सर्वात प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन वेळा रेकाॅर्ड ब्रेक मतांनी पंतप्रधान सध्या 18राज्यात भाजप सरकारे केंद्रात भाजप सरकार राष्ट्रपती ऊपराष्ट्रपती पंतप्रधान 303खासदार 1500च्या आसपास आमदार 22कोटी सदस्य जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप ला बनवनारे मोदीजी.
राम मंदिर चे स्वप्न पूर्ण केले तीन तलाक बंद केले सर्जीकल स्ट्राइक एअर स्ट्राइक केली हिंदू धार्मिक स्थळे विकास केला, caa nrc आणले काश्मीर मधुन धारा 370हटवली, लवकरच समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होऊ शकतो, शेकडो योजना गरीबांना शेतकर्यांना आणल्या..
हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान च्या रक्षणासाठी मोदी आणि भाजप च 🚩🚩
@@युगहिंदुत्वका
जनतेच काय घेऊन बसलास? हेच certificate इथल्याच जनतेनी काही दशकांपूर्वी गांधी बाबा आणि कॉंग्रेसला दिल होत मित्रा ! 😊
कालीपुत्र कालीचरन महाराज हम आपको अभी तक
युपी या बिहार के समजे थे ..भैया या बिहारी बाबू होंगे...लेकीन आप...
आप तो महाराष्ट्र के है ऐसे सुनकर हमारी छाती इतना फूल गयी तो पुछो मत...यार ..
नथुराम गोडसे भी अपने महाराष्ट्र ..के ..और क्या क्या बतायेंगे बहुत कुछ अपने महाराष्ट्र है ...जय शिवराय जय हिंद.. जय भारत.. जय महाराष्ट्र जय ..
यांचे भविष्य भैयुजी महाराज किंवा आसाराम बापूसारखे होऊ नये अशी परमेश्वेराला प्रार्थना करावीशी वाटते कारण परमेश्वराचा वापर भौतिक प्राप्तीकरिता करणार्याचा तसेच ज्ञान मार्गाचा अवलंब न करता देवाला भौतिक सुख प्राप्तीचे साधन समजणे हा धर्माला लागलेला कलंक आहे.
Tu tension nako gheu Tu tuz bag
Barobar aahe ramesh bhau tuz, aaple lok dharm, dev, Devta, aashya gosti samor aalya ki konavarhi lagech vishvas kartat... Jasa ki ha "satish" jyane tula comment keli to vayaktik tr nasel olkhat tya baba la pn tu ek shanka aanli ki lagech to tyachyakdun bolala.... Hya aashya lokanmule he baba mothe houn kalebajar kartat
@@gauravgaikwad7114 Tula shikwaychi garaj nahi Tula kontya Baba no dhoka dilre sang bat.tuza devat tar vishwas aahet.devala shiva det ashi normally tu.tula ethe brach pulka aala
ओम काली !
बहुतेक हाही त्याच पावलावर जानार
भययुजी महाराज यांचा आशिर्वाद आहे
Goosebumps creating voice🙏
Thanks
कालिचरण महाराज जे बोललेत ते प्रामाणिक पणे बोललेत त्यांना कोणी नावे ठेवू नका ,,,
🚩 जय, महाकालीके .अहं ब्रह्मास्मिं राम कृष्ण हरी 🌸 🌸 🌸
Maharaj has got a good voice 😍
जय सूर्य देव विश्व का कल्याण करो प्रभु. ..... जय सूर्य देव विश्व का कल्याण करो प्रभु. ..... @
हे खरे महाराज🙏🏻🙏🏻
माझा महाराज, माझा महाराष्ट्र अभिमान आहे तुमचा...!! 🚩🚩🙏
ओम नमो कालीचरण
महाराजांच्या तोंडात स्वयं माता सरस्वतीच आहे.🙏जय सनातन हिन्दु धर्म🚩
नेगेटिव कमेंट करणाऱ्यानी आधी यानी जे महंटले तेवडेच म्हणावे व् नंतर निगेटिव कमेंट करावे
हां हे बरोबर आहे एखाद्या बद्दल माहीती नसताना नेगेटिव कमेंट्स करतात हे मुर्ख लोक
@@sanketSM01 👍
@@petlovers2860 ata pan to natkch kart ahe
@@shaurykishararat3330 mnje? Kon natak karat ahe? 🤔
Mantranch soda re...but tyanchya pay tutun Kali mate ne tyancha pay parat joined kela hyacha tula vishwaas basto ka te sang
जय शंकर बाबा ॐकाली 🙇🙏
धर्म प्रचार..
मस्त..
मजाच मजा... 🤣
We Support maharaj
आपल्या चरणाशी शतशत नमन..
मी तर महाराजांची fan झाले.🙏🙏🙏 ओम् नमः शिवाय 🙏
Ekada MX player varchi "आश्रम " webseries pahun ghe
काळूबाईमाता की जय
ओम काल काली महाराजा यांची आपण घेतले लेली मुलाखत अपूर्ण आहे आहे तरी त्यांची संपूर्ण मुलाखत आपण व्यवस्थित घ्या आली मग ती एक तास किंवा दोन तास ची असली तरी आम्हाला चालेल आणि अशा व्यक्तीची मुलाखत ऐकणं आम्हाला केव्हाही आवड धन्यवाद ओम काली