खरे मुद्दे राज ठाकरे मांडतात. पण सामान्य लोकांना मसाल्यामध्ये जास्त आवड असल्याने कोणी काय टीका केली यावर जास्त भर दिला जातो. सामान्य माणसाला काय फायदा होतोय या पक्षांचा भांडणातून. हे विरुद्ध ते करण्यापेक्षा लोकांनी स्वत:चे प्रश्न समजून त्यानुसार सुज्ञ प्रमाणे मतदान केल पाहिजे. मी बाहेर ४ राज्यात राहिलो आहे, आणि हा माणूस ज्या गोष्टी बोलतो त्या इतक्या बरोबर आहेत पण महाराष्ट्र दुर्दैवाने समजून घेत नाही
People are fed up and want a change for sure ...but If only you had raised these questions a few months back to the govt instead of supporting them. Jai Maharashtra
मी आधी महायुतीचा मतदार होतो आणि राज ठाकरेंवर टीका करायचो. परंतु जेव्हा डोळे उघडुन व्यवस्थित अभ्यास केला तेव्हा कळून चुकलं की महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला राज ठाकरेंची गरज आहे. राज ठाकरेंना लोकं का मानतात ते आज कळायला लागलं आहे. यंदा माझं मत मनसेला 🙏
मनसे एक खांबही तंबू झाली आहे, पक्ष चांगला पण कार्यकर्ते कमी, तळागाळातील जनतेपर्यंत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी गेले पाहिजे, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तरच लोक मतं देतील.
साहेब या राज्यातील गुन्हेगारी किती वाढलीय, राज्याला गृहमंत्री फक्त फोडा फोडी मध्ये व्यस्त आहे पण तुम्ही त्यांचं नाव सुद्धा घेत नाही बाकी शिंदे, उद्धव, पवार सगळे नाव घेतले... आजूनपन बिन-शर्ट पाठिंबा आहे का? का तुम्हीच confuse आहेत आणि आम्हाला पण करत आहात 😂😂😂
He has a vision and real love for the betterment of Maharashtra and we must give him a chance to form his government, rather than again giving Maharashtra into the jaws of some power greedy people!
Barobar bolat tumhi Udhav Thackeray haa swatah Balasaheb Thackeray saheb che shabdha palu shakla nahi ani swatah cha bhava cha kuthe changla bagnar aahe Jo swatah cha bappa cha kiva bhava cha nahi jhala tho Maharashtra cha jantecha kuthe honar aahe 😂 Ek no point bolat tumhi
आता फक्त मनसे...
जय मनसे.. 🔥⛳
मित्रांनो काल जवळपास ३...४...५ दसरा मेळावे झाले एक तरी राजकारणी टाटा न बद्दल बोलला का ओ..... हाच फरक आहे राज साहेबा न मध्ये आणि इतरांनमधे..
अरे बहिर्या उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकायला गेला का
जरांगे पाटील यांच्या मेळाव्यात श्रंधाजली वाहण्यात आली , नीट बघत जा
39:25
😮😮😢😢😢
@@rajpurearjung म्हणजे जरांगे राजकारणी आहेत अस म्हणायचे आहे तुला...
उद्धव ठाकरेंनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे मेळाव्यात नीट डोळे उघडून बघ नीट आधी
❤❤❤
Raj Saheb 👍👍
एकदा बघुयात यांना मतदान करून... उमेदवार हवा मतदार संघात
जय मनसे
Plz do it as per Raj Thackeray ❤❤save to Hindusthan
हिंदवी स्वराज्य..!
जय मनसे जय महाराष्ट्र
खरे मुद्दे राज ठाकरे मांडतात. पण सामान्य लोकांना मसाल्यामध्ये जास्त आवड असल्याने कोणी काय टीका केली यावर जास्त भर दिला जातो.
सामान्य माणसाला काय फायदा होतोय या पक्षांचा भांडणातून. हे विरुद्ध ते करण्यापेक्षा लोकांनी स्वत:चे प्रश्न समजून त्यानुसार सुज्ञ प्रमाणे मतदान केल पाहिजे.
मी बाहेर ४ राज्यात राहिलो आहे, आणि हा माणूस ज्या गोष्टी बोलतो त्या इतक्या बरोबर आहेत पण महाराष्ट्र दुर्दैवाने समजून घेत नाही
राज साहेब ठाकरे ❤🎉
राज ठाकरे साहेब
Ya veles tari dok chalva marathi bhavano ani bahinino 🙏 ekda deun bagha sath Rajala
Apn deu sath sahebani Binshirt pathimba dila tt
@@matdarraja ha bhava nakki shree Swami Samarth 🙏
राजसाहेब ❤
People are fed up and want a change for sure ...but If only you had raised these questions a few months back to the govt instead of supporting them. Jai Maharashtra
सत्य हे नेहमी कडू असते साहेब
मी आधी महायुतीचा मतदार होतो आणि राज ठाकरेंवर टीका करायचो. परंतु जेव्हा डोळे उघडुन व्यवस्थित अभ्यास केला तेव्हा कळून चुकलं की महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला राज ठाकरेंची गरज आहे. राज ठाकरेंना लोकं का मानतात ते आज कळायला लागलं आहे. यंदा माझं मत मनसेला 🙏
मनसे एक खांबही तंबू झाली आहे, पक्ष चांगला पण कार्यकर्ते कमी, तळागाळातील जनतेपर्यंत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी गेले पाहिजे, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तरच लोक मतं देतील.
मनसे
जय महाराष्ट्र,,
आजच संबोधन खूप छान आहे
❤
लोकसभा आणि विधानसभा फरक कल्ल
MH wale yadi mns ko vote kare to better h
Maje mat sahebana❤
आपला पक्ष कसा मोठा होईल साहेब
Jay Maharashtra ❤
38:27
छत्रपती शिवराय भारतीय नौसेनेचे जनक आहेत म्हणून समुद्रात शिवस्मारक असेलच पाहिजे
Kahihi logic aahe bhawa tuza , mag gadkille kunache aahet , smarakala paise lavnya evji gadkille durust kele pahijet ....🚩👍
Only Rajsaheb Thakre
Ha maharastracha chyawa tar rajkaranat rang aananar MNS zindhabadh best of luck jay Maharastra
💯%saheb
साहेब सीमाभाग बेळगांव चा विषय पण तुम्हीच हाती घ्या कारण तुम्हीच हा विषय सोडवु शकता
Only jarange Patil ❤
This time only mns
Ashok More, sir. shikarpur.pune.
Raj sahebakade konti jadu ahe mahit nahi... Sakali ek dupari ek sandyakali ek....
लव जिहाद बद्दल पण पण भाषणात बोलावं...!
आता महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार या दोन्ही कुटुंबे सोडून राजकारण पाहिजे साहेब
ते पण वाढतंय
Really please vote for MNS... This man has really have vision for the progress of Maharashtra and people of Maharashtra.
He sagda zala Karan apan pan pin shart pathiba dila hota saheb....
Tumhala rajkaran Sanjat nahi
Tithe vishy desha cha hota kalal ka
किती विरोधाभास भूमिकेत समन्या जनता सोडा अम्ही कार्यकर्ते कन्फ्युज झालोय 😢
Magh tu tar naki Raj Sahebacha karykarta nasnar
काल २..३. दसरा मेळावा झाला पण एवढी गर्दी पण नव्हती दिसत...आणि राज साहेबांनी एवढी गर्दी जमवली काही हे नसताना
नारायण गड ची गर्दी बघ 😂😂😂
😂😂😂😂bin shirt nagn pathimba tyacha kaay te tari bola 😂😂😂😂 ludakta baigan ❤
39:25
😮😮😢😢😢
साहेब या राज्यातील गुन्हेगारी किती वाढलीय, राज्याला गृहमंत्री फक्त फोडा फोडी मध्ये व्यस्त आहे पण तुम्ही त्यांचं नाव सुद्धा घेत नाही बाकी शिंदे, उद्धव, पवार सगळे नाव घेतले... आजूनपन बिन-शर्ट पाठिंबा आहे का? का तुम्हीच confuse आहेत आणि आम्हाला पण करत आहात 😂😂😂
पिव्वर सुपारी बाज
जी जादू राज साहेबानं मध्ये आहे 🚩❤ ती उबट्यात नाय....
He has a vision and real love for the betterment of Maharashtra and we must give him a chance to form his government, rather than again giving Maharashtra into the jaws of some power greedy people!
Ha manus fakt khar bolto te tumhala ata nahi kalnar pan nantr pachyatap jarur honar
Saheb tri pn tumhi Binshirt pathimba dilach ksa
Ata fkt mahavikas agadiche mat dividation sathi bhashan suru ahe
शमण्या तू चायबांची चाटत बस
Matansathi ladki bahin yojna chalu zhali pan maratha arakshan deou shakat nay mhaanje te miluch shakat nahi raj saheb barobar boltat
..
Raj is correct,plz like this though,and do the needful
Maharashtra times pn vikla gela aahe vatta.. udhhav thakrey ani eknath shinde yancha samachar dakhvla nahi 😅
तू खासदारकीला सुपारी घेतली नसती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चार ते पाच सीट वाढले असते
हे बाकी पटलं आपल्याला,,, फुकट काही घेऊ नका
Apan kunakade ahot😮
जो माणूस स्वताचा भावाचा नाही बाबा तो काय होणार दुसरया चा
Barobar bolat tumhi
Udhav Thackeray haa swatah Balasaheb Thackeray saheb che shabdha palu shakla nahi ani swatah cha bhava cha kuthe changla bagnar aahe
Jo swatah cha bappa cha kiva bhava cha nahi jhala tho Maharashtra cha jantecha kuthe honar aahe 😂
Ek no point bolat tumhi
ओबीसी समाज ने काय गाव पेटवून दिले का?
साहेब उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र या
आता फक्त मनसे...
जय मनसे.. 🔥⛳
जय मनसे
जय मनसे.
Raj Saheb ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
जय मनसे