प्रत्येक आईने मुलांसाठी श्रावण शुक्रवारी अशी करा जिवतीची पूजा,मुलांच्या रक्षणासाठी,उत्तम आरोग्यासाठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • आपल्या मुलांच्या रक्षणासाठी, उत्तम आरोग्यासाठी, दीर्घयुष्यासाठी प्रत्येक आईने असे जिवंतिकेचे पूजन श्रावण शुक्रवारी नक्की करावे.
    श्री जिवतीची आरती
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
    श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
    गृहांत स्थापूनि करुं पूजना ।
    आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
    अक्षता घेऊनि कहाणी सांगूया ॥ १ ॥
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
    पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
    सुवासिनींना भोजन देऊ ।
    चणे हळददीकुंकू दूधही देऊं ।
    आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
    सटवीची बाधा होई बाळांना ।
    सोडवी तींतून तूंचि तयांना मातां ।
    यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
    पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
    तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
    वंशाचा वेल वाढू दे ।
    सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
    मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ.
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #jivati #जिवतीपूजा

КОМЕНТАРІ • 48

  • @kiranbambawale3007
    @kiranbambawale3007 Місяць тому +4

    My mother my grandmother were praying
    All these things has great importance
    I believe

  • @prashalishinde8123
    @prashalishinde8123 18 днів тому +1

    Mast

  • @sangitapardeshi1860
    @sangitapardeshi1860 Місяць тому +3

    खूप छान माहिती आहे ताई श्री स्वामी समर्थ ❤

  • @eknathgaikwad2588
    @eknathgaikwad2588 Місяць тому +3

    खूप छान माहिती दिली

  • @dhananjaybahir5154
    @dhananjaybahir5154 Місяць тому +3

    खूप छान माहिती दिली ताई 😊🙏

  • @rekhamatkar
    @rekhamatkar Місяць тому +4

    मी वैभव लक्ष्मीची पुजा करते त्या मधे हि पुजा कशी करायचे सागा ना ताई मला सकाळ पर्यत सागा ना ताई

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd Місяць тому +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 Місяць тому +1

    Shree swami samarth 🙏

  • @jyotimekale3257
    @jyotimekale3257 Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @sujatashirole1564
    @sujatashirole1564 Місяць тому +1

    Sree Swami Samarth

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 Місяць тому +1

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @gajarmaddy
    @gajarmaddy Місяць тому +1

    What to do if you have 2 fotos of this picture
    I hv kept both aslast year foto was kept in a book n i didnit do visarjan.
    Pooja kadhi kadhayechi?
    Poorna mahina pooja tashich thevlintar chalte ka ?
    Is it necessary to do visarjan of this picture of narshinha n jivtimaya every year on river??

  • @shailakhemnar2624
    @shailakhemnar2624 Місяць тому +2

    Puja सायंकाळी मांडायची का

  • @umeshambre715
    @umeshambre715 Місяць тому +2

    Plz सांगा

  • @sheetalpatil1815
    @sheetalpatil1815 Місяць тому +2

    Agodar nagpanchami chi pooja karun mag jivatinchi pooja karaychi ka

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

  • @vikaszanjad5055
    @vikaszanjad5055 27 днів тому +1

    सवासनिची ओटी शेवटच्या शुक्रवारी भरायची कि मध्ये कोणत्याही एका शुक्रवारी भरली तरी चालेल,

    • @guruparivar
      @guruparivar  27 днів тому

      कोणत्याही शुक्रावरी भरा ताई चालते

  • @mohinivarpe9417
    @mohinivarpe9417 Місяць тому +1

    Jar ekhadya friday la period aale tar pooja, upvas karayche Ki nahi ani mulana ovalu shakto ka? Tasech period nantarche friday continue karu shakto ka?

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ताई पुढच्या शुक्रवारी करा

  • @geetagaikwad3385
    @geetagaikwad3385 Місяць тому +2

    Udya donhi Pooja sobat karaychya astat ka

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालते ताई

  • @GamerzAdda168
    @GamerzAdda168 Місяць тому +1

    Upwas kadhi sodayacha

  • @shamikapendurkar5497
    @shamikapendurkar5497 Місяць тому +2

    ताई, ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलीची की त्याच दिवशी?? फक्त फोटो पूर्ण महिना भर ठेवायचा की मांडलेली पूजा पण तशीच ठेवायची?

  • @sharayugharge5939
    @sharayugharge5939 Місяць тому +1

    Bhintivar lavla kagad tar chalel ka

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

  • @sandeepsurywanshi5448
    @sandeepsurywanshi5448 Місяць тому +1

    Tai photo nsla tr chalel ka. Aamchyakd aanat nahi

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालेल ना ताई

  • @priyapatil6903
    @priyapatil6903 Місяць тому +1

    Tai, mi 5 mnth pregnant ahe,.. Me puja karu shakate ka..

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      हो चालते ना ताई

  • @alkamore4319
    @alkamore4319 Місяць тому +1

    Tya otti ch ky karaych

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      ताई संपूर्ण व्हिडीओ बघा नक्कीच सर्व शंका दूर होतील

  • @rakshakoppula4429
    @rakshakoppula4429 Місяць тому +1

    Tai me pregnent ahe maza last month chalu ahe mala ek mulgi ahe 5years chi tar me pooja kru shakte ka me darvarshi krte hi pooja

  • @umeshambre715
    @umeshambre715 Місяць тому +2

    की दर शुक्रवारी वेगवेगळी भरायची

  • @itz_CherryBlossom
    @itz_CherryBlossom Місяць тому +1

    Upvas karaycha ka

  • @rekhamatkar
    @rekhamatkar Місяць тому +1

    फोटो नसला तरी चालतो का

  • @user-zh9ig4kv2w
    @user-zh9ig4kv2w Місяць тому +1

    Pooja sakali karavi ki sandhyakali

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      sakali tai

    • @gajarmaddy
      @gajarmaddy Місяць тому

      How to do visarjan ....next day
      Imp ques
      Once all shravan is finished
      Can we use same foto next year
      I bymistake bought 2 fotos n so can nfusedwhich to use so I kept both.is it ok .can we keep whole Pooja whole month without removing??

  • @umeshambre715
    @umeshambre715 Місяць тому +1

    पण hi ओटी 4 शुक्रवार ठेवायची का

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      तीच ठेवू शकतो ताई, ओटी एकदाच भरायची

  • @AshwiniWadekar-x7e
    @AshwiniWadekar-x7e Місяць тому +1

    Upwas karaycha asato ka