КОМЕНТАРІ •

  • @surekhatawde5252
    @surekhatawde5252 10 місяців тому

    वेगळाच विधी पहायला मिळाला.खूप छान.

  • @कोकणचीमाती
    @कोकणचीमाती 10 місяців тому

    अंगात आलेली फुल व्हिडिओ अपलोड करा प्लीज

    • @rasikapatilsubhedar7768
      @rasikapatilsubhedar7768 10 місяців тому

      माफ करा तस आम्हाला परवानगी नाही टाकायला 🙏🙏🙏

    • @कोकणचीमाती
      @कोकणचीमाती 10 місяців тому

      @@rasikapatilsubhedar7768 😞 ok

    • @कोकणचीमाती
      @कोकणचीमाती 10 місяців тому

      @@rasikapatilsubhedar7768 पण ताई असा व्हिडिओ करत असाल तर तोच खरा महत्त्वाचा पार्ट असतो.. ते कसं समजणार लोकांना?

    • @rasikapatilsubhedar7768
      @rasikapatilsubhedar7768 10 місяців тому

      तुमचे म्हणणे बरोबर आहे पण ज्यांच्या अंगात आले त्यानी आम्हाला परवानगी नाही दीली म्हणून आम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकता नाही आली क्षमा करा🙏🙏🙏

    • @कोकणचीमाती
      @कोकणचीमाती 9 місяців тому

      @@rasikapatilsubhedar7768 त्यांनी परवानगी दिली नाही मग त्याला आपण काहीच करू शकत नाही... बाकी व्हिडिओ खूप छान होता. अशी व्हिडिओ करायला मिळाली तर प्लीज करा पुढे....😊