Sir me suddha ashyach kahishya paristhitun jaat ahe mla pan saglya junya ghatna ani dhoke athavatat pan tumche video pahilyas relaxing vatat thx Sir tumche videos motivate kartat🙏🙏
.....म्हणजे सर्व इतिहास सोडून देणे. मनात साठवून योग्य वेळी योग्य ठिकाणी धडा शिकवला पाहिजे कारण अशा प्रकारची औलादा जागोजागी दिसतात. याचा फायदा असा की तुम्ही सतत alert mode असता. आपला नैसर्गिक स्वभाव सोडू नका त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो.
Ha video pahun mala khoop khoop prerena bhetli. Ek vegla drushtikon melala. Ani mala ashya video chi khoop garaj hoti. Maza manacha samadhan zale. Tumche abhar manave tevdhe kami ahet. 😄😄
आपल्या साठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे आपल्याला माहीत आहे परंतु आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे जर इतर लोक ठरवत असतील तर काय करायला हवे?
Hi sir mala eka help pahije mi actually maza ghari ganpati basato ani atta job cha kuthe zhali pun achanak job opportunity aasha movement aali tar kay karu mi decision ghetla khup confuse hota suggest kay karu ya movement la
सर आपल्या व्हिडिओमुळे मानसिक ऊर्जा वाढते आहे . हे खूपच आदर्श कार्य आपण करत आहात. 👌👌
Sir तुम्ही माझे inspiration आहात.
O99oppoklp
एक no.1 वीडियो sir..........राहूल Sir मी तुमचे video रोज पाहतो....... आणि त्यमुळे आम्हाला प्रेरणा मिळते.......आपल्याला मनापासून धन्यवाद!!!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तुमचे व्हिडिओ पाहून खरोखर जीवनात प्रेरणा निर्माण होते
5 हि सुत्र खुप छान👌👌👌👍👍
खूपच प्रेरणादायी अशी गोष्ट आहे ,thank you sir .
अगदी असच जीवन जगले पाहिजे
तरच आपण सुखी होऊ शकतो
ekdam barobar
विडिओ बघून मन हलके झाले सर🤝
सर खरोखर मस्त मार्गदर्शन केलं तुमी मला यांतून काहीतरी शिकायला मिळालं धन्यवाद 🙏
Sir me suddha ashyach kahishya paristhitun jaat ahe mla pan saglya junya ghatna ani dhoke athavatat pan tumche video pahilyas relaxing vatat thx Sir tumche videos motivate kartat🙏🙏
सर तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद माझं आयुष्य बदलून टाकलं 👍🤗 I am very happy
Very nice story. Thanks sir🙏
Khup chan sir . Relatable ahe story... But kadhi kadhi vichar control hot nahi... Pn tumchya videos mule positive energy yete.. thank you ☺️
सर तुमचे सगळे व्हिडिओ बघून खूप काही शिकता येत.
❤️❤️👍👍👍👍👍👍👌
.....म्हणजे सर्व इतिहास सोडून देणे. मनात साठवून योग्य वेळी योग्य ठिकाणी धडा शिकवला पाहिजे कारण अशा प्रकारची औलादा जागोजागी दिसतात. याचा फायदा असा की तुम्ही सतत alert mode असता. आपला नैसर्गिक स्वभाव सोडू नका त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो.
श्रीराम जयराम जय जय राम. धन्यवाद. छान.
एकच नंबर.मन हलकं झालं ऐकून❤
Mind-blowing rahul sir
खुपचं बोधप्रद. कथा. सर्व. भावनिक. असणाऱ्याला. लोकांची. हीच. अवस्था. होते डोकयातून. विचार. जा न्यासाठी. काय. उपाय. करावे. त्ये. कृपया. सांगावे. आभार
सर आपले खुप अमूल्य वेळ देऊन जीवनातील अडचणीवर कशी मात करता येईल याचे अचूक मार्गदर्शन केले त्याचे मनापासुन आभार व्यक्त करतो मी महेंद्र यानपल्लेवर
मला लहान पणापासून असा विचार करण्याची सवय आहे.
Sir mi khup Anandi ahe 😊
खुप छान माहिती आहे सर धन्यवाद 🙏
छान व्हिडीओ सर
सर एक नंबर व्हिडिओ आहे.
Mala asa vatala tumhi mazyabaddalch bolat aahat ,agath barobar aahe ,thank you vedio baddal!!!
Thanks sir aaj mala tumcha video mule khup motivation milala ahe thanks so much sir
Khup chhan sir,mi pn aaich hoti
Very nice video explanation
Thank you
Ha video pahun mala khoop khoop prerena bhetli. Ek vegla drushtikon melala. Ani mala ashya video chi khoop garaj hoti. Maza manacha samadhan zale. Tumche abhar manave tevdhe kami ahet. 😄😄
खूप छान... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मनापासून धन्यवाद सर
Very good salute
Very important information sir thank you so much 🙏❤️
खुपच छान सर 👌
धन्यवाद
खूप छान सर 😊
खूप छान सर
Nice sir , Thank you
Great sir
खूप छान
Barobar ahe
Very nice video
Great
Very very nice,👍👍
Good sir
Sir तुमचा face reveal कधी करणार आहात.🙂
Kay karnar face baghun
Udya
Sir mala autoimmune diseses aahe rehumetide arthritis tar yacha ilaj nahi ye tyamuke mi tainsion madhi aasto continue
Nice
Very good...😊
Nice story sir 😊
माझ्यासोबत असे होते.....
Thank you sir
Thank you sir
आपल्या साठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे आपल्याला माहीत आहे परंतु आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे जर इतर लोक ठरवत असतील तर काय करायला हवे?
Chan 👌👍
योग्य वाटलं
Very very nice sir🌹🌹
.nice
पण डोक्यात विचार येने आपल्या हातात नसते आपल्याला कोणी सतत पाण्यात पाहाणयाचा प्रयत्न करत असेल तर काय करायचे
ध्येय मोठे ठेवा, आणि ते मिळवण्यात स्वतःला व्यस्त ठेवा. फालतू विचार येणारच नाही.
या व्हिडिओमध्ये आपण चार मिनिटानंतर जे काही विचार सांगितले ते शब्दाच्या रूपात का सांगितले नाहीत
आम्हाला हे आपले विचार शब्दरूपी हवे असतात
Hi sir mala eka help pahije mi actually maza ghari ganpati basato ani atta job cha kuthe zhali pun achanak job opportunity aasha movement aali tar kay karu mi decision ghetla khup confuse hota suggest kay karu ya movement la
Sir.Tumacha.Vichar.Avadala.
Great sir😍🙏
Nice sir
Very nice
सर तुमचा व्हिडिओ बघून माझ्या नवीन पालवी आली आहे 🙏🏻🙏🏻
जीवनात
Sir, majha kadun chuk ghadlli ahe. Mann dukhavlet mi gharatlyanche. Khup maafi magitli hath pay padun pn tari maafi milat nhi. Khup tras hotoy vichar karun. Kahi kelya maafi milat nhi. Ky karu 🥺🥺
Good
Wonderful ❣️😊
मस्त👌
Very inspiring story...
Mast vatli gost
👌👌👌👌👌 thanks you sir
Share mkt varti seperate channel banva
सर शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवा
सर, तुम्ही लोंकांच्या मनातीलच व्हिडीओ काढता.
Right
तस होतय ते आम्हला माहिती आहे विचार थांबण्यासाठी काय करावे
👌👌👌
❤
❤100%
सर,माजा,मनात,नकोती,विचार,यतात,ते,जावर,ऊपाई,सांगा
🙏🙏👌👌👍👍
Kharach band honar ha video baghitalyanantar
खूपच छान
Very nice 👌
Thanks sir
Nice sir
Very good
Very nice 👍