Vasant More | वसंत मोर यांनी सांगितली पक्ष प्रवेशाची तारीख | tv9 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 812

  • @omaa8085
    @omaa8085 3 місяці тому +589

    मरे पर्यंत वंचित सोडणार नाही म्हंटला होता हा 😂😂😂😂

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 місяці тому +41

    " जिथं भेळ तिथं खेळ " अशी अवस्था झाली आहे तात्या विंचूची 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandeepsamudralkar9407
    @sandeepsamudralkar9407 3 місяці тому +356

    चड्डी बदलावं तसं पक्ष बदलत आहे हा माणूस😅

  • @soniyawankhede9349
    @soniyawankhede9349 3 місяці тому +23

    मतदारांनो सावधान......अश्या लोकांपासून..... तात्या सारखे सरडे सगळीकडे आहे....

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 3 місяці тому +180

    मित्र मित्र म्हणून धंगेकरांना नुकसान केल .
    काय गरज होती चव घालवून घ्यायची ?

    • @जयहिंद-ख8न
      @जयहिंद-ख8न 3 місяці тому +2

      दाबून पैसा भेटला na अण्णा kadun bhava yahi to hain rajkaran

    • @jaimahadev498
      @jaimahadev498 3 місяці тому

      स्वतःला सतत कुठल्यातरी बातम्यां मध्ये ठेवण्याची हा धडपड करत असतो..... आजपर्यंत काहीही ठोस काम पुण्यासाठी केले नाही.... मध्यंतरी Porche अपघात ईत्यादी बाबतीत कुठेही दिसला नाही. .... तुझी विश्वासार्हता शुन्य झाली आहे !!! 😢 😞 😩 😣

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 3 місяці тому

      ​@@जयहिंद-ख8नCongress nech ubha kelela tyala.....BJP strong zone madhye....Tari Pan Dangya gelach

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 3 місяці тому +3

      @@जयहिंद-ख8नzata😂😂doghanche miltun pn Anna peksha lakhbhar kami ahe😂😂

    • @VenkyBharani
      @VenkyBharani 3 місяці тому

      Nahi bhaiii yaach deposit jama zaal mhnun yacha kahi farak nahi padla ravi dhangekar var

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 3 місяці тому +130

    तात्या तुम्ही उशीर केला लोकसभेची एक सीट तुमच्यामुळे कमी झाली

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 3 місяці тому +6

      Zata😂😂

    • @vishvanathdoijad
      @vishvanathdoijad 3 місяці тому +2

      Bar zal BJP ali

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 3 місяці тому

      Kutla Nasha ahe ha 😅😅😅😅😅

    • @KokoTheGsd
      @KokoTheGsd 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 2 місяці тому

      @@javedtamboli675 58 lakh maat मोहोळ याना पडलीय, तात्या ना फक्त 32 हजार, मोहोळ यांची सीट काही केल्या पाडणार नव्हती

  • @spg7743
    @spg7743 3 місяці тому +275

    😂😂😂😂 लोकसभा वंचित बरोबर.आता विधानसभेत उद्धव ठाकरे गटात शिवसेना नंतर नगरसेवक वेळी शरद पवार गटात असतील वाटत 😂😂😂😂😂

  • @NarhariLambat
    @NarhariLambat 3 місяці тому +19

    तात्या किती प्रमाणात पक्ष बदलत राहणार, अशामुळे जणतेचा विश्वास राहणार नाही,

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 3 місяці тому +171

    किती पक्ष बदली करणार तात्या

  • @vishalk8999
    @vishalk8999 3 місяці тому +24

    फक्त आमदारकी चे टिकिटा साठी केलला प्रयत्न बाकि काही नाही😂😂😂

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 3 місяці тому +143

    तात्या 100% विधानसभेला पण पडणार 😮

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 3 місяці тому +21

    थंडीत मनसे , उन्हाळ्यात वंचित , पावसाळ्यात शिवसेना , दुष्काळात भाजप वा काय प्रवास चालू आहे .

    • @kingheyboll5002
      @kingheyboll5002 3 місяці тому +1

      😂

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 3 місяці тому +2

      मनसेत किमान आमदार की चे तरी chances होते पण आता दहा पक्ष बदलावे लागत आहे.

  • @SAGARKAMBLE-pc6fb
    @SAGARKAMBLE-pc6fb 3 місяці тому +172

    उमेदवारीसाठी वंचित चा वापर करतात सगळे जण

    • @sanjayjadhav9138
      @sanjayjadhav9138 3 місяці тому +6

      वंचितने तरी जो येईल त्याला का लगेच तिकीट द्यावं? पडळकर आज कुठं आहेत?

    • @harshusuniverse4283
      @harshusuniverse4283 3 місяці тому +7

      पाडापाडीसाठी होते ,जिंकण्यासाठी नव्हते उभे केले, गणित समजून घ्या, इंडिया आघाडीत आज असते तर एक सीट तरी नक्की होती

    • @agriindia1691
      @agriindia1691 3 місяці тому

      😂

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 3 місяці тому

      Settlement mdhe

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म 3 місяці тому +11

    ह्या गल्लीत दुकान नाही चाललं तर , दुसर्या गल्लीत दुकान टाकायचे,

  • @daya_burange_patil
    @daya_burange_patil 3 місяці тому +191

    कामापुरता मामा 😂

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 3 місяці тому +2

      मामा नाही तात्या

  • @maheshkolhatkar2646
    @maheshkolhatkar2646 3 місяці тому +11

    महाराट्राचा नितीश कुमार 😅

  • @bhaugaikwad9358
    @bhaugaikwad9358 3 місяці тому +42

    बाळासाहेब आंबेडकर यांना एकच विनंती आपल्याच माणसांना निवडणूकला उभे करा भाडयाची माणसं घेऊ नका हि नम्र विनंती

    • @bhgaikwad
      @bhgaikwad 3 місяці тому +4

      अगदी बरोबर . बालासाहेबना हे कधी कळणार

  • @maheshkolgetravelingvlogs417
    @maheshkolgetravelingvlogs417 3 місяці тому +196

    🚩🚩🚩🔥तात्या एक नंबर हीच इच्छा होती आमची🚩🚩🔥🔥

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 3 місяці тому +13

      अरे ठीक आहे तुमच्याकडे किती दिवस राहतो.ते तरी बघ.

    • @navnathraykar216
      @navnathraykar216 3 місяці тому +6

      Zali thanchi bAdli😂😂😂

    • @swapnilsawant1314
      @swapnilsawant1314 3 місяці тому +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @sagarpatil-zf9nk
      @sagarpatil-zf9nk 3 місяці тому +4

      Jikde jast pise denar tikde mi janar 😂😂😂😂vasant more 50 khoke ok😂😂😂😂😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 3 місяці тому +4

      Vadapav gat khush jhali 😂😂

  • @कृष्णारामचंद्रकांबळेकांबळे

    हा स्वार्थासाठी पक्ष बदलत आहे हा असाच करत राहाणारे आहे

  • @ABfarmerplatform
    @ABfarmerplatform 3 місяці тому +14

    आम्ही तुम्हाला मत दिले होते पण ते वाया गेलं. कारण सत्तेसाठी पक्ष बदलणे योग्य नाही.

  • @saurabhsk7226
    @saurabhsk7226 3 місяці тому +4

    मरे पर्यंत वंचित सोडणार नाही मनणारे....
    जर निवडून आले असते तर काय तुम्ही पक्ष सोडला असता?
    ज्यानी तुम्हाला संधी दिली त्यांना सोडला नाही पाहिजे होत..
    हे बर नाही

  • @gouspakatar8041
    @gouspakatar8041 3 місяці тому

    अभिनंदन तात्या
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपले सहर्ष स्वागत

  • @laxmanjadhav7955
    @laxmanjadhav7955 3 місяці тому +5

    तात्या तुमचं 100%राजकारण संपणार कारण थुम्ही निष्ठावान कार्यकर्ते नाही विधान सभेला तर नककीच निवडून येणार नाही

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 3 місяці тому +87

    Deposit जप्त ला एवढा काय भाव देत 😂

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 3 місяці тому +1

      ज्याला भाव नाही तोच भाव देणार

  • @ganeshpatil389
    @ganeshpatil389 3 місяці тому +1

    वेळ केला तुम्ही खूप लवकर यायला हवं होतं पण असूदे आलात तुमचं स्वागत करू

  • @gauravkatao8646
    @gauravkatao8646 3 місяці тому +18

    योग्य निर्णय तात्या जय महाराष्ट्र..❤

  • @arunnikalaje3921
    @arunnikalaje3921 3 місяці тому +5

    वेळेनुसार रंग बदलणारा

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 місяці тому +3

    तात्या तुम्ही कुठेही जा मोठे व्हा परंतु तुम्हाला जो पक्ष श्रेष्ठी एड. बाळासाहेब आंबेडकर याच्याकडून मिळाला होता(ते तुमच्या पर्यंत आले होते) ते कुठल्याच पक्षात मिळणार नाही. तुमचा फक्त वापर केला जाईल

  • @gunuraut5374
    @gunuraut5374 3 місяці тому +4

    हा कात्या...ज्या पक्षात गेला त्या पक्षाची वाट लावली😂😂

  • @amoljadhav3287
    @amoljadhav3287 3 місяці тому +93

    अभिनंदन तात्यासाहेब🎉🎉🎉 मी तुम्हाला तुमचे कार्य बघून म्हटले ही होत की साहेब तुम्ही मा. उध्दव ठाकरे साहेबांच्या कडे या धन्यवाद तात्या पुन्ह एकदा अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉

  • @vishramsalvi6471
    @vishramsalvi6471 3 місяці тому +16

    मोरे साहेब पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये परतल्याबद्दल तुमचे भगवे 🚩अभिनंदन 🚩

  • @tukaramshinde7811
    @tukaramshinde7811 3 місяці тому +16

    या आपल्या महाराष्ट्रात कडक पक्षांतर बंदी कायदा झाला पाहिजे.इकडून तिकडे आणि तिकडून इकडे हे जनहितासाठी का.......

  • @Pawan_update278
    @Pawan_update278 3 місяці тому +3

    आता विधानसभा उबाठा कडून 🤣🤣 तेहि हरला की पुन्हा mns कडून महापालिका 🤣

  • @shivajipawarpawar5588
    @shivajipawarpawar5588 3 місяці тому +126

    शिवसेनेचत तुमचे स्वागत आहे

    • @rameshnirkar-wd8tu
      @rameshnirkar-wd8tu 3 місяці тому +7

      शिवसेना हा हा हा हा सोनिया सेना बोला

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 3 місяці тому +8

      पुन्हा डीपोजिट जप्त होणार

    • @tusharkumbhar4105
      @tusharkumbhar4105 3 місяці тому +5

      Sonia सेना..deposit japt होणार

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 3 місяці тому

      @@shivajipawarpawar5588 पुन्हा deposit ?

    • @popatnisal4052
      @popatnisal4052 3 місяці тому +1

      Re had

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 3 місяці тому +4

    विधान सभेत वंचित बहुजन आगाडी मोरे ला नकी पाडणार तयार राहा 👍

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd 3 місяці тому

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @kachrumore725
    @kachrumore725 3 місяці тому +1

    तात्या जय महाराष्ट्र तात्या निर्णय योग्यच घेतला आहे धन्यवाद तात्या

  • @ravindramore3172
    @ravindramore3172 3 місяці тому

    वसंत तात्यासाहेब देव माणूस फक्त पूणयाची ओळख

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 3 місяці тому +1

    विधानसभेला ही हिच अवस्था होईल घाबरु नका

  • @bapuraoMaharnawar
    @bapuraoMaharnawar 3 місяці тому +4

    लाकूड आता लोकांच्या हातात पाहिजे आणि तुमची...

  • @jagannathkakirde6553
    @jagannathkakirde6553 3 місяці тому +13

    तात्याहेच पाहीजे होते तुमचीच गरज होती जय महाराष्ट्र🙏🙏

  • @RudraKadam-o4i
    @RudraKadam-o4i 3 місяці тому +30

    घर का ना घाट का

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 3 місяці тому +35

    आधी पडळकर आणि आता हाआजुन किती जणांना आपण प्रकाश आंबेडकर साहेब मोठें करणार आहोत? हैं लोकं फक्त sawrtha साठी येता...

    • @MaheshGoykar-c1z
      @MaheshGoykar-c1z 3 місяці тому

      30000 hajar mat padlet kute kelay tumhi trr matdan😂

    • @khaugalliindia954
      @khaugalliindia954 3 місяці тому

      पाडळकर, मोरे हे आधी पासूनच मोठे होते,.मनसे, राज ठाकरे मुळे 😂😂तुमची वंचित आणि तुमचा पक्या छोटा आहे

  • @Firebrand50
    @Firebrand50 3 місяці тому +20

    स्वतःची फायद्यासाठी अजून काय काय करणार आहात 😂😂😂
    उबाठा कडून उमेदवारी नाही मिळाली तर मग परत राज ठाकरेंकडे जावा.
    तुम्हाला लोकसभेला मतदान केलेल्या लोकांनी काय करायचं तेवढे सांगा 😂😂😂

  • @sangharshnayakmedia
    @sangharshnayakmedia 3 місяці тому +14

    वंचित वाले शहाने बना । बौद्ध कार्यकर्त्यानाच उमेदवारी द्या नवे नेत्तृत्व तयार होतील व स्वाभिमान सुद्धा जिवंत राहील चळवळ जिवंत राहील

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 місяці тому

      Vanchit wale BJP chech tar aahet

  • @ridersgroup1951
    @ridersgroup1951 3 місяці тому +50

    बांडगुळ आहे हा! जिकडे खोबर तिकडे चंग भला !
    जय भीम 💙🙏🏻💙

    • @tjparab8015
      @tjparab8015 3 місяці тому +1

      उशिरा कळलं ना तुम्हाला?
      हा कोणाचाच नाही नुसता स्वार्थ

  • @mns9949
    @mns9949 3 місяці тому +5

    सरडा हीच पदवी शोभेल यांना 🙏

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 місяці тому +9

    आम्ही शेवटपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 3 місяці тому +7

    Jay bhim jay vanchit

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 3 місяці тому

    योग्य ठिकाणी गेलात मोरे साहेब

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 3 місяці тому

    "खोबरं तिकडं चांगभलं...!!"

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 3 місяці тому

    पक्ष बदलून काही नाव मोठं होत नाही, त्यासाठी एकनिष्ठता महत्वाची असते साहेब
    नेत्याने पक्ष बदलला तर जनमत सोबत यईलच असे नाही 👍

  • @JaywantJadhav-pc3wu
    @JaywantJadhav-pc3wu 3 місяці тому +4

    जय महाराष्ट्र मोरे साहेब

  • @BasvrajUgade-jp4gw
    @BasvrajUgade-jp4gw 3 місяці тому +3

    राज ठाकरे शिवाय पर्याय नाही तात्या

  • @milindkamble1868
    @milindkamble1868 3 місяці тому

    ह्यालाच म्हणतात पक्का राजकारणी चाली राजकारणात वाजिरांसारखीच असते , सत्त्ता आणि भत्ता ह्या दोन्ही गोष्टी महत्वाची आहे

  • @santoshpatil2048
    @santoshpatil2048 3 місяці тому +16

    विधानसभा निवडणुकी नंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे त्याची पण तारीख जाहीर करुन ठेवली तर बरं होईल 😂😂

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 3 місяці тому +21

    वसंत मोरे आतातरी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षात एक निष्ठेने रहाणार का

    • @jayshivray387
      @jayshivray387 3 місяці тому +6

      स्वतः वसंतमोरे च्या समर्थकांला हा प्रश्न आहे

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 2 місяці тому

      @@machindrabirkad550 निष्ठावंत ऊबाठा ????????

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 3 місяці тому

    शेवटी शिवसैनिक आहेत. जय महाराष्ट्र सर.

  • @vishalwaghmare9572
    @vishalwaghmare9572 3 місяці тому

    जय महाराष्ट्र तात्या

  • @DhananjayMalve-v8n
    @DhananjayMalve-v8n 3 місяці тому +2

    विधानसभा सभेला पण पडणार तातया

  • @vijaycreation864
    @vijaycreation864 3 місяці тому +2

    पुण्याची पसंत घरी बसा वसंत 😂😂

  • @miteshmandlekar5269
    @miteshmandlekar5269 3 місяці тому +14

    एक वर्ष तरी थांबा आता हो

  • @Abhigp13
    @Abhigp13 3 місяці тому +52

    तात्या यांनी खरा गेम केला रविंद्र धनगेकर यांचा haha😂

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 3 місяці тому +1

      Fakt 32000 votes ahet more na, Muralidhar mohal ayana 58 lakh mat ahet

    • @Abhigp13
      @Abhigp13 3 місяці тому

      @@offbeatvibs 58472 एवढी मते आहे मुरलीधर मोहोळ यांना 58 लाख नाही 😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

      व्यवस्थीत लिहिले पाहिजे 58लाख जोक नका😂😂😂😂😂😂​@@offbeatvibs

    • @sagardeshpande2277
      @sagardeshpande2277 3 місяці тому

      ​@@offbeatvibsअरे मित्रा 20 लाख मतदार आहेत पुण्यात त्यात 58 लाख मतदान कस झाल 😅😅😅

    • @surajghodke1033
      @surajghodke1033 3 місяці тому

      ​@@offbeatvibs data . Takayacha rahilay

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 місяці тому +3

    बोलल होतो हा पण पडळकर सारखा निवडणूक नंतर पक्ष बदलनार 😂😢

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 3 місяці тому +4

    स्वार्थी निष्ठावान 😂😂😂😂

  • @uhdhdht-57576
    @uhdhdht-57576 3 місяці тому +11

    सत्तेसाठी बाप ही बदलणारी माणसे आहेत

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 3 місяці тому +20

    अभिनंदन

  • @Samadhanc1992
    @Samadhanc1992 3 місяці тому +1

    किती वेळा. Raj साहेब सोडण चुकल तात्या

  • @jayesh1643
    @jayesh1643 3 місяці тому

    स्वागत आहे तात्या..शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद..आता फक्त लढायचं आणि जिंकायचं.

  • @shivramvhankade1149
    @shivramvhankade1149 3 місяці тому

    सगळ्या पक्षांचा अनुभव घेत आहे साहेब

  • @manoharambilwade9314
    @manoharambilwade9314 3 місяці тому

    तात्या आपला माणूस प्रत्येक माणसाला जीव देणारा आमचे तात्या ❤❤❤

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 3 місяці тому +33

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 3 місяці тому +1

    तात्या तुम्ही योग्य पक्ष निवडला जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
    उत्तम माणूस मतदारांनी अश्या माणसाच्या मागे उभे राहायला पाहिजे🚩❤

  • @AkshaySalve-h3e
    @AkshaySalve-h3e 3 місяці тому +46

    उद्या 100% BJP सोबत 😂😂😂😂

  • @santoshkonde9515
    @santoshkonde9515 3 місяці тому

    हे खरं आहे मी कॉलेज पासून पाहतोय हा हाडाचा बाळासाहेबच कट्टर आहे मला आटवतंय मोती बागेत यांचे सायकल च्या दुकानात बाळासाहेब यांचा फोटो होता आणि मी sharad पवार साहेबांचा माज्यावर विचाराचा पगडा ह्याचा मूळचा पिंडच बाळासाहेबनच विचारचा पिंड आहे वसंतराव 👌चांगला निर्णय घेतला आहे आता तुमची खरी कशोटी आहे उद्धव साहेबाना धाकवाययची सहयाद्रीचे मावळे काय करू शकतात

  • @yogeshkatke1998
    @yogeshkatke1998 3 місяці тому

    Good डिसीजन...

  • @ashokparadhi2728
    @ashokparadhi2728 3 місяці тому +15

    Congratulations saheb 🎉

  • @paramveerenterprise9972
    @paramveerenterprise9972 3 місяці тому +1

    तात्या आता फक्त नगरसेवक ची निवडनुक लड़ा आणि विजय मिलवा, आमदार चा नाद सोडा नहीतार पूर्ण राजकीय करियार संपेल

  • @laxmandesai5965
    @laxmandesai5965 3 місяці тому +39

    अभिनंदन तात्या!ओरिजनल शिवसेनेत आपलं सहर्ष स्वागत आहें.

    • @kinb9419
      @kinb9419 3 місяці тому +6

      original 😂 kay abhinandan yanch deposit pan japt zale hote

    • @pratiklatane96
      @pratiklatane96 3 місяці тому +11

      शिवसेना नाही .... हिरवी सेना 😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 3 місяці тому +5

      Nakli Sena 😂😂😂

    • @SanketDhokale-it6cd
      @SanketDhokale-it6cd 3 місяці тому +2

      Lachar sena

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 3 місяці тому +1

      😂😂😂😂

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 3 місяці тому

    स्वागत जय महाराष्ट्र

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm 3 місяці тому

    वंचित बहुजन हागाडी सोडणार नव्हता म्हणाला होता त्याचं काय झालं😂😂😂

  • @marathicarpremi6128
    @marathicarpremi6128 3 місяці тому

    स्वागत आहे शिवसेना मध्ये
    आता तात्या आता जोमात काम करा

  • @sameershirwadkar4204
    @sameershirwadkar4204 3 місяці тому

    तात्या जरा या व्हिडिओच्या खालचे कमेंट वाचा आणि मनसेमध्ये असतानाचे व्हिडिओ खालचे कमेंट वाचा...
    पण तुमच्या सारख्या चांगल्या माणसाला शुभेच्छाच👍

  • @rameshbombalepatil5804
    @rameshbombalepatil5804 3 місяці тому

    आपण रवींद्र धांगेकर साहेबांचं नुकसान केलत आपण मोरे साहेब ...

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 3 місяці тому +1

    बघा बघा हा ......मरेपर्यंत वंचित सोडणार नाय............काय झाल याला...........प्रकाश आंबेडकर आवडला नाही का? अहो ते स्वाभिमानी महा मानव आहेत. म्हणून तर निवडून येत नाही...........

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 3 місяці тому +31

    एक वेळ मुका प्राणी सरडा परवडला निदान तो ऋतु प्रमाणे आपला रंग बदलतो पण हे राजकीय लोक कधी आणि किती रंग बदलतील ते सांगता येत नाही. धन्य ती भारतीय लोकशाही

  • @ArchanaLabade-xe8nc
    @ArchanaLabade-xe8nc 3 місяці тому

    कमेंट वाचून हसून पोटात दुखलं तात्या 😂😂

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 3 місяці тому +10

    मनसे सोडल्यावर वन वन भटकाव लागत तात्या. वंचित ला धोका दिलात.आता तरी उध्दव साहेबांन बरोबर रहा.नाहीतर परत शरद पवारांकडे जाल.

    • @open_challenge007
      @open_challenge007 3 місяці тому

      हो ना मनसे भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे ना त्या मुळे दुसरे पक्षच नाहीत यांना जायला 😀

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 3 місяці тому

      M I M आहे की ​@@open_challenge007

  • @दिपक_सपकाळे
    @दिपक_सपकाळे 3 місяці тому +1

    विधानसभेला पराभूत झाले की MIM मध्ये जा😂

  • @8txj45
    @8txj45 3 місяці тому +1

    महाराष्ट्रात ओबीसी+ दलित आदिवासी समाजाचे सरकार यावे यासाठी सुशिक्षित तरूणाने प्रयत्न करावेत. प्रस्थापित समाजाचे लोक सर्व पक्षांत आहेत त्यांना पाडून ओबीसी+दलित+आदिवासी सरकार यावे.

  • @VijayWatode-o4v
    @VijayWatode-o4v 3 місяці тому +2

    Jase paksh badalta tase takal wadhat aahe

  • @Usertanjfghvr4322
    @Usertanjfghvr4322 3 місяці тому

    विदर्भातील लेवा पाटील, लेवा पाटीदार मराठा-कुणबी,कुणबी-मराठा,कुणबी देखील छत्रपतीच्या मराठा-उपजाती असून नात्याने भाऊ -भाऊ आहेत. त्यांच्या मध्ये कित्येक वर्षा पासून रोटी बेटी व्यवहार आहे. तो आपला स्वार्थ सोडून नक्की आपल्या भावाला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. अखंड मराठा समाज महाराष्ट्र. !

  • @AmardipPargharmor
    @AmardipPargharmor 3 місяці тому

    अजून कीती पक्ष बद्दलणार मोरे असे दलबदलु नेते संपणार

  • @Rajput-g9q
    @Rajput-g9q 3 місяці тому

    आपले स्वागत आहे

  • @kamgondabolure2711
    @kamgondabolure2711 3 місяці тому

    Welcome sir

  • @omisalekar4890
    @omisalekar4890 3 місяці тому +2

    अरे कशाला महत्व देता.. फेसबुकचा पंतप्रधान आहे हा.. डिपॉजिट जप्त झालंय ह्याचं 😅😅

  • @avinashshinde821
    @avinashshinde821 2 місяці тому

    तात्या एकदम बरोबर केलत वंचित ने मराठा आरक्षणाच्या बाबतीत असाच केलय...

  • @Passharshal
    @Passharshal 3 місяці тому

    याच्यापेक्षा अभिजित बीचुकले बरा😅😅

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 3 місяці тому

    Welcome तात्या
    आता मात्र फक्तं आणि फक्तं UBT त रहा. हो गरज आहे पक्ष्याला तहहयात मराठी पणासाठी/मराठी माणसासाठी साथ द्या. मोठे व्हा आणि पक्षालाही मोठ करायला मदत करा

  • @-kb8qf
    @-kb8qf 3 місяці тому

    अभिनंदन तात्या.
    आम्हाला नवे नेतृत्व मिळालं...