अहो तुम्ही सर नुसते पैसे येणार आहेत येणारेत असंच म्हणताय यूट्यूब वर पण ते 13 तारखेपासून आज 18 तारीख के लिए तुम्ही रोज रोज तुम्ही तारका वर तारखा तारखेवर तारका चालले आहेत उगाचच लेडीज ला बायकांना गरीब फसवायचे कशाला नाटकं करता येईपर्यंत तुम्ही लोकांनी फक्त गरीब महिलांचे फायदेच घेतले
तो कोणालाही जस लाडकी बहीण योजना चालू झाली आहे तसं लोकांना पैसे किती भेटले आणि अद्याप अजून लेडीज यांना किती पैसे भेटतात ते पहिले चौकशी करा मग यूट्यूब वर व्हिडिओ अपलोड करायचा
असं खोट्या बातम्या किंवा खोटे व्हिडिओ व्हायरल करू नका असे व्हिडिओ पाहून गरीब महिला काम करत आहेत त्यांच्या आशा च्या निराशा करू नका त्यामुळे त्या भगिनी आम्ही भगिनी p विश्वास ठेवून बसलो आहे
अरे तुम्ही लोकं टाईम पास करताय दोन दिवसांनी भेटणार असे म्हणताय पण ते दोन दिवस संपत आलाय तुम्ही यूट्यूब चैनल लाईक करण्यासाठी काहीही बोलता लाडक्या बहिणीना फसवु नका सरकारने लाडक्या बहिणीना फसवु नये
मी कल्याण मधून बोलत आहे मला अजून एकही हप्ता आला नाही मला पैशाची खूप गरज आहे प्लीज पैसे पाठवा माझा पोस्टात हीच आता आहे
तू हेनचा आशा वर बसू नको काहीतरी काम धंदा बग
अहो तुम्ही सर नुसते पैसे येणार आहेत येणारेत असंच म्हणताय यूट्यूब वर पण ते 13 तारखेपासून आज 18 तारीख के लिए तुम्ही रोज रोज तुम्ही तारका वर तारखा तारखेवर तारका चालले आहेत उगाचच लेडीज ला बायकांना गरीब फसवायचे कशाला नाटकं करता येईपर्यंत तुम्ही लोकांनी फक्त गरीब महिलांचे फायदेच घेतले
तो कोणालाही जस लाडकी बहीण योजना चालू झाली आहे तसं लोकांना पैसे किती भेटले आणि अद्याप अजून लेडीज यांना किती पैसे भेटतात ते पहिले चौकशी करा मग यूट्यूब वर व्हिडिओ अपलोड करायचा
असं खोट्या बातम्या किंवा खोटे व्हिडिओ व्हायरल करू नका असे व्हिडिओ पाहून गरीब महिला काम करत आहेत त्यांच्या आशा च्या निराशा करू नका त्यामुळे त्या भगिनी आम्ही भगिनी p विश्वास ठेवून बसलो आहे
तुम्ही दादा किती खोटं बोलत आहे दररोज
अरे तुम्ही लोकं टाईम पास करताय दोन दिवसांनी भेटणार असे म्हणताय पण ते दोन दिवस संपत आलाय तुम्ही यूट्यूब चैनल लाईक करण्यासाठी काहीही बोलता लाडक्या बहिणीना फसवु नका सरकारने लाडक्या बहिणीना फसवु नये
सहावा हप्ता कधी येणार आहे😢😢😢😢
रोज,रोज,बोलाल,तात,पैसै,येणार,आहेत,असं,रोज,आहे,
मला पन,आजुन
भोळया ..गरीब बहिणीच्या प्रसती सी.मस्करी करू नका पैसे यती तेव्हा येतील इवली.टूप वर.चुकीचा प्रसार. करूणा.विनंती
रोज प्रतीक्षा संपली असे म्हणता भाऊ पण हप्ता काय पडत नाही असं का हो
2100 रुपये सांगितलं होतं आणि आता कसं काय दीड हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील कधी वाटप होतील पैसे
दादा मला एक रुपयाही मिळाला नाही
गरिब बहिणी मोल मंजुरी करुन घरात एक एक वस्तु घेतात असे आहे तर बहिणी श्रीमंत् का कशा
डिसेंबर जानेवारी चा हप्ता कधी येणार
अहो वाट बघू इथे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आमची फक्त आशा लावते पैसे तर कोण टाकत नाहीये
६ वां हप्ता कधी येणार sir नाशिक जिल्हा येथे राहते मी
धुळे जिल्ह्यात किरण पैसा येणार
Paisa bhejo sahab
ज्यांचा फ्रॉम फक्त ॲप्रुवल झाला आहे त्यांचे काय
डिसेंबर महिना आणि जानेवारी चे कधी येणार आहे
पैसे. कधी. येणार. नुसते. आज. येणार. उद्या. येणार. आ. ❓
U always tell that they will give money but still no money has come.all false news
Aaj 18 tarkhela yenar hote na parat pude gele ka
दादा मला खुप पैशाची गरज हाये🙏🙏 प्लीज पैसे पटवा
Ye taim pass hi hai paagal bana rahe ho 😡😡😡😡
कधी. येणार. पैसे. येणार
कोण कोणाला 😢 याला सिव्या देयाचं मन करत 😅😅😅
😂
Baki che kadhi yenar..
Aaja re paise Tera rasta o dekh Diya
कुठून अपडेट आणता सर तुम्ही...
Sir mere pele ke pese aayge kya muje 5dec ko 3000 hazar aaye te
Please reply me
Kaise check Karen❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ह्या ❤ डया..chya चॅनल वर रिपोर्ट मारा..चला आले का सर्व जन तर मग फटाफट काम चालू करा
..❤ ड्या
कोडहे
रोज रोज तेच तेच पण कधी येतील नक्की
कंदि येतील पैसे आमाला सांगा 🙏🙏
Mujhe bhi abhi Tak paise nahi ale July me from bharla and adhar card seeding hai pn paise nahi ale
Dyayche asel t dya ky leforbaji kart aha😊
अरे भाई ये जुमला सरकार है
Ladki Bani Yojana ka form keva keva pasun chalu hona raha hai
Dhirae dhirae aage badho
Aami yekun yekun thklo sir pn pese kahi yet nahi
2100 rupye mahina rahne do 300 rupye hi do taki mobile richarge karke apki bakwas sune
खोट❤
Mujhe .૩ hajar aaye.
सर फेक अपडेट देऊ नका
सर अजून मला पैसे मिळाला नाही संभाजी नगर
Kabhi mela ga roza utube dakh haye december and january ka na sms aata hai na paisa aata ha ya
Nanded zila nhi zale vatp paise
1❤❤❤❤🎉
Sar mala ajun ek rupya pan nahi ala mi chandrapur Varun bolte
आज ऊधा करता काय आहे
❤❤
Sirf zut bolty ho bhai koi PESA nahi aayega
एवढे मिळणार तेवढे मिळणार पण ते का अजून खात्यामध्ये जमा होत नाहीये
लवकर टाका
मला एकही हप्ता आलेला नाहीये मला लाडके बहीण योजनेचे पैसे कधी येणार
येथे डिसेंबरचा हफ्ता द्या मग जानेवारी बघ
लबाड
Kadhi yenar hai paise ek he rupaya yala nahi amch sagl active hai kay problem hai
खोटं किती सांगता
4500रू फक्त आलेले आहे 3000रू कधि येणार
Kadhi yenar
Mala Khali 4500 aale ajon kadi yenar zeba Shaikh solapur
Video karaycha mhanun tech tech. badbad kartoy ekach video banva pn khara banva
पैसे कधी येणार
Aho dada naka khote bolu
Lavdya नुसता खोटं बोलत तू 🎉
Tarikh sanga saheb paise kevha yenar te..... Baki tech tech video pahun pagal zale manus😂
मी केला आहे पुणे जिल्ह्यातून सातारा माझं गाव आहे आणि केलं आहे मी पुणे जिल्ह्यातून
खंर सांगा कंदि येतील पैसे आमाला सांगा 🙏🙏
सातारा जिल्हा मला साडेचार हजार रुपये भेटले होते त्याच्या पुढचे हप्ते नाही भेटले मला अजून माझं अकाउंट एसबीआय बँकेत आहे
मला पैसे भेटले नाहीत