आमदार किसन कथोरेंच्या आरोपाला माजी मंत्री कपिल पाटील यांचे थेट प्रयुत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @sainathtarmale4928
    @sainathtarmale4928 11 годин тому +25

    खरी वस्तुस्थिती सांगायची झाली तर........................ .कपिल पाटील तुम्ही खरं सांगा तुमच्या स्वप्नात आज पण किसन kathore येतो की नाही ....

  • @avisable3883
    @avisable3883 20 годин тому +8

    खासदार साहेब आपण ही खासदार असताना आपली ही नैतिक जबाबदारी होती जी आपण बोलून दाखवत आहेत , आपण केली असती तर आपण ही निवडून आले असते , झोळीत नेणारी गर्भवती बाई आपल्याच लोक सभेत येत होती आपणास का नाही कळलं

  • @rohitkor491
    @rohitkor491 9 годин тому +9

    तुम्ही काय केलं 10 वर्षा मध्ये तुम्ही खासदार होते ना

  • @maheshvishe5
    @maheshvishe5 14 годин тому +19

    मुरबाड मध्ये रस्ते चांगलेच आहेत भिवंडी वाडा रस्ता बघा साहेब काय काम केलं आपण 10 वर्षात

    • @nikhilpatil5947
      @nikhilpatil5947 Годину тому

      10 वर्षात तर पाटील सायबांनि वाट लावली पूर्ण भिवंडीची

  • @alpeshpatil6048
    @alpeshpatil6048 8 годин тому +8

    Zopvla baly mamani 😂

  • @prasadharad5909
    @prasadharad5909 14 годин тому +17

    तुतारीच्या सुभाष पवारांचा पराभव पाटील साहेबांना खूप जिव्हारी लागलाय

    • @nikhilpatil5947
      @nikhilpatil5947 Годину тому

      बरोबर बुलले तुम्ही खूप प्रयत्न केले पाटील सायबांनी सुभाष पवारांना निवडून हणण्यासाठी पण पाटील साहेब अपयशी झाले

  • @ashokgholap4556
    @ashokgholap4556 2 години тому +2

    किसन कथोरे यांच्यामुळेच तुम्ही निवडून आलात

  • @nihalgaikwad928
    @nihalgaikwad928 4 години тому +2

    King of thane Patil saheb💥🤴

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 8 годин тому +6

    Kapil patil tu sarpanch houn dkav

  • @poonamvyapari5365
    @poonamvyapari5365 2 години тому

    आदरणीय पाटील साहेब...अगदी बरोबर बोलतय् तुम्ही

  • @policeadhikarisukhdevpatil1532
    @policeadhikarisukhdevpatil1532 3 години тому +1

    जनता ठरवते ते बरोबर आहे

  • @MsJaydeep001
    @MsJaydeep001 Годину тому

    यांनी तर केक कापला होता मुरबाड ला रेल्वे येणार म्हणून 😂

  • @MsJaydeep001
    @MsJaydeep001 Годину тому

    तुम्ही तर 10 वर्ष मुरबाड ला रेल्वे च गाजर दाखवल काय झालं त्याच

  • @sudarshankarad6987
    @sudarshankarad6987 3 години тому +1

    Kalyan Thane road clear kara Saheb

  • @kailasghaghas7065
    @kailasghaghas7065 5 годин тому +1

    साहेब तुम्ही येवढी कामे शहापूर मुरबाड तालुक्यात केली.. भिवंडी वाडा च काय...

  • @yogisatpute8821
    @yogisatpute8821 11 годин тому +7

    एकच वादा आप्पा

  • @akshaypalekar4698
    @akshaypalekar4698 2 години тому +1

    Tumhi Adhi Katai Badlapur road ch kam lavkar kara ...5 yrs jalet road ch kam chaluy...2 vela votes vaya gelet.

  • @PavanShinde-g7f
    @PavanShinde-g7f Годину тому

    दिल्ली मधे जाऊन नुस्ता गाद्या खाराब केल्या दुसर काय केल मंत्री होऊन पन कल्याण मुरबाड रेल्वेच काम नाही झाल आता बसा घरी

  • @Rajesh43332
    @Rajesh43332 48 хвилин тому

    Kisan Kathore ni tumhala motha kara saheb visru naka kathore king ahe👑

  • @jayramjadhav7537
    @jayramjadhav7537 12 годин тому +1

    Barobar ahe

  • @rohitchoudhari5847
    @rohitchoudhari5847 7 годин тому +6

    Nka radu ata😂

  • @jitendratarmale6310
    @jitendratarmale6310 13 годин тому +2

    He ase aaple nete, Kay bolaych aata😢

  • @kiranrasal7599
    @kiranrasal7599 25 хвилин тому

    Aditya vidyut appliances ltd company band padli tr tevha madat magitli ti patil Saheb tumhala krta ala nahi tumhi tevha tumchi union kadhun ghetli tumhala tumchya bajuchya gaon cha matdan saheb. Tumhi bhiwandi tch Aram Kara

  • @rajsabalesir.589
    @rajsabalesir.589 Годину тому

    साहेब आपण काम केली म्हणून तुम्हाला लोकसभेला पराभव पत्करावा लागला, आणि आमदार साहेबाना लोकांनी काम केली नाही म्हणून निवडून दिले का? छान विनोद😂

  • @KisanShinde-lh9jq
    @KisanShinde-lh9jq 6 годин тому +2

    कपिल. पाटील साहेब तुम्ही ‌भाजपात आहेत असे नका बोलू तुम्ही पक्षाचा विचार करा

  • @tushartarmale6772
    @tushartarmale6772 5 годин тому +1

    माझी खासदार कपिल पाटील

  • @riteshmasane8309
    @riteshmasane8309 13 годин тому +2

    बरोबर बोलल पाटिल साहेब

  • @agriboyrupya3737
    @agriboyrupya3737 4 години тому

    Barobar aahe sahebancha samora samor bola yevdha aahe tr💫

  • @surajpatil8699
    @surajpatil8699 20 годин тому +1

    भावी खासदार कपिल पाटील साहेब❤❤

  • @atishpawar7051
    @atishpawar7051 7 годин тому

    कपिल पाटील साहेब 👑❤️‍🔥

  • @surajpatil8699
    @surajpatil8699 20 годин тому

    1 नंबर साहेब❤