अखेर 13000रु दिवाळी बोनस वाटप सुरू | लाडकी बहीण योजना | ladki bahini yojana
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- अखेर 13000रु दिवाळी बोनस वाटप सुरू | लाडकी बहीण योजना | ladki bahini yojana
ladki bahini yojana
ladki bahini yojana new update
ladki bahini yojana online apply
ladki bahin yojana
लाडकी बहीण योजना
ladki bahin yojana new update
ladki bahin
ladki bani yojana
ladli behna yojana new update
लाडकी बहीण योजना 2024
ladki bahan yojana
लाडकी बहीण योजना शेवटची तारीख
ladki bhai yojana
लाडकी बहीण
diwali bonus ladki bahin yojana
ladki bahin yojana last date
ladki bahin yojana last date 2024
ladki bahin yojana new update today
ladki bahin yojana today update
Like And Subscribe!.
आता बोनेस वगरे काही भेट नार नाही कारण आचार साइहता चालू झाली आहे उगाच विडिओ बगुन ashvar बसू नये 🙏🙏🙏
ह्याचा मुख्यमंत्री मामा आहे 😅
आज पैसे नाही आले तर तुमच्या वरचा विश्वास कोनी ठेवणार नाही ्साहे तुंम्ही शब्द पालथा तुम्हीच जींकुन येणार
Totel 5 hefty milaly, 7500 🙏
आचारसंहिता लागू झाली आहे मग बोनस कसा आणि कधी भेटणार आहे 5500rs
मला मागील आठवड्याचे सर्व मिळाले पण 6/7वा हप्ता कधी मिळतिलआणि दिवाळी बोनस जाहीर करण्यात आले पण आमचा खात्यात जमा झाले नाही 🎉🎉🎉🎉❤❤❤ आमचा हात तुमच्या शिरावर आहे भाऊ जय महाराष्ट्र 🎉🎉🎉😂😂😂 7:57 7:57
आम्ही सर्व मिळून तुला दिवाळी बोनस नक्की द्यायचा प्रयत्न करू कारण तु लय मेहनत करत आहे महिलांना बोणस मिळायला हवे म्हणून मला वाटते तुला पण मंञि मंडळात मुख्यमंत्री च्या बाजूला एक खुर्ची दिली आहे त्यामुळे तुला एवढ्या लवकर तुला खबर कळते 😓😓😓
खरंच येणार आहे का भाऊ आचार सहिता सुरु झाली आहे
Saheb mujhe 7500 mila hai mujhe Diwali ka bonus nahin mila hai
Jay Maharashtra
भाऊ मला एकही हपता आला नाही सगळं बरोबर आहे तरी मला पैसे आले नाही मी रेशमा इसमाईल पटेल अकलूज
Mahi
Diwali bons 3000मिळाला नाही आहेजिल्हा रत्नागिरी तालुका राजापूर
काय दादा रोज रोज तेच तेच ऐकून कंटाळा आला आहे अजून एक रुपया नाही आला सरसकट पैसे देऊन टाका नाटक बंद करा नाहीतर ज्यांना पैसे आले नाही त्यांनी मतदान करू नका
Dada,,, 🙏💐👏🌹
दिवाळी बोनस आला नाही 5500 आचारसंहिता लागू झाले खर्च येणार का 4:00 वाजता मुख्यमंत्री साहेब
आज येणर आहेत का पैसा
दादा मला7500आले पुढं चे कधी येणार
4500+3000= 7500 mujhe bhi paise aaye Hain aapka bahut bahut dhanyvad
Dhanyvad Dada
Namaskar saheb🙏🙏 dhanyavaad🙏🙏
Saheb mala October Mahina 2 October 4500 I need 9 October 3000 aaya hai
खूप खूप आभारी
Tumhi servana diwali subhichaa❤
आचार सहिता लागु झाली आहे पैसे कसे येणार
Thanks brother mala aj paise hatat ale tumche khup khup dhanyavad
5500 dya pleas,, diwali,,, bones pleas
मी ऑगस्ट 31 फार्म भरला आहे. अजून माझंही paise आले नाही. काही महिला नी सप्टेंबर मध्ये फार्म भरला त्याना paise आले. आधार लिंक,पॅनकार्ड लिंक
आहे तरी पण paise आले नाही. 🙏🙏
Bonas kadhi yenar aahe
साहेब आज पैसे 55ooआले तर आम्ही तुम्हाला च महीला जींकुन देणार .आणी तुम्ही शब्द पावणार
काही पण सांगताय किती दिवस झाले हे च ऐकत आहोत
Mala ale aaj दिवाळी बोनस 5000 भेटले 7, 30
मला आजुन एक ही हप्ता आला नाही ..काय करावे लागेल
Kadhi betal 😮😮😮😮
नाही आले सर अजून दिवाळीचा बोनस 5500
आमाला नाहि बैटलै
सर मी 20ऑगष्टला फॉम भरला आहे पण मला अजुन एक ही रुपया आला नाही आणि तुम्ही बोलता बोनस देनार वगैरे हे सगळ खोट आहे
मला अजून 5500 दिवाळी बोनस नाही भेटले
मला पण ७५०० रूपये मिळाले धन्यवाद 🙏 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब सरकारचे धन्यवाद 🙏
Ajit dada,, pleas,, dya, 5500 dya, majhy husband off jhaly aheyt dr ker jayechy ahy
Kadhi denaar mala khup garaj ahe
अपंग महिलाना कसे ओलखातिल ते an कसकय पैसे ताकतील
मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळतात. 👍प्रामाणिकपणा हा चांगला गुण त्यांच्यात आहे.👌. म्हणून काळजी करू नका पैसे तुमचा खात्यात येणार. 🙏🙏🙏
नमोचे ३ हप्ते यायचे बाकी आहेत लगेच चौथा हप्ता मिळाला पाचवा मिळाला पण अगोदरचे ३ हप्ते नाहीत.. 😄😄
माझी आधार कार्ड ऐकटुव आहेत पण माला एक ही रुपए आले नहीं पार्वती युवने अमरावती जिल्ह
Shinde Saheb jar tumhyi kharch aaj mazya khatyamadye 5500₹ bonus pathaval aani ashich madat aamhyala kayam keli tar aamch mat tumhyalach milel sir
Mala 6in7ka hafha nahi aaya
आज येणार का सर? 😊 🙏🙏
Aaj dinner Hai ka sar
आज भेटनार आहे का बोनस आणि 6, 7 हफ्ता ते सांगा
युवा कार्य प्रशिक्षण मधिल मुलांना permanent करा
लंबा विडियो बनानेशे अच्छा है एकी तारिक बताना नहीतो भरोसा उठ जायेगा
Date sanga. Bonus kadhi bhetnar Mumbai.?
लवकर टाका पैसे 6/7 हप्ता आणि दिवाळी बोनस
सर आज येणार का पैसे
बोनस दिल्या पेक्षा राहिलेल्या महिलांचे 7500 रु द्या
ज्यावेळेस देते त्यावेळेस सांगत जा ना लवकरच कशाला भूमिका उठवता लोकांना आशेला लावून ठेवलं फक्त तेच ते चार बारा सांगून झालं
5 okk 6 ani 7 va,, dya dr k pas, jana, hy pleas
सर माझे आधार कार्ड मध्ये दोन चुका असल्यामुळे मला बँकेमध्ये पैसे मिळालेले नाही
3000+1500+3000 =7500 gas ch 808 milale . 6.7wa hipta kewa milel
सर मला दोन च हप्ते आले आहे परत मिळाले नाहीत
Mala 1 rupee aale nahi DBT bhi link hai Bank seeding bhi hai Airtel payment Bank me status active hai 26 August la approved jhala paan 1 rupee aale nahi jila Nashik Taluk Malegaon
Sir mala July August che paise milale.aata nahi aale kevha yetil
माझ्या आधार कार्ड दुरुस्ती झाल्यानंतर मला पैसे मिळणार का सर
माला आजुन एक ही पैसे मीऴले नही सायरा काझी शनिवार पेठ 25ब
Sir mla 4500 ru bhetle nahit sir
7500 aale
माजी तर सरव कामे झालीतरी मला पैसे आले नाही का
आमचा अजून एकही हप्ता आला नाही हे कधी भेटायचे
गरीबाची चीगलीच फसवणूक करता.
6 ani 7 va hefta pathva
Namskar Saheb majhyahi acount made 7500 jama jhale... Thank you so much 😊
Aj jama hua
फक्त४५००एवढेच भेटले.
Date Kay ahe 5500
6 7 हप्ता कधी येणार आहे😮😮
6wa ani 7wa hafta ani bonus milala nahi
Dada mala 3 hapte ale fakt saptebr October nohebar baki ny ale ajun..
Screen shot patva bonus millyacha
I fill my form one also money not came in my account on 14 oct i summit form message came my form accepted but money not came in my account
Bhau Tarikhwar Aaz chi tarik hghewoon Bhashan. karawa Narma Winantee
4500 batike aeet
मला पैसे आले नाही मी धाराशिव जिह्वा राहाते
Aaj yenar ahet ka bonsha Ani 6,7 haptta
मला अजून येकही पैसा आला नाही
आज येणार आहे का पैसे
शिंदे दादा मला आत्ता पर्यंत 4500च आलेत
सर मला 4500 मिळाले बाकिचे कधि येनार
सर अजून एक रुपया आलेला नाही
मला पण पैसे आले नाही
Hamara 6 n 7 ka hafta nahi aaya
ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर चे पैसे आले नाही
सर मला साडेसात हजार रुपये आले मुख्यमंत्री साहेब खुप खुप धन्यवाद
5500 Diwali bonus kab milega akola jilla
Mi ashiya yunus sayyad paise aale nahi dada😢😢😢
Please reply dya
दिवाळीचा बोनस कधी देनार
नाही झाले सर 13000.हजार रुपये जमा का खोट्या अप अपडेट देताय बर
Mala ajun Paisa Mila le ny . Bhau
मला वार्षिक उत्पन्न र25000हाजार सृदानाही
मला अजून एक हि रु मिळाला नाही गरजू महिलांना साठी हि योजना नाही का तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी
Same😢
भाऊ आमचा बहिणीचा फॉर्म भरण्यात आला नाही काल ची 15 ऑक्टोबर लास्ट तारिक होती पण सर्वर डाऊन असल्या मुले भरलाच नाही फॉर्म तर तारिक पुढे करता येईल का please 🙏🏼
सेम
अजून आले नाही
किती तारखेला टाकणार आहे पैसे
Still I notvreceived
Sir ajun aka pan hafta bhatala nahi from appeved ahe adher link kyc zali bank sedding pan active ahe ajun paise ala nahi jayan paise yata tyana yat ahe jyana ala rupe pan ala nahi tyana pahila dey