Pravin Tarde On Hindutva and Casteism | Dharmaveer | Anand Dighe | RJ Shonali | Part 2
Вставка
- Опубліковано 9 тра 2022
- प्रविण तरडे का हिंदुत्व विचारसरणीचे आहेत? ऐका त्यांच्याकडून रेडिओ सिटी मराठी आरजे शोनाली सोबत
#PravinTarde #Hindutva #Dharmaveer - Розваги
बाकीचे सोडा स्पष्ट धर्माभिमान आवडला
माझा धर्म 5 हजार वर्ष टिकून आहे
आपणास धर्माभिमान आहे गर्व हे आपका
🚩जय भवानी जय शिवराय 🚩
प्रवीण तरडे, नागराज मंजुळे, प्रसाद ओक, दिगपाल लांजेकर यांनी वेगळा ट्रेंड आणला आहे मराठी चित्रपट सृष्टीत ।
मराठी सिनेमा मोठा व्हावा । फालतू bollywood नकोय आम्हाला ।
Yessss😎
ज्याला फालतू म्हणाला ते तुझं बालपण त्यात गेलाय तेच बगुन मोठा झालाय आणि त्याला आता नाव ठेवतो का 😂
@@sunitkhavle8109 पण हेच जर असच चालू राहील तर महाराष्ट्राची राजभाषा एकदिवस हींदी होणार.
Sunit
लक्ष्मीकांत बेर्डे,अशोक सराफ,महेश कोठार,रविन्द्र महाजनी, सूर्यकांत भालेकर,दादा कोंडके,नीलू फूले,विक्रम गोखले,श्रीराम लागू,जयश्री गड़कर,अलका हे पन अप्लया बालपनी होते,
@@Sandippatil-9999 दादा तुमच्या असतील मि पण पाहिलेत त्यांचे चित्रपट पण जेवढे शाहरुख, सलमान, अमीर, अक्षय, अमिताभ, अजय, नवाज उद्दीन, अमरीश पुरी ह्यांचे पाहिलेत तेवढे ते नहीं पाहिले
संघाचा स्वयंसेवक
sir....itke nirbhid wichar...kamaal...tumhala pranam!!
खूप छान विचार मांडले तरडे सरांनी
अन धर्माबद्दल इतकं सोप्प्या पद्धतीने आणि उघडपणे सांगणारा पहिलाच अभिनेता पाहिला मी इतका धर्माभिमानी
हम तो फॅन हो गये सर आपके
बरोबर
Outstanding answer Pravin Sir
And Fact Base 🚩💯
Abhiman ahe Hindu aslyacha.......💪💪💪🚩🚩🚩🚩🚩
प्रवीण तरडे सर नावातच दूरदृष्टी आहे. 🙏🙏❤️❤️ तरडे सरांचा दूरदृष्टी पणा मराठी सिनेमाला एका उंचीवर घेऊन जाईल. जय महाराष्ट्र , जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳.
प्रविण तरडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते आहेत, तसेच ते संघाचा द्वितीय वर्ग शिक्षित आहेत. 🚩
मराठी चित्रपटांना हाच माणुस पुढे नेवू शकतो.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
प्रवीण तरडे, नागराज मंजुळे, प्रसाद ओक, दिगपाल लांजेकर यांनी वेगळा ट्रेंड आणला आहे मराठी चित्रपट सृष्टीत ।
मराठी सिनेमा मोठा व्हावा । फालतू bollywood नकोय आम्हाला ।
@@dhirajjadhav29 👏👍
@@dhirajjadhav29 बरोबर 👍
Yes
नागराज मंजुळे
धर्म फक्त बोलण्यात नव्हे तर कामात वागण्यात असावा...🙏🙏👌👌
जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
निर्भीडता स्पष्टवक्तेपणा आणि धर्माभिमान आवडला!
तरडे साहेब🚩🙏
Ekdam jabardast uttar🚩🔥🔥🔥🙏🏻
जबरदस्त
जयश्रीराम
जयश्रीकृष्ण
हर हर महादेव
भारतमाता कि जय...
हिंदू धर्म 🔥🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
Beautiful explanation of difference between Actor and politician , wonderful thoughts and Bold personality, jay shivaji
प्रवीण सर आप का मुलसी पैंर्तन कई बार देखा बहुत अच्छा बोलना कम पड़ेगा बहुत बहुत बढ़िया फ़िल्म थी
आप के धर्मआभिमानी होना भी दिल को छु गाया
दिल से...
शब्द नहीं है सर
प्रवीण दादा
सार्थ अभिमान वाटतो तुमचा!!
End statement class hota pravinji 🙌🏻👏🏼👏🏼💯🔥
Pravin sir jinkalat tumhi Aaj🙏🙏🙏
Ek divas Marathi movie khup pudhe janar pravin dada mude
हंबीरराव मोहिते यांच्यावर चित्रपट प्रत्येकांनी बघावा
प्रविण तरडे सर तुम्ही आज पर्यन्त एकाहून एक दर्जेदार चित्रपट मराठी सिने सृष्टी ला दिलेत.. पण माझ वैयक्तिक मत किवा आवड म्हणा.. देऊळ बंद हा जो सिनेमा आहे ना अशी कहाणी आणि अंधश्रद्धा आणि अध्यात्म यातील फरक समजवून नास्तिक सुधा आस्तिक होईल अशी कथा आणि एकंदरीतच देऊळ बंद हा सिनेमा मराठी सिनेमा मधील एक सोन्याचा धडा म्हणीन.. त्या सिनेमा पासून इच्छा आहे प्रविण सर कधी भेटले तर पाया पाया वर डोक ठेवीन 🙏🙌
आजच्या काळात असा निर्भीड आणि छातीठोकपणे धर्माभिमान उघडपणे सांगणारा कलाकार असो किंवा माणूस
दुर्मिळ झालाय.
त्यामुळे रोखठोक प्रवीणदादा सर्वांना आवडतो.👍
One of the best director of Marathi industry
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तरडे सर
खुप सूंदर प्रवीण सर🙏🚩
काय बोललात भाऊ, मस्तच. ऐकत राहावे असेच वाटले
Hindu aslyacha garv aahe mala
Anand ki pravin sir van tyach vichardhare che aahet🙏🙏
Apla fevret director
Khatarnaak Interview.... 🔥🚩
Proud of you pravin tarade ji everyone should adapt this no nonsense attitude about our Dharm 🙏🙏🙏
यतो धर्म स्ततो जया .... 🧡🔶🔸
Anga var kata aala parvin dada
जय shree ram 🚩🚩🚩
Kya Baat Hai.. Too Great... Excellent Interview 🙏🙏🙏
Jai Mahakal ❤️🕉️
Jai Shree Ram 🔥🚩🚩🚩🚩
exactly 💯 garv se kaho hum hindu hai🚩🎯 khup chan pravin sir
क्या बात है, आता AI या विषयावर काहितरी नवं पहायची इच्छा आहे तरडे साहेब..
🙌
जय महाराष्ट्र
Absolutely correct and straightforward answer...
एक नंबर....प्रवीण सर
Rj shonali best
What a personality 🙏
जय श्री राम 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
Balasaheb thakre Ani Dighe khare hindusamrat 🙏🙏🙏🙏
Pawar b gradi sarkhe zatu lokanmule hindu dharma futla
Very nice pravin sir 💐💐
मी सुध्दा हिंदुत्ववादी विचार सरणी चा आहे❤
खुप छान👏👍
चांगली गोष्ट आहे
Lai bhari Dada
jayostu Hindu Rashtra
Great
,हर हर महादेव🚩
प्रवीण तरडे खूप छान
जात पात सोडून "हिंदू" व्हा 🚩
प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाच आणि मग बोल हिंदू व्हा
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे
@@mayurkamble9758 first time भारतात prime minister आणी rastrpati bc आणी obc आहे अक़्क़
@@mayurkamble9758 धर्म सोडलायाना काय कळणार
@@mayurkamble9758 तुम्ही झाला ना बौद्ध मग आता हिंदूंनी धर्म पाळावा का नाही हे ज्ञान नका पाजळू.
आणि बौद्ध धर्म स्वीकारून तुमच्या लोकांनी काय दिवे लावलेत तेपण दिसतंय.
मोजके लोक सोडले तर सगळेच एकजात छप्रि
धर्म हिंसा तथैव च:📿🚩
Garajvanthala jaath naste. Epic 🙏🙏🙏
Proud of u Pravin Dada Great Khatarnak
Dhanya hote te Dighe saheb 😍
Aarrrrrrraaaaaa khatarnak♥️🙌
🙏🙏
Jai hind
तुमचा अभिमान वाटतो सर
जय श्रीराम 🚩 जय हनुमान
आम्हाला तरडेजीं सारखे स्वाभिमानी, गुणी कलाकार हवे आहेत,सुबोध भावे सारखे बिनबुडाचे भांडे नको.
Pravin Tardenbaddal tumhi je bolala tyachyashi me sehmat ahe.Parantu Subodh Bhave la bin boodache bhande bolnyamagcha karan kay te mala krupaya sangal ka?
@@actorshardulmore सोयीनुसार घेतलेल्या राजकीय भूमिका, कधी रागा , कधी साहेब कधी महाराष्ट्र -द्रोही..
👌👌👌
RIGHT
Bakiche soda Hindutva pahije 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अंगावर काटा आला राव तरडे साहेब 🚩🚩
👏👏👏👏👏👏
Last line 😍😍
🚩🚩🚩
Anchor far bhari ahe
धर्म आणि जात दोन्ही गेला पहिजे
Desh rashtra dharma jaat saglach kadha...nako kuthe bhandan. barobar ka
🚩🚩🚩🚩
भारी माणूस
Budget vadvha, Mike gya
🚩🚩जगदंब छत्रपती❤️❤️❤️❤️👑👑👌👌🌺🌺🚩🚩
saheb
हा खरा महाराजांचा मावळा...
Pravin sir Kay bhari bolle. Diplomatic asto to rajkarni Ani Jo vyaka hoto to kalakaar
I am just fan
Aattache purogami he jatiywadi ahet. Ani hech purogami musalman premi & Hindu dveshi ahet. Tyanni purogami & secularism chi khari vyakhyach bhrasht karun takliye.
WAhhh....Tarde mama....
शोनाली का सोनाली ? मेरा शोनू (चांदनी)
Spastha bhumika asa ghetlas paijhe marda sarkha ☺️
Abhyasu manus khara jativant abhineta
Me far fan zhale prasad oak chi
Swadharma var prem he anadyanta Asava pan te prem dusrya mansachy dharma Kiwa samajik ayusha madhe adchan Hou naye he pan tevdhach mahatvacha.
मनुष्याने धार्मिक असायलाच पाहिजे. पण दुसर्याचा द्वेष नको.
😂😂😂😂
Pn 90 % dharmik lok dusryancha dwesh krtat.
विडंबन आहे हे तर 🤣🤣
ho.. ayodhyela chal. dakhvto tula.
@@spexydoc5395 फक्त अयोध्या ? अरे काशी ला चल मथुरेला चल तिकडे पण दाखवतो😝
धर्माचा अभिमान असल्यावर काहीही अडचण नाही आपली संस्कृती परंपरा याचा अभिमान असणं साहजिक आहे आणि त्यात काही गैर सुद्धा नाही पण कोणीही आपला धर्म बाकीच्या पेक्षा श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये आणि दुसऱ्या कोणत्याही धर्माला हिनवू सुद्धा नये दुसरी गोष्ट धर्माचा अभिमान बाळगताना सुद्धा आपण सद्सद विवेकबुद्धी चा विचार करून धर्म संस्कृती परंपरा यमधल्या चांगल्या गोष्टींना बळ देऊन काही चुकीच्या गोष्टी त्या परिस्थिती काळ किंवा स्वार्थ यामुळे त्यात दाखल झाल्या असतील त्याच्यात सुधार केला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धर्माचं संरक्षण संवर्धन करतो आणि धर्म परंपरा संस्कृती याची योग्य बाजू परत परत समाजापुढे आणतो आणि शेवटी धर्म संस्कृती परंपरा म्हणजे काय काय माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी केलेली एक संरचना च असेल मग प्रत्येक धर्माचं मुळ हे माणुसकी मध्येच लपले असावे
Hindu🚩
Hindu!🚩🚩
🚩Jay Shriram! Jay Jay Shivray!🚩
Marathi industry chi bhar bharat nakki aahe
ओ काका....बेळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीवर शाई फेकली होती तेव्हा साधा निषेध व्यक्त केला नव्हता तुम्ही आणि एकाही मराठी कलाकाराने....लक्षात आहे आमच्या....म्हणे हिंदुत्ववादी आहे मी......
हिंदूत्ववादी ( तथाकथित) यांच्यासाठी सावरकर, हेडगेवार गोळवलकर, लोकमान्य टिळक, हेच महान असतात शिवाजी महाराजांचा अपमान केला तर यांना काही फरक पडत नाही , जेव्हा गडकरींचा पुतळा पाडण्यात आला तेंव्हा प्रवीण तरडे साहेबांनी निषेध केला होता पाडणार्यांचा
पण प्रवीण तरडे अभिनेते आहेत त्यांना त्यांच्या विचारधारेवून जच नाही केले पाहिजे
😅😅)😅)
तो कलाकार आहे ना मग त्याने इतिहासात नाक खुपसू नये
Tumhi ka nahi gele mg, dustyane kay nay kele te lagech dista lokana🥴
❤️🙌🏻🔥
tumhi Jara pay bajula ghyana🙈🤣😍madam pasun
😂😂
Mhanun Amchya Thanyat BJP la kadich amhi yeu denar nahi . Fakt Shivsena.. and Dighe sahebanchi Sena
सोनिया सेना 😂😂 🚫 शिवसेना
आणि हनुमान चालीसा ला विरोध करायचा
Aaj dighe saheb aste tr tyanni nakkit Uddhav saheb la virodh kela asta...
Balasaheb chi ideology visrun geli aahe aata shivsena che high rank members
Satte chi Nasha asli ki manus dharma hi visrun jato ani hi nasha kay pudche kahi varsha jat nahi..
Dighe sahebanchi shivsena asel tar thik aahe. Saddhyachya shivsenechakahi fayada nahi. Kuthe dharamveer ani kuthe Secular. Kay challay