Fishing । मासे पकडण्याचा एक आधुनिक जुगाड । रत्नागिरी, राजापूर
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Fishing । मासे पकडण्याचा एक आधुनिक जुगाड । रत्नागिरी, राजापूर
Created By
Prasad Joshi:
Business Email: joshiprasad360@gmail.com
मंडळी व्हिडिओ आवडला तर share करा like करा
आमच्या चॅनल वर नवीन आसल तर subscribe करायला विसरू नका
खूप छान पद्धत आहे मासे पकण्याची आणि सोपी पध्दत आहे आवडली मला ही पध्दत मी पण नक्की करून बघेन
दादा खूप छान झाला विडियो तुमची भाषा खूप आवडते मला
मास्टर मास्टर माईंड जबरSदत मित्रा
मासे पकडायची आयडिया लय भारी आहे.
1 no ❤
कीती छान मजा करतं मासे पकडताना रे ....👍👍👌🏾
Lai bhari.... Ambli haav ka dusro kuthla masa haav... Mast... 👌👌
काय भारी पद्धत असा ही👌👌
खूपच भारी👌👌
ek no bhavano jabardast jugad aahe mase ek no
आमच्या कडे त्या फळांना पटकोळनिची फळ म्हणतात, छान पद्धत आहे.
कोकणातील वातावरणाचा आनंदच वेगळा आसा .
लय भारी वाटत मस्त आयडिया
लय भारी.....भावा....
Khupach chan ek number paddhat ahe
जबरदस्त फक्कड व्हिडिओ.
melele mashe distey
Krvnd.mahnatt
खुप छान आयडिया आहे व्हा
बीड कर MH 23
लय भारी भावा कडक
खूप मजा आली हा व्हिडिओ पाहून
धन्यवाद 🙏
टाईमपास लय केलाय राव तुम्ही !!
मस्त आयड्या हाय र् भावा .बगायला खूप मज्जा आली
एकदम कडक! असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा!
Ek number video
Nice fishing point I also see the point very nice point
Kdak bhava
खुप छान आडीया .
Amhi pan asecha pakadato bava very nice fishing
Very
Very very good fishing idea
Out of wast. Unuse jars.
जबरदस्त भावा
Nice video Mitra
❤❤❤
खूप छान 👍👍
Khup chaan
1no bhai log
Bhava ek number
Bhavano ekdam jabardast
Ok lay bhari
एकच नंबर र भाऊ आम्ही नक्कीच प्रयोग करून बघणार 😃👍
मस्त भावा
मस्त आयडिया आहे
Khup chan
Very excellent.Seems to a good friends.
Nice trick lovely I like
छान विडिओ
एक नंबर
जबरदस्त ,हर हर मार्लेश्वर, mukkam post maral , संगमेश्वर , रत्नागिरी.
Mast bhava 1 no
Hahaha एकदम झकास
Super👌👌👌👍
लै भारी भावनो
आम्ही नक्कीच प्रयोग करणार संगमनेर कर
Mast re
आयडीयाछानआहेय
Idiya khup changli ahe
Good job 👍👍👍👍👍👍
मस्त मासे भेटले
मित्रा नो एकदम मस्त पध्दत खूप आवडलो गावाकडे पण करून पाहू
Hecho jiv farsanavr ha mubai valo ha vatta😂😂
दादा अाज बरणीत फरसाण टाकून अर्धा तास पाण्यात ठेवली.मासे भेटले.अापला व्हिडिओ शंभर टक्के खरा अाहे.सत्य अाहे.फार मजा अाली.मासे पकडताना.अापले अाभार!
धन्यवाद भावा
मित्रा काही c लोक आहेत त्यांना हा व्हिडिओ फेक वाटतो , पण जाऊदे जसे चांगली माणसं आहेत तशी वाईट पण आहेतच
Mast idea aahe bhavano... ,👌👌
मस्तच रे भाई.. ..
Mast👌 👍
मस्तच
छान प्रयोग
बावा जाम भारी आईडया आहे.मस्त विडिओ भाऊ👌👌👌👌
खूप छान 💯
Aamhi tr asach padakto mase
Super bhawa
खूप छान पध्दत मासे पकडने ची ....भावा मी ट्राय केली जाम भारी..👌👌👌👌👌.असेच नवी विडियो बंनव.......
थँक्स भावा
Tu kutla ahes
Excellent 👍👍🙏😎😎
Jaam bhari bhawa... Khup maja aali baghayla... Mi kokani.. Mi Marathi.... I like
धन्यवाद भवा 🙏
Lai bhari mitra
लयं भारी
Khupch bhari 💪
छान आहे.
Prasad joshi vlog mast bhava
Thanks bhava
Very very good fish gem
छान मासे पकडले
चांगले माशे पकडतात
Lay bhari dada
वा दादा खूप छान आयडिया आहे मी माझ्या मित्रा ही शेयर केली 👌👍🙏
धन्यवाद
पण मासे जरा मोठे पाहोजेत रे भावा....... 🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Very nice.
माशे आपल्य सापळ्यात मीळना ह्या मोठा कसब माशे तर सगळेच खातत पन आपल्या भरनेत बरलले माशे बघुन येगळाच समाधान गाववाल्यानु खराच
Nice 👍
Kdkk dada
नाइस
Nice fising 🖒🖒🖒🖒
मेलेले मासे
फळलली
Nice bhava
best video bro
Iay bhari 👌
भारी रे, पण शीव्या रेकॉर्ड झालेत, ते बर वाटत नाही.
Ho सवयीचे गुण
Superb boys
Very nice 👌👌😊
खुप छान ,मासे पकडण्याची पद्धत खूप छान,तू रेसिपी पण शेर कर ना.
Patkavnichi phala
Karleechi bhaji