मराठी गोष्टी | मराठी बोधकथा | Marathi goshti | हृदयस्पर्शी कथा @apalamanus21

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 13

  • @vijayalaxmikhaire4417
    @vijayalaxmikhaire4417 18 днів тому +1

    Chanach aahe katha 👌👌👍👍💐💐

  • @jsharayuvlogs1984
    @jsharayuvlogs1984 19 днів тому +5

    अशी आई प्रत्येक घरात असेल तर कुठल्याही घरात भांडण होणारच नाहीत आणि नाती सुद्धा दुरावणार नाहीत. ❤ ❤

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 20 днів тому +3

    Chhan katha aahe👌👌🌹🌹🙏🙏sumitra tai ni aaplya muliche yogya ritya kaan ughadle🌹🌹

  • @deepakeni3403
    @deepakeni3403 18 днів тому

    छान आहे

  • @TanmayRane-j8o
    @TanmayRane-j8o 19 днів тому +1

    खूप सुंदर कथा आहे

  • @LatikaPujari
    @LatikaPujari 18 днів тому

    ❤❤❤❤

  • @jyotibhale8638
    @jyotibhale8638 19 днів тому

    Ķhoop chhan katha aahe aai ne mulila yogya margadarshan dile ashich shikwan havi

  • @mayurikumbhar230
    @mayurikumbhar230 18 днів тому

    अशी आई आणि अशी सासू प्रत्येक घरात हवी म्हणजे प्रत्येक घर सुखी होईल सुमित्रा ताई खूपच समजुतदार आहेत

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 18 днів тому

    कथा खूपच सुंदर आहे. क्वचितच अशी आई मुलींना समजावून सांगणारी असते नाही तर काही आया मुलीच्या संसारात तोंड खुपसतात .

  • @DnyaneshwarBari-d4g
    @DnyaneshwarBari-d4g 14 днів тому

    प्रत्येक घरात आईने असे मुलींसाठी समजून सांगितले पाहिजे

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 19 днів тому

    मस्तच आहे तुमची कथा , आई योग्य वेळी कठोर झाली आणि म्हणूनच मुलगी वठणीवर आली जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं असते तर ती तशीच वागत राहिली असती

  • @Realchamps.321
    @Realchamps.321 19 днів тому +2

    सुमित्रा ताईनी योग्यच केले, मुलीला चांगले मार्गदर्शन केले

  • @PednekarsKitchenVlogs
    @PednekarsKitchenVlogs 19 днів тому

    खूप सुंदर कथा