National Highway Latest Updates | Kolhapur Anuskura Ghat Road | NH66 | Mumbai Goa Highway

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @PrasParn
    @PrasParn 4 місяці тому +2

    मैसूर हून उटी ला जाताना गुडलूर मार्गे जो घाट लागतो त्याची वळणे याही पेक्षा तीव्र असून रस्ता अरुंद आहे. आपले व्हिडिओ खूप छान माहिती दायक असतात. धन्यवाद आणि शुभेच्छा

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  4 місяці тому +2

      धन्यवाद ! तिकडचे घाट म्हणजे पूर्ण उभेच्या उभे डोंगर आहेत, यू पिन बेंड प्रकारची वळणे आहेत. तिकडे गाडी चालवायला अजून मजा येते. बघू, तिकडे जायचा योग कधी येतो ते.

  • @umatambe6762
    @umatambe6762 4 місяці тому

    अतिशय सुंदर घाट निसर्ग सौन्दर्याने नटलेला, नेहमीप्रमाणे छान झालाय video 👍🏻

  • @desaiveevek
    @desaiveevek 4 місяці тому

    नेत्रसुखद सौंदर्य निसर्गाचे विहंगम दृश्य

  • @desaiveevek
    @desaiveevek 4 місяці тому +3

    हा घाट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याच्या टापाच्या खुणा शोधून खणून काढला होता. अशा प्रकारच्या बातम्या त्या वेळी उपलब्ध झाल्या होत्या. इतिहास संशोधकांनी मदत केली होती.

  • @ankush94
    @ankush94 4 місяці тому

    Beautifully shot video Amalesh Bhau. I have never come on this route. Looks like a most delightful road. Thanks again, and keep posting.

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  4 місяці тому

      धन्यवाद ! पावसाळ्यात या रस्त्याने नक्की या. निसर्ग खूप छान आणि बघण्यासारखा असतो.

  • @sushilgangawane6465
    @sushilgangawane6465 4 місяці тому +1

    जुन्या रोड ने जाण्यापेक्षा या मार्गे मलकापूर.करून बँगलोर मुंबई एक्स्प्रेस वे ने मुंबई येणे सोयीचे आहे

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 місяці тому

    Apratim. Nisarg. Soundarya

  • @sanketbagve8105
    @sanketbagve8105 3 місяці тому

    माझा गावच अनुस्कुरा आहे ❤

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  3 місяці тому

      घाट, गाव दोन्ही छान आहे. निसर्गसंपन्न !

  • @desaiveevek
    @desaiveevek 4 місяці тому +1

    पावसाळ्यात आणि थंडी मध्ये प्रचंड धुके असते सकाळ संध्याकाळ काही दिसत नाही

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 4 місяці тому +1

    तुमी कुठे आलात, गावाचं नाव सांगा नुसता rd dhakavu नका