हे कपाट वाले DJ बंद पडणार एक दिवस नक्की। गाणी कमी आणि भोंगे जास्त वाजवतात, आणि मोजकीच तीच तीच गाणी वजवतात। पहिले एक काळ होता DJ चा फक्त ब्रँड DJ वाजयचे आणि DJ ऑपरेटर पण प्रॉफेशनल असायचे, चांगली गाणी वाजवायची छापरिगिरी आजिबात नव्हती, लोक 2-2 तास थांबून DJ ऐकायचे, आता 10 मिनिट पण ऐकत नाही, या PLASMA कपाट वाल्यांनी वाट लावली DJ लाईन ची.

Barobar aahe bhava ❤
The old ....willen ....MD patil+❤
Patil+ MD Bolte 🙉🔥🥵👑🔝
Bhava aata patil + khup gajtoy
🥵🔝👑