कोकणातील हा रानमेवा तुम्ही चाखला आहे का ? चला तर मग जाणुन घेऊ l Kokan Special Ranmeva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • कोकणातील हा रानमेवा तुम्ही चाखला आहे का ? चला तर मग जाणुन घेऊ l Kokan Special Ranmeva
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 10

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 3 місяці тому

    Otamba chi soale Fish curry madhe waparatat

  • @vidyanandbapat8032
    @vidyanandbapat8032 3 місяці тому

    इथे पुण्यात बंगालवरून येणाऱ्या व साधारण ६०० रूपये किलोने विकल्या जाणाऱ्या 'स्टारफ्रूट'ची आपल्याकडेही लागवड होते हे विशेष.

  • @sebianau73
    @sebianau73 3 місяці тому +1

    Karmara jo star fruit toh jar yellow ghetla tar aambat lagat nahi.mala phar aavadtoh.ya varshi mala milale nahi karan disle te hirve hote😔chaan mahiti milali👌

  • @kundbalabirodkar5598
    @kundbalabirodkar5598 3 місяці тому

    होय.

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 3 місяці тому +1

    हि ओटाची सोल सुकवलेली पाठवली तर बर होईल

  • @aartiphadke531
    @aartiphadke531 3 місяці тому

    🙏🙏🌷🌷🙏🙏🌷🌷🙏🙏🌷🌷🙏🙏

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 3 місяці тому +1

    ओट कुठे मिळतील मुंबईत मिळतात का आपल्या कडे असतील तर पाठवाल का याची कढी छान होते मी कोकणात आईच्या आजी कडे होतों तेव्हा पियानो होतों पण आता तिथे कोणी नाही तरी मिळाली तर बर होईल

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  3 місяці тому +1

      Otachi kadhi ya yenarya sundayla naki dakhwu

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 3 місяці тому

    कोंकण रान मेवा छान❤, सगळी फळ नाही चाखली, नक्कीच कोकणाला भेट द्यायला हवी वाटते आता👍

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 3 місяці тому +1

    एक नं ❤️❤️😋😋👍👍👌👌