फारच सुंदर, बैल ते ही खिल्लार ! त्या शिवाय ना शेती कामाला, ना बैल गाडी ची मजा, खिल्लार ची शान / रुबाब काही औरच 🙏🙏 या वर्षी संपूर्ण सोयाबीन पेरणी बैलानेच केली
@@KhillarMaharashtrachiShaan आभारी आहे सर आणि पुणे जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील लोकांनाृपण पालखीसाठी बैलांची सेवा कशा प्रकारे देता येते याचीपण माहिती प्रसारित करा सर
Bhai namaskar mera naam sangamesh aapka kam bahut hi achcha hai lekin bhai abhi koi bail nahin rakh raha hai please logon Ko batao ki tractor se nahin bail se mare 🙏🙏🙏🙏🙏
सागर शेठ टिळेकर याचा पत्ता हवा आहे त्याच्या कडील हे बैल जोडीवरील साज....हवा होता अथवा कुठे भेटेल त्याचा पत्ता नाहीतर मो.नो. हवा आहे ....दादा pls सहकार्य करावे
खूप छान बैलजोडी, रुबाबदार बैल, मालक्दादा नमस्कार
फारच सुंदर, बैल ते ही खिल्लार ! त्या शिवाय ना शेती कामाला, ना बैल गाडी ची मजा, खिल्लार ची शान / रुबाब काही औरच 🙏🙏 या वर्षी संपूर्ण सोयाबीन पेरणी बैलानेच केली
एक नंबर 🔥
जबरदस्त बैल जोडी जमली आहे
हिराला भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐
Khup mast👌👌👌
Gau mata rastra mata ahe
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay Shree Ram
🧡🧡🧡🧡
Mothya bailana Don kasre ka lavta an washindala pn charat ka bandha dada pls reply magchya nashik bhagat nhi lawat Don kasre
Amazing.super
सर तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी आपली बैल जोडद्यायची असेल तर कधी अर्ज करावा लागतो त्याची काय प्रोसेस असते कळू शकेल का
देहू संस्थान बरोबर या विषयावरची लवकरच मुलाखत दाखवू, त्यात ही सर्व माहिती देहू !
@@KhillarMaharashtrachiShaan आभारी आहे सर आणि पुणे जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील लोकांनाृपण पालखीसाठी बैलांची सेवा कशा प्रकारे देता येते याचीपण माहिती प्रसारित करा सर
नरसिंग इळेगावकर
जबरदस्त बैलजोडी 💪💪
पुणे सोडून दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यातील लोकांना पालखी सोहळ्याचा मान मिळात नाही का❓
मिळतो..संस्थान ला तसा अर्ज करावा लागतो..
मिळतो,पण बाहेरचे अर्ज जास्त येत नाहीत.
मोठया मापाची वासर कशी ओळखायची
आई बापा वरून
Gai cha sanj pahije
सागरशेठ येचा नंबर भेटले का दादा
ಕರ್ನಾಟಕ ಬಾಗಲಕೋಟೆ
Bhai namaskar mera naam sangamesh aapka kam bahut hi achcha hai lekin bhai abhi koi bail nahin rakh raha hai please logon Ko batao ki tractor se nahin bail se mare 🙏🙏🙏🙏🙏
yes Sir
thank you bhai love you hand love you you are channel
Kdk 🔥
Dada kimmat pan vichara please
सागर शेठ टिळेकर याचा पत्ता हवा आहे त्याच्या कडील हे बैल जोडीवरील साज....हवा होता अथवा कुठे भेटेल त्याचा पत्ता नाहीतर मो.नो. हवा आहे ....दादा pls सहकार्य करावे
दादा आपल्या कडे पण आशीच मोठी
जोडी आहे
खोंडाला चाप कधी द्यावा दादा?
तुमच्या मनावर,
खोंड खूपच गरम असेल तर, काही जण आदत वयात पण देतात.
चार दाती झाल्यावर
Cost
छान
Sir bailachi price pn vichara 🙏🙏
Ho sir
11 lack jodi chi price ahe
Yanchya navin bailanchi mulakhat ghya
Sir ha khillarachya kontya prakarth modhto?
आआााािििधध़व़ँऋ।
ििि
ಬೆಳ್ಳಕ್ಕಿ ಜೋರ ಆಯ್ತೀ
नमस्ते सर बैल किंवा गाय मुलाखतीच्या वेळेस साज घालुन नका दाखवत जाऊ आहे तसा दाखवा म्हणजे जनावर चागंले दिसुन येते धन्यवाद ।
Super macha
🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌💖💖💖
ऐक च नंबर शेट
सागर शेठ टिळेकर याचा पत्ता हवा आहे व नंबर टाकावे
धायरी गाव, बनकर वस्ती पुणे
👌👌👌👌👌👌❤❤❤❤👍
सुदंर माहिती
Suraj dada please share phone number of Sagar dada..
Excellent 💥💥
बैलांची किंमत विचारीत जा शेट
Peerasb